Babiechi aai tumchi resipi tar chanach pan tya peksha pan tumchya kadun tumchya babieni ghetlelay sanskar khupch chan tumchi donhi mule khupch guni ani god
@chitraphalnikar86802 жыл бұрын
तुमची उपासाची थाळी एकदम झक्कास पणं तुमचं बोलणे किती गोड आहे. खूप गोड समजावून सांगता आणि तुमची मुलगी पणं छान साथ देते. Keep it up. धन्यवाद
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@priyakulkarni68422 жыл бұрын
खूपच छान रेसपी. घावने तर मी नक्की करून बघेन .पहिल्यांदाच बघितले .आणि जिर उपवासाला चालत . आणि काकू किती छान समजाऊन सांगतात मला तर ऐकतच रहावं वाटत.
@nutankhadpekar3812 жыл бұрын
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असतात व नवीन शिकणा-यांना पण समजण्या सारख्या असतात. ताई तुमच्या सारखिच तुमची मुल गोड बोलतात, समजवून सांगतात हे आम्हाला खूप खूप आवडतं . स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर राहणार, तुम्हाला खूप यश मिळणार.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@nilamlakhan74094 ай бұрын
काकी तुमची. उपासाची थाळी एक नंबर तुम्ही कोणतीही रेसिपी खूप छान पध्दतीने समजावून सांगता मस्त किपीअटअप ❤❤ कृष्णाई तर खूप हुशार आहे तुम्ही सगळे खूप छान आणि साधी भोळी आणि समाधानी आहेत हे तुमच्या चेहऱ्यावरच समाधान सांगतं ❤❤
खूप छान समजावून सांगता नवशिक्याना पण छान समजते 😊🎉❤
@krushnaigazane9215 ай бұрын
Thank You
@propatil99242 жыл бұрын
मावशी तुम्ही खुप छान रेसिपी शिकवता
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
मस्त आहे उपवास थाळी😋👌
@deepalideore94772 жыл бұрын
कोकणातील माणसं खरचं गोड असतात. अगदी मोकळे समजावून सांगतात.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sunandashedge6957 Жыл бұрын
52
@anuradhachavan8122 жыл бұрын
Me सुद्धा अशीच उपवासाची भाजी करते आणि चटणी सुद्धा. काकू उपवासाची थाळी खूप छान.
@vb1b7202 жыл бұрын
नमस्कार ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात आताची रेसिपी घावणे चटणी भाजी एकादशी स्पेशल अप्रतिम रेसिपी पेक्षा तुमचं बोलणं मला खूप खूप आवडतं तुम्ही रेसिपी खूप खूप समजावून सांगता तुमची मुलगी पण छान बोलते असेच नवीन नवीन व्हिडिओ टाका माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद लय भारी
@bandukokre38762 жыл бұрын
u! Km ggz.u-,ex! Hu
@swatijadhav79742 жыл бұрын
Khup mst ghavane an batata bhaji an chatni upvasasathi patkan honare farali taat thanks.
@kanchanbhor6274 Жыл бұрын
Khupch chan recipe
@sangitakshirsagar78432 жыл бұрын
ताई,तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान.आणि रेसिपी पण छान.सुंदर.
@manasi41472 жыл бұрын
Khup mast thali khup chan idea dili babe
@pragatijadhav87392 жыл бұрын
वा वा एकदम झकास सुंदर छान 1 नंबर ,उपवासाची थाळी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍 तुमचं बोलणं खुपच छान आहे मला खूप आवडतं
Mast....bar zal aadhich dakhvlas krushnai.....khup madat hote.....Sana cha aadhi recipe dakhvlya ki...ek no.ghavne
@swatioak99662 жыл бұрын
वरईचे घावन आज केले, खूप छान झाले होते. धन्यवाद ताई आणि कृष्णाई.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@pradnyakamble29422 жыл бұрын
Mast recepii tai pot bharel hya recepii nee thank u👏👏👏👏💐🍫
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@devikakadam65562 жыл бұрын
Ek Number Tai
@anjalidhavlikar6997 Жыл бұрын
Recipe chhan,navin bidacha tawa vaparayla kasa tayar karaycha tyacha video upload kara please
@deepikarain21312 жыл бұрын
उपवासाच्या घालण्याची नवीन रेसीपी तुम्हा मायलेकी मुळे कळली खूप खूप धन्यवाद तुम्ही पदार्थांची पूर्ण माहिती देता तुमच्या टीप्स खूप छान असतात त्यामुळे पदार्थ सोपा वाटतो धन्यवाद🌷🙏🌷
@deepikarain21312 жыл бұрын
उपवासाचे घावणे
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sandeepkulkarni76699 ай бұрын
खुप सुंदर उपवासाचे घाईने एक नंबर मी सुनंदा कुलकर्णी पुणे
@sandeepkulkarni76699 ай бұрын
घावने
@maharashtra07192 жыл бұрын
तुमचे सर्वच पदार्थ छान असतातच पण ज्यानी कधी काही केले नाही त्याना पण करता येतील सोप्या भाषेत समजावुन सांगतात देव बरे करो.👌👍👍👍