अत्यंत छान माहिती.मी हा प्रयोग गहू पिकासाठी शेतात दे वर्षी करतो.खूप छान रिझल्ट आहेत याचे.
@sunilsakpal361218 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤❤
@AbhijitMisal-v4j22 күн бұрын
आपले संशोधनं पुरस्कार देण्यास योग्य आहे. Its Amazing and simple technique
@dasarthvakade3779 сағат бұрын
खरच छान आहे हा उपाय
@tushar83385 күн бұрын
Sir thanks for info 🙏
@abhijitgorwadkar367727 күн бұрын
श्री. आकाश डांगे सर, फारच छान,सुंदर आणि अत्यंत महत्वाची,उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओ मधून दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. आमच्या बंगल्या मध्ये पण उंदीर, आणि घुशीचा खूप त्रास होतो. आता मी हा उपाय लगेच करतो. तसेच घरातील पाली कश्या पद्धतीने मारता येतील त्याचा एक व्हिडिओ आपण पाहण्यासाठी बनविला तर आपले खूप उपकार होतील. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे.आपल्या पुढील वाटचाली साठी आपणास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा! जय गणेश! जय श्री राम! 🙏🏻🕉️😃🚩👌👌👌👌🌷💖🎉🌹💐🤝🤝🙋♂️🙏🏻🕉️🚩
@govindpatil934629 күн бұрын
छान माहीती दिली धण्यवाद
@bhaskarakolkar24 күн бұрын
तुम्ही फार चांगला शोध लावलेला आहे शेतकऱ्यांना याचा फार फायदा होईल. धन्यवाद
@d.k.kulkarni660723 күн бұрын
भारी आयडिया आहे. १नंबर जुगाड.
@NarendraWaghmare-it3ol10 сағат бұрын
Khup chhan sir ❤❤❤
@madhukarsawant206925 күн бұрын
श्री आकाश जी शेतकऱ्यांसाठी उपयोगी व्हिडिओ
@mansingmohite496323 күн бұрын
माहिती चांगली उपयोगी आहे. धन्यवाद.
@vaishnavivajrekar458324 күн бұрын
धन्यवाद, छान माहिती दिली
@ravipalav346325 күн бұрын
धन्यवाद सन्माननीय दादा, अनेक रुपये वाया जातात आता हा उपाय जबरदस्त गुणकारी ठरतो 😮
@sanjaydeshmukh17526 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
@namdeopatil477724 күн бұрын
छान.माहिती. धनंवाद.
@rajendrapatil112724 күн бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@VasantShewale-s1u23 күн бұрын
छान आभारी आहोत. नमस्कार
@dilipsane116522 күн бұрын
पाहून समाधान झाले ऊंदरा पासुन फार लोकांना त्रास हा आहेच चांगली माहिती मिळाली
@chandrakantdeshmukh585320 күн бұрын
डांगे सर आपण खरोखर जनतेची विशेषता शेतकर्यांशी बांधिलकी ठेवून शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कष्ट घेवून विडिओ बनवता याला तोड नाही या बद्दल आपले विशेष आभार,असेच विडिओ वरचेवर बनवत जा,शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील.
@sanjaymadiwal149626 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर
@PrakashPalnkar24 күн бұрын
बर आहे हा प्रयोग. करुन बघायलाच पाहिजे. धन्यवाद भावु.
@ShaileshKamadi-h3y26 күн бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@samikshakakade399623 күн бұрын
खूप छान माहिती दिली भैय्या
@sahebraochitte414728 күн бұрын
धन्यवाद दादा
@shinchancartoon2728 күн бұрын
खुपच छान व महत्त्वपूर्ण माहिती मिळाली
@prakashswami515819 күн бұрын
Khupach chan jugad,an upay
@chintamanthakare340122 күн бұрын
नमस्कार, बंधु आज आपला व्हीडीओ पाहिला खुपच समाधान वाटले मी पीठ , खाण्याचे वस्तु मधे औषध टाकुन त्याचे लहान लहान गोळे तयार करून उंदीर येण्या जाण्याचे ठिकाणी ठेवत होतो परंतु आपण नवीन जुगाड प्रात्यक्षिक करून दाखविले. मी आपले मनापासुन आभार मानतो ,पुन्हा एकवार आपणास धन्यवाद देतो
@krishnakumbhar888121 күн бұрын
गुड.,... 👍🏻👍🏻👍🏻सुपर.... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pradipkulkarni534021 күн бұрын
सर तुमचा व्हिडिओ अतिशय आवडलेला आहे
@anilkhobre35979 күн бұрын
माझा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे, मला याचा खूप फायदा होतो आहे. खुप छान ❤
@ishansahastrabuddhe15556 күн бұрын
केल सर like ❤🎉🎉🎉❤❤❤
@anilnaik460828 күн бұрын
खरोखरच छान औषधांचा वापर करून दाखवल्या बद्दल धन्यवाद .
@jagtapavi11 күн бұрын
मस्त उपाय आहे ❤❤
@yuvrajthorat107325 күн бұрын
धन्यवाद, डांगे सर खूप चांगला उपाय सांगितलया बद्दल
@babanmeshram28862 күн бұрын
.,छान !
@babanshankarlande477728 күн бұрын
मस्त काम केले आहे. 👍👍👍 मेलेल्या उंदरांची विल्हेवाट लावण्यासाठी काय केले ,कारण ते विषारी झालेले असतात व इतर पशु व पक्षी यांना घातक ठरू शकतात.
@uttamraodeshmukh745428 күн бұрын
खूपच महत्वाची गोष्ट आहे ही. हे मेलेले उंदीर ,घुशी जमिनीत गाडने ,पुरने आवश्यक आहे.
@sukdevkotwal189928 күн бұрын
नक्कीच 🤔
@pmg842528 күн бұрын
कावळा घार गरुड गिधाड या मुळेच कमी होऊ लागलेत.असे मेलेले उंदीर जमिनीत गाडून टाकले पाहिजेत.
@shoeb24in26 күн бұрын
जमिनीत गाडून टाकायचे ते बेस्ट असते
@maheshkarkhanis920723 күн бұрын
माझ्याही मनामध्ये हाच प्रश्न उपस्थित झाला होता
@Nanda-l7i24 күн бұрын
छान सर्वांच्या उपयोगी पडते
@sachinwakde978228 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर आमच्यात पण भरपूर उंदीर आहेत
@shrinivaspatil9025 күн бұрын
छान उपाय धन्यवाद
@RajaramDhas23 күн бұрын
Khup sunder mahiti ahhe sir
@mayamhasade271524 күн бұрын
मस्त दादा 😊👍👍👍👍👍
@spgaming3.09525 күн бұрын
चांगली माहिती दादा
@बापूसाहबपाटीलचिखलिकर28 күн бұрын
भावा एक नंबर ❤🎉😂
@RradheshyamGavandii21 күн бұрын
Ekch Number idea deli rav 😂😂😂
@bhagavanadhikari854729 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
@prakashkamble574325 күн бұрын
धन्यवाद सर छान माहिती माझ्या गी रनीत फार उंदीर झालेत
@mysolotime26 күн бұрын
सर्वात योग्य उपाय मांजर
@AnilKavade-e7p21 күн бұрын
खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर मांजराला सुद्धा पुन्हा शिसारी येते आणि उंदराचा मित्र होऊन जाते
@mysolotime21 күн бұрын
@@AnilKavade-e7p मैत्री करण्याचा सोपा फंडा
@abhijeetborse15 күн бұрын
मांजर मोठे हूंदिर घुस नाही खात
@mysolotime14 күн бұрын
@@abhijeetborse पिंजरा लावाय चा सापडल्यावर डुबून मारायचा