प्रत्येकाच्या व्यथा सांगितल्या पाहिजे . कारण दुख ही कमी होते . व ईतरांना समजले पाहिजे च . दान करणारे भरपूर असतात . आश्रम कसा चालतो हे हि समजले पाहिजे . म्हातार पण खुप वाईट आहे . असे ऐकल्यावर वाटते घरच्यांना ओझे वाटते . खरचं जिवनात किती कष्ट उठवले आजीने . म्हातारपणी कोण आपले कोण परके हे समजते .
@anandikolkar59648 ай бұрын
ताई या स्त्रियाना आधार .प्रेम. देऊन तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. धन्यवाद.
@KavitaJadhav-fr4ty8 ай бұрын
ताई देव सतत तुम्हाला सुखी ठेवु देत,आजिच दुःख एकुण खूप वाईट वाटले. तुमचं कार्य खूप महान आहे. तुम्हाला शुभेच्छा, खूप धन्यवाद.
@KumuKale-r8bАй бұрын
कुणी कुणाच नसत हेच खर परमेश्वर कुणाच्या हि रुपाने मदत करतो त्याना हि मुल बाळ असतीलच जे पेराल तेच उगवेल ❤❤
@sangeeta_kitchen_express9 ай бұрын
आजी सांगतात त्यात मला खरे पणा वाटतो खरच कर्त्या पिढीने वागतानी एवढाच विचार करावा, पेराल तेच उगवते, हा निसर्ग नियम आहे.
@chhayataibhagat-57779 ай бұрын
धन्यवाद
@vandanapatil40329 ай бұрын
तुम्हीच मुलगी आहात ताई आजींची. तुम्हीच प्रेम दया.❤❤
@sampadakelkar3409 ай бұрын
आजी तुमच्या चांगल केलेल्या कामाच फळ म्हणून या ताई तुम्हाला भेटल्या
@kavitavadnere3483Ай бұрын
ताईंना खुप, खुप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद🚩🚩🚩🚩🚩🚩
@geetasinnarkar46839 ай бұрын
भेटायला गेल्यावर आईला आणावं लागेल.सांभाळावं लागेल.घाबरतात.त्यांनी स्वतः यायला हवे.असो.म्हातारपण अवघडच.😢
@alkasonawane14208 ай бұрын
हे आईचं ऐकताना खूप वाईट वाटले 🙏🙏
@prakashotawanekar618Ай бұрын
सर्व मुलांनी आपल्या वयस्क आई वडिलांना मायेन विचारपूस केली पाहिजे. पुढे आपणही त्यांच्या वयाचे होऊ ह्याचे भान ठेऊन प्रेमाने वागले पाहिजे. कोणाही वयस्क व्यक्ती वर हि वेळ येऊ नये. हि परमेश्वर चरणी साकडं.
@sushmaranadive69112 ай бұрын
।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ।।
@ayeshashaikh44228 ай бұрын
तुमी जितका लोकानी विडिओ बघितले आहे सव॔णी मदत करा या लोकांना वेळ दा देऊळ मजित च॔च बुद्ध विहार मधे जा पण याना भेट दा अन्न ची गरज आहे मजित मदिर बादा पण या लोकाना जात गरज आहे
@rajanijadva73882 ай бұрын
आजी कशाला भेटायला आले पाहिजे कुठे तरी तुम्हाला राहायची सोय झाली आहे तुम्ही खुशाल रहा तुम्ही सरकारने कायदा कडक केला पाहिजे आजी रडु नका देवाकडे न्याय आहे कधी तरी त्यांना वेळ येणार आहे मुलगी ला समजत नाही का आपली आई आहे मुलाच काळीज वेगळ असत दिदी तु सांभाळत रहा तुला देव काही करणार नाही आजीचा आशीर्वाद लागेल दिदी तुला मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे
@nitarane59029 ай бұрын
Khup chhan tai tumhala devacha Aashirwad milel❤
@rekhanashikkar72809 ай бұрын
आजी रडू नका ईश्वराचे लक्ष आहे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळेल
@surekhapuranik58749 ай бұрын
बीलकूल रङू नका कलीयूग आहे म्हणा तुमच राहीलेल आयूष्य आहे ते आनंदात घालवा ही ताई तर आहे मानलेलि लेक म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करत जा प्रसन्न वाटेल आणि पूढच्या जल्मी हे पूण्य लाभेल बस मस्त राहा ❤
@sanskarchavmayechivlog95188 ай бұрын
मला तर मुलगी नाहीये मला तीन मुलं आहे पण मला मुलींची कमी वाटते असं म्हणतात ना लेकीच्या जातीला माया असते पण अशी जर लेख असेल तर बरं झालं नाही झाली
@ayeshashaikh44228 ай бұрын
हे जे चाले आहे पाहुन रडू नाही राग येते कि काय चाले आहे जग लवकर सपणार आहे
Ya kakuchi vyatha eikun khup vaait vatle,mul,muli rahun kay fayda,mala kadhi kadhi mul muli nahi manun dukkh vatte,pan nantar mul asun aai,bapanna vicharat nahi,he baghun radu yete,tummich mulgi aahat,tummhala aashirvad milel,tyancha,nice video.😢❤
@rajanirandhe31518 ай бұрын
मुलींना तरी आईची आठवण यायला हवी आईला भेटायला पाहिजे आईच्या कष्टाची जाणीव पाहिजे
@upasikasanghamitra17238 ай бұрын
Thanks taai khub change le Kam kart aahat
@meghanalimaye16698 ай бұрын
वृद्धपण असं असलं जीवन तर वाईटच.😢
@darshanapawar64069 ай бұрын
Tumhi khup changle Kam karat ahat tai.. 😊
@aartishendye13529 ай бұрын
Khup vait aahe he
@shridevigajbhar368 ай бұрын
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@AlkaPawar-dd6rt3 ай бұрын
Address plz
@Shambhu62388 ай бұрын
ताई हे आश्रम कोठे आहे सांगाल का प्लिज आणि फी आहे का
@anitavedak19938 ай бұрын
ताईच्या मागे पत्ता लिहिला आहे
@Savita7-cd1lr5 ай бұрын
Atachi pedhi swarthi ahey tyana aai wadalacha kasthachi janiv nahi Ashi mule astile tar nasleli beri aai wadile mullana lahanchaa motha kerata ani aai wadile matarey zale ki tyana takun detata aaji tumhi tumchaa koney nahi aasch samjaa ani ayusha kdhaa ataa devala kalaji devcha rupney tai kerata tumcha asha swarthi mulcha vichare karun tras karun gheu naka tyanla tumcha buddale kahi watat nahi tumhla mulach nahi asa samjja ani jaga ata tyana tumcha buddale kahi watata ast tar aaj tumhii asharam mdhey nastha tyamule tumcha koney nahi asa samjaa ani jagaa Karan jast vichare karun tumhalch trass hoel ani tumhii ajari padtal ani tai naa ani tycha kamala salam 🙏
@shivrambhuwad75478 ай бұрын
सरकारने कायदा कडक केला पाहिजे
@vinitabhat70299 ай бұрын
🎉ही मुल म्हातारी झाल्यावर देवानी त्याना शिक्षा केली पाहीजे
@neeta93065 ай бұрын
Prateka kade vegli paristiti aahe kalyug aahe Jyanchya kade aai vadilanche Kartar tya aai vadilanna Mula chi kadar nahi ani je aai vadil tras kadhun mulanna sambhaltat tya mulanna aai vadilanchi parva nahi
@SushmitaSawant-s2o8 ай бұрын
पुष्पा आजी तुम्हाला रडवलय न मुलांनी कर्म फळ नक्कीच परतनार त्यांच्या कडे तुम्ही या छायाताई कडे खुप छान रहा
@meenachavan78788 ай бұрын
तुमच्या आश्रमाचे नाव कळवा थोडीफार मदत देता येईल ऐकून खूप वाईट वाटले. घरोघरी त्याच परी सांग ना तीच बरी. प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला असे दुःख येणारच आहे. कर्तुत्ववान पुरुषाच्या मागे सारे कुटुंब असते. पण एका स्त्री मागे कुणाचेच पाठबळ नसते.