उपवासाची थाळी | वरीचा भात,शेंगदाण्याची आमटी,चटणी,साबुदाण्याचे वडे,खिचडी,खीर, भाजी | कृष्णाई गझने

  Рет қаралды 159,987

Krushnai Gazane

Krushnai Gazane

2 жыл бұрын

उपवासाची थाळी | उपवासाचे घावणे,भाजी,चटणी:
• उपवासाचे घावणे,उपवासाच...
वरीचा भात:
1 वाटी वरी
अडीज वाटी पाणी
तूप
शेंगदाण्याची आमटी:
शेंगदाणे
ओल खोबरं
मिरची
जिरं
तूप
पाणी
मीठ
शेंगदाण्याची चटणी:
शेंगदाणे
मिरची
मीठ
जिरं
पाणी
साबुदाण्याची खिचडी:
साबुदाणे
शेंगदाण्याचा कुट
तूप
जिरं
मीठ
साखर
साबुदाण्याची खीर
साबुदाणे
दुध
वेलची पूड
साखर
ओल खोबरं
साबुदाण्याचे वडे
साबुदाणे
उकडलेला बटाटा
मीठ
जिरं
साखर
तेल
शेंगदाण्याचा कुट

Пікірлер: 296
@charudattpatil3611
@charudattpatil3611 2 жыл бұрын
तुमचे पदार्थ बनवायची पद्धत खुप सोपी आणि कमी खर्चिक असते म्हणून आम्ही आवडीनी तुम्ही बनवलेले पदार्थ बघतो आणि बनवतो आणि खायचा आनंद घेतो तुमच्या सगळ्यांचे आभार 🙏
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 2 жыл бұрын
Shubhangi Kaku aani papu vdo var prasanal gharatil sarva prasanal dakhvtat far Rag yeto pan taei tumhi kharach fakta Resipi 👌 dakhvtat🌹💞
@mansidevrukhkar5390
@mansidevrukhkar5390 2 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितले आणि सगळं कसं नीट नेटक आणि स्वछ
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 2 жыл бұрын
तुम्ही आई,अभिदादा आणि कृष्णाई तुम्ही खुप संस्कारी आहात. खुप छान समजावून सांगता, छान छान रेसिपिज दाखवता 😘👌🙏
@sushmadesai5444
@sushmadesai5444 2 жыл бұрын
बहिणी पेक्षा ह्यांचे volg छान असतात
@sumatideshpande6557
@sumatideshpande6557 Жыл бұрын
qq
@minaldeshpande9280
@minaldeshpande9280 Жыл бұрын
@sindhuaskar4092
@sindhuaskar4092 9 ай бұрын
​@@sushmadesai5444mohini shanay
@umarsawant1954
@umarsawant1954 Жыл бұрын
तुमच्या सारखे एकत्रित कुटुंब एकमेकांना चांगली साथ देत आहेत. तुमच्या कुटुंबाला सम्रुध्द जीवनशैली लाभली आहे. त्याचा उपयोग सुयोग्य करत आहात. खुपच छान.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 күн бұрын
मस्त खूप छान आषाढ महिना पण चालू झाला आहे. खूप छान उपवास थाळी आहे
@sundaraul8665
@sundaraul8665 10 ай бұрын
ताई तुमची दोन्ही मुले खूपच संमजस आणि शिस्तीचे बोलणे खूपच मला आवडते तुम्ही ़तिघेही अन्नपूर्णा आहात मला तुमचे रेसिपी पहाते धन्यवाद गझणे परिवार नमस्कार,
@vilasinisalgaonkar9024
@vilasinisalgaonkar9024 2 жыл бұрын
उपवासाची थाळी फारच सुरेख झाली.ताई तुम्ही सर्व उपवासाचे पदार्थ नीट व्यवस्थित पणे समजावून करून दाखविले.एकदम उत्तम.धन्यवाद ताई.👌👌👌👌👌😋😋👍❤️
@vrunalimore8418
@vrunalimore8418 2 жыл бұрын
उलट आम्हाला च काय कमेंट करायची ते समजत नाही 🙏, तुमची प्रगती व्हावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏 आणी तुमच्या रेसिपी बद्दल काय बोलायच😋 कोणी सहज करु शकेल अशी आईची सांगण्याची पद्धत आहे, 🙏👍
@mamtaghare5527
@mamtaghare5527 2 жыл бұрын
ताई आपण दाखविलेले सगळे पदार्थ अतिशय छान दाखविता आम्हाला बनवायला सोपे होतात.
@ashagad4163
@ashagad4163 2 жыл бұрын
दोघीच coordination मस्त आहे 😊
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
उपासाचे पदार्थ सरळ सोप्या पद्धतीने बनवून दाढवले मी नक्की करून बघेन आई तुम्ही तर मझ्या आई प्रमाणे रेसिपी माहिती दिलीत
@saritadesai7046
@saritadesai7046 2 жыл бұрын
एकदा मस्त थाळी उपवासाची..तुम्ही दोघी सुगरण आहात..सगळे पदार्थ खूप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
असा खायला मिळेल, तर मी रोज उपवास करणार 🤤 अतिउत्तम 🙌🏽
@snehaljambhale274
@snehaljambhale274 2 жыл бұрын
मीपण 😋😍
@vaishalimorye488
@vaishalimorye488 2 жыл бұрын
तुमची ही समजवुन सांगायची पदधत खुप आवडते . नेहमी हसत मुख असता महणुन पदारधं छान होतात
@kaminipatil5645
@kaminipatil5645 2 жыл бұрын
ताई तुम्ही एकदम आमच्या घरी आहेत अस समजून सांगता म्हणून आम्हाला फार आवडत
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 жыл бұрын
दाने आमटी रेसिपी योग्य पद्धतीने माहिती मिळाली रताळ्याची भाजी नक्कीच चविष्ट असणार मी नक्की या रेसिपी बनवून बघेल या ब्लॉग मुळे रेसिपी ची माहिती योग्य पद्धतीने दिली आहे कृष्णाई ताई व आई ना एकादशी च्या शुभेच्छा
@deeptimhaskar
@deeptimhaskar 2 жыл бұрын
खूप छान..माझ्या आईचा सात तारखेला वाढदिवस होता त्या निमित्ताने मी वडापाव बनवले होते तुम्ही जसे दाखवले अगदी तसेच आणि खरच इतके छान झाले होते 😋😋 तुमच्या रेसीपी आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगता समजवून एकदम आपलेपणा सारखे वाटते 😘😘तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 2 жыл бұрын
मी तुमचे सगळेच व्हिडिओ बघते पण कधीतरी कमेंट करायची राहून जाते छान उपवासाचे पदार्थ
@rameshvarude5384
@rameshvarude5384 4 ай бұрын
सर्वपदार्थ अप्रतिम खूप छान समजावून सांगता देवासारखे भेटलात नमस्कार
@geetagulwady2500
@geetagulwady2500 6 ай бұрын
We got to know so many recipes at a time.thankyou .love watching .
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 жыл бұрын
Upvasachi thali Apratim, paripurn thali. Pratyek padarth chhan 👌. Sagalya tips evdhya manapasun sangta ki baghnaryacha padarth Tumchya itkach perfect zala pahije 👍. Pandurang tumche bhale Karo, tumhala Udand Yash devo 🙏🙏🌹🌹🚩🚩
@ashanaik4253
@ashanaik4253 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यातील निरागसपणा आणि खरे पणा पदार्थांमध्ये सुद्धा डोकावतो खूप खूप धन्यवाद, तृप्त झाले नुसता vedeo पाहुन .ताई, तुमचा पत्ता सांगा ना पिकनिक काढते आणि तिकडे येते ह्या एकादशीला 🙏👍👌😊
@minalnikam4279
@minalnikam4279 2 жыл бұрын
Tumch sadh rahaniman, tumachi swayampak banvinyachi paddhat, tumch sadarikaran khupach Chan aahe, tumchya hya channel la amchya kadun khup khup shubhecha aani tumhala bharbharun Yash labho ! 👍
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 2 жыл бұрын
Babi, आई, अभी , तुम्ही सर्व खूप च संस्कारी आहात. सर्वजण खूप नम्रतेने समजावून सांगतात. तुमच्या बोलण्यात गोडवा आहे. खूप छान छान वाटतं. उपासाच्या दोन थाळ्या खूप सुंदर झाल्या. आम्ही सकाळ संध्याकाळ नक्कीच एकेक प्रकार करू. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌🌿
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 жыл бұрын
उपवासाची थाळी अतिशय सुंदर आहे, आणि कालचा डोसा, चटणी उत्तम होते. तुमच्या रेसिपी बघायला फारच आवडतात, तुमच्या तिघांचा साधेपणा मनाला खूप भावतो. पदार्थ शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.तिघांना मनापासून धन्यवाद आणि हो आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...
@snehawadekar9524
@snehawadekar9524 Жыл бұрын
Sarvch पदार्थ खूपचछानखरच खूपच सुंदर असतात तुमच्या सर्व पदार्थ विशेषता चुलीवर केलेले जेवण पण खूप छानअसते
@sangitapatel9404
@sangitapatel9404 2 жыл бұрын
Kup chan aahet padartha ... Chan sagta sagla
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
खुप सुंदर प्रकारे उपवासाचे पदार्थ करून दाखवले खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
फारच सुंदर उपवासाची थाळी.... रताळ्याचा शिरा पण छान लागतो.... पवित्र आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!!
@seemamalvankar9581
@seemamalvankar9581 2 жыл бұрын
❤️🙏🏻👌 सुंदर. उपासाचे सर्व पदार्थ छानच दाखवले एकादशी दुप्पट खाशी ही म्हण चांगली लागू होते असे छान छान पदार्थ दाखवत रहा 🙏🏻
@sumanparab605
@sumanparab605 2 жыл бұрын
एकदम मस्त ताई तुम्ही छान छान पदार्थ बनवता आम्हाला तुमच्या रेसिपी खुप आवडता
@rashmipadwal6693
@rashmipadwal6693 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान रेसिपी सांगतात माझी मावशी सारख शिकवतात.मला तुमचे पदार्थ आवडतात.👌🙏🌹
@user-xu8oz4zo9s
@user-xu8oz4zo9s 2 жыл бұрын
ताई तुम्ही बनवलेले साबुदाणा वडा मी पण तुमच्या पद्धतीने बनवला खूप छान झाले
@rameshvarude5384
@rameshvarude5384 5 ай бұрын
पदार्थ सागण्याची - पद्धत खूप छान आहे धन्यवाद
@propatil9924
@propatil9924 2 жыл бұрын
नमस्ते मावशी तुम्ही खुप छान रेसिपी शिकवता धन्यवाद तुमचे
@JaspreetKaur-lv6xb
@JaspreetKaur-lv6xb 2 жыл бұрын
Acchi lagi aapki recipi
@sayaligurav2430
@sayaligurav2430 Жыл бұрын
छान, अप्रतिम
@aaryagawas9362
@aaryagawas9362 2 жыл бұрын
Tumche video khup aavadtat kaki kup pramal aahet. Babe abhi pan mastch
@veenachougule8992
@veenachougule8992 2 жыл бұрын
Khup chan keli mavshi upvasachi thali... Vade tar mast... Ek nambar....
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
बघुन उपवास करावा वाटतें..रेसीपी 😋😋😀😀👌👌
@siddhijadhav2590
@siddhijadhav2590 2 жыл бұрын
Ekdm mstch👌👌👌
@shobhapadare1118
@shobhapadare1118 2 жыл бұрын
Khupch chan kaku ❤️❤️
@varshanimbkar605
@varshanimbkar605 2 жыл бұрын
Wahhh....ekdam testy n healthy upwas thali with useful tips 👍👍👍
@sanjayjuwatkar6933
@sanjayjuwatkar6933 2 жыл бұрын
khupch chyan fasting thali
@snehalmistry6324
@snehalmistry6324 2 жыл бұрын
Khupach chaan upwasachi mejwani . Shabdch nhi.❤️
@manishalingayat4726
@manishalingayat4726 2 жыл бұрын
खूपच छान आहे उपवासाची थाली १ नंबर 👍👍👌👌😋😋
@reshmaambiye8254
@reshmaambiye8254 2 жыл бұрын
अप्रतिम
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 2 жыл бұрын
छानच...kiti प्रेमाने करता तुम्ही 🥰😍🤩
@janetdmello7131
@janetdmello7131 2 жыл бұрын
Lovely recipe will try it,and well explained thankyou 👍👍
@recipesbysandhya938
@recipesbysandhya938 2 жыл бұрын
आषाढीला अंदाजाने सगळे पदार्थ करते पण आज अचुक प्रमाण मिळाले एकदम मस्त
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 жыл бұрын
उपवासाची थाळी एकदम मस्तच फारच छान व्हिडीओ
@suvarnarupwate1415
@suvarnarupwate1415 2 жыл бұрын
एक नं. explain सुंदर ‌करता
@urmilaapte182
@urmilaapte182 4 ай бұрын
तुमचं वय लक्षात घेतलं तर तुम्ही कोकणात ली माणसं खूप मेहनत करता
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Sahaj soppe padarth. Vaa tai n krushnai. 👌👍🙏
@aartigholap5727
@aartigholap5727 2 жыл бұрын
Tai mi tumcha khup recipe try kelya khup chhan hotat aani pital
@sangitadave7734
@sangitadave7734 2 жыл бұрын
खुपच छान काकी रेसिपी
@prakashkuveskar8732
@prakashkuveskar8732 2 жыл бұрын
खूप छान आहेत पदार्थ. मस्त (स्मिता कुवेसकर)
@sandhyasawant3946
@sandhyasawant3946 2 жыл бұрын
Dhanyawad sarv upasache padharth dakhavlya baddal.
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 2 жыл бұрын
Khupch delicious.
@dailysourceofgk3367
@dailysourceofgk3367 2 жыл бұрын
व्वा! तोंडाला पाणी सुटल! 😋😋 तुम्ही सर्वजण खुप छान मेहनत घेता. असेच नवीन नवीन रुचकर पदार्थ दाखवत रहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 👍
@priyanavalkar7144
@priyanavalkar7144 2 жыл бұрын
Khup chan recipe
@jagrutikenjle8488
@jagrutikenjle8488 2 жыл бұрын
विविध उपवासाचे पदार्थ, अत्यंत उत्कृष्ट 👌👌👍👌👌👍
@jks619
@jks619 2 жыл бұрын
So nicely u explain
@swaraliwaghmare6858
@swaraliwaghmare6858 2 жыл бұрын
Mast resipi aahe,👌👌👌
@rashmidusane7882
@rashmidusane7882 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे Mavshi
@leenathool2556
@leenathool2556 Жыл бұрын
Apratim ❤
@kundagurav2803
@kundagurav2803 2 жыл бұрын
खूप छान उपवासाचे पदार्थ आहे
@anulakamble1262
@anulakamble1262 2 жыл бұрын
Khupch Chan
@samitamungekar8835
@samitamungekar8835 2 жыл бұрын
Khup chan thali kaku . Thankyu so much
@deepikapednekar5376
@deepikapednekar5376 2 жыл бұрын
खुप सुंदर उपवसची थाली 👌👌👌👌
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
उपवासाची थाळी एकदम मस्त, छान. धन्यवाद दोघींचे.
@vandanashankardas5789
@vandanashankardas5789 2 жыл бұрын
Khup Sunder 👌🍫🍫🍫
@jocyleenfernandes578
@jocyleenfernandes578 2 жыл бұрын
Your respice always 👍👍
@mahendrapalande3386
@mahendrapalande3386 2 жыл бұрын
Khup chan recipe 👌👌👌
@haseenajuwaley9194
@haseenajuwaley9194 2 жыл бұрын
Khup 😋 chaan recipe.👌👍
@jks619
@jks619 2 жыл бұрын
All d recipes r very good ,Ty
@sanjayshetty2958
@sanjayshetty2958 2 жыл бұрын
मस्तच छान सुंदर.झाली थाळी लय भारी
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
तुम्ही तिघ छान बोलतात समजून सांगत असतात . चुलीवरचा स्वयंपाक छान चवदार होतो आम्ही आधी चुलीवरच सर्व स्वयंपाक करत होतो . तुमच्या घराजवळून छोटा ओढा वहात असतो . घराच्या पायाला धोका नसतो का .घराच्या भिंती ओलावा धरत नाही का .
@madhurirane2872
@madhurirane2872 2 жыл бұрын
सुंदर उपवासाची थाळी आधी चुलीवर ची करता महनुन बघायला पनबर वाटत
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 2 жыл бұрын
Khup chan faral taat Easy to understand ur receipes
@manoharsawant4702
@manoharsawant4702 10 ай бұрын
स्वयंपाक करायला उत्साह खूप येतो छानच समजावून दोघीजणी सांगतात मी परत परत पाहते
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 2 жыл бұрын
Tumchya sagalya recipe mast astat hi thali udya sathi upayogi ashe thx kaku babe
@laxmibagul9953
@laxmibagul9953 2 жыл бұрын
Kupch Chan 👌😊💐
@TR-nt7xd
@TR-nt7xd 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👍👏
@snehalsatam9483
@snehalsatam9483 2 жыл бұрын
Khup chan mast
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 жыл бұрын
Sagalech upawasache padharth khupach Chhan Mavashi.Thankyou 👌👌👍👍🥰🥰🙏🙏🎉🎉🌹🌹📯📯😋😋😋
@truptipimpale4281
@truptipimpale4281 2 жыл бұрын
khupach testy.thali kaku
@hemalpabale4597
@hemalpabale4597 2 жыл бұрын
Sagl mast 👍🌹
@rajashreekoppad3378
@rajashreekoppad3378 2 жыл бұрын
आई मस्त
@nagappabhuragude3742
@nagappabhuragude3742 2 жыл бұрын
Khup chan kela amala avadle
@Laybharibhau1
@Laybharibhau1 2 жыл бұрын
Khup chan
@sbtelang4549
@sbtelang4549 2 жыл бұрын
Khup chan recipoi ahe tumachi tai
@mollycarlo3398
@mollycarlo3398 2 жыл бұрын
Khup chaan mast 👍
@ashakhasbag9436
@ashakhasbag9436 2 жыл бұрын
U hv explained so nicely I am going to try today Thanks
@nehamestry3022
@nehamestry3022 2 жыл бұрын
Ekdam zaaakas
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 2 жыл бұрын
Khup chan recipe Aahe M
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
झकास चविष्ट मेनू
@namitaparab2968
@namitaparab2968 2 жыл бұрын
छानच केली ताई👌🏻👌🏻👍👍💟💖💓😋🙏🙏
@anuradhachavan812
@anuradhachavan812 2 жыл бұрын
Tai khoop chaan padarth.khoop bhari aahat tumi sarva. Tumha sarvana nirogi aani udand aayusha labho hi bappa charni prathana
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 2 жыл бұрын
नमस्कार🙏 तुमचे सगळे पदार्थ छान असतात, काल कांदे नवमी होती तेव्हा दादाने दाखवलेली कांदा भजी, बटाटा भजी आणि मिरची भजी केली छान झाली होती, धन्यवाद
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 52 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН