Рет қаралды 648,798
कुणीही सांगितल्या नसेल अश्या खास टिप्स वापरुन मेदू वडा - सांबार रेसिपी | Medu Vada - Sambar Recipe
मेदू वडा आणि सांबार ही एक अतिशय लोकप्रिय दक्षिण भारतीय रेसिपी आहे. हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. या मध्ये प्रथिने देखील समृद्ध आहेत. मेदू वडा आणि सांबार रेसिपी तुम्ही देखील करून पहा आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
साहित्य:
◆मेदू वडा
• १ कप उडदाची डाळ
• २ कप पाणी
• चवीनुसार मीठ
• तळण्यासाठी तेल
◆सांबार
• १ कप तूरडाळ
• १ १/२ कप पाणी
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• १/४ चमचा हिंग
• कढीपत्ता
• २ उभा चिरलेला कांदा
• १ चिरलेला टोमॅटो
• १/२ सोलून चिरलेला लाल भोपळा
• ४~५ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे
• १ कप पाणी
• १ मोठा चमचा सांबार मसाला
• १ मोठा चमचा धनेपूड
• १/४ चमचा हळद
•१-२ आमसूल
• चवीनुसार गूळ
• चवीनुसार मीठ
• १ मोठा चमचा लाल तिखट
• गरजेनुसार पाणी
Key words using this video
medu vada,medu vada recipe,how to make medu vada,vada,vada recipe,medu vada recipe in hindi,ulundu vadai,medhu vadai,crispy medu vada,मेदू वडा,मेदु वडा रेसिपी,मेदु वड़ा,वडा,मेंदू वडा,मेदु वड़ा,मेदू वडा रेसिपी मराठी,crispy medu vada recipe,medhu vada,medu vada sambar,medu vadai,urad dal vada,how to make crispy medu vada,medu vada chutney,easy medu vada recipe,sambar vada,medu vada batter,instant medu vada,vadai,medu vada recipe in tamil,how to make medu vada at home,mendu vada recipe,medu vada in tamil,medu vada in hindi, मेंदू वडा रेसिपी,मेंदू वडा रेसीपी,वडा सांबार,सूजी मेदू वडा,उडीद डाळ वडा,पळीवर मेदू वडा,परफेक्ट मेदू वडा,रवा वडा,मेदू वडा बनाने का तरीका,सूजी वडा,सांबार वडा,मेदुवडा,बाज़ार जैसा मेदु वड़ा कैसे बनाए,झटपट सूजी वडा,बादल जैसे हलके मेदू वडा बनाने का तरीका,मेदूवडा,मेदुवडा रेसिपी,मेंदू वडे रेसिपी,मेदुवडा रेसिपी मराठी,मेदू बडा
#मेदूवडा #meduvada #udidvada #udiddaalvada #उडीदडाळवडा #वडासांबार #मेदूवडारेसीपी #खाद्यप्रेमी #crispymeduvada #कुरकुरीतमेदूवडा