मला या झाडाची माहिती ऐकून खूप खूप आनंद झाला मी हे झाड माझं अंगणात लावणार आहे धन्यवाद ताई मी तुमची आभार मानले
@chalarocksgamings683 ай бұрын
Tujya pucchit bulla
@sunandakhollam95915 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. मलाही माहिती खूप आवडली. माझ्या दारात मोठे पारिजातकाचे झाड आहे. आपण सांगितलेली माहिती बरीचशी मला माहित नव्हती. पण एक आहे मला ते झाड अट्रॅक्ट करते. प्रेमभराने मी त्याच्याकडे पाहत असते. पण आता मी त्याची आपण सांगितल्याप्रमाणे भक्ती करेन 🙏 धन्यवाद ताई🤗
@jaymalasuryakant22602 ай бұрын
खूप छान माझ्या दारात बंगल्यासमोर मोठ पारिजातक झाड आहे.शरद ऋतूत खूप बहर आणि वर्षभर ही फुले दारात पायरीवर पडतात. प्रत्येक फूलं पायाखाली न येता सर्व उचलून देवघर भरून ठेवतात. खूप छान आनंदी प्रसन्न रात्रीची वेळ असते स्वामी समर्थ
@vinodbhavsar49654 ай бұрын
खूपच सुंदर व उपयुक्त अशी ही माहिती आहे. II श्री स्वामी समर्थ II
@meenapatil8188Ай бұрын
ß Shree swami samarth
@pallavibhatkar37833 ай бұрын
खुप छान माहिती.श्री स्वामी समर्थ,🙏🏻🙏🏻
@chalarocksgamings683 ай бұрын
Tujya pucchit bulla
@shankardarade82843 ай бұрын
खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद..श्री स्वामी समर्थ..
@smitasurve21422 ай бұрын
Khuppach, chan, mahiti, vatali, 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
@RajaniPatil-j1y4 ай бұрын
खुप छान गोष्ट सांगितली म्याडम पारिजातकाच्या झाडा बद्दल माझ्या हि अंगणात पारिजातकाच्ं झाड आहे
@bhartipardeshi43065 ай бұрын
मला या झाडाची माहिती ऐकून खूप खूप आनंद झाला मी. हे. झाड माझ्या अंगणात लावणार आहे मला या झाडाच्या फुलांचा खुप छद. आहे सर्व माहिती दिल्याबद्दल खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी मी हा. विडीवे श्रीरामपूर हुन. बगितला. आहे 🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹जय श्री स्वामी समर्थ
@Krupadrushti72395 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@ukumarumbarkar23Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@sainathbanekar22542 ай бұрын
🎉श्री समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ.
@janardanbrave48974 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.... जय जय राम कृष्ण हरी...🙏🏼🙏🏼 हे झाड मी गावाच्या घराच्या बाजूला लावलेला आहे माहिती ऐकून फार आनंद झाला ....नमस्कार⚘⚘