Рет қаралды 9,485
🚩🚩🙏श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏
Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal
#तुटे_भवरोग ।
#संचितक्रियमाणभोग ॥1॥
#ऐसें_विठोबाचें_नाम ।
उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
वसों न सके पाप ।
पळे त्रिविध तो ताप ॥2॥
तुका म्हणे माया ।
होय दासी लागे पायां ॥3॥
पांडुरंगाच्या नामस्मरणाने संचितातील भोग नाहीसे होऊन जन्म-मृत्यूच्या पाशातून मुक्ती मिळते. माणसाच्या नशिबात पाप रहात नाही,तर सर्व ताप नाहीसे होतात. तुकोबा म्हणतात, अशा भक्ताच्या पायी माया दासी होऊन राहते. तिची लीला तिथे नाश पावते.