ज्ञानेश्वरी I love you 😊 दाते all time favourite आहेत..... कवितावाचन ऐकायला खूपच आवडेल.....
@mridulasamant598516 сағат бұрын
'making believe' बद्दल विचारलं ते फार आवडलं.
@sanjaydhoblepiano2 күн бұрын
👍 He is so expressive.
@mridulasamant598516 сағат бұрын
दोन हुशार माणसं बोलताना ऐकायला मजा येते.
@SomnathGawade3993Күн бұрын
तुम्हा दोघांना ऐकल्या नंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला एवढा वेळ का लागला ते कळाले😊
@anuyar5062 күн бұрын
Please फक्त कविता वाचनाचा कार्यक्रम कराच तुम्ही एकत्र... आणि ज्ञानेश्वरी तुमचं पुन्हा एकदा कौतुक, तुमचे प्रश्न नेहमीच वेगळे असतात... जसं क्षितीश दाते यांनी सांगितलं, त्या गप्पा वाटतात, मुलाखत नाही... 🙂 आत्ता च्या गप्पाही खूप आवडल्या... क्षितिश दाते यांचं काम नेहमीच आवडतं, "देवा शपथ" मालिकेतला क्रिश खासच... 😊 अजून एक रिक्वेस्ट, बहुतेक व्यक्ती ज्या तुमच्या पॉडकास्ट वर आल्या आहेत, त्यांचं वाचन (पुस्तकं) चांगलं आहे हे जाणवतं. कोणती पुस्तकं सुचवतील, हे ही तुमच्या गेस्टना विचारा प्लीज... Keep up the Good Work and Best Wishes Always... 🙂💐
@Libra62 сағат бұрын
Madam, spruhala kadhi bolavnar requested u, pls call her. I loved kshitish's acting in lokmanya, but don't like his wife. Kshitish is underrated actor, he should get a chance to work in commercial play. Lopamudra nahi vachae vatate, written by his costar spruha. Sorry madam, but mumbai actors best spruha undoubtedly my most favourite. Who can forget ananya ekankika and ramabai in umz?