Рет қаралды 106,936
#chickenrecipe #krushnaigazane #kokanirecipe #greenchicken
साहित्य: अर्धा किलो चिकन,2 कांदे,5 मिरच्या,2 मोठे तुकडे आलं,10/15 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, पुदिना, दही, मिरची पावडर, हळद, मीठ, तेल
खडे मसाले-काळीमिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची, मसाला वेलची धणे