गेली ९-१० वर्षे ह्या राज्य मार्गांचे रस्ता रुंदीकरण चालूच आहे. हा राज्यमार्ग विकसित करतांना दुतर्फा असलेले महा वृक्ष तोडून मात्र केंद्रीय रस्ते विकास व भुविकास मंत्र्यांनी इतर महामार्ग राज्यमार्गा प्रमाणे हा देखील एकदम भगभगीत ओसाड भकास करून ठेवला आहे.
@saeemummaanddaddy32767 ай бұрын
हा अनुभव मलाही आला...खरंय
@dvp322 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली 👌
@saeemummaanddaddy32765 ай бұрын
Thanks
@ishraquemirza5807 Жыл бұрын
Bhai bachhi ko bhi helmet pehnao aur piche baithana risky h bht.
@akashbhoir32537 ай бұрын
Bhawa baikola helmet de aani , gaadi chalavtana especially kalji ghe ,saee sathi.😊😊😊😊😊
@user-eg8ji7kl2fАй бұрын
कराड ते चिपळूण आता रस्ता चांगला आहे का
@shamlimbore94064 ай бұрын
Khoop....sundar.....💓
@saeemummaanddaddy32764 ай бұрын
Thanks
@WanderEchoVlogs79585 ай бұрын
खूप छान व्हिडियो आहे
@saeemummaanddaddy32765 ай бұрын
Thanks sir
@vikassurve17178 ай бұрын
अतिशय सुंदर आहे. ❤🙏💓👈
@saeemummaanddaddy32766 ай бұрын
Thanks
@TheSharadShow10 ай бұрын
Good
@saeemummaanddaddy327610 ай бұрын
Thanks
@Starvolt05 Жыл бұрын
मस्त 👌👍
@saeemummaanddaddy32765 ай бұрын
Thanks
@saeemummaanddaddy32765 ай бұрын
Thanks
@vikassurve17178 ай бұрын
हा रस्ता चार पदरी झाला तर यात अधिक मजबूत मजा येईल. 👉🙏👈 👍🏻
@mayurmane90557 ай бұрын
चार पदरी झाला तर मजा येईल? सर जी मग आपण ह्या पुर्वी ह्या राज्य मार्गावरून कधी प्रवास केलाच नाही असे वाटते. 😮. वयाने लहान आहात का❓. कि पुर्वी ८-९ वर्षांपूर्वी ह्या राज्य मार्गावरून प्रवास केलाच नाही🙅?
@kisanrajput2393 Жыл бұрын
Mi 5वेला गेलो ahe
@user-mb5lg9dw6g19 күн бұрын
50 वेळा कॅमेरा नाचवण्यापेक्षा एकसारखा धरा की राव.... समोरचा नजारा तरी नीट दिसू दे की..... तुमच्या त्या कॅमेऱ्याला सारखं सारखं नाचवताय. डोळे गरगरायला लागल्यात.... आसं वाटतंय एसटी बस मध्ये बसलोय की काय....😢😢😢😢
@komalsonawane281719 күн бұрын
काका डोळे गरगरायला लागले तर video बंद करा.... उगाच घर बसल्या एसटी बस मध्ये बसल्याचा आनंद कशाला घेताय राव 😂