हॅलो Krushnai, इतक्या दिवसांच्या गॅप नंतर आज तुम्ही तिघांनी मिळून खवय्यांना मेजवानीच दिली आहे. तिघांच्याही रेसिपीज छान आहेत. व्हिडिओ करताना हा जो पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि साधेपणा चा वसा घेतलाय तो असाच ठेवा, यशाचा प्रशस्त मार्ग तुमच्यापुढे मोकळाच आहे,तिघांना माझा शुभाशीर्वाद. 🌹🌹
@krushnaigazane9212 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@TheMirror112 жыл бұрын
@@krushnaigazane921 khar aahe ..tumhi tumcha pravaas asach pramanik pane chalu theva. Tya Pappu ani Kajal sarkhi Channel chi vaat naka lavu please daily vlogs karun. Tyane food vlog chi vaat tar lavli but khote pana karun mothe pana dakhvtoy Ani Ati Shahna banun viewers la akkal shikvto. Tumhi please viewers cha respect karn sodu naka Ani Originality japa. Baki Dev aahech tumchya pathishi ubha rahyla, jealousy ne je lok tumche vaait karayla baghtaat tech tondaavr padtil. Happy New Year..nice video.
@veenarane79432 жыл бұрын
A 1
@nehawadyekar22332 жыл бұрын
, ,,
@kanchanjadhav66992 жыл бұрын
Q
@jyotigupte37712 жыл бұрын
कृष्णाई ताई आणि अभी खूप दिवसांनी तुम्हाला तिघांना एकत्र बघून खूप आनंद झाला चिकन थाळी मस्तच झालीय .तूम्ही तिघांनी बनवली आहे ती छान असणारच. आपले चॅनल हॅक झाले कळले तेव्हा खूप वाईट वाटले .तुमच्याशी संपर्क कसा करावा हे समजत नव्हते एवढ्या प्रामाणिक साध्या गोड स्वभावाच्या माणसांवर अन्याय होतो बघून वाईट वाटत होते पण कोणाच्या ना कोणाच्या रुपात देव धावून आला ते बघून जगात माणुसकी शिल्लक आहे ह्यावर विश्वास बसला तुमचे खूप कौतुक वाटले कारण चॅनल न मिळाल्यास नव्याने चॅनल पुन्ह सुरू करण्याची तुमची जिद्द बघून हारी बाझी को जितना.हमे.आता है ह्या तुमच्यातील वृत्तीचा अभिमान वाटला
@smitapingulkar33722 жыл бұрын
तुमच्या तिघांचे बोलणं मला खूप आवडते.त्यात खूप आपुलकी पणा असतो.
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@smitapande27762 жыл бұрын
Suparb recepees. तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद.
@suvarnasable6728 Жыл бұрын
आई तुम्ही तिघांनी खूप खूप छान रेसिपी बनवून दाखवली लाजवाब चिकन रेसिपी 😋😋👌👌👍तुम्ही तिघांन पैकी कोणी पण रेसिपी बनवली तरी आम्ही खूप आवडीने बघू तिघांच्या रेसिपी अप्रतिम, भन्नाट असतात. ❤️👌👌👌👌👍
@funny_movements_20252 жыл бұрын
तुमच्या रेसिपी खूप मस्त असतात. आणि तुमचा तिघांचा साधेपणा आणि खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगणं खूप भावत मनाला..🥰🥰👍
@kavitapatil632 жыл бұрын
तुम्हाला तिघांना बघून खूप खूप छान वाटले रेसिपी तर एक नंबर अभी भजी स्पेशालिस्ट चिकन 65 मस्तच भजी प्रमाणे कुरकुरीत 😊
@snehaparanjpe59742 жыл бұрын
तुमचे किचन, भांडी, तुम्हा तिघांचा स्वभाव आणि पाक कौशल्य सगळेच अप्रतिम आहे, कोणीही दाखवली तरी पदार्थ छानच होणार, येणाऱ्या वर्षात यश भरभरून मिळू दे याच शुभेच्छा
@srushtisawant39732 жыл бұрын
तोंडाला पाणी आले 😋😍 खूप चविष्ट रेसिपी आई, ताई आणि दादा🥰 अश्याच छान रेसिपी दाखवत जावा 🙏👌👌
@anupritasarang43972 жыл бұрын
तुम्ही समजून सांगतात ते बर वाटते आणि समजते.चिकनथाळी छान.
@sushmasalvi60422 жыл бұрын
खरच किती सोपं चीकन करून दाखवले खुप छान तोंडाला पाणी सुटले मी करुन बघते.
@catalystventures23342 жыл бұрын
Gazaney family tumhi saglyani milun receipe dakhavli kaay Ani individually dakhavli kaay u always rock👍👍 tumcha receipies khup chaan Ani sopyaa padhatini danavta , ashavch Navin Navin receipies baghayla avadtil ❤️❤️
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
कृष्णाई,ताई,अभी ने तुम्ही सर्वांनी वेगवेगळे चिकन थाळी केली.फारच छान.मस्त झाली चिकन थाळी.तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏👌👌👌👍😋❤️❤️❤️
@madhurirane10452 жыл бұрын
अप्रतिम सुंदर चिकनचे प् कार
@sumanmore6878 Жыл бұрын
खुप खुप सुंदर aajecha व्हिडिओ. तुम्हाला तिघांना bhgun खुप खुप आनंद झाला.
@shubhangimestry2622 жыл бұрын
अग बाबी तुम्हा तिघांचे किती कौतूक करू अणि किती नको असे माझे होते चिकन तिन्ही प्रकार तिघानी छानच दाखविले खुप खूप आशीर्वाद तुम्हा तिघांना
@sheetalkorgaonkar14622 жыл бұрын
कृष्णाई तुझे सर्व रेसिपीस खूप छान असतात तुम्ही तिघे ही मिळून विडिओ स दाखवा 👍👍
@neelampednekar48122 жыл бұрын
नमस्ते मस्त छान मसाल्याच्या बरण्या ठेवल्या किचन पण छान वाटतो त्यामुळे रेसिपी पण छानच होणार धन्यवाद
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@renukapatil92522 жыл бұрын
Waw ..khup chhan recipies ahet mi nkki try kren👌👌👌
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
खूप मस्त आणि सगळ्या रेसिपी मस्त आहेत.👌😋
@nayanarathod89322 жыл бұрын
तीघा ची महेनत..रंग लाई...मुंह मे पानी आ गया...लय भारी डीश...आवडली...👌👍🙏😋😋✌️ कीती सौपी रीत दाखवली...
@vrushalikaranjkar59132 жыл бұрын
Khu Chan chikan thali.tighanchahi recepi mast.
@RekhaPawar-d6y11 ай бұрын
तिघही खूप प्रेमळ आहात तुमच्या सर्व रेसिपी छान असतात खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता
@sangitadagade73692 жыл бұрын
Teeganchi recipe ekach number ani mala tumhaa teeganche boline pan khup chan watate kiti premane sangta. 👌👌👌👌👍👍
@minajpatel9626 Жыл бұрын
Wow ❤ asech 3 banava receipe khup chan
@sunitasalunkhe56252 жыл бұрын
Tai tumhi khup sahaj ani simple language madhe sangta... Sahaj samjat... Tumhi 3 jan khup changle aahat... Aaplya mansansarkhe vatat.... Khup khup likes tumhala👍👍
@7d47tawdekaustubh22 жыл бұрын
मी तुम्ही बनवले तसेच सुके चिकन आणि चिकन 65 बनवले, खूप छान झाले. तुमचे नक्कीच चॅनेल खूप पुढे जाणार .
@rajendrakedari86892 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ त्याही पेक्षा तुम्हा तिघांचं कोंबिनेशन खुप मस्त आहे 👌👌👌💞💞💞💞
@AshaBhise-qw4xx2 ай бұрын
Tighanchi receipes khupach chhan.
@umalad60412 жыл бұрын
बाबी लय लय भारी चिकन तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी कृष्णा मावशी गोड बोलते आम्हाला फार आवडते अभि 65खुप आवडले
@alkamanjrekar85232 жыл бұрын
अप्रतिम तुम्ही तिघेजण खूप छान रेसिपी दाखवतात आणि तेही सोप्या पध्दतीने. दाखवण्याची बोलण्याची पध्दत a1.
Krushnai tumhi tighachi hi recipi ekdam uttam dakhavli. 👌👌👍👍
@vaishalichavan25352 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हाला नविन वर्षाच्या खूपखूप शुभेच्छा... तुमच्या video ची आम्ही अगदी मनापासून वाट बघत असतो कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असते.. आजही तुम्ही तिघांनी मिळून केलेली थाळी खरंच खुप छान... तुमची प्रगति उतरोत्तर होवी 🙏🙏😊
@अमू-प4ल2 жыл бұрын
Krushnai आणि अभी दादा आणि आई तुमची मस्त chemistry तयार झालेले आहे, तुमची पाक कला मला खूप आवडते. इतर प्रांतात तशी चव येणार नाही जी कोकणात येते. म्हणून तुम्ही तुमचा पत्ता पण देत चला व्हिडिओ मध्ये, जेणेकरून आमच्या सारखे खवव्ये तिकडे आलेत तर तुमच्या हातची चव चाखता येणार. Viewer from विदर्भ.
@minalpanchal47742 жыл бұрын
किती सुंदर रेसिपी तोंडाला पाणी सुटले
@pranalicheulkar51332 жыл бұрын
कृष्णा+आई =कृष्णाई आणि अभि खुप छान थाळी. अनेक अनेक शुभेच्छा
@ratnaprabha76662 жыл бұрын
छान पद्धतीने करुन आणि तेही मनापासून दाखवता.... धन्यवाद
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@vinayasagvekar90342 жыл бұрын
Chhan mast
@maharashtra07192 жыл бұрын
चिकन थाळी👌👌👌 नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
@pradeepmanjrekar9772 жыл бұрын
सुंदर आणि सोपी रेसिपी
@vilasjadhav54332 жыл бұрын
EK NMBER 👌 👍 👌 👍
@archanabhosle95902 жыл бұрын
खुप खुप छान रेसिपी झटपट बनवून दाखवले तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या तुम्ही भांडी छान जेवण बनवायला घेतली खुप सुंदर आहे