कुलदेवता सेवा संपूर्ण माहिती भाग 1. kzbin.info/www/bejne/bHK7l2mQqsupatE भाग 2. kzbin.info/www/bejne/Y3WsmnqYlK2opLc भाग 3. kzbin.info/www/bejne/Z6OwgmN7a5mdaKs भाग 4. kzbin.info/www/bejne/oGTTnqWMrsl7qqM भाग 5. kzbin.info/www/bejne/o6PUgnyhfa2oq80 भाग 6. kzbin.info/www/bejne/aoubn2WueJiroK8 भाग 7. kzbin.info/www/bejne/iIi2mnp4qZ5qn9U भाग 8. kzbin.info/www/bejne/hqOZqZqfgMeihZo भाग 9. kzbin.info/www/bejne/h3bToGypj7eEatk
@PradnyaBhilare-e6l4 ай бұрын
माझे माहेरच कुलदैवत ज्योतिबा आहे दादा मी खुप भक्त करते माझ्या रविवार सुध्दा असतो आणि पण आता मी प्रेग्नंट आहे त्यामुळे नाही पकटले पण बाळ जरा मोठे झाले की करणार आहे मी रविवारी कोणतही मांसाहारी नाही खात आणि खाल्लं तर मला साप दिसतात स्वप्नामध्ये लय त्रास होतो मी खूप भक्ती करते जोतिबा माझे खुप नवस पुर्ण झाले आहेत माझ्या जोतिबा मुळे दख्खनचा राजा जोतिबा ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattaraoshinde10042 ай бұрын
श्री कुलस्वामी ज्योतिबा देवाच्या नावाने चांगभलं 🚩🚩🚩🚩🔱🙏🌹 आमचं कुलस्वामी ज्योतिबा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जोतिबाच्या नावानं चांगभल.....
@ashwinijadhav42096 ай бұрын
Amhi sarache ahot....jadhav adnav ahe....amche kudev konte ahe...kon bolte khandoba tan kon bolto jyotiba.....plz sanga
@PradnyaBhilare-e6l4 ай бұрын
दादा माझे लव मॅरेज आहे मी माझ्या लग्नासाठी नवस बोलले होते जोतिबाला आणि महालक्ष्मीला पूर्ण लग्न झाल्यानंतर दोघे जोडीने गेले होतो महालक्ष्मी ओटी भरायला फक्त ज्योतिबाचे दर्शन आमचं राहील लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे मला यायचं वर्ष झालं तोपर्यंत आता प्रेग्नेंट राहिले आता बघू आता कधी यायला
@Ulka_11 Жыл бұрын
धन्यवाद दादा...श्री स्वामी समर्थ
@shitalchavan8067 Жыл бұрын
Shree swami samarth Jotibacha navane Chang bhale
@swatibhosale2470 Жыл бұрын
आम्ही परवाच जाऊन आलो.पोशाख केला jyotibana 😊अभिषेक केला
@anilpatil24608 ай бұрын
जोतिबाचा पोशाख कुठे मिळतो .मुंबईला की जोतिबा डोंगरावर कृपा करून सांगा
@sangeetadhawale69567 ай бұрын
कोल्हापूर, जोतिबा डोंगरावर
@sonalideshmukh4912 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹 दादा आमचे कुलदैवत सोनारी कंडारी चा भैरोबा आहे तरी मी काय सेवा करू यावर व्हिडिओ बनवा
@swapnalipatil3240 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@shambalanikam69307 ай бұрын
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
@tejaswisawardekarАй бұрын
Dada mla aaj sakali swapnat banu baya chi me veshbhusha kelili disat hoti collage madhe ahe ani banu baya chi vesbhusha keley yacha arth ky asu shkt
@SupriyaGhotkar-bf8kj Жыл бұрын
Dada आमचं कुळदैवत ता,परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ हे आहेत सेवा सांगा.मी औरंगाबादमध्ये दर्गा रोड येथे राहते. मी तुमचे सर्व विडिओ पाहते.
@siddhiskumbhar4435 Жыл бұрын
ज्यांच कुलदैवत ज्योतिबा तर कुलदेवता कोणती येते तुळजाभवानी. की महालक्ष्मी
@Shriketankulkarni Жыл бұрын
महालक्ष्मी
@k.s4022 Жыл бұрын
Amch kuldevat jyotiba ahe an kuldevi tuljabhavani ahe... Barobr ahe ka dada
श्री स्वामी समर्थ दादा आमचं कुलदैवत नरसिंह लक्ष्मी आहे तर सेवा सांगा कशी करावी
@yogineebhoite3573 Жыл бұрын
Amch aadnaw kate aahe tar kuldevi w kuldaiwat Kay aasel
@priyankahajgude8931 Жыл бұрын
Dada bhairavnath chi seva Kashi karaychi te sanga na amch kuldaivat sonaricha bhairoba ahe
@riahirlekar8690 Жыл бұрын
shree swami samartha 🙏🙏💐
@dishasawant8565 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@AshwiniChintamani-gx5rm Жыл бұрын
मल्हारी सत्पशती वाचले तर चालेल का❓ ज्योतीबा असलेल्या नंतर
@vivekyadav-ri5xo7 ай бұрын
Jyotiba cha photo ahe,ghodyawarchi murti ahe tari taak ghyawa ka ??
@sangrambankar693111 ай бұрын
जोतिबा डोंगर कोल्हापूरच्या उत्तरेला आहे
@malaprabhapatil6677 Жыл бұрын
Shree swami Samarth dada amacha kuldevata jotiba ahe dada yek viciraycha hot ki jotiba devacha narla Abhishek kelela kul devavar thevaycha kay karan sangat ki kuldevacha swamicha vas nahi gharamade mantat pooja kartana man lagta nahi ajar sampat nahi karni kartat please dada sanga Pahilyanda subscribe kele ya video chi garaj hoti swamicha krupemule ha tumacha video pilala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Shriketankulkarni Жыл бұрын
रामरक्षा स्तोत्र वाचावे
@malaprabhapatil6677 Жыл бұрын
Thanku dada
@sachinmusale1897 ай бұрын
@@Shriketankulkarni khup khup chan dada
@wofacts2546 Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@surekhabagade792 Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील जावली येथील सिद्ध नाथांची सेवा कशी करावी
@PradnyaBhilare-e6l4 ай бұрын
दादा माझे रविवार उपवास सुटला मी आता कधी पकडू शकते आता नाही होऊ शकत कारण मी प्रेग्नेंट आहे पण परत पकडायचं म्हटलं कधी मी पहिली दर रविवारी जोतिबाला यायची कोल्हापूर ला पण माझं तसं लग्न झालंय मला पुण्यात दिले वर्ष झाले माझ्या लग्नाला मला येता अले नाही बाळ झालं की मी जाणार आहे बाळाला पायावर घालायला माझे माहेर कराडमध्ये जवळ आहे मला देवाचे ना जरी ऐकले तरी माझे डोळे भरून येतात त्याच्या दर्शनासाठी 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
@PradnyaBhilare-e6l4 ай бұрын
बरोबर आहे डोक्यात कितीही टेन्शन असलं ना त्याच्या गाभाऱ्यात शांत होतं मला अनुभव आहे त्या गोष्टीचा दादा
@PradnyaBhilare-e6l4 ай бұрын
माझे लग्न झाले तेव्हा मी माझ्या जोतिबा फोटो आणला आहे मी पुजा करते
@sopansawant72915 ай бұрын
ज्योतिबाचा असा कोणता ग्रंथ आहे पारायण करण्यासाठी🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@sunitadhebe705 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@Arusamartha412-oz9rt6 ай бұрын
मुर्ती असताना टाक आणला तर चालतो का
@vilu65711 ай бұрын
कुदेवत, कुलदेवी माहित नाही. तर काय करायचं...
@PremchandGhodke-e4e5 ай бұрын
Dada आम्ही marathwadyatil घोडके आहोत आमचे कुलदैवत जोतिबा आहे का आणि टाक कसा करून घ्यायचा एवढे सांगितले तर वर्षाला देवाची वारी करायला येईल
@Shriketankulkarni5 ай бұрын
चांदीचा टाक साधा
@PremchandGhodke-e4e5 ай бұрын
@@Shriketankulkarni म्हणजे दादा चांदीचा सिक्का करून त्यावर जोतिबाचे छायाचित्र काढून घ्यायचे का
ज्योतिबाचे मुर्ती आहे त्यावर कुंकू ने कुंकूमार्चन करावे कि गुलालाने श्री स्वामी समर्थ🙏🙏
@Shriketankulkarni Жыл бұрын
करु शकता
@nikamsagar4352 Жыл бұрын
Kunku ne kraych ki gulalane
@-shivraj-00.9 ай бұрын
कुलदेव जोतिबा तर कुलदेवी कोणती
@sachin_katkar6 ай бұрын
औंधची यमाई
@sudeshkundekar-xj8lr Жыл бұрын
Renuka Devi kul devi aahe
@manevitthaldadu474122 күн бұрын
आपले मि भावा व्हिडिओ पहातो खुप खुप छान वाटते आणि माझे कुलदैवत जोतिबा आहे पण मला माहीत नाही कि कुलस्वामिनी कोनति आहे ते फक्त मला भाऊ सागने ही विनंती आहे जय श्रि राम