आयुष्यात एकदातरी जोतिबा यात्रा अनुभवली पाहिजे काल झालेली यात्रा नयनरम्य होती चांगभलं
@krish9802 Жыл бұрын
Aamcha gava pasun 2 km Ahe jotiba 🙏🙏 yatara khup मोठी Aasaty
@akshayingavale83082 жыл бұрын
मी जोतिबा जवळचा गावातील आहे यांनी दिलेलं सर्व पुरावे गावंची नावे अगदी. बरोबर आहेत खूप छान
@pradeepjadhavvlogs45072 жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं... आमचं कुलदैवत 🙏🙏🙏🙏
@ketanmahajan94902 жыл бұрын
दख्खनचा राजा देवा जोतिबाच्या नगरीत... छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळाच्या कुशीत... आणि करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी म्हणजेच कोल्हापूरसारख्या स्वर्गात जन्मालं येणं यापेक्षा चांगलं नशिब काय असेल...
@tusharshinde9282 жыл бұрын
😍😍👍👍
@mayurpatil12122 жыл бұрын
💯
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
अगदीच सत्य श्री ज्योतीबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌹
@swarupchougule8283 Жыл бұрын
🙏
@umeshpawar98652 жыл бұрын
श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏 🥰❣️🙏⛳🙏⛳🥰🥰
@nikhilpatil87612 жыл бұрын
ज्योतिबा नाही जोतिबा मूळ नाव आहे, डोंगरावर तसेच इतिहासतला उल्लेख दख्खनचा राजा श्री जोतिबा असाच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टन कोडोली मधील श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थान आणि श्री बाळूमामा देवस्थान बद्दल माहिती सांगा
@sheetalnikam78432 жыл бұрын
Hello friends, आमचा नवीन vLog विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी, पुणे kzbin.info/www/bejne/nHSbeqSZqd12mKM लाईक, शेअर, सबस्क्राइब our KZbin channel 🙏
@vishalpatil54512 жыл бұрын
अगदी बेस्ट 👍
@ashitoshshinde5942 жыл бұрын
एकदा तरी यात्रेदरम्यान इथं भेट द्यावीच, इथल्या सासूणकाठ्या, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत जो आनंद उत्सह असतो तो विरळाच असतो😍😍❤️❤️...... गुलाबामध्ये भिजन खूप उत्साही असत...... आपण खूप सुंदर माहिती दिलीत या बद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏..... जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🙏🙏 ~अशितोष शिंदे, कोल्हापूर 🙏🙏
@swapnilpatil84412 жыл бұрын
'Madhya Pradesh' madhlya 'Gwalherchya' 'Shinde Rajgharanyache' he 'Kuldaivat'.
@amarjitsawant70452 жыл бұрын
मस्त माहिती चांगभलं चांगला विषय घेतला संपुर्ण महाराष्ट्र चे श्रध्दास्थान आहेत श्रीनाथ केदारनाथ आपले हार्दिक हार्दिक आभार चांगभलं👏उस्मानाबाद
@YogeshPatil-nn7nf2 жыл бұрын
थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळाली 💞 केदारनाथाच्या नावानं चांगभलं ✌️✌️👌🙏❤
@ganeshdhane25742 жыл бұрын
सासन काठी क्रमांक 1 पाडळी (सातारा) ❤️🚩ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.........
@Sourabh_812 жыл бұрын
डौण्याचा पहिला मान बेळगाव मधील चाव्हाट गल्ली सासन काठी ला आहे...
@@ganeshdhane2574 Douna cha pahila Maan kuthlya saasan kathila asto te tumhi tumchya gaava madhe ekda vicharun ghya sangtil te
@shivlilapatilofficialfanpage2 жыл бұрын
Maan no kontahi aaso shevti yet dongaravarch....
@vishwanathmayekar67372 жыл бұрын
तुमची मराठी भाषेवरची पकड फार सुंदर आहे
@sojournerdisha2 жыл бұрын
ताई,तुमचं पाठांतर उत्कृष्ट आहे. अप्रतिम माहिती दिलीत 🙏👍
@digvijayraut35052 жыл бұрын
आज च होती यात्रा... जोतिबाच्या नावानं चांगभलं च्या आवाजाने संपूर्ण आसमंत निनादुन गेला
@awezsayyad80552 жыл бұрын
कोल्हापूरची प्रत्येक गोष्ट जबरदस्त.... जोतिबाच्या नावानं चांगभलं.
@shivbanchemavale61282 жыл бұрын
आमची साळुंखे घराण्याची मनाची सासन काठी आहे....आपण अप्रतिम माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद
@vaibhavdangevlogs17612 жыл бұрын
!! श्री ज्योतिबाच्या नावाने चांगभलं !! थोडी माहिती सुधारणा करतो. आपण सिंदखेड मूळ गाव बोलला पण ते कण्हेरखेड आहे. राणोजी शिंदेकडे सिंदखेड ची नव्हे तर कण्हेरखेड ,जिल्हा- सातारा या गावाची पाटीलकी होती आणि तेच त्यांचे मूळ गाव. काही गफलत असेल मी सांगितलेल्या माहितेत तर सुधारणा करावी , पडताळणी करावी व उत्तर द्यावे . बाकी मस्तच माहिती सांगितली . आपले आभार. 👍
@pranavdeshmukh74602 жыл бұрын
बोल भैदु बरोबर सांगत आहे सिन्दखेद हेच मुलं शिंदे चे गाव सिन्दखेद चा सिंदे चा अप भ्रनश् हा पुढे शिंदे झाले व् त्यांची एक शाखा पुढे साताऱ्यात गेली
@TheHistoryTVMarathi_Aniket15452 жыл бұрын
खूप खूप सुरेख माहिती दीलीआपण, धन्यवाद.श्री ज्योतिबा आमचे देखील कुलदैवत आहे. ,ज्योतिबा च्या नावानं चांगभलं !🙏🙏
@dhirajjadhav292 жыл бұрын
दख्खनच्या राजाचा रुबाबच वेगळा । ज्योतिबा , खंडोबा हे सर्व दैवत द्वापारयुगातील राजे महाराजे होते । खास करून दक्षिण भारतात यांचे मोठे प्रस्थ । हेच राजे कालांतराने त्यांचे महान कार्यामुळे लोकांचे देव बनले । काही दशकांनी लोक शिवाजी महाराजांना देखील देवातार म्हणूनच मानतील , शिवबा च्या नावाने देखील यात्रा , जत्रा भरतील ।
@ramboxxx2 жыл бұрын
💯 💯
@adiyogi777992 жыл бұрын
महादेव चा अवतार आहे
@rupalikadam35512 жыл бұрын
अप्रतिम माहिती, कित्येक गोष्टी कळल्या तुमच्यामुळे, खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
@ashishlavangare21702 жыл бұрын
जोतिबाच्या नावाने चांगभलं ... 🙏
@sureshnikam28042 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती, अकरा वैशिष्ट्ये 🚩दख्खनचा राजा 🚩 🙏श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏
@suhasdalvi44142 жыл бұрын
चांगभलं देवा जोतिबा चांगभलं आई चोपडाईच्या नावानं चांगभलं आई यमाईच्या नावानं चांगभलं काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@akshayjadhav10632 жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌺🙏
@viraj48052 жыл бұрын
खुप सुंदर माहिती आज कल्ली आहे....एक विनंती आहे जमलं तर सताऱ्या जिल्यातील म्हसवड गावातील सिद्धनाथ देवस्थानवर असाच एक व्हिडिओ बनवला तर खुप चांन होईल....🚩श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🚩
@deepsatav91312 жыл бұрын
संत सावता महाराज कथा पहिल्यांदा कळाली ऐकुन छान वाटले 😊🙏
@akshaymali68252 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली आत्ताच जोतिबाच्या यात्रेतून आलो आणि मोबाईलवर युट्युब उघडले तर हा विडिओ दिसला
@ROHIT_KADAM_212 жыл бұрын
🙏।।ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।।🙏
@sushantsalunkhe43332 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत, मानाचा सासन काठी व त्यांचा तो मान मिळण्यास गावकऱ्यांनी केलेली कसरत याचा इतिहास सुद्धा छान आहे..... उदा. सांगली येथील ता.पलूस येथील "बांबवडे" यांचा जोतिबा मानाचा पालखीचं खांदा
@gautambashte16192 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई, सगळ्यांना पटेल अशी आणि समजेल अशी तुमची भाषा शैली आहे." ज्योतिबाच्या नावानं चांगभलं".👍💐
@sarangmali18022 жыл бұрын
१ नं माहिती 💥 जोतिबाच्या नावानं चांगभलं ✨
@Agro4u2 жыл бұрын
दक्षिण केदारेश्वर जोतिबाचं चांगभलं।।🕉
@sanjaykanade18032 жыл бұрын
जोतिबाचा नावान चांगभल ......🙏🙏🙏🙏🙏
@yogeshsangle91052 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे!! ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !!!
@shashikantnangare40022 жыл бұрын
आपली माहिती फार सुंदर आहे फार उत्तम तऱ्हेने कथन केले या बद्दल फार आभारी आहे
@shivagaming12252 жыл бұрын
चांगभलं♥️
@akshaykadam34432 жыл бұрын
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा ही उल्लेख करायला पाहिजे होता त्यानं चे योगदान ही खूप मोठं आहे..... माहित मस्त सांगितली, जोतिबा च्या नावानं चांगभलं 🙏🏻
@yuvrajjadhav58192 жыл бұрын
आमचे कुलदैवत श्री जोतिबाच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
छान पद्धतीने माहिती दिलीत तरीही दुर्गेशच्या आवाजात आणि त्याच्या सांगण्याच्या स्टाईल मध्ये ऐकायला अजून जास्त मजा आली असती... जोतिबाच्या नावानं चांगभलं
@rameshrasal14602 жыл бұрын
जोतीबाच्या नावानं चांगभलं ताई खुप चांगली माहीती सांगीतल्या बद्दल अभिनंदन ज्योतीबा हे माझे कुल दयवत आहे मी प्रतेक यात्रेला नेहमी यतो आम्ही जोतीबाला खूप मानतो
@dagadushimpi88562 жыл бұрын
धन्यवाद. खूप खूप छान. जय श्रीराधेकृष्ण. ज्योतीबाच्या नावाने चांगभले.
@bhartnanaware93262 жыл бұрын
आमचे कुलदैवत आहे ज्योतिबा कालच आम्ही सासनकाठी मिरवणूक काढून आलो
@Prashant-rd6ti2 жыл бұрын
मी पण मांगले या गावातून आहे मी ही लहान पणापासून ही अख्यायीका माझ्या आजोबा कडून ऐकत आलो आहे
@sanjaytelake13172 жыл бұрын
💪💪🌹🌹आमचं कुलदैवत जोतिबा च्या नावाने चांगभल ⛳⛳⛳
@sanketpatil9337 Жыл бұрын
🙏🏻🕉️🔱श्री कुलदैवत जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻
@chetanshinde67392 жыл бұрын
जोतिबा च्या नावाने चांगभलं🌹🙏🙏🙏 यमाई च्या नावाने चांगभलं🌹 🙏🙏🙏 संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय🌹 🙏🙏🙏
@Sunstar24 Жыл бұрын
khup chan. श्री जोतिबांच्या नावानं चांगभलं🙏🙏
@chhayamadhukargulave24502 жыл бұрын
श्री जोतीबाच्या नावाने चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🍁🍁🍁
@samarthpatil9955sp8 ай бұрын
जय हालसिध्दनाथ आप्पा महाराज जय मुळे महाराज जय बाळूमामा जय जोतीबा जय विठ्ठल बिरदेव जय महालक्ष्मी 💛🙇🚩
@ganeshdixit21712 жыл бұрын
दख्खनचा राजा ❤️🙏🚩
@ashokshelke4651 Жыл бұрын
ज्योतिबांचया नावाचे चांगभल ❤❤❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@nilamkamble35392 жыл бұрын
Shree jotibachya navane Chang bhale🌺🙏
@amitkadam10982 жыл бұрын
!! जोतिबांच्या नावान चांगभल !! 🙏🚩
@amitpatil23052 жыл бұрын
एक नंबर माहिती दिलीत तुम्ही आभारी आहे धन्यवाद
@dattatrayadhatrao83472 жыл бұрын
श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...🙏💐
@sagarbari29932 жыл бұрын
🙏🚩🌺👏⛳️🏹🔱JYOTIBACHYA NAVAN CHANG BHALA🙏🚩🌺👏⛳️🏹🔱
@Vision0014 Жыл бұрын
दख्खन चा राजा जोतिबा माझा ❤️🔥❤️
@rupaligandhare79232 жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌸🌸🌺🙏🙏🙏🙏
@kiransavant17162 жыл бұрын
🌺🌺 जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🌺 मीसुद्धा तुम्ही वरती उल्लेख केलेल्या कांदे गावाचा रहिवासी आहे आणि आमचे ग्रामदैवत श्री ज्योतिबा आहे .
@swapnilpatil84412 жыл бұрын
'Kande' gaochya dongratla 'Jotiba Raja'.
@sabhijeet87932 жыл бұрын
केदारनाथाच्या नावानं चांगभलं. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. चांगली माहिती दिलीत मोहिनी. नास्तिक नाही आहात हे जाणून बरं वाटलं. ज्योतिबा डोंगराच्या बाजूला तीर्थक्षेत्र पण आहेत त्यांचीही थोडक्यात माहिती देण्यात यावी.
@pavansankpal68822 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण... खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.... चांगभलं
@milupatadiya.72052 жыл бұрын
જયશ્રી કૃષ્ણ જય તુળજા ભવાની 🙏 જય દગડુ શેઠ ગણપતિ
@King_yaama2 жыл бұрын
जय मल्हार 🚩🙏❣️
@sardarbhosale96962 жыл бұрын
जय श्री कृष्ण जय तुळजा भवानी जय श्री दगडू शेठ गणपती🙏🚩
@vijaykale79312 жыл бұрын
खूप छान माहिती दिली एवढी माहिती माहित नव्हत. 🙏🙏🙏👍👍👍 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.
@sagarpandirkar85822 жыл бұрын
💐खुप छान माहिती👌👌👌 आपल्या बोल भिडू टीमनी दिली अशीच एक माहिती कोकणातले श्री देव रवळनाथ यांची द्यावी💐ही विनंती🙏 चांगभलं🙏
@swapnilpatil84412 жыл бұрын
'Jotiba' he mulche 'Koknatle' 'Ravalnath' aahet.
@KshitijaMane-v3k Жыл бұрын
🙏Jotibachya Navane Chang Bhal
@pravinspvlogs33172 жыл бұрын
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤️
@cheetababar42636 ай бұрын
बाळा पंजाबी भाषा आलिकडची देवाचा चांगभल फार पूर्वीपासून म्हणतात यावर अजून सखोल सविस्तरपणे अभ्यास आवश्यक आहे. कुलदैवत या सुकन्येच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं कृपादृष्टी आणि छत्रछाया आपल्यावर आणि परिवारातील सर्वांवरच सदैव राहो किर्ती वंत गुणवंत आयुष्यवंत यशवंत व्हा
@shrikaanthanbar89262 жыл бұрын
🚩DakhanRAJA JOTIBA chey navane CHANG BHALE 🚩
@RatanJadhav-fr2kc Жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤🌹🌹🙏🙏 तुझी करूपा सदा राहु दे
@bskgroups31842 жыл бұрын
आमचे कुलदैवत जोतिबा च्या नावाने चांगभल
@Bhole_Ka_Deewana_2 жыл бұрын
माहिती खुप छान आहे जोतिबा देवची पालखी चा मान हा फक्त दोन गावांना आहे ही माहिती पण असल्या पाहजे होती .
@Punehacker2 жыл бұрын
श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं।
@rajaramsutar80802 жыл бұрын
आपण खूपच चांगली ऐतिहासिक माहिती दिली आपले शतशः आभार. मी कोथळी गावचा रहिवासी असून माझ्या गावाचा इतिहास मला तुमच्या मुळे कळाला धन्यवाद.
@vjsince2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@VeerBalaaji3652 жыл бұрын
छान माहिती मिळाली आपल्या कडून, धन्यवाद! जोतिबाच्या नावानं चांगभलं!🙏🌼
@varshapatil10532 жыл бұрын
माहिती खूपच छान आहे 😊
@dhairyajan Жыл бұрын
चांगभलं हे मराठी भाषेतीलच शब्द आहे याचा पंजाबी भाषेशी काही देण घेणं नाही. हा शब्द महाराष्ट्रातील कितीतरी देवांच्या जयघोषात जोडला जातो.
@prathameshdayal30752 жыл бұрын
🙏🏻🙇🏻♂️🌺🕉️जोतिबांच्या नावानं चांगभलं🕉️🌺🙇🏻♂️🙏🏻
@vishaltaigade86192 жыл бұрын
Marathi samjat nahi ka
@नवनाथरेगुडे2 жыл бұрын
. Jotibacha navane chagbhle
@prafulawasarmol79732 жыл бұрын
Good explanation 👏👏👌
@vijaynikam54372 жыл бұрын
खूप चांगले माहीती , आभारी आहे
@shubhamkhandale75202 жыл бұрын
खूप छान पद्धतीने तुम्ही बोलल्या, अभिनंदन तुमच्या आवाजाने प्रत्येक अक्षराला, शब्दाला, वाक्याला विशेष अलंकार प्राप्त झालेत
@ratnakarpatil68042 жыл бұрын
श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं..!🙏 खूप सुंदर माहिती दिली..👏