Mi तुमचे खूप अगोरपासूनच स्टोरी बगत आहे तुम्ही शून्यातून वर आले आणि आता तर तुमची मुलगी सध्याद्री आणि मुलगा स्टेजवर येत आहे खुप छान वाटतंय गाणी ऐकायला असेच पुढे जात रहा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छ a
@VIJAYKOLI1113 жыл бұрын
Very nice दीदी अशीच पुढे जा आमचा सर्वांचा आशीर्वाद तूला
@meghanavairal5993 жыл бұрын
सह्याद्री छकुली सुंदर गाते मुख्यतः ती स्टेजवर न घाबरता कवर करते इतक्या लहान वयात अनेक आशिर्वाद तुला बाळा
@sgstyle97374 жыл бұрын
खरंच १ नंबर कार्यक्रम आहे आपला...
@laxmankashid7266 Жыл бұрын
21 फेब्रुवारी चा वैराग चा कार्यक्रम मस्त झाला
@poonamthorat11144 жыл бұрын
खूप भारी झाला कार्यक्रम sir,,mala bhetli hoti पैठणीच्या कार्यक्रमात नथ,, u are great sir,,khup mast karta sutrchalan
@KrantiMalegaokar4 жыл бұрын
Thanks
@poonamskitchen896 Жыл бұрын
Me tumacha ekahi program baghate dada didu ek no.ek vela nahi tar khup vela baghate ek ek episode khup chan dada tumhi akola aale tar me nakkich bhag ghenar
@KrantiMalegaokar Жыл бұрын
Thanks
@ranjanabhavake40472 жыл бұрын
खूप छान आहे तुमचा कार्यक्रम पहिलीची वेळ पहिला खूप छान गाते छूटी 😘🥰
@smitadeshpande70152 жыл бұрын
क्रांती भाऊजी, मी तुमचे सगळे कार्यक्रम पाहिले , खूप च छान वाटत मनाला, तुमची कॉमेडी, तुमचा आवाज, तुमचा सगळ्यांबरोबर चा डान्स, खूपच छान आहे . भविष्यात लवकरच new Home minister कार्यक्रमाच्या निमित्तानेतुम्हाला भेटण्याची माझी खूप इच्छा आहे, सह्याद्री चा आवाज पण खूप च छान आहे, छोटी असूनही खूप हुशार आहे ती.
@KrantiMalegaokar2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@dhyasswapnancha5953 жыл бұрын
Big fan nana ..You both always Rock's
@mayashelke46102 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम आहे मी रोज बघते मला सुद्धा सहभागी व्हायचं आहे या कार्यक्रमांमध्ये मुलगी चा आवाज खूप छान आहे तुमच्या
@kamalkhobragade90422 жыл бұрын
कितीही कौतुक केलं तरी कमी पडेल कमी वयात फार छान गाते छोटं पॅकेट बडा धमाका wa wa Nice
@sarikachavan66093 жыл бұрын
मला खुप खुप आवडतो कार्यक्रम सर माझा दिवसभराचा कंटाळा निघून जातो.... कार्यक्रम बघितला की
@shivammusmade25384 жыл бұрын
लागिर झालं जी मालीका पुन्हा ऐकदा नव्याने सुरू करा
@tejasvikavale91584 ай бұрын
Shyadri kadhak bala khupnkhup mothi ho❤❤😂🎉🎉🎉🎉
@gaureesutar22373 жыл бұрын
Very nice dear Sahyadri👌👌👌
@jayashrikolhe29752 жыл бұрын
Cute baby.khupch Nice .
@maulimore7704 Жыл бұрын
खुप सुंदर सहयाद्री 😍❤👌
@dipalibankar9670 Жыл бұрын
Kranti sir namaskar, tumhi comment read karta ki nahi mahit nahi pn still i tried,, mulgi chhan perform karte tumchi. Now a day kids birthdays organise karnya sathi koni event management vale bhetat nahi. So tila prepared kele tr chhan response milel....