सर आपले काही व्हिडिओ पाहीले। आपण अतिशय चांगला व लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवडला आहे। तुमची कथनशैली उत्तम आहे। आता ही सर्व प्रकरणे एकत्र करून पुस्तक रूपात प् प्रकाशित करा। कुलदैवत, कुल पुरुष, कुलाचार या सगळ्या सामाजिक इतिहासाचा भाग आहे। कुलवृत्तांत लिहिण्याची प्रथा विशेषतः ब्राह्मण समाज व काही मराठा सरदार घराणी यांनी चालू ठेवली त्यातून घराण्याचा इतिहास समजतो। उदाहरणार्थ माळवंकर कुलवृत्तांत, घोरपडे घराण्याचा इतिहास , शिंगरे कुलवृत्तांत, शिर्के घराण्याचे इतिहास इत्यादी उत्तम इतिहास ग्रंथ आहेत। वरील ग्रंथांत त्या त्या कुळातील कुलदैवत, कुलाचार याविषयी माहिती दिली आहे। आजकाल कुलदैवत माहीत नाही काय करू? असे प्रश्न बरेच जणांना पडलेला आहे। त्यावर उपाय म्हणजे आपल्या कुटुंबात चालत परंपरा यामध्ये सापडतो। म्हणजे लग्न आदि शुभकार्यानंतर पहिल्यांदा जिथे आपण दर्शनासाठी जातो ते आपले कुलदैवत असते। कुलदैवत हे आपले आईवडील आहेत त्यामुळे ते रूष्ट होत नाहीत। पण उपासनेत खंड वगैरे घडल्यास आपल्या पुर्वजांपासून केलेल्या उपासनेमुळे निर्माण केलेले रक्षाकवच क्षीण झाल्यामुळे अडचणी येतात त्यात कुलदैवतांचा कोप असण्याचे काही कारण नाही। कारण कुलदैवत हे शीघ्रातीशीघ्र प्रसन्न होते असा लाखो लोकांचा अनुभव आहे।
@KimantuLive8 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. आपणासा चॅनेल आवडत असेल तर कृपया व्हिडिओच्या खालील बटनवर क्लिक करुन किमान दरमहिना फक्त रु.११९/- दर महिना मेंबरशीप घेता आली तर कृपया घ्यावी ही विनंती. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्याने पण भरपूर मदत होऊ शकते. 🙏
@gopinath_26 ай бұрын
आपला मोबाईल फोन नंबर मिळेल कां?
@KimantuLive6 ай бұрын
9970128964
@gopinath_26 ай бұрын
@@KimantuLive धन्यवाद 🙂
@maulivatare169710 ай бұрын
खुप छान माहिती
@KimantuLive10 ай бұрын
धन्यवाद साहेब. मन:पुर्वक आभार. 🙏
@BharatPatil-j8d6 ай бұрын
उत्तम आणि मार्मिक अशी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत प पोहोचवली त्याबद्दल आपले आभार
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@deepakkharse1711Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती देत आहात,धन्यवाद
@KimantuLiveАй бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. 🙏
@TravelwithSada2 ай бұрын
चांगले मार्गदर्शन.
@KimantuLive2 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@VinodPawar-i2d2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद... 🌹
@KimantuLive2 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@scienceandmathsstd-9th10th24 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली व आनंद झाला.
@KamalakarBhosale-wc3ym6 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@sunilpadwal48975 ай бұрын
पहिल्यांदाच कुळ पुरूष व कुळ देवता याविषयीची विस्तृत माहिती मिळाली. अतिशय आनंद झाला. धन्यवाद.
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार. 🙏
@shailupathak51045 ай бұрын
खूप छान तर्कशुद्ध आणि सरळ पटण्यासारखे विवेचन
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏
@vrishaliprabhu50203 ай бұрын
अप्रतिम फायदा
@गडकोटांचेभ्रमण5 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे
@KimantuLive4 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
@ambadaswaghmare17876 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद जगदंब जगदंब
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@abhikanthegishte515 ай бұрын
पहिल्यांदा एवढी सखोल माहिती मिळाली..... खूप छान वाटले.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आज लोकांना या विषयाची माहिती असणे खूप इम्पॉर्टन्ट आहे
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनःपूर्वक आभार! 🙏
@DineshKatkar-s9t2 ай бұрын
खूप छान माहीती दिली आहे साहेब धन्यवाद आभारी आहे 🙏
@KimantuLive2 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@atulnadkarni7799Ай бұрын
👍👍👍👍👍
@SunilKhomane-u6i2 ай бұрын
सर आपण खरोखर इतिहास सागितला धन्यवाद सर
@KimantuLive2 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@dilipkarane64924 ай бұрын
नमस्कार माहिती छान दिली आभारी आहोत नमस्कार नमस्कार
@KimantuLive4 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@RajendraBole-y1t6 ай бұрын
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@subhashrawool12436 ай бұрын
आताच्या. पिढीला. अशामाहितिची. गरज. आहे.
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@VyankatGhodake-ps4mf6 ай бұрын
सर अभ्यासपूर्ण विवेचन..दुर्लभ माहिती देता...कार्याला सलाम
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@PANDUSHETH-o2q5 ай бұрын
🌷🙏🌷 KOTI KOTI DHANYAWADH 🌷 🙏 🌷
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब.
@ashokdangre36896 ай бұрын
खूप छान
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@sharadmore34906 ай бұрын
Khup chaan mahiti dili aahe
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@Devansh-720Ай бұрын
Sir mazya gharche kul purush mahiti nahi hya sathi kai karave
@KimantuLiveАй бұрын
शोधावे लागेल साहेब. 🙏
@leelahonmukhe72646 ай бұрын
Very good information sir
@KimantuLive6 ай бұрын
Thanks and welcome
@marutisawant65376 ай бұрын
Chhah mahiti dilit saheb
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@vinayasurve89266 ай бұрын
Kupch Chan
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@gajanangurav81286 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ❤❤❤
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@GaneshPatil-ur5pj11 күн бұрын
Plz aapala cell no milel ka majye khoap prashan aahet , jyani maji kudali bhaghitali tyani tyani mala sagitale ki Ganesh Patil tu tujya kulacha mula purush purush aahes . Aani majyakadun aappoaap Kula sathi ghoshati Ghadat aahet , mala khup prashanchi utare havi aahet . Plz aapala cell no milala tar bare hoiel
@KimantuLive11 күн бұрын
९९७०१२८९६४ 🙏
@SHREEYAYUVRAJTHORATthora-cz1rf5 ай бұрын
Khoop chan mahit Sir atachya pithila yachi kahi mahiti nahi
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब.
@dhanujagtap17106 ай бұрын
सर लय मोठा विडिओ बनवला
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@nandakumarkhade216615 күн бұрын
खूप छान आणि अभ्यासपुर्ण विवेचन. मि आपले किमान 5 व्हिडीओ पाहिले आहेत. परंतू खडे या आडनावाबद्दल काहीही उल्लेख किंवा माहिती मिळू शकली नाही. या आडनावाबद्दल मला विस्तृत माहीती आपल्याकडे मिळू शकेल का ? धन्यवाद 🙏🏻
@KimantuLive15 күн бұрын
शोधावे लागेल साहेब. शास्त्रीय मार्गाने संशोधन केले तर सापडेल. पण हे वेळखाऊ आणि खर्चीक काम आहे. आपल्याला स्वारस्य असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@ashoksavardekar78633 ай бұрын
सर आपण खुप चांगल्याप्रकारे कुळ पुरुषा बद्दल सांगितले आहे.कुलदेवता बद्दल गुप्त माहिती सर्वा समोर बोलणे योग्य आहे का?काही माणसे कुलदेवाला बंधन करतात असे करता येते का?मुल पुरुषा बद्दल चांगली माहिती सांगितली.धन्यवाद गुरुजी थँक्सु।
@KimantuLive3 ай бұрын
Please call at 9970128964. Let's talk on this topic. 🙏🏻
@sheetalkotapelli5 ай бұрын
Sir aamchi kuldevi yallamma ahe ani kuldevt narshima swami ahe aamach mul gav kotapelli villege karimnagar telangana Hyderabad la ahe aamhi lahan astana aai vadil varale konich mote lokancha haat aamchavar nahi आम्ही lahan pana pasunch mumbai vastvala ahot mul gavat aamch kon ahe kuthe ahe aamcha aajobach naav kay ahe he kahihi mahit nahi kuldevta hi khup muskil ne mahiti padli aamhi aamcha एपाती प्रमाणे तिचे sewa karto pan aamhi jitke dev dharm karto titke jast gharat अडचणी yetay aamcha मुळपुरूष mahit nahi ani aamhi khup Garib paristith ahot manun mul gavala jane tithe sarv shodne aamcha sathi parvadnar नाही mag आम्ही kasa prakare mahiti karu sakto plz margdarshan karave
@KimantuLive5 ай бұрын
कृपया मला 9970128964 या क्रमांकावर काॅल करावा ही विनंती साहेब. 🙏🏻
@yogitaaroskar74672 ай бұрын
Kul purush. Mulpurush. Aani. Mul vas. Manje ekach aahet ka
@KimantuLive2 ай бұрын
नाही साहेब.
@yogitaaroskar74672 ай бұрын
@KimantuLive ok
@smitavantekar5384 ай бұрын
कुळ पुरुष स्तोत्र असेल तर यू ट्यूब वर त्याचा विडीयो टाका.धन्यवाद.
@KimantuLive4 ай бұрын
अजून तरी असं कोणतं स्त्रोत्र ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेले नाही.
@as-kc7rj6 ай бұрын
Kul purush ani mul purush ekach asu shakto ka ?
@KimantuLive6 ай бұрын
सैद्धांतिकदृष्ट्या असं होऊ शकेल असे मानायला जागा आहे साहेब. परंतु वास्तवात असं होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. अशी दुर्मिळ घटना कधी घडली तरीही ती एवढ्या प्राचीन काळी घडली असेल की कोणत्याही पुराव्याने आज ती सिद्ध करता येणार नाही. 🙏
@Shrikantbirje5 ай бұрын
आम्ही सामान्य कुटुंबातील सदस्य आहोत तर आमचा मुळ पुरुष कसा शोधावा?
@KimantuLive5 ай бұрын
Please Call at 9970128964 Sir
@harshitabagwe4896Ай бұрын
तुम्ही महत्वाचे सांगितलेच नाही कुळपुरुषाची उपासना
@sakharammohite48866 ай бұрын
या धा वपलीच्या जगात हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांकडे time नाही, माहिती बाबत धन्यवाद,
@KimantuLive6 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@anilghume54543 ай бұрын
सर माहिती चांगली दिली परंतु या विषयावर उपाय सविस्तर सुटसुटीत सांगण्यात यावा त्यामध्ये जास्त खर्चिक बाब नसावी धन्यवाद माझा एक प्रश्न आहे आमच्या कुळदैवताची सर्व कार्य बंद स्थितीत आहेत फक्त पुजा अर्चा केली जाते परंतु आतापर्यंत आमच्या सर्व कुटुंबाना भरपूर त्रास होत आहे
@KimantuLive3 ай бұрын
Please call at 9970128964 🙏🏻
@Priya171883 ай бұрын
महापुरुष आणि कुळपुरूष एकच आहेत का? आमच्या इथे ७ चांदीचे टाक आहेत आणि त्यामध्ये महापुरुषाचे टाक पण आहे
@KimantuLive3 ай бұрын
Please call at 9970128964. I need more information to answer this question. 🙏🏻
@shashikantbendre35465 ай бұрын
खूप छान,आडनाव वरून कुलदैवत सांगू शकता का?
@KimantuLive5 ай бұрын
एकच आडनाव अनेक जातीत असते साहेब. तसेच एकाच आडनावाच्या अनेक भावक्या आणि वेगवेगळी गावे पण असतात. त्यामुळे आडनावावरुन अचूक कुळ आणि देवक सांगायचे असेल तर ठोस पुरावे शोधणे गरजेचे असते. या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष वेळ लागू शकतो व खर्च येऊ शकतो. खरोखरच शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर फोन करावा ही विनंती.
@shriramkulkarni5175 ай бұрын
नमस्कार, कुळ धर्म आणि कुलाचार मधला फरक सांगावा
@KimantuLive5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oJKbeaChh7KNpdk
@ShivVedu7 ай бұрын
Sir very nice information. ShivVedu KZbin channel.
@KimantuLive7 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@NitinMestri-y9m6 ай бұрын
Kalpurush aani mahapurush farak Kay aahe.
@KimantuLive6 ай бұрын
मूळ पुरुष तो आहे ज्याच्यापासून वंशाची सुरुवात होते आणि कुळपुरुष तो आहे ज्याच्यापासून कुळाची सुरुवात होते. वंश आणि कूळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वंश निसर्गनिर्मित आहे आणि कूळ मानवनिर्मित आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी या मालिकेती सर्व व्हिडिओ पहावेत ही विनंती.
@smitavantekar5384 ай бұрын
@@KimantuLive मुळ पुरुष की कुळ पुरुष नेमकी कुणाची भक्ती करावी?
@KimantuLive4 ай бұрын
कुळपुरुषाची करावी.🙏
@yoginarendranath3 ай бұрын
अरे दादा किती ऐड इकच वीडियो मध्ये 🤔 विषय चांगला आहे पन 🙏
@KimantuLive3 ай бұрын
May be youtube also like this video more than all of us sir 🙏🏻
कुळदैवत हा मानवी श्रद्धेचा भाग आहे साहेब. नियम-कायद्यांचा नाही. दत्तक विधी ही कायदेशीर बाब झाली. दत्तक विधानाचा व्यक्तिगत श्रद्धेशी काही संबंध नाही आणि तसा तो नसावा देखील. त्यामुळे जी देवता तुम्हाला प्रिय वाटते आणि ज्या देवतेचे नाव सहज ओठावर येते, ती कुलदेवता मानून चालावे असे माझे वैयक्तिक मत आहे. 🙏
@nileshphutane33046 ай бұрын
Dattak alelya gharanyache kulachar lagu hoto 100% confirm.
@sandiphaldankar54907 ай бұрын
साटेलकर कुटूंबाच कुलदैवत कोणत असू शकत.
@KimantuLive7 ай бұрын
असं एका वाक्यात सांगता येत नाही साहेब. शोधावे लागेल.
@smitavantekar5384 ай бұрын
आपण साटेली गावातील आहात का?
@milinddave16107 ай бұрын
" Kulstri" Aste ka?
@KimantuLive6 ай бұрын
पुरुषसत्ताक पद्दतीमध्ये कुळपुरुष असतो आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये कुळस्त्री असते साहेब. 🙏
@pramodkadam22515 ай бұрын
कुळ पूरुष,मुळ पूरुष आणी महा पूरुष म्हणजे काय? हे एकच आहेत की वेगळे याची महीती सांगाल तर बर होईल.
@KimantuLive5 ай бұрын
ठीक आहे साहेब. 🙏
@upscziddi42287 ай бұрын
आमचे २ पिढी कुलाचार माहीत नी आजोबा गरीब खूप २ वेळ च जेवण मिळणे मुश्किल होत.. कुलाचार देव पण चुकीचे केले होते...माझी आई ने कुलदेवी माहीत करून घेतली आणि आम्ही कुलाचार करू लागलो ...पण आमचं कडे कुळपुरुष नव्हता.. तो आम्ही करून घेतला... प्रश्न मार्गी लागत नी काही च ..
@KimantuLive7 ай бұрын
हे असं कोणाला पण विचारुन सापडत नाही साहेब. सहज जाता-येता होत नाही. शास्त्रीय पद्दतीने शोधावे लागते. हे फार वेळखाऊ, कष्टाचे आणि खर्चिक काम आहे. आपली तयारी व इच्छा असेल तर 9970128964 या क्रमांकावर कृपया व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@KrishnaBaul6 ай бұрын
@@upscziddi4228 खूप छान माहीती दिलीत सर थँक्स ओके
@sadashivrane11296 ай бұрын
कुलपुरूष आणि मुळ पुरूष यामध्ये फरक आहे का?
@KimantuLive6 ай бұрын
मूळ पुरुष तो आहे ज्याच्यापासून वंशाची सुरुवात होते आणि कुळपुरुष तो आहे ज्याच्यापासून कुळाची सुरुवात होते. वंश आणि कूळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वंश निसर्गनिर्मित आहे आणि कूळ मानवनिर्मित आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी या मालिकेती सर्व व्हिडिओ पहावेत ही विनंती.
@rautanil55435 ай бұрын
घरामध्ये पूजा मूळपुरुषाची की कुळपुरुषाची करावी किंवा दोघांचीही करावी. आपले कथन खूप छान आहे, चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद! ❤
@KimantuLive4 ай бұрын
कुळपुरुषाची करावी साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@KimantuLive4 ай бұрын
कुळपुरुषाची करावी साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏
@siddhtam816 ай бұрын
Kulpurushacher vare yete ka
@KimantuLive6 ай бұрын
नाही साहेब. माझ्या माहितीप्रमाणे ही अंधश्रद्धा आहे.
@siddhtam816 ай бұрын
@@KimantuLive Pan aamhi kuldevi darshanala gelo hoto Chiplun Shirgaon Bhairi Bavani Tevha tikade achanak vare ale Tevha tirade choukashi keli asta samajle ki Sat aasra Ani Mulpurush ahe asa
@KimantuLive6 ай бұрын
नाही साहेब. सात आसरा कोणाच्या मूळपुरुष होऊ शकत नाहीत.
@siddhtam816 ай бұрын
Sat aasra ani mulpurush ase 2 vare hote Mulpurush ani kuldevi amhala sadar nahi
@KimantuLive6 ай бұрын
इंटरेस्टिंग आहे साहेब. कृपया 9970128964 या क्रमांकावर फोन करावा ही विनंती. समजून घेऊयात काय विषय आहे. 🙏
@sakharammohite48866 ай бұрын
मी मराठा समाजातील आहे, कुलदेवी ,आई तळजा भवानी आहे, कुलदेव जोतिबा आहे, आपण खंडोबा असें सांगितले आहे, मग आता बरोबर कोणते दोन्हीही देव अश्व रूढ आहेत
@KimantuLive6 ай бұрын
कुळदेवतेचे नाव काहीही असले तरी काही फरक पडत नाही साहेब. कुळाचारात थोडा-फार फरक होऊ शकतो. पण कुळदेवतेचे महत्व व कर्तव्यं तीच असतात.