No video

कुंभार मावशी सामानासाठी भांडण करायला लागल्या | शोध वृध्दाश्रम

  Рет қаралды 69,216

Jyoti Patait

Jyoti Patait

Күн бұрын

कुंभार मावशी सामानासाठी भांडण करायला लागल्या | शोध वृध्दाश्रम | Shodh Vrudhashram Pune
नमस्कार
माझं नावं ज्योती पटाईत आहे. मी शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही सात वर्षां पासुन चालवत आहे. मी या यूट्यूब चॅनल वर वृद्धाश्रमात चालणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी टाकत आहे. आणि त्याला तुमच्या सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
धन्यवाद.
संस्थेचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
Phone No 9511221045

Пікірлер: 136
@poojadhokale3180
@poojadhokale3180 Жыл бұрын
कुंभार आज्जी खूप भारी आहे सारख्या भांडण करतात साबण साठी😂😂😂
@ranjanadarekar9559
@ranjanadarekar9559 Жыл бұрын
अहो ताई घरी पण असे वातावरण नसते हे सगळे बघून खूप खूप आनंद होतो
@kaminikamble5635
@kaminikamble5635 Жыл бұрын
ताई कीती छान परिवार सांभाळतेस तुझ्या कामाला सलाम ताई कुंभार मावशी मस्त आहे
@vikasbobade3401
@vikasbobade3401 4 ай бұрын
कुंभार मावशी खरंच चांगले आहेत मनमोकळेपणा त्याचा सगळ्यांना आनंदही मिळतो त्यातच सगळ्यांना समाधान मिळतं त्यांनाही मिळतो आनंद आणि करमणूक ही होती
@aartiTambe-di6nr
@aartiTambe-di6nr Жыл бұрын
सगळे आजोबा शांत आणि आजी बाई पण भारी देवा....कुंभार मावशी एक नंबर.👍😄😄♥️🥰
@sunitapatil1050
@sunitapatil1050 Жыл бұрын
ज्योती तुला सलाम का तू तर वृद्धाश्रम च सुंदर घरच बनवलं आहे 👌
@mangeshbhave8185
@mangeshbhave8185 Жыл бұрын
आज कुंभार मावशी मजा आली आम्हाला सगळ्यांना😂😂😂
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
कुंभार मावशी कडकं नियोजक ह्यांनाच सर्वांना वस्तू वाटून देण्याचे काम द्या ताई😊👍
@sunilsangle4327
@sunilsangle4327 Жыл бұрын
कुंभार मावशी आज खूप तापलेली आहे. सर्व आजी तोंड सांभाळून नाहीतर काही खरं नाही पैसे देवा लागेन 😀😀😀😀ताई ला. ताई खूप खूप छान आहे विडीओ मस्त रोजच्या प्रमाणे एकदम भारी आहे. आज खूप पोटात दुखले हासून हासून तरी हासणे काही थांबले नाही. कुंभार मावशी खरंच खूप छान 🙏सर्व आजी आजोबा ना 🙏🙏🙏🙏
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
ताई तुमचं चांगल मनोरंजन होते,कारण तुम्ही त्यांचे वाद विवाद कॅजवली घेता ग्रेट ताई😊🥰💐
@vikasbobade3401
@vikasbobade3401 4 ай бұрын
खरंच ताई भांड्याला भांड लागल्याशिवाय संसाराला मजा नाही तसा संसार माय माऊलींचा तुम्ही करत आहात लोकांना वाटतं खरोखरची भांडण आहेत परंतु ही प्रेमाची आपुलकी आहे त्यात त्यांचा आनंद आहे हे सगळं सर्वस्व तुम्हाला आणि तुमच्या आई-वडिलांना खरंच हे सुख स्वर्गाहून सुंदर आहे
@sangitabhujbal8582
@sangitabhujbal8582 Жыл бұрын
तुम्ही मला फार आवडतात मी येनार आहे सर्वाना भेटायला तुमचे व्हिडिओ रोज बघते नाहीतर करमत नाही
@suvarnaskitchen7927
@suvarnaskitchen7927 Жыл бұрын
खूप छान किती निरागस आणि लहान मुलांसारखे वाटतात आजी पण आपल्या घरी पण असं हसून राहत नाही पण खूप छान राहता तुम्ही सगळे या सगळ्या आजीबाई खूप आवडतात 😊😊
@shitaloak4362
@shitaloak4362 5 ай бұрын
अगदी बरोबर घरी सुद्धा म्हाताऱ्या माणसांना एवढा आनंदात ठेवत नाहीत😢
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Жыл бұрын
ताई आज कुंभार मावशींनी खूप सगळ्यांसंग भांडण केले व मजाही केली खूप मजेदार बोलतात व तुमची कर्मणूक केली आज आम्ही खूप हसलो कुंभार मावशी खूप हसवतात असेच हसत रहा 👍👍👌👌🥳🥳🙏🙏
@minakshikamble4473
@minakshikamble4473 Жыл бұрын
आज कुंभार आज्जी जोमात,❤❤
@surekhaubale7492
@surekhaubale7492 6 ай бұрын
किती छान एकमेकांची काळजी घेता सगळे हेवा वाटतो
@user-fm4qw4fg5i
@user-fm4qw4fg5i 3 ай бұрын
Khup chan tumala saglaych khup ashirwad bhetel
@sulochanakarande4390
@sulochanakarande4390 Жыл бұрын
कुंभार मावशी भारी आहे सारख साबन आणि साबन लय हासले ताई मी मस्त 👌👌
@sohamdbs2696
@sohamdbs2696 Жыл бұрын
मृदुला आजी खुप छान बोलतात❤
@sandhyafuke5637
@sandhyafuke5637 Жыл бұрын
खूप छान कुंभार मावशी
@shrutikasalekar
@shrutikasalekar Жыл бұрын
😃😃😃😃 छान वाटल बघून....या छोट्या छोट्या भांडणातून सुद्धा एकमेकांवर असलेलं प्रेम वाढत राहत...कायम एकत्र मिळून मिसळून रहा...मला योग आला तर या सगळ्यासाठी seprate मोठे डब्बे घेवून येईन...ज्या मध्ये हे प्रत्येकाचं रोजच लागणार सामान wywstith ठेवतील... डब्ब्या वर प्रत्येकाची नाव पण लिहूया आपण...❤
@sujatahippargi2282
@sujatahippargi2282 Жыл бұрын
खूप मस्त कॉमेडी कुंभार मावशी लय भारी 😅😅
@kanchankadam9289
@kanchankadam9289 Жыл бұрын
प्रत्येकाला वेगवेगळ दे जोती
@shrutikasalekar
@shrutikasalekar Жыл бұрын
खूप छान...आजची ताई तुमची साडी सुंदर दिसते आहे तुम्हाला...❤
@vimalpawar2562
@vimalpawar2562 5 ай бұрын
ज्योती ताई किती छान सांभाळता आजिंना तूम्ही मी रोज विडिओ पाहाते
@archanapatil1560
@archanapatil1560 Жыл бұрын
Tai tu khup chan Kam karte tula khup punya lagel
@suvarna-gaikwad
@suvarna-gaikwad Жыл бұрын
Aaj khup chhan vatla tayde asach mothe video banvat ja ani livela pn ye kdhitri aavdel aamhala
@surekhahase1782
@surekhahase1782 Жыл бұрын
कुंभार अजी खूप बेस्ट आहे डॉली
@vishakhanikam756
@vishakhanikam756 Жыл бұрын
😅
@SunitaGawai-mm7tz
@SunitaGawai-mm7tz 6 ай бұрын
कुंभार आजी खूप भारी आहे
@user-kt1mj5bz4d
@user-kt1mj5bz4d 11 ай бұрын
Bhot achi hai kumbar mausi
@rupalimagar4574
@rupalimagar4574 Жыл бұрын
कुंभार आजी जोरात आज❤👌
@sohamdbs2696
@sohamdbs2696 Жыл бұрын
कुंभार मावशी जोरात, खुप हसले😂
@siddhikanade7609
@siddhikanade7609 Жыл бұрын
आज खूप मज्जा आली हा व्हिडीओ बघताना ❤
@sunandanair5658
@sunandanair5658 Жыл бұрын
खूप गोड भांडण मला आवडले.
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
खूपच छान कुंभार मावशी 👌👌👌👌👌😂😂😂😂😂😂😂
@nalinipuppalwar9218
@nalinipuppalwar9218 Жыл бұрын
Jyoti Aaj video baghun khup hasayla aale.kubhar mavshi kadak aavajat boltat,tya bhandar nahi,samjavun sangat aahet.murudula aaji,vachchala aaji khupch chhan aahet.nice video 🙏❤️
@sangitadagade7369
@sangitadagade7369 6 ай бұрын
Tai kiti kheli meli cha vatavaran asach anandi raha❤❤❤❤
@shobhapawar8417
@shobhapawar8417 27 күн бұрын
कुंभार मावशीला बसवा पुढे छकुल्या आजीला बसवा पुढे सुशीला मावशीला बसवा 😅😅😅😅👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@LifeIsNow6
@LifeIsNow6 Жыл бұрын
Mridula ajji ❤❤
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ कुंभार मावशीचा , मस्त भांडतात 😂😂😂
@ranikarande4779
@ranikarande4779 Жыл бұрын
कुंभार आजी 👌👌👌👍🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
@KKK-rs3ox
@KKK-rs3ox Жыл бұрын
Kumbhar mavshi mrudula ajji ❤❤❤❤tai👌👌👌🎉🎉🎉
@mayajadhav345
@mayajadhav345 Жыл бұрын
Kumbhar mavshi khup cute 😀😀😀😀😀😀😀😀😀
@pramilatelang2362
@pramilatelang2362 Жыл бұрын
कुंभार मावशी लय भारी ❤❤❤❤❤❤❤
@sugandharedekar2630
@sugandharedekar2630 Жыл бұрын
Kumbhar mavshi manejar ahet ka mast kadak ahet lay bhari 😅❤❤
@jayshreekamble3210
@jayshreekamble3210 Жыл бұрын
लय भारी ताई. कुंभार मावशी तर एक नंबर
@ompawal6376
@ompawal6376 Жыл бұрын
Khup ch ghambhir vishay aahe
@swamisamarth2358
@swamisamarth2358 Жыл бұрын
ताई खूप छान वाटत
@harshada6704
@harshada6704 Жыл бұрын
कुंभार मावशी खूप मस्त आहेत मला खूप आवडतात 😀😅❤️
@aru6241
@aru6241 Жыл бұрын
Khup mast comedy 😂😂😂😂
@Salvekailas001
@Salvekailas001 Жыл бұрын
वैशाली ताईला पण बोला ती एकटीच असते बसलेली ती नाही बोली तर तिला मुद्दाम बोला कारण ती कोणालाच बोलत नाही😢
@samikshavicharevichare3675
@samikshavicharevichare3675 Жыл бұрын
Kumbhar aaji jai ho😂😅nari zindabad....bichare sagle purush Mazza ghet aahet....bayka tya bayka ch......Mazza aali Aaj video baghun.....🎉😂
@amrutadesai3029
@amrutadesai3029 Жыл бұрын
Chan ram bala karo 👌👌🙏🙏🌹🌹
@yj3px
@yj3px Жыл бұрын
कुंभार आई मस्त हसी मजक कर्तीय
@vinaypatil5280
@vinaypatil5280 6 ай бұрын
छान ताई🎉
@VandanaMore-cf8vz
@VandanaMore-cf8vz Жыл бұрын
👌❤
@santoshbhakare2239
@santoshbhakare2239 Жыл бұрын
खुपच छान ताई
@aartishendye1352
@aartishendye1352 Жыл бұрын
Khup chan
@ashokkarde2664
@ashokkarde2664 11 ай бұрын
छान ताई
@MereSai.
@MereSai. 4 ай бұрын
Chan❤
@sharadpatil5891
@sharadpatil5891 Жыл бұрын
Khumbhar aaji lai comedy kartat 😂😂😂😂
@dj12ka442
@dj12ka442 2 ай бұрын
निळू फुले
@sohamdbs2696
@sohamdbs2696 Жыл бұрын
ताई यू आर ग्रेट❤❤❤❤
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
मला पण माझ्या बरोबरीच्या सर्वांना भेटायला यायचे आहे . ज्योतीताई तुला पण भेटायचं आहे . खुपच छान लागते तु सर्वांना .आनंदात आहे सर्व .
@ravijagtap9519
@ravijagtap9519 Жыл бұрын
Khrach aaj khup haslo vidio bhgun comedy 😂
@killgamer9569
@killgamer9569 Жыл бұрын
या पुढे सर्वांमध्ये 1 च साबण आणि मोठी 1 तेल बॉटल ठेवा ताई, पण जाम हसलो आज 😂
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
कुंभार आजींना ताई चे भोवती एकटे मांजरी सारखे लुडबुडायला आवडते आज दुसरी आजी तेल लावते म्हणून कुंभार आजी असुरक्षित झाली असणार ही सगळी ताई ची बाळे आहेत😂😊😊
@user-nl7yi7xz3t
@user-nl7yi7xz3t Жыл бұрын
ज्योती ताई किती छान करमणूक आहे तुमच्या नशिबात
@tanvijawale5569
@tanvijawale5569 Жыл бұрын
कुभार मावशी 1नबार
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster Жыл бұрын
Mastch kunbhar mavshi 😅
@nikhilganjkar1534
@nikhilganjkar1534 Жыл бұрын
मंगल आज्जी खूप गरीब तिला काही बोलू नका
@shobhapawar8417
@shobhapawar8417 27 күн бұрын
ताई सगळ्यांना एकच कोलगेट ठेवायचं आणि आठ दिवसात आणखी दुसरं संपल्यावर ती दुसरं कोलगेट द्यायचं त्यांना यांना दर आठवड्याला काढून द्यायचं कोलगेट संपल्यावर तीच द्यायचे यांना कोलगेट म्हणजे यांची भांडण होणार नाही
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 Жыл бұрын
धन्यवाद ❌ आभारी आहोत ✔️
@sujatadusing2436
@sujatadusing2436 Жыл бұрын
Nice
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 Жыл бұрын
कुंभार मावशी जोमात आहेत
@madhuri5719
@madhuri5719 10 ай бұрын
Mast
@tushartipole86
@tushartipole86 Жыл бұрын
कुंभार मावशी मजेदार बोलती
@Marathi_2023
@Marathi_2023 Жыл бұрын
Khuthe Ahe tumche वृद्धाश्रम
@anitakale7833
@anitakale7833 Жыл бұрын
😢कुंभार मावशी कॉमेडी छान करते
@JayshriPawar-nd1ur
@JayshriPawar-nd1ur Жыл бұрын
Shri Swami samartha tai 🙏💐
@shubhangisolanki1294
@shubhangisolanki1294 Жыл бұрын
लई हसले मी भांडण पाहून😂
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
खूप छान स्वतः साठी पण वेळ काढत जा छान डोक्याची तेलमलिष करताय ❤
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 5 ай бұрын
कुंभार मावशी किती विचार करतात पैशाचा आणि काॅमेडी पण छान करतात
@parbhakarpatil7316
@parbhakarpatil7316 6 ай бұрын
Mjjaaali kumbhar la pahun😅😅😅
@rahulrokade6028
@rahulrokade6028 6 ай бұрын
Maushi.tumchya.galyeat.konchi.maal.gatli.konchya.devchi
@parbhakarpatil7316
@parbhakarpatil7316 6 ай бұрын
,👌👌👌👍👍😃😄😄
@ayeshafarahaattar9672
@ayeshafarahaattar9672 Жыл бұрын
Majja ali baba aj🤣🤣🤣🤣
@marutipatil3192
@marutipatil3192 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@latachapke7102
@latachapke7102 Жыл бұрын
Khup Sunder Video Tai ❤❤😂😂🎉🎉
@swatibhagat2778
@swatibhagat2778 7 ай бұрын
Maja mulila kumbhar mau avdate
@tanvijawale5569
@tanvijawale5569 Жыл бұрын
वेशालीला बोलक करा
@sakhrabai_sonawane_32
@sakhrabai_sonawane_32 Жыл бұрын
@vaishalimahadik2105
@vaishalimahadik2105 Жыл бұрын
Tai tumchya mulala pn dakhava na video madhe.
@jyotigangle6777
@jyotigangle6777 8 ай бұрын
Chan comedy ahe😅😅😂😂
@mummyaai2062
@mummyaai2062 10 ай бұрын
ताई कुठल तेल आहे माझे केस खुप गळतात प्लीज तेल कोणाते आहे सांगा
@Santosh-sg9iy
@Santosh-sg9iy Жыл бұрын
Kubhr jorath baki komat😊
@ranjanadarekar9559
@ranjanadarekar9559 Жыл бұрын
मी लवकरच भेटायला येणार आहे सर्व आजी आजोबांना
@manjirichaughule9689
@manjirichaughule9689 Жыл бұрын
मज्जा मज्जा❤😂
@neetathakare9004
@neetathakare9004 Жыл бұрын
कुंभार मावशीच केश लय काळ😂
@user-ed4pf7lt5k
@user-ed4pf7lt5k Жыл бұрын
कुंभार आजी लय भारी 😂😂
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 Жыл бұрын
कुंभार मावशीला साबनाची काय भाजी बनवते की काय
@SanpatKad
@SanpatKad Жыл бұрын
Udya video lavakar pathwa kunbhar mavshi nata pata pahaycha aahe
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 79 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 5 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,4 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН
|पुष्पा आज्जीच्या आयुष्याची कर्मकहाणी| #struggle #movie #trending #viral #shorts #suryodayoldagehome
14:47
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 79 МЛН