कुंभार्ली घाटातील नैसर्गिक गुहा आणि जंगलच्या राणीची भेट | Kemase Guha | Kumbharli Ghat | Arani

  Рет қаралды 4,449

Arambh Pravasacha

Arambh Pravasacha

Күн бұрын

#KumbharliGhat #Sahyadry #arambh_tourism
केमसे गुहा, कुंभार्ली घाट
कोट्यावधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तयार झालेला सह्याद्री आपल्या पोटात असंख्य गुपिते घेऊन उभा आहे. त्यातील एक गुपित म्हणजे ही गुहा... नैसर्गिकरित्या तयार झालेली ही गुहा आकाराने ५-६ कब्बडीची मैदाने बसतील एवढी आहे. मध्ये मध्ये लहान मोठी छिद्रे पडली आहेत. एका छिद्रातून तर एक झाड आर पार वर गेले आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या गुहेत कोण राहात होते का नाही ह्याच्या काहीच खुणा तिथे दिसत नाहीत...
भारतामध्ये कोठेही फिरायचे असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा आम्ही तुमचे सर्व नियोजन करून देऊ.
आमच्या काही आकर्षक सहली
- आनंदवन हेमलकसा ताडोबा
- अस्पर्शित मेळघाट
- शिमला कुल्लू मनाली
- अंदमान
- केरळ दर्शन
- राजस्थान दर्शन
- वैष्णोदेवी आणि जम्मू काश्मीर
- लेह लडाख
- उटी म्हैसूर बेंगलोर
- हंपी दर्शन
- कोकण दर्शन
- गड किल्ले ट्रेक
- पावसाळी ट्रेक
ग्रुप सहली, हनिमून सहली, कुटुंब सहलींचे नियोजन करून दिले जाईल....
आरंभ टुरिजम, कराड
प्रमोद जाधव
८४८४८४८०६३
९८३४०७३२६६
visit us :
Facebook page link
/ arambhtourism
Instagram page
/ arambh_tourism
#amazingnature ##Konkanvlog #konkan #Konkani #savenature #life #maharastradesha #marathiVlog #birdwatching #wildflowers #WildTour #naturelover #Nature #Peaceinthenature #ArambhPravasacha #arambh_tourism #Konkantour #Konkanagrotouridm #ecotour #birdwatchingtour #wildflowers #ATK #arani #Kumbharlighat #Ghatsinsahyadry #sahyadrynature #sahyakada #sahyadrylover #naturenest #koyanariver #kumbharli

Пікірлер: 24
kumbharli ghat|Road trip from satara to chiplun via kumbharli| Bike ride
13:22
Saee,Mumma and Daddy
Рет қаралды 23 М.
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 61 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Trek Ghat Vata Baildara -  Fenyadevi.
8:20
ViewFinder
Рет қаралды 262