तुम्ही खुपच छान सांगितले तुम्ही दिलेल्या प्रमाणात रवा लाडू खुपच छान झाले
@AnitaMayekar-e9gАй бұрын
खुपचं छान आहे तुमचं फराळ
@anushreeparab85992 ай бұрын
आई,आणि मुलीने खुप छान सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली आहे अतिशय सुंदर आणि खुसखुशीत करंजी आम्ही ही करून पाहाणार आहोत.धन्यंवाद
@smitapingulkar33722 ай бұрын
खुपच छान . ताई तुम्ही आणि कृष्णाईने दाखवलेल्या सगळ्या रेसिपी लय भारी. तुमच्या दोघींची रेसिपी सांगण्याची खुप छान असते.तुमचे बोलणे खुप आवडते
@rekhapandere23072 ай бұрын
khup sunder karanji zale maze tumchya trick ne kele thanku so much aai and Di
@rrayariarts13872 ай бұрын
तुम्ही अतिशय सोप्या भाषेत सगळं समजावून सांगतात दुसऱ्यांच्या पेक्षा तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात
@pradnyamanwar67662 ай бұрын
खुप छान तुम्ही सांगितले सर्व फराळाचे सोपी वाटले आणि बनवायला मज्जा वाटली तुम्हा मायलेकीनां दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@PoojaKandalgoankar2 ай бұрын
ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा लाडू बनवले, उत्तम झाले. तुमची पाककृती शिकवण्याची पद्धत, पदार्थ सोप्पा करून सांगणे. खुप आवडलं. आता मी तुमचेच पदार्थ करेन. कुठेही बघताना कंटाळा येतं नाही.
@nehamore99132 ай бұрын
खूपच सुंदर झाली आहे करंजी 👌👌👌
@real_ak72 ай бұрын
दिवाळीच्या तोंडावरच ज्या लोकांना दिवाळी फराळ जमत नाही त्यांना ही मेजवानीच जणू 👌👌👌. Keep it up 👍.
@milindgolatkar69742 ай бұрын
छान आणि नीट समजावून सागीतले.... धन्यवाद
@shantakenkre47272 ай бұрын
तुम्ही दोघही छान सांगतात म्हणुन तर सर्वाना छान समजत प्रात्यक्षित दाखवतात असेच विडियो आम्हाला दाखवत रहा 👌
@swatidhavan52422 ай бұрын
वाटीने खोबर व रव्याचे माप सांगा सोपे होईल 👏
@jyotipatil50372 ай бұрын
तुपाचे मोहन घातले तर चालेल का?
@nayanajadhav52762 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@jaeeadhikari43712 ай бұрын
मस्त आहे विडीओ
@vanitasawant77902 ай бұрын
Khupch bhari 🎉🎉
@sarkar221352 ай бұрын
Explanation 💯 itka sundar aahe.. jyana sayampak yet nhi tyana khup help hote..thank you 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
@shraddhashetye23872 ай бұрын
बाबे, प्लास्टिक पेपरवर जर पारी लाटली तर पटकन होते आणि हातावर धरुन त्यात सारण पण नीट भरता येतं. बाकी तुम्ही दोघींनी छान केल्यात हो करंज्या. मला तुम्ही दोघं भावंडं आणि तुमची आई खूप आवडता. आई तर भारीच !!!!❤❤❤❤ बोलणं कसं असावं तर ते आईसारखं !! ❤❤❤❤❤❤❤❤ तुम्हा सगळ्यांना तुझ्या सासरच्या, माहेरच्या माणसांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
@krushnaigazane9212 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️
@rrayariarts13872 ай бұрын
खूप मस्त रेसिपी दाखवला आहे तुम्ही
@shridharpatil26892 ай бұрын
आईनी खूप छान समजावून सांगितलं 👌❤️
@pratibhap45462 ай бұрын
Khup chhan karnji,aani krushnai dress ch ghalit ja sunder distes.
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@sakshinagvekar53642 ай бұрын
Khup chan didi aani mami 😊❤
@SamidhaPandit-y1j2 ай бұрын
कृष्णाई तुझ्या आणि आईच्या रेसिपी खूप छान असतात त्याहून मायलेकीचे बोलणे खूप छान वाटत
@shailakamble4732 ай бұрын
तुमची. सगळी. पद्धत. खूप छान रेसिपी आहे
@AlkaJadhav-r9c2 ай бұрын
खूप छान माहिती दिल्यात करंजी बद्दल धन्यवाद
@ratnaprabhavishwasrao59892 ай бұрын
करंजी खुप छान आहे
@rrayariarts13872 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@sangeetamv92 ай бұрын
अगदी छान सांगता 👍
@dilipsalunkhe64022 ай бұрын
Kitchen khupch sunder...❤
@sushmamore19282 ай бұрын
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
@saritagosavi52822 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@tanajikumbhar38252 ай бұрын
Whare Naise 🎉❤
@neelimagaikwad29472 ай бұрын
खूप सुंदर समजावून सांगते कॄष्णाई . अगदी बारिक सारिक गोष्टी लक्षात आणून देते व सारे अगदी निगुतीने करतात मायलेकी❤❤
@ujjwalv59372 ай бұрын
कृष्णाई आणि ताई अप्रतिम रेसिपी असते ....🎉🎉🎉🎉
@real_ak72 ай бұрын
Chan zaliye karanji👌👌👌
@shalinivaidya42942 ай бұрын
खुप छान झाल्या रंजि
@krushnaigazane9212 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@ranjanamundhe90702 ай бұрын
खूप छान पदार्थ सांगता तुम्ही आम्ही तसे बनवून बघितले खूप छान झाले आणि तुमचं सांगणं खूप मस्त आहे अचूक प्रमाण वापरल्यामुळे पदार्थ छान होतात आणि खूप सोपं वाटतं करायला तुमच्या दोघींचं बोलणं मला खूप आवडतं रव्याचे लाडू फार सुंदर होतात धन्यवाद
@mangalkharat96282 ай бұрын
❤
@mangalkharat96282 ай бұрын
खुप छान करंजी आहे ताई मि कमेंट केली आहे माझी कमेंट वाचा ताई
कमेंट काय करणार तुम्ही दोघी सुगरण आहात, फक्त तु फार बोलते तुमचे सगळे Video खुपच छान असतात, ❤ म्हणुन बघायला आवडतात, दसरा स्पेशल Video मस्तच बाकींच्या सारखे नाही सारखं हागलं मुतलं दाखवतात, 😂
@pradnyakasar2 ай бұрын
😂😂😂
@preciousstone17012 ай бұрын
😂😂😂
@nehapawar64642 ай бұрын
खूप सुंदर ❤
@hemangigavkar2 ай бұрын
Khoop chhan video vatlA
@asmitapanchal12062 ай бұрын
खूप, छान
@divyanarkar24592 ай бұрын
तुमचा प्रमाणे रवा लाडू बनवले खूप मस्त झाले . Thank you aai aani krushani
@nitavadakkan87712 ай бұрын
Khup chaan 👌
@vilasinisalgaonkar90242 ай бұрын
छान आहे रेसिपी.👌👌❤️
@shrutizagade20602 ай бұрын
Khup chan sangitlat tumhi
@riahirlekar86902 ай бұрын
Kaki tumchey sarva faral recepies super aahet
@neetamandlik89812 ай бұрын
Happy diwali. Y r recip amazing
@idanoronha2 ай бұрын
Khup khup chan.
@littleraindrops97482 ай бұрын
Each time I see Tai I remember and miss my mother😢
@preciousstone17012 ай бұрын
Same here .I do remember and miss my mom seeing this lovely mom and daughter relation.
@PallaviPathare-k1l2 ай бұрын
Rvyache ladu khup chan zale tumhi sangitle tasech kele
@dineshpawar56072 ай бұрын
खूप खूप छान व्हीडिओ होतात
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@poojapatil49612 ай бұрын
MI tar dar varshi kakinchi recipe parat parat baghunch faral banvate majha ghari tumcha recipe pramane banvale le besan che Ladoo khup aavdatat ❤😊 thanks 🙏
@surekhagovekar96242 ай бұрын
खुप छान कारंजी 👌👌👍
@krushnaigazane9212 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@manishanirbhavane14192 ай бұрын
छान बनवली करंजी
@Kk-tv1iz2 ай бұрын
Khup chan sangata tumhi mast
@arjunmyana21492 ай бұрын
Very nice made Khush khushit Karanji 👍👍🙏🙏
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@AishaShek-k4h2 ай бұрын
Khup chan banwlat nakki karun bagen❤
@varshadudwadkar44112 ай бұрын
खूपप छछान👏✊👍🎉❤❤❤❤❤
@18P-g1k2 ай бұрын
Me tumchi rawa ladu chi recipe try keli ekdam chan zhale ahe