सर कृष्णा सातपुते गाणं सुंदर आहे अजून खूप गाणी यायला हवी चित्रपट तयार होताहेत पण माझी एक विनंती आहे सर आपण आपलं आत्म चरित्र पुस्तकी रूपाने प्रकाशित करावे त्यातून खूप जण प्रेरणा घेतील कठीण काळात इच्छा शक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर प्रगतीची उंच उंच शिखर कशी पायदळी लोळण घालतात ते तुमच्या जीवन चरित्रातून दिसेल खडतर आयुष्याचा प्रवास सुखकर आणि समृद्ध करणाऱ्या जिवाचं नावं आहे सर कृष्णा सातपुते हे जगाला कळावे.