कुणाच्याही दारात जाऊ नका 💯| Namdev Shastri | Anandache Siddhant

  Рет қаралды 843,855

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant

Күн бұрын

#short #aanandachesiddhant #namdevshastristatus
Hii i am dinesh karad welcome to our youtube channel aanandache siddhant.
About this video-कुणाच्याही दारात जाऊ नका
हा विषय आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळेल ऐकायला मिळेल धन्यवाद
Thank you so much..........
.....................................................................
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance l in favor of fair use.
Our some other videos-
स्टेटस व्हीडिओसाठी whatsaap link 👇
wa.me/message/...
पूर्ण व्हीडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
👉 / namdevshastriofficial

Пікірлер: 193
@sampatdeshmukh9844
@sampatdeshmukh9844 Жыл бұрын
वाईट काळात कोणाचेही दारात उभे न राहता देवाच्या दारात उभे रहावे, नक्कीच चांगले दिवस येतील.
@surekhaahire7368
@surekhaahire7368 Жыл бұрын
देवाजवळ अशीच प्रार्थना की कुणाच्या दरात उभे राहावे लागेल अशी वेळ नका येऊ देऊ.....आणि अशी वेळ आली तर सर्वात आधी देवाच्याच दरात उभे राहण्याची बुद्धी दे... श्री स्वामी समर्थ
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Жыл бұрын
खरच आहे अगदी काही तरी गरज असेल तर जावेच लागते कुणाच्या दारावर माझा तर खुपच मनावर कोरला गेलेला आहे नातेवाईकांकडे मदत मागितल पण मदत तर नाहीच दिली पण साधे जेवण करून जा असे साधे सौजन्य सुध्दा दाखवला नाही त्या नातेवाईकांनी जेवणाच्या वेळी मी घराच्या बाहेर पडले पण देवाने माझे काहीच वाईट केले नाही असे माझे स्वताचे दोन आघात मनावर आहेत अजून पण कधी कधी एकटी बसले कि ते आठवते कशा प्रसंगातून आपण वर आलो ते
@moneyoption287
@moneyoption287 Жыл бұрын
ताई धैर्य सामर्थ्य आणि सय्यम ह्या गोष्टी माणसाकडे असल्या की एक दिवस सोनेरी पहाट नक्की होते.. तो देव सुध्दा अडवू शकणार नाही असे प्रयत्न करत रहावे....एक दिवस नक्की विजय होईल..आणि होतोच...
@theapspiranttrader..3756
@theapspiranttrader..3756 Жыл бұрын
नक्कीच परिस्तिथी वाईट असल्यावर लोकाच्या दारात जावे लागते मदत घ्यावी लागते पण जसे स्वामी सांगतात कि असे केल्याने आपली किम्मत होते , ते पण बरोबर . पण अडचनी च्या काळात लोकाच्या दारात जाऊन मदतीची भिक मागण्यापेक्षा दुसरा कोणता पर्याय आहे का तो पण बघितला पाहिजे आणि विश्वास ठेवा मित्रांनो पर्याय हा असतोच फक्त आपल्याला तो दिसतच नाही कारन तो जारा कठीन असतो म्हणून आपण त्याला इग्नोर करतो आणि आपला स्वाभीन ,इज्जत लोकांनकडे गहान ठेवतो त्यांची मदत घेयला सतत त्यांच्या दारात जाऊन उभे राहतो .
@jayeshchandorkar9996
@jayeshchandorkar9996 Жыл бұрын
वाईट काळात नक्कीचं दुसर्याच्या दारात जावे त्यामुळेचं आपल्याला आपली स्वताची नी दुसर्याची किंमत नक्कीचं कळते 🙏🙏
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 2 жыл бұрын
कोणालाही कोणाच्या दारात जायची इच्छा नसते, माणसांवर वेळ आल्यावर जावं लागत आणी दे वाच्या दर बारात तर सर्वांना जायचं आहे .
@akya___96k
@akya___96k 2 жыл бұрын
Barobar
@xtreme98
@xtreme98 Жыл бұрын
अरे भावा शास्त्रीजी काय म्हणाले हे तुला समजल नाही. तुला मराठी येत नाही तू घरी जा 😂
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 Жыл бұрын
@@xtreme98 हा दादा शास्त्रीजी नंतर तुझ्याच नंबर आहे,आणी हो घरीच जाणार,तुम्ही मठात जावा,,
@xtreme98
@xtreme98 Жыл бұрын
@@nitinshigavan1009 दर्शन घ्यायला येत जा मग मठावर😂
@xtreme98
@xtreme98 Жыл бұрын
@@nitinshigavan1009 yz आहेस तू तर😂
@prasadkhade33
@prasadkhade33 2 жыл бұрын
सर्वं सुखांचें आगार देव आणि संत ह्यांच्यांकडेच फक्त सूख आहे. त्यामुळे सुखासाठी फक्त आणि फक्त त्यांनांच शरण गेले पाहिजे. 🙏 🙏 🙏
@laxmanjadhav9355
@laxmanjadhav9355 2 жыл бұрын
सत्य आहे 🙏🙏🌹
@krishnathroat670
@krishnathroat670 2 жыл бұрын
ब्रम्हयाचा लेख आहे आणी सटीचा टाक आहे दुख कोणताच देव तारु शकत नाही पुन्य केल तर पुढच्या जन्मी कामात येईल आणी पुन्य केलच नाही तर पुढच्या जन्मी सुख मिळणार नाही कारण सुख दुख हे सोबत आलेले आहे आणी देवानिच देलेल आहे आणी एकमेकाला सोडुन नाही राहू शकत जय राम जीकी 🙏
@prafuldalankar6305
@prafuldalankar6305 Жыл бұрын
युवापिढीने राजकारणांचा मागे फिरल्या पेक्षा जर संतामागे फिरले तर त्यांचा जीवनाला योग्य मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि समाधानातून जीवन कस जगता येईल हे सुद्धा कळेल. संत हेच खरे जीवनाचे मार्गदर्शक आहेत. 🙏🌷जय श्रीकृष्ण 🌷🙏
@rupalishelke5404
@rupalishelke5404 Жыл бұрын
अगदी खरं बोलला तुम्ही
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवायb❤️
@vijayasonawane9887
@vijayasonawane9887 4 ай бұрын
कोणाच्या दारात जाऊनका तरचं देवांचे व्दार सापडेल खूप छान धन्यवाद माऊली
@9226646334
@9226646334 2 жыл бұрын
महाराज हे जग भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत, वयानुसार आचरण असले पाहिजे, स्वतःमध्ये बदल केला पाहिजे......
@mandaphalke989
@mandaphalke989 Жыл бұрын
खर आहे दादा आज समाज भौतिक सुखाच्यामागेधावत आहे.
@amitjoshi7814
@amitjoshi7814 2 жыл бұрын
मी जी काही पाप केली आहेत त्याबद्दल मी हरीच्या चरणी क्षमा मागतो..विश्वाचे तर कल्याण तर करताच माझ्या कुटूंबाचही कल्याण करा..
@vidyanandrajgude5970
@vidyanandrajgude5970 2 жыл бұрын
🚩राम कृष्ण हरी 🚩💐💐💐🌹🙏
@user-mg8ky1so4y
@user-mg8ky1so4y Жыл бұрын
ऐकून घेताना आत होणारा त्रास. आत्म्याला खुप. 🙏
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 2 жыл бұрын
श्री संत भगवान बाबा
@narendradake762
@narendradake762 11 ай бұрын
जिवनातील अनमोल तत्वज्ञान सोप्या शब्दात राम कुरुषना हारी
@swarupgondlekar7398
@swarupgondlekar7398 Жыл бұрын
Nakkich Kaka Ekdam Bhari Ani Khare bolalat Its real fact👍👍☺☺
@Avinashwaghode
@Avinashwaghode 2 жыл бұрын
कोणते ही ज्ञान लागो ज्ञानेश्वरीच्या दारात उभे रहा
@krushnmore6698
@krushnmore6698 Жыл бұрын
श्रीगुरुदेव 🌹🙏
@anjalipawar7752
@anjalipawar7752 2 жыл бұрын
रामकृष्णहरी माऊली 🙏🌹🙏🌹💞🚩
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 2 жыл бұрын
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
@nitinkannalwar6609
@nitinkannalwar6609 Жыл бұрын
हर हर महादेव
@ketankulkarni2706
@ketankulkarni2706 2 жыл бұрын
जीवनातील अनमोल तत्वज्ञान सोप्या शब्दात 👌🙏
@user-kg5mq3jg2s
@user-kg5mq3jg2s Жыл бұрын
एकच नंबर विचार मांडले आहेत.
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 Жыл бұрын
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
@santoshwagh1921
@santoshwagh1921 Жыл бұрын
खरच आहे कोणाच्या दारात जाव याचा विचार करुणाच निर्णय घेतला पायजे
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 2 жыл бұрын
जय भगवान बाबा .....जय भगवान बाबा ...... जय भगवान बाबा. ... जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
@amolbaspure410
@amolbaspure410 Жыл бұрын
तुमचे शब्द अप्रतिम असतात
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹
@shrimantdeore146
@shrimantdeore146 Жыл бұрын
भगवान बाबा की जय
@sahebraobhandare7335
@sahebraobhandare7335 Жыл бұрын
महाराज प्रणाम, आपलं प्रत्येक विवेचन ऐकतच राहावं असं आहे. आवाजात दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची शक्ती आहे. आपले विचार ऐकुन जीवनात नक्कीच परिवरतन होईल. मनात सकारात्मक विचार येतात. जय श्री कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.
@laxmanbirgad8872
@laxmanbirgad8872 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठमाऊली 🙏
@prashantbhujbal6718
@prashantbhujbal6718 Жыл бұрын
विरोध म्हणजे अहंकार असे नसते प्रत्येकवेळी.तसे असेल तर चुकीच्या गोष्टींना विरोधच करायचा नाही का?शिवाजी महाराजांनी विरोध केला नसता तर?
@shrimantdeore146
@shrimantdeore146 Жыл бұрын
जय हरी माऊली
@surekhaahire1200
@surekhaahire1200 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी
@Mahadevkale2987
@Mahadevkale2987 2 жыл бұрын
Labad la Sath... Khara Marat ahe... Ram Krishna Hari..Jai Bhavan Baba Maharaj Ke Jai Ho...Sathya Mage Padth ahe...
@vickyjadhav2885
@vickyjadhav2885 Жыл бұрын
Vitthal Vitthal Jai Hari Vitthal 🙏
@nikhilkhankal2849
@nikhilkhankal2849 Жыл бұрын
| | श्री स्वामी समर्थ | | | | जय जय राम कृष्ण हरी | |
@rohitpurohit3829
@rohitpurohit3829 Жыл бұрын
तुमचं प्रवचन म्हणजे एक प्रकारचा दार च आहै
@shreyashishingan
@shreyashishingan Жыл бұрын
हरे कृष्णा 🙏🙏
@akshaywadnere4030
@akshaywadnere4030 2 жыл бұрын
Il राम कृष्ण हरी ll
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
प्रणाम आदरणीय आचार्य जी
@ramdaschavan3863
@ramdaschavan3863 Жыл бұрын
रामकृष्ण हरि माऊली🚩
@sudhakarhuljute-xo2tv
@sudhakarhuljute-xo2tv Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@shetisamadhan
@shetisamadhan Жыл бұрын
फार सुंदर विवेचन ,🙏🙏🙏
@sanjayshegar2151
@sanjayshegar2151 Жыл бұрын
Chhan aahe
@user-qi3mg2bf5d
@user-qi3mg2bf5d 2 жыл бұрын
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
@user-tk9qx3gb2z
@user-tk9qx3gb2z 2 жыл бұрын
सद्गुरु 🙏
@DataraoMinjavar
@DataraoMinjavar Жыл бұрын
मनापासून देवाची खरोखरच सेवा केली तर दुसऱ्या च्यादारात जाण्याची पाळीच माणसांवर येत नाही
@shardavyawahare8748
@shardavyawahare8748 Жыл бұрын
Ram Ram 🚩
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 Жыл бұрын
रामकृष्ण हरी |
@bhagvatchapke1947
@bhagvatchapke1947 Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏
@user-vz5ox3bx2i
@user-vz5ox3bx2i Жыл бұрын
खर आहे महाराज🎉😊😊
@sagark2044
@sagark2044 2 жыл бұрын
खूप छान विचार 🙏🙏🙏🙏
@rajendragarad6982
@rajendragarad6982 Жыл бұрын
प्रवचनात बोलणं वेगळं वास्तविक जीवन वेगळं असतं
@KIDSMOVIES635
@KIDSMOVIES635 Жыл бұрын
Shree krushn pn mastu
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 Жыл бұрын
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
@pradeepjadhav5700
@pradeepjadhav5700 Жыл бұрын
गुरू ॐ
@sujatapadghan7507
@sujatapadghan7507 2 жыл бұрын
रामकृष्णहरी,
@sunilbudhvant5347
@sunilbudhvant5347 2 жыл бұрын
Om shree Santa Bagvanbaba maharaj ki Jay🍎🍎🍎🍎🍎🍎🌻🌻🌻🌻🌻🌸🌸🌸🌸🌸🌸❤❤💐💐💐💐💐💐💐💐 Om shree Santa vamanbhau maharaj ki Jay🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🍎🍎🍎🌻🌻
@sachinshirvalkar4556
@sachinshirvalkar4556 2 жыл бұрын
Ram krishna hari🙏🙏🙏🙏
@drdeepikaandhale3770
@drdeepikaandhale3770 2 жыл бұрын
You made this easy to understand.. . You've helped me grow into the person I am. .. Words can’t express since childhood till now how your thoughts; line of thinking; conception ; have helped me to shape who I am today ...!
@udaydarade5710
@udaydarade5710 2 жыл бұрын
👌👌🙏🙏
@sureshdeshmukh324
@sureshdeshmukh324 Жыл бұрын
@@udaydarade5710 DddddddddddDddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddddd
@anilshinde9423
@anilshinde9423 Жыл бұрын
🙏
@jayashrisurvase3309
@jayashrisurvase3309 Жыл бұрын
🙏🙏
@chetanshinde6739
@chetanshinde6739 2 жыл бұрын
संत वैष्णव विठ्ठल परिवार की जय🌹 🙏🙏🙏 सदगुरू श्री ब्रह्मानंद महाराज की जय🌹 🙏🙏🙏
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Ram.krishan.hari
@anantsuryawanshi-lt2ex
@anantsuryawanshi-lt2ex Жыл бұрын
देव आणि दानव ही माणसाचीच रुपे आहेत. अति अडचणीचे काळात कोणाही नातलगां कडे किंवा मित्राकडे गेलात तर तो देवा सारखे तुम्हास मदत करील. पण मंदिराचे दारात जाणे नाही.
@bhagyashreepatole8900
@bhagyashreepatole8900 2 жыл бұрын
माऊली🙏🙏🙏🌷🌷
@anilparab5815
@anilparab5815 Жыл бұрын
आपले विचार छान आहेत त्याबद्दल वाद नाही पण विधात्याने जे तुमचे पराबधद लिहीले त्याबद्दल काय करायचे? शहरात एक वेळ चालेल पण गावात एकमेकाच्या दारात जावे लागतेच
@seemasawant6053
@seemasawant6053 2 жыл бұрын
Khup chhan guruji 🙏🙏
@nishanthvarma8051
@nishanthvarma8051 2 жыл бұрын
Ha ji nice mast ji kirtankar ji
@swapnilghodke9791
@swapnilghodke9791 2 жыл бұрын
Jay Shree RAM
@santoshgaikwad1055
@santoshgaikwad1055 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.....
@pralhadsavalkar7440
@pralhadsavalkar7440 Жыл бұрын
#HareKrishna#HariBol#
@ujjwalakarishetti6462
@ujjwalakarishetti6462 Жыл бұрын
Khup ch chan
@user-uo5pv7ny7y
@user-uo5pv7ny7y Жыл бұрын
कुणाच्या ही दारात जाऊन खूप कांही मिळते अस नाही पण काही अपवाद वगळता जावेच लागते, चूक भूल क्षमस्व🙏🙏
@KIDSMOVIES635
@KIDSMOVIES635 Жыл бұрын
Ram krushn hari
@udaydarade5710
@udaydarade5710 2 жыл бұрын
Mauli 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌
@sscreation_8713
@sscreation_8713 Жыл бұрын
Tumhi lakhat ek bolta Oooo...🥹😢☝️😇
@thetruth.945
@thetruth.945 2 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@shambalanikam6930
@shambalanikam6930 Жыл бұрын
अथांग ज्ञान.
@sunandadate5759
@sunandadate5759 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी🙏
@AvinashRohakale-bg8sz
@AvinashRohakale-bg8sz Жыл бұрын
💯💯💯💯🌹🌹🙏🙏🌹🌹❤️
@Gayathridalvi15432
@Gayathridalvi15432 2 жыл бұрын
Jaigurudev
@housewifeexperiment4575
@housewifeexperiment4575 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌺🌺 jay haree vitthal 🙏🌺
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
समय बडा बलवान होता है 🙏
@kisanshivajibadhe8837
@kisanshivajibadhe8837 Жыл бұрын
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o 2 жыл бұрын
🙏🏻❤️🙏🏻
@kacheshvarbhalekar2875
@kacheshvarbhalekar2875 2 жыл бұрын
om guru mauli tu jagachi sauli
@mauligarje323
@mauligarje323 Жыл бұрын
खूप छान
@deepaksonawane562
@deepaksonawane562 2 жыл бұрын
REALLY GOOD. ...👑
@Sanjog9999
@Sanjog9999 2 жыл бұрын
❣️❣️❣️
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 жыл бұрын
🙏🌹
@yuvrajghgue
@yuvrajghgue 2 жыл бұрын
जय भगवान
@pradipgaikwad7648
@pradipgaikwad7648 Жыл бұрын
👌👌👌👌👌🏼👌🏽👌🏼👌🏽👌🏽
@ravipote1765
@ravipote1765 Жыл бұрын
श्रीहरी
@loverofshiva6133
@loverofshiva6133 Жыл бұрын
अपेक्षा न दुख आपल्यला दिसल्या न काळल्या शिवाय कळत नाही
@omprakashbhandari3852
@omprakashbhandari3852 Жыл бұрын
माऊली परिस्थिती बोलते हो......... सगळ्या जवळ पैसा असेल तर कोण कुणाच्या दारावर जाईल...
@garjegopal424
@garjegopal424 2 жыл бұрын
🙏🙏💐
@laxmanpatil5243
@laxmanpatil5243 2 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
उपासना | नको त्याला किंमत दिली तर?| Dnyaneshwari | Life Channing | Namdev Shastri | Part 4
15:20
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 332 М.
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 10 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Anandache Siddhant 23 | सुखाचा राजमार्ग
35:51
Namdev Shastri Official
Рет қаралды 129 М.
गोड बोलणारे लोकं कसे असतांत बघा | Dnyaneshwari | Namdev Shastri | Anandache Siddhant
33:07
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 603 М.
अशा सवयी किती घातक असतांत बघा.| Anandache Siddhant
9:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 465 М.
अशा लोकांना घरात का आणू नाही | Why not bring such people in the house | Haripath | Namdev Shastri
18:37