शैलेश सर, आपण "अनवट वाटा" या आपल्या उपक्रमातून अतिशय उपयुक्त, तसेच नेहमी पाहण्यात असणाऱ्या ऐतिहासिक वारसा स्थळ, मात्र सातारकरांना ज्ञात नसलेली दुर्मिळ माहिती देत असता. काळाच्या ओघात लुप्त सातारचे अभिमान वाटावे असे ऐतिहासिक महत्त्व आपल्या विशेष प्रयत्नातून प्रकाशित होते. त्याबद्दल आपले विशेष कौतुक व खूप खूप धन्यवाद.
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
धन्यवाद, नेहमी पाहण्यात असणारी ठिकाणे सुद्धा थोड्या वेगळ्या नजरेने बघितली की खूप वेगळी वाटतात
@jitendrakatre59863 жыл бұрын
माहितीपूर्ण.
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
धन्यवाद सर
@mukeshgoyal55602 жыл бұрын
जय श्री कृष्ण
@prashantphalke15383 жыл бұрын
nice information sir...
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
Thanx
@shamlimbore94063 жыл бұрын
Khoop, Sundar,,,,,,,,,,,,,,,
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
धन्यवाद
@shamapujari48603 жыл бұрын
Maze nav Pujari maze balpan satara khup excite zaley mee 8o varshanvhi ahe athavani tajya zalya khup khup dhanyavad
छान माहिती.👌👌 सातारामधे असे पुरातन मंदिर आहे ह्याची छान माहिती मिळाली 👍👍
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
धन्यवाद
@swapnaiyengar38553 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. अशा प्रकारे माहिती मिळाली की ती मंदिरे पाहताना जास्त समजून पाहता येतात.
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
खरंय
@rangraopatil15233 жыл бұрын
Khoop khoop sunder R B Patil
@chitralekhamajumdar19622 жыл бұрын
it is blessing that from far i can watcb this temple
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx for watching it.
@dilippangarkar40413 жыл бұрын
वा.. छान माहिती..... पुरातन मंदिरे हा महाराष्ट्राचा एक मोठा ठेवा आहे !
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
खरंय सर
@kumarkarandikar97413 жыл бұрын
सुंद
@kumarkarandikar97413 жыл бұрын
सुंदर
@rajendrapawar65243 жыл бұрын
शैलेशजी,सातारा आणि परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू,पुरातन मंदिरांची महत्त्वपूर्ण माहिती आणि त्या अनुषंगाने सम्रुद्ध परंपरेचे दर्शन यानिमित्ताने घडवून आणत आहात !!खूप सुंदर...मनापासून धन्यवाद !!💐💐💐💐💐
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
धन्यवाद सर
@saradha.shanmugam72842 жыл бұрын
Wow
@shaileshp.karandikar1732 жыл бұрын
Thanx
@jatinshah91823 жыл бұрын
Nice information
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
Thanx
@MKAngels3 жыл бұрын
Thanks for sharing... Very informative 👍
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
Thanx
@digambaryadav63513 жыл бұрын
सर,,सुंदर माहिती मिळाली,,,,इतिहासाची साधने,,,शिलालेख याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नक्कीच देता येईल,, खूप खूप धन्यवाद,,,अप्रतिम,,
@shaileshp.karandikar1733 жыл бұрын
नक्की
@anupsathaye3 жыл бұрын
शैलेश, गोप्रो वर विडिओ क्वालिटी आणि विडिओ स्टेबिलिटी खूपच छान आली आहे, तु केलेले वर्णन व विषयाची मांडणी उत्तम आहे. तुझ्या यापुढील व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे, तुझा हा एपिसोड आम्ही सर्वानी एन्जॉय केला !!