वावा, जबरदस्त मुलाखत झाली,क्षितिज sir खूप शिकायला मिळतंय तुमच्या बोलण्यातून, 2,3 वेळा बघणार मुलाखत, great 🙏🙏🙏
@saurabhparakhe98122 күн бұрын
सरळ,स्वच्छ , स्पष्ट , नितळ, निखळ आणि महत्वाचे म्हणजे अत्यंत प्रामाणिक ❤
@investwithmaheshh2 күн бұрын
Multi Dimensional Multi Faceted Personality...Hats off... Good to know
@21enliven2 күн бұрын
Ashkya Buddhimatta ahe Khistij kadhe just fantastic,Kevdhe concepts clear ahet ani kay vision ahe amazing
@diptipandit24842 күн бұрын
Khup sundar mulakhaat. One of the most thought provoking and of extreme high quality discussion, please invite him for a part 2 as well. Would love to hear him again !
@vaishalimohite55492 күн бұрын
सौमित्र खुप खुप छान वाटले मनापासुन आभार तुमचे छान छान विषय ऐकवता म्हणून
@GhateMeenalK082 күн бұрын
आजपर्यंत तुमच्या मी पाहिलेल्या मुलाखतीतील सर्वात चांगली मुलाखत...खूप माहितीपूर्ण आणि फार मार्गदर्शक...लेखनासाठी आणि जगण्यासाठीसुद्धा...❤❤❤❤❤
@shurtimoghe20572 күн бұрын
सकारात्मक विचार देणारी सुंदर मुलाखत. खरंच , मुलगा काय करतो, असं विचारल्यावर, लिखाण करतो हे उत्तर ऐकल्यावर,हं हं असं म्हणत आपण तिकडे थोडं दुर्लक्षच करतो नाही!
@mitramhane2 күн бұрын
अगदी
@girishsonalkar912120 сағат бұрын
खूप सुंदर मुलाखत क्षितिज प्रचंड पॉझिटिव्ह आहे एकाही प्रश्नाला निगेटिव्ह उत्तर दिलं नाही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा सौमित्र अशीच छान छान माणसं जेणेकरून आमच्याही विचारात बदल होतील😊
@learnmarathieasilyКүн бұрын
क्षितिज सरांकडून आज इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या... सौमित्र सर आणि क्षितिज सर तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! ♥️
@nehaparab937518 сағат бұрын
खूपच छान मुलाखत. तुमचं आजीबाई जोरात नाटक खूपच छान आहे. टीव्ही वर एखादी लहान मुलांसाठी सिरीयल करा. दे धमाल सारखी
@sudhirkul2 күн бұрын
अतिशय अप्रतिम आणि प्रेरणादायी संवाद. दोघांना सदिच्छा.
@sanjaysalvi90622 күн бұрын
खूप छान गप्पा क्षितिज अप्रतिम लेखक आहे,हा कार्यक्रम फार आवडतो
@amrutalele35732 күн бұрын
खूपच भारी झालाय interview.. मनापासून, प्रामाणिक पणे बोललास क्षितिज.. तू उत्तम लेखक आहेसच पण माणूस म्हणून पण उत्तम आहेस. Keep it up!
@varshasapre1221Күн бұрын
क्षितीजचं काम मी अनेक वेळा बघितलय मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या निर्मितीत मन रमतं आणि हे तेंव्हाच घडतं जेंव्हा वास्तव नव्याने कळतं आणि अद्भूत वास्तवात उतरते
@26RASHMI2 күн бұрын
सौमित्र.... तुमचे सर्वच episodes खूप छान astat👍 मी पण kolhapur ची ahe👍
@vaishalimohite55492 күн бұрын
मी पण जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@shrutikotasthane812821 сағат бұрын
Khup chhan jhali mulakhat.. Kshitij sir barobar mhanale te patla, prayatna karat rahayche.... Patience titkach mahatvacha aahe... Kadhi na kadhi tari yash miltach....aani me Aditi Swami chi suddha mulakhat baghitli.. Ti pan khup chhan jhali... Khup goshti shikayla milalya..
@pratiklandge5835Күн бұрын
This is a Absolute Life lessons episode ❤❤ Thank you Mitramhane and Kshitij Sir
@shaileshpowdwal9170Күн бұрын
One of the best. Thank you Soumitra. Kshitij is cool.
@kedarpanchal5922Күн бұрын
मला समुद्रा पलीकडचा क्षितिज दिसला..आणि तो ही एक लेखक म्हणुन.. ❤ मी थोडे फार लिहितो, पण एका लेखकाला मनाने किती प्रचंड आणि सुटसुटीत राहावे लागते हे क्षितिज दादा कडून मी घेतलेले आहे.. 🥰🥰 लेखक काय असतो हे एवढ्या सोप्या शब्दात कोणी च सांगणार नाही, ❤ शत-शत आभारी दादा तुझा 😘
@gb82952 күн бұрын
Good interview! Really liked the positive approach and outlook towards life, and that is the main key to Mr. Patwardhan's writing.
@santoshguram4300Күн бұрын
प्रचंड आवडली. संपूच नये असं वाटत होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू फारच अप्रतिम.
Thanks for inviting him.. Khup chan jhala podcast..
@youyogee2 күн бұрын
Kindly ask him to come again,, very nice person :). It is like a tonic for life.. Best Luck to him .. :)
@tanajisahastrabuddhe47742 күн бұрын
नेमके प्रश्न आणि समृद्ध करणारी उत्तरं!
@pramodkamarkar437519 сағат бұрын
क्षितिज सर बेस्ट person ❤
@H_A-q2r2 күн бұрын
माझा बॉस खूप हुशार + संकी आहे. "समोरचा आपल्या भल्या साठी रागावून सांगत असेल तर tone बघू नका" - फक्त ह्याच गोष्टी मुळे माझ्यात गेल्या ६-७ वर्षात इतका बदल झाला आहे. त्याच्या कडून इतकं शिकलो आहे.
@maheshkeskar479215 сағат бұрын
❤
@BhagyashreeKDesai2 күн бұрын
Excellent interview 💐
@sushamahuprikar77572 күн бұрын
Eek organic Ani sundar mulakhat. All the best Kshitij
मित्रा सौमित्र, ( माफ कर "अरे - तुरे " करतोय, कारण मी थोडा मोठा असेन किंवा समवयीन तर नक्कीच असू ! ) पण खूप उत्तम मुलाखत ! क्षितिज ला चांगलंच बोलतं केलंस! मी त्याला भेटण्याचा ( पुण्यात) प्रयत्न केला होता पण तो बराच व्यस्त होता ,असो ! खूप काही शिकायला मिळालं...निराश होऊन ( ४-५ स्क्रिप्टस् तयार असताना) काहीच होत नाहीये म्हणून गाशा गुंडाळायची तयारी झाली आहे...बघुया याने काही फरक पडतोय का...किमान थोडी तरी उभारी वाटतेय...आणि हो, माझच पुराण चालू झालं...तू एक " उत्तम " मुलाखतकार आहेस मित्रा, All the Best, धन्यवाद! 🙏
@chinmayjagadhani65192 күн бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@vaibhav-3652 күн бұрын
क्षितिज उत्तम च काम करतोय एकंदर फक्त सिंघम अगेन नाही आवडला साहेब. फार अपेक्षेने गेलेलो पण हिरमोड केला लेखणीने.
Mahesh kothare, Sachin pilgaonkar, Bharat Jadhav ya sarva siranche interview hi ghyave hi vinanti
@rohitmaild2 күн бұрын
खुप छान
@varadatambe601023 сағат бұрын
सरळ साधे विचार घेऊन जगावं... 👌
@vasantkulkarni21912 күн бұрын
"Cheap Dopamine" नवीन term....कळली.
@suparnagirgune73662 күн бұрын
हिंदीत काम करताय चांगले आहे पण तिथे व्यवहारी व्हा तडजोड करु नका, स्वतः ला कमी समजू नका.व्यवस्थित मोजून पैसे घ्या.आणि ते मिळतील कारण तिथे सध्या चांगले लेखक, गीतकार सगळ्यांचीच कमतरता दिसतं आहे.