कृष्णाई,अभि आणि आई, तुम्हा सर्वांचेच खूप खूप अभिनंदन... तुम्हाला जास्तीत जास्त लवकर सुवर्ण बटन ही लाभो ...ही सदिच्छा...🌹🌹🌹
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद 🥳🤩🤩
@anitamohite17413 жыл бұрын
100k zale Congratulation both of you तुमची प्रगती होत राहो हीच प्रार्थना
@snehakhot49333 жыл бұрын
अगदी वेळेवर रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि वास ज्यांना आला ते खरच खूप भाग्यवान.खायला ज्यांच्या हातावर मिळाला ते तर आणखी भाग्यवान.सत्यनारायण महाराज की जय.तुमच्या मेहनतीला लवकरच यश मिळणार.कारण तुमची आपुलकीची भाषा. भटा पेक्षा भारी झाला प्रसाद
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद 🤩❤️
@prachuu82133 жыл бұрын
लखलखते तारे # पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहाव लागत आणि कृष्णाई च्या रेसिपी पाहण्या साठी ऑनलाईन यावं लागत खरंच खूपच छान झाला प्रसाद सत्यनारायण महाराज पण खूष होतील आणि सगळी मंडळी पण वा वा करतील 😍😍😍
@krushnaigazane9213 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🤩🤩🤩❤️🥳
@anildesai6024 Жыл бұрын
फार चांगला शिरा झाला आहे.आपले सांगणे सुद्धा अतिशय चांगले आहे. Very thanks.
@thebestcookintbc95502 жыл бұрын
रोहिणी जाधव ताई तुम्ही खुपच चांगल्या पद्धतीने सांगता खुप आभारी आहे
@shubhangijadhav75562 жыл бұрын
ताई, मी 5 सप्टेंबर-22 ला प्रसादाचा शिरा अगदी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात केला खूप छान झाला होता. त्याचे श्रेय फक्त तुम्हालाच🙏 khup Khup abhar
@prasadmore64672 жыл бұрын
खूपच छान रेसिपी दाखवली प्रसाद खूप सुंदर झाला आहे .तुम्ही मागील रेसिपीमध्ये दाखवलेला शिरा करून पाहिला अप्रतिम झाला तुमचे खूप खूप धन्यवाद .आपली सांगण्याची पद्धत सरळ आणि सोपी असल्यामुळे सर्वांना आवडते थँक्यू 👌👌
@sayalimore64982 жыл бұрын
आई ने सांगितल्या प्रमाणे प्रसादाचा शिरा केला.खूप छान झाला प्रसादाचा शिरा,धन्यवाद आई
@aartiwadalkar44823 жыл бұрын
कृष्णाई, अभि आणि आई तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.. आई तुम्ही प्रेमाने आणि आपुलकीने आम्हाला रेसिपी दाखवता त्या आम्हाला खूप खूप आवडतात. तुम्ही केलेली तिखट डाळ मी घरी केली ती माझ्या मुलींना व घरच्यांना खुप आवडली. तुमचे खुप आभार.
@rupeshchoudhari5169 Жыл бұрын
Krushnai tumhi tighehi khup chhan sangta aani khup god bolta khupch must
प्रसाद खूपच सोप्पा करून सांगितला...... खरंच अप्रतिमच👌 लक्ष लक्ष शुभेच्छा💐💐🌹🌹
@godzillabhai66442 жыл бұрын
Khup chhaan samjavun sikavl tumhi
@jaeeadhikari43716 ай бұрын
प्रसादाचा शिरा खूप छान
@pietydcruz770810 ай бұрын
Khup chaan Tai tumcha prasadacha shira
@sharmilabhayade8089 Жыл бұрын
Khup mast prasadacha shira
@sureshbaraskar43903 жыл бұрын
मी तुमच्या सर्व रेसिपी सेव करून घेतल्या आहे आणि मला त्या रेसिपी आवडल्या आहे तुमच्या सांगण्याची पद्धत खुप सोपी व साधी आहे म्हणून ती अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहाते तुम्हचे सर्वाचे खुप आभार
@sureshbaraskar43903 жыл бұрын
👍👌👌👌
@krushnaigazane9213 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🤩🤩
@sandipchavan46783 жыл бұрын
सर्वप्रथम तुम्हां तिघांचे मनःपुर्वक अभिनंदन. अवघ्या थोड्या कालावधीत तुम्हीं 1लाखाचा टप्पा गाठलात आणि उत्तरोतर तुमची अशीच प्रगती होवो हिच मनोमन प्रार्थना. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या तुमच्या यशामागे तुमची प्रामाणिकता, कठोर परिश्रम, तशीच कमालीची बोलण्या वागण्यातील मृदुता. यात कळत नकळत कृष्णाईची कटूता पण आम्हां subscribers ना अनुभवता आली तिच्या तिखट प्रतिक्रियेबद्दल. काहीही असले तरी या थोड्याश्या यशाने भारावून न जाता अजून खूप उंची गाठायची आहे हे कायम लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, आणि त्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे दुकानदाराला जसे ग्राहक तसेच तुम्हां KZbinrs ना subscribers आणि viewer's तितकेच महत्वाचे आहे.. 🙏
@pratibhashelake33893 жыл бұрын
Tumchya receipes simple aani chan astat
@seemashintre36773 жыл бұрын
कृष्णाई तुमचे समजावून सांगणे शिरातसे गोड
@vijayakarki29642 жыл бұрын
Khup chhan prasadacha Shira masst 👌👌👍😋
@ashapatil55123 жыл бұрын
तुम्ही सगळे जण खुपच छान आहे त आणि खूप छान सांगता
@sushmakadam2802 жыл бұрын
कृष्णाच्या आई तुम्ही दाखवलेल्या तीन्ही रेसिपी म्हणजे रवा, उपमा आणि पोहे हे मी करून देते सर्वांना आवडले याचे सारे श्रेय फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you 😊
@ayushmaddy3392 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@SagarJoshi-t2r Жыл бұрын
Khoopach chhan Shira banaval mavshi
@meenapatil77623 жыл бұрын
कृष्णाई खूप अभिनंदन तुझ्या आई व दादाला आशिर्वाद असेच यश मिळू दे धन्यवाद 🙏🙏👍👍
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupchan sunder mast
@snehagaonkar6757 Жыл бұрын
Mi tumcha recipe bagun karte tr maja recipe Khup chan hotat thanks
@samsonaswonderland67413 жыл бұрын
Hi tai tumche reciepe khup chan astat mi wada pav ani sheera try kela hota khup tasty zala hota
@laxmandesai98293 жыл бұрын
Masttt Khopc Chan Thanku
@1YASHBODKHE3 жыл бұрын
खूप छान ताई प्रसाद झाला .
@shwetanaralkar69962 жыл бұрын
छान प्रसाद रेसिपी
@janhavinalawade16193 жыл бұрын
खुप छान केला प्रसादाचा शिरा 👌
@sunitagengaje12182 жыл бұрын
साध्या शीर्या मध्ये तुम्ही पाण्यात तुप का टाकता रवा भाजताना का टाकत नाही.
@amitdongare41262 жыл бұрын
खुप छान रेसिपी
@vasantilavekar8661 Жыл бұрын
तुमचे सर्व पदार्थ छान असतात
@leenapatankar20443 жыл бұрын
Khupch chan krushnai...amhla tuze receipee che video khup aavadatat.....
@rajashreegaikwad4220 Жыл бұрын
Tai Wow Very Nice Superb Awesome Wonderful Beautiful 💯 Ek No Prasadacha Shira👌👌👍👍👌👍👌👍💐🌹💐🌹💐
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thanks a lot
@jayantdikshit74552 жыл бұрын
वा मस्त मामाप्रमाणे फाॅरवरड केला मिसेस दिक्षीत
@anitamohite17413 жыл бұрын
100k झाले तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन तुमची प्रगती होत राहो हीच प्रार्थना
@meeramendhe2105 Жыл бұрын
खुपच छान पहिल्यांदा असा प्रसाद पाहिला❤❤
@kalpanaalhat96753 жыл бұрын
एकदम मस्त प्रसादाचा शिरा इथपर्यंत त्याचा सुगंध आला बाबे, 👌👌👌👌 तुम्हीपण गाडी चालु होईस्तोवर अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स घ्या छान रिस्पॉन्स मिळेल तुम्ही सर्वजण स्वयंपाकात एक्स्पर्ट आहात ,तुमच्या पदार्थांची किर्ती या प्रसादाच्या शिऱ्याच्या सुगंधासारखी दरवळुदेत अशी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद 🙏🙏
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद 🤩❤️
@pratimadarshankoli51203 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p3ulo42CiJyAaZo
@pallavinachanekar11543 жыл бұрын
खूप खूप खूप अभिनंदन तुम्हा तिघांचं 💐🎉🎊🎂🍫❤️🤗 शिरा अप्रतिम 👌👌 प्रश्नच नाही. सुंदर ❤️
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते कृष्णा ई अभि सर्वाचे आभिनंदन आशीच प्रगती होवो हि सदिच्छा
खुप खुप अभिनंदन एक लाख सबस्कायबर पुर्ण झाले 💐💐💐👍👍👍 शिरा एक नंबर झाला आहे मस्त खुप सोपी रेसिपी शिरा 💐💐👌👌💐💐
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद 🤩
@narendradhule77133 жыл бұрын
प्रसादाचा शिरा एकदम छान व प्रमाणात . 👌👌
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@amitajoshi28533 жыл бұрын
खूपच सुंदर 🙏 खूप आवडला प्रसाद.
@minalpanchal47743 жыл бұрын
वा खूपच सुंदर प्रसाद
@shamashetye58613 жыл бұрын
Congratulations krushnai 💐💐 Keep it up👏👏👏👏👍👍 Khup chan Prasada cha shira 👌🏻👌🏻
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@jayantdikshit74553 жыл бұрын
आम्ही पाणी घातलेला साधा शिरा पाहीला आहे हा पण छान समजेल अस दाखवलात व तुम्ही बरोबर मापाने दाखवलात व बाकीचया तुमच्या रीसीपी पण पहायचया आहेत वेळ मिळेल तेव्हा नकी बघु आभारी मिसेस दिक्षीत
@sunitahonrao21173 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 👌🌹👌
@persismehta44653 жыл бұрын
Khup chan Prasad. Thanks for sharing perfect measurements 👌💐
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@persismehta44653 жыл бұрын
Ha donda banavla guruvarla. Sarvana avadla.Thanks
@seemanaik57643 жыл бұрын
खुप छान प्रसादाचा शिरा
@tejasvinijadhav83303 жыл бұрын
Mavshi khup chan sangitala praman ani khup chan kelay shira
@kavira482 жыл бұрын
Apratim😘
@rajeshreerajput38012 жыл бұрын
Wah mast tai..., tai junya paramparik recipe hi dakhawa pl
@aparnakambli76313 жыл бұрын
अप्रतिम . खूप छान झाला शीरा. सिल्व्हर बटन साठी आधीपासून अभिनंदन. अशीच पुढे जा कृष्णाई बेटा. ताई ना सांग तुमची सांगण्याची पद्धत नवशिक्या माणसाला पण कळेल.
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद ❤️🤩
@kukimestry55992 жыл бұрын
First time comment but really I likes yr all vlog... ❤️Yummy Prasad..perfect praman..
@snehamestri28193 жыл бұрын
मस्त तुमची भांडी पण अगदी स्वच्छ असतात.फारच छान
@prachimande47673 жыл бұрын
अभिनंदन ताई सुंदर रेसिपी
@naavyachinchgharkar3183 жыл бұрын
Khup chhan Prasad zala 👍
@atulgandhi6174 Жыл бұрын
Bharich
@samatajoshi18123 жыл бұрын
खुप छान केलाय प्रसादाचा शीरा 👌👌
@sangitadalvi7113 жыл бұрын
मस्तच तुमच्याकडुन खूप चांगले शिकायला मिळते
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@vandanashetty13983 жыл бұрын
खुप छान आहे शिरा. त्याहीपेक्षा तुम्ही गोड आहात ताई.
@pratimadarshankoli51203 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p3ulo42CiJyAaZo
@snehaaroskar-zk4jk Жыл бұрын
Kharach tai tumhi prasadacha shira mastach kelat mahiti dekhil chhan sangata .tai tumhi madkyacha patta sanga na