श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@padmakarwani81786 ай бұрын
खूपच छान व उपयुक्त माहिती. निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत. धन्यवाद.
@supriyamungekar6086 ай бұрын
खरंच अगदी खरी माहिती दिलीत .....नक्कीच बोधपर 🙏 🙏
@sushmakarlekar89176 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो 🌷🌷🙏🙏🌷🌷
@nehadiwakar53036 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ
@Krupadrushti72396 ай бұрын
Thanks shree Swami Samarth 🙏
@sunandajahagirdar77486 ай бұрын
खुप छान माहिती सांगीतली 😊
@anjalimahale706 ай бұрын
I am sending back the negative toxic energies back to the sender.
@radiumartmurbadkar22846 ай бұрын
दुःख हे कर्मानुसार येते,, तुम्ही कितीही देवाची पूजा करा,,,, कोणीही करा जर कर्म चुकले की दुःख येते,,,, 🙏🙏जे पेराल तेच उगवते.....
@meenaavchat15736 ай бұрын
अगदी बरोबर आहे 🙏🏵
@sangitadongre72004 ай бұрын
Right
@PriyankaGawande-y9u4 ай бұрын
बरोबर
@pratibhadhok97784 ай бұрын
बरोबर
@shashikantdhure2306 ай бұрын
माहिती खूप चांगली आहे श्री स्वामी समर्थ
@jayashreelondhe54755 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत बहुतेक जणाना हे माहीत नसेल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@charulatapatkari98816 ай бұрын
Khup changli माहिती दिली ashyicha mahiti deta ja❤❤❤
@jayshreeingole20806 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही👌👌 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏
@krunalgawande37766 ай бұрын
खूप खूप छान सुंदर अत्यंत महत्वाची माहिती दिल्या बाबत धन्यवाद
@pranavjaybhaye3026 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami ❤❤
@praviinshrikhande32936 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
@rashminagvekar24506 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@MadanGavai6 ай бұрын
खुपचं छान माहिती आहे श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण भगवान 😊😊😊😊😊😊😊
@SonaliSarawade-w6l6 ай бұрын
Shri swami samarth ❤
@seemasagvekar78244 ай бұрын
🙏🌷 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌹🌺🌹🌺💐🙏
@GaneshNagargoje-xk1rg4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला खुपं चांगली वाटली परंतु माझ्या पत्नीचे व माझे नेहमी पेक्षा दररोज भांडणें होतात श्री स्वामी समर्थ मला व तीला एक मेकाचा खुपं कंटाळा आला आहे श्री स्वामी सामर्थ्याने माझे व तीचे होऊ देऊ नये
@madhukarbhosale44743 ай бұрын
Read rukmini swayamvar ek adhay roj
@anupamasingare51246 ай бұрын
खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷🙏🌷🙏
@anitahegishte47436 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
@Krupadrushti72396 ай бұрын
Thanks shree Swami Samarth 🙏
@dwarkadhome7325 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली 👌 श्री गुरु दत्त प्रसन्न 👏🌹🌹
@shaileshwagh99066 ай бұрын
Khup chaan mahiti sangitli. Sree swami samarth 🙏
@dracogaming4666 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
@shubhanginagare28745 ай бұрын
जर देव सगळीकडे सारखा आहे व एक आहे तर आपल्या पूजेचे फळ चांगलेच असणार आहे. श्री स्वामी समर्थ
@Krupadrushti72395 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@siddheshmanjrekar56615 ай бұрын
काहीही चुकला नाही अगदी संपूर्ण बरोबर सांगितला तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय🎉❤
@ranjanadarne12876 ай бұрын
खुप छान माहिती दिली❤
@laxmdasbudhdeo73146 ай бұрын
Shree Swami Samarth
@yuvrajdhumal15175 ай бұрын
खूप छान माहिती आहे ओम श्री स्वामी समर्थ नमः ❤
@arjunraoshelke27475 ай бұрын
फारच छान माहीती दीली , श्री स्वामी समर्थ ❤
@sarojpatil58255 ай бұрын
🙏🙏 छान माहिती ऐकायला मिळाली, 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@Krupadrushti72395 ай бұрын
Thanks shree Swami Samarth 🙏
@shilpawagh28466 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻
@padmakulkarni-o5b6 ай бұрын
पतयकजण, वेगवेगळ्या प्रकारचे सांगतात कणाचे खरे. समजायचे
@ashashinde31956 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@manaswirumde28735 ай бұрын
खूप छान माहिती आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@gorakhnathwaghmare14256 ай бұрын
🙏 Shree 🌹 Swami 🙏 Samarth 🙏🌹🙏🌹
@Ayur4185 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹❤️🙇♀️🙏
@bharamaniyalagukar23496 ай бұрын
स्वामी समर्थ.. ओम् गुरू देव.. आत्मा मलिक.. खूप छान वाटलं ताई ❤
@Krupadrushti72396 ай бұрын
Thanks shree Swami Samarth 🙏
@aashasavale42424 ай бұрын
मी पण पुजा पाठ करते पण असे कधी घडले नाही मग अशी भीती घालून नये. 🎉🎉🎉❤❤❤आपण जर चांगल्या मनाने करतो तर देव आपल्याला कशी शीक्षा करेल देव कधीच कुणाचे वाईट करणार नाही करत नाही आपण आपल्या कर्माने त्याची फळे भोगत असतो. 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@mangalajabe87356 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@Krupadrushti72396 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@NandaNaikawdi6 ай бұрын
Wrregod
@ChhayaPisar6 ай бұрын
Pisar
@shrikantpotdar47286 ай бұрын
@pushpabaidattopantmohaleka39654 ай бұрын
0l😅.,8😢h😢@@Krupadrushti7239
@arunadharmadhikari61395 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सुंदर माहिती पूजे बद्दल
@snehabhalekar90246 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आई 🎉🎉छान माहिती मिळाली.
@gurudassawant86605 ай бұрын
Konalahi pujal tar ekamekana raag yeto tar kasale dev he कुणा kunachi vega vegalya devavar prem asate tas kahi nahi sagale dev ekach asatat tyanchi tatva vegali asatat
@shamukamble55986 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prabhakarphirke65455 ай бұрын
Kupach CHHAN.Shree Swami SAMARTH..
@SwariDhamale4 ай бұрын
छान माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद
@businessconsultancytrainin45664 ай бұрын
Khup.chhan.upukt...margdarshan.prapt.jahale
@somnathambekar38666 ай бұрын
फार मनावर घेवू नका,प्रेमाने विचार बदलतात ते आपल्या मनावर अवलंबुन असतात,मनाचाच सारा खेळ असतो. आपल्या मनातच प्रेमळपणे ईश्वरीय आस्तित्व माना बाकी सारा पसारा
@latawath215 ай бұрын
खूप छान उपयोगाची माहिती दिली जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
@ratnaprabhawadalkar84656 ай бұрын
Om swami samerth🌹🙏🕉👏🌷🥀
@Maheshhonawale6 ай бұрын
Khubchand Mahiti aahe thank u
@vandana76455 ай бұрын
Khup chan sangetle ahe😊🎉🎉🎉
@hrudayinishinde1116 ай бұрын
आपण सूर्याला देव मानतो , सूर्य कधी प्रकाश देताना भेदभाव करतो? हा वाईट आहे ह्याला प्रकाश नको,हा चांगला आहे ह्याला प्रकाश देवू, म्हणजेच देव भेदभाव न करता सर्वांवर कृपा करतो,पण माणसाने आपले सर्व गुणदुर्गूण देवांना लावले,देव कोपतो असं म्हणत लोकांना भीती घातली,पण कोपणे,रागावणे,चिडणे,शिक्षा देणे हे माणसाचे गुणधर्म आहेत देवाचे नाहीत, म्हणून माणसात आणि देवात फरक आहे,देव फक्त मंगल करतो, देवाबद्दल भक्ती पाहीजे भिती नको ...
@RajshriAwasthi-jl7gb5 ай бұрын
अगदी खरे 🙏🙏
@sagarjamdade58845 ай бұрын
Ekdum barobar bolala
@sureshrode81775 ай бұрын
खूपच chhan
@arunkulkarni29376 ай бұрын
स्वामी समर्थ
@Tejalgade.246 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ❤❤
@SangitaSURYAWANSHI-d9w4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ॴई की जय 🙏🙏🙏🙏🙏
@chetankalyankar62444 ай бұрын
💖"वटवृक्ष श्री स्वामी समर्थ"💖
@lekhrajlanjewar84525 ай бұрын
Jay sree Swamiji Sammarth Maharaj Jay dutta Sammarth Maharaj
@sunandaaher85966 ай бұрын
किती छान माहिती सांगितली जय स्वामी समर्थ
@sindubansode75495 ай бұрын
जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
@BTSARMY-sd4bb6 ай бұрын
खूप छान
@tarabaimhetre37806 ай бұрын
Khup Chan mahiti dili ahe❤
@Krupadrushti72396 ай бұрын
Thanks Tai shree Swami Samarth 🙏
@pritidesai4476 ай бұрын
Kuph Chan
@nilimakulkarni64105 ай бұрын
Khoop chan mahiti
@akrur-maharaj-nalawade94686 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🎉🎉
@shaivalinijoshi44734 ай бұрын
Om shree Swami samarth ki jay ho .
@jayaaurade5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ushataipatil22196 ай бұрын
अस काहीही नसतय😅 . जसा भाव तसा देव .. ऊगीच काहीपण अधंश्रध्दां
@vijayasonawane-go8qq6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज चर्च त्रिवार वंदन 🙏🌹🌹🙏 माझ्या फ्यामिली मध्ये असेच होत असते
@RkMane-tw8mp6 ай бұрын
Jay swami samarth
@rajendradeo11475 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@pallavidesai244 ай бұрын
Very true Tai 🙏🙏
@amrutavathare26546 ай бұрын
मी पण पूजा पाठ करते.पण आमच्या घरात भांडण अजिबात नाही.प्रत्येकजण समजूतदार पणाने वागल तर घर आनंदी राहते
@MuyuriRathwal5 ай бұрын
Ryt
@hambiraobamane50345 ай бұрын
Sri swami samarth sir gurudev datt
@JayashriGore-bl9wy5 ай бұрын
Shri. Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@PoojaKarle-m9x6 ай бұрын
Shree Swami samartha
@Krupadrushti72396 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@AnushkaPawale6 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ❤
@trambakgaikwad64566 ай бұрын
समजा आपण एखाद्या देवाला,देवीला,आपले काही काम होण्यासाठी देवाला, देवीला नवस केला असेल परंतू आपल्या लक्षात राहीले नाही नवस फेडण्यासाठी व कोणत्या देवाला अगर देवीला नवस केला होता ते पण लक्षात राहीले नाही तर काय करावं,कृपया खुलासा करावा
@ajipunde6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Krupadrushti72396 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@SnehaSawant-n5x5 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||🙏🏼🚩
@nitinpatil39306 ай бұрын
मन प्रसन्न झाले ❤
@SnehaTayade-h5m5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली...!!
@Krupadrushti72395 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@dadasahebsayyad96646 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Krupadrushti72396 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@saiautocarecentre80686 ай бұрын
योग माहीती दिली त .धन्यवाद गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर
@balkrishnapatil57216 ай бұрын
Jay Shree swami samrath 🙏
@madhavphand76776 ай бұрын
,🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@madhurimkb69476 ай бұрын
Kub changali mahiti
@bharatshelke62594 ай бұрын
पुजापाठ हा तुम्ही करावयाचा म्हणूनतो होत नाही तो तुमच्या कडून तुमच्या वर आसलेलया ईश्वरी कृपेमुळेच करवून घेतला जातो तुम्ही फकतस निम्मीत आसता
@pralhadpatil42086 ай бұрын
हे 100 टक्के खरं आहे माझ्या बाबतीत देवपूजा करताना तसेच नमस्कार नैवेद्य देवधर्म भक्ती व देवाला गेले असता देव संचार असलेली व्यक्ती कडे गेलं असता असं होतं फार मोठ्या प्रमाणात भांडणं तसेच काही फायदा फळ लाभ मिळत नाही हे असं का हा प्रश्न पडतोय पण इतकं करूनही सत्य वागूनही दुसर्याच्या कडून नाहक त्रास सहन करावा लागतोय पण पूजा सेवा करुनही देवधर्म करूनही माझा विश्वास संपलाय आता श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गणेश श्री गुरुदेव दत्त श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई सत्यभामा श्री स्वामी समर्थ 🌷🌹🙏
@UmaHage-zg8qr6 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@satishporedi65874 ай бұрын
Maran sope aahe,jivan kathin .
@amolnagare45356 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐🙇
@manoharsonvane86745 ай бұрын
ऐकुण आनंद वाटला
@ashokmali86586 ай бұрын
Goodadvicethanks
@truptimulik96036 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@Krupadrushti72396 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@maulikirtan37776 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ
@Krupadrushti72396 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vandanapednekar51436 ай бұрын
Barobar ahe Sree Swami samarth
@aartiwakle35115 ай бұрын
Thank you
@SanjayPatil-z6e6 ай бұрын
Khup changli mahiti milali abhar manto
@Krupadrushti72396 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@dilipraul27975 ай бұрын
सर्व थोतांड आहे,पाप करे पापी,भरे पुण्यवान,आता साईबाबा, स्वामी समर्थ, इ.नवे ब्रँड सन १९७० नंतर आले आहेत,व खरे राम , विठ्ठल हे मागे पडले आहेत