Рет қаралды 1,505
Kulswamini Aai Waghjai /कुलस्वामिनी आई वाघजाई
गायक /Singer:- वैभव थोरवे /Vaibhav थोरवे
संगीत/music*- वैभव थोरवे/Vaibhav Thorve
* गीत/Lyrics*-ज्ञानदीप भोईणकर/Dnyandeep Bhuinkar
* संगीतसंयोजन/Music Director *-आशुतोष पोटे/Ashutosh Pote
* रिदम/Rythem*
प्रतीक नाईक/Pratik Naik
अक्षय म्हात्रे /Akshy mhatre
: कोरस /chores :
पूजा म्हात्रे, मैथिली भगत
ज्ञानदीप भोईणकर, अमित भोबू
रेकॉर्डिंग स्टुडिओ
प्रफुल्ल रेकॉर्डिंग स्टुडिओ (अलिबाग )प्रो,प्रा प्रफुल्ल नागवेकर
Instagram : / swarvaibhav_thorve
Facebook : www.facebook.c...
#vaibhavthorve #song #video #gondhal #folksong #folk #folkmusic #aaiwaghjaisong #vaghajai #waghjai devi song ##waghjai devichi gani #waghjai devi #waghjai devi mandir #waghjai devi aarti
गीत /Lyrics.......
कुलस्वामिनी आई वाघजाई
भाव हा जाणुन घ्यावा
हातात दुरडी फुलांची परडी
आशीर्वाद तो दयावा
जोगवा मागतो आई मागतो जोगवा ||
माझं दुःख हे घेऊन पाठी
नित्य येतो मी तुझ्याच भेटी
तुझ्या वरद हस्तासाठी
सदा मंदिरी होते दाटी
माय माऊली देई साऊली
सुखाचा तो गारवा ||
धूप दिपाने करुनी आरती
माते पुजितो तुझी ही मूर्ती
त्रेलोक्यात गाजते कीर्ती
कर माझ्या ईछ्येची पूर्ती
शूर मर्दानी रणरागिणी
दाव मार्ग तो नवा ||
गळा कवड्यांची घातली माळ
आई वाघजाई कर सांभाळ
दुःखाची दिवटी जाळ
सदा येऊदे सुखाचा काळ
आई सत्वाची भाव भक्तीची
घडूदे सदैव सेवा