No video

आकुर | कोकणातील रानभाजी Ep.01 | Yes महाराजा

  Рет қаралды 34,964

Yes Maharaja

Yes Maharaja

Күн бұрын

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात..
अशाच प्रकारची एक रानभाजी आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत...
मित्रांनो तुमच्या मिळत असलेल्या खूप प्रेमपूर्वक प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार... तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवनवीन विडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते...
तुमच्या छान छान कॉमेंट्स आणि तुमचे मेसेज वाचून आम्हाला खूप बर वाटत... तुम्ही आम्हाला सतत तुमच्या गावात येण्यासाठी आग्रह करत असता, त्यासाठीच आम्ही हा तुमच्यासाठी उपक्रम सुरू करतोय... तरी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्या...
उपक्रमाची विडिओ लिंक:
👇 👇 👇 👇 👇
• चला सर्व मिळून कोकण दा...
आम्हाला खालील WhatsApp No वर डायरेक्ट संपर्क करु शकता तसेच आम्हाला Facebook आणि Instagram वर जरूर फॉलो करा...
Fb/Insta ID :- @yesmaharaja
Email ID :- team.yesmaharaja@gmail.com
WhatsApp :- 8412967010 / 7028318935
खाली आपल्या channel वरील playlist दिलेल्या आहेत...
कोकणातील सण आणि उत्सव
• कोकणातील सण आणि उत्सव
शिमगा तुमच्या गावचा
• शिमगा तुमच्या गावचा
कोकणातील पर्यटन स्थळे
• कोकणातील पर्यटन स्थळे
कोकणातील रानमेवा
• कोकणातील रानमेवा
कोकणातील मासेमारी
• कोकणातील मासेमारी
कोकणी रेसिपी | खाद्यकला
• कोकणी रेसिपी
कोकणातील टॅलेंट
• कोकणातील टॅलेंट
कोकणातील खेळ
• कोकणातील खेळ
कोकणातील वनभोजन
• कोकणातील वनभोजन / जंगल...
किल्ले बांधणी स्पर्धा
• किल्ले बांधणी स्पर्धा
धन्यवाद.. 🙏🙏
#रानभाजी
#चला_सर्व_मिळून_कोकण_दाखवूयात
#YesMaharaja

Пікірлер: 310
@rahul21jun1990
@rahul21jun1990 4 жыл бұрын
रान भाज्या शोधन म्हणजे खूपच कठीण काम ,हे एक अस काम आहे ना की जो जास्त शिकलाय तो ह्या रानभाज्या ओळखुच शकत नाय ,परंतु गवात राहिलेली जुनी लोक फक्त डोळ्यांनी बघूनच ओळखतात अश्या रानभाज्या
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो खर आहे भावा..👍👍 अनुभवी माणसच ओळखू शकतात..
@radhavaza8851
@radhavaza8851 4 жыл бұрын
अस काही नाही.शिकलेल्याना शाेधता येणार नाही व गावातीलच लाेक रानभाज्या ओळखतात. ज्यानी लहानपणा पासून रानभाज्या खाल्ल्या आहेत, पाहिल्या आहेत त्याना ओळखता येतात.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
राहुलचा उद्देश तोच आहे.. जास्त शिकलाय याचा अर्थ जो आपल बेसिक विसरलाय, गाव विसरलाय.. खरा गावकरी कितीही शिकला तरी त्याच गावाप्रति प्रेम, जिव्हाळा कधी कमी होत नाही.. आणि गावातील गोष्टीही विसरत नाही.. अशी आपल्याला कितीतरी लोक भेटतील जी उच्चशिक्षित आहेत, पण गावाची त्यांना संपूर्ण माहिती असते. अगदी तुम्ही म्हणत आहात तसच.. 👍👍👍
@rahulkharat8525
@rahulkharat8525 3 жыл бұрын
@@YesMaharaja hoy
@PriyankaPatil-ut4ln
@PriyankaPatil-ut4ln 4 жыл бұрын
काय काय मिळते कोकणात 👌👌👌 ही नावे तर आह्मी कधी ऐकली पण नाहीत निसर्गाने खूप खूप भरभरून दिले आहे
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. खर आहे.. निसर्गाने अगदी मुक्तहस्ते कोकणावर सर्व गोष्टींची उधळण केलेली आहे.... अजून खूप रानभाज्या आहेत, काही आम्हाला माहीत आहेत, तर काही अजून माहीत करून घ्यायच्या आहेत.. आम्ही पण खूप गोष्टी शिकत आहोत या मधून.. एकमात्र नक्की की, खूप नशीबवान आहोत..
@PriyankaPatil-ut4ln
@PriyankaPatil-ut4ln 4 жыл бұрын
@@YesMaharaja पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 ☺️😍
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 3 жыл бұрын
हिते पण आकुर बोलतात रानातल्या भाज्या मी आणतो पण अाकुर ओळखता येत नाही म्हणून आणायला जमत नाही पण व्हिडिओ बगून मला समजले आईने पण चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितले खूप आभार आईन साठी लय भारी
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
धन्यवाद.... 👍 🥰 ❤️
@nileshmumbaikar1081
@nileshmumbaikar1081 4 жыл бұрын
यस महाराजा ,अतिशय सुंदर व्हिडिओ बनविला आहे. कोकणामधील जंगलांमध्ये मिळणारी रान भाजी पहिल्यांदाच बघितली आहे . तुझ्या व्हिडिओमुळे कोकणामधील विविध रानभाज्या बघायला मिळत आहे .तरी या रानभाजी ची भाजी कशी तयार करतात त्याचा पण व्हिडिओ बनव.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो विडिओ बनविणार होतो, पण त्याची पद्धत आपण नॉर्मल पालेभाजी बनवतो अगदी सेम तशीच आहे.. त्यात आपण फणसाच्या बिया म्हणजेच आठल वैगरे टाकू शकतो.. खुप खुप धन्यवाद इतक्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल.. 🙏 ☺️
@shobhadhanawade6622
@shobhadhanawade6622 4 жыл бұрын
खुप वर्षे झाली आकूराची भाजी खाल्ली नाही . व्हिडीओ बघून जूने दिवस आठवले . छान
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@vikaskandar368
@vikaskandar368 4 жыл бұрын
हे महाराजा , गेली दोन वर्षे ही भाजी गावी खायला मिळाली , आणि मी या आकुराचा दिवाना झालोय , आज तुझा या विषयावर विडिओ पाहून हृदय आनंदाने भरून गेले , या वर्षी गावी गेलो असतो तर आकुर नक्की खायला मिळाला असता , खरच मी मिस करतोय रानातल्या भाज्या . तुझे खूप धन्यवाद आणि शुभेच्छा .
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 ☺️☺️ खुप बर वाटल तुमच प्रेम आणि उत्साह बघून रानभाज्यांवर.. या वर्षी miss झाल्या असतिल बर्‍याच गोष्टी... ☹️ काही हरकत नाही. पुढच्या वर्षी खूप enjoy करा... सध्या काळजी घ्या तुमची आणि तुमच्या प्रियजणांची...
@vikaskandar368
@vikaskandar368 4 жыл бұрын
होय महाराजा , तू पण काळजी घे , आणि असेच छान छान व्हिडिओस तयार कर , तुला एकेरीच हाक मारणार आहे मी , तुला नक्की चालेल मला माहित आहे , असो , पुढ्च्या विडिओ ची वाट पहातोय , केवळ तुझ्या माहितीसाठी मी राजापूर धोपेश्वर गावचा , तिठवली वाडी
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो चालेल ना.. 👍👍 मग आपण शेजारीच आहोत..😃😃 धोपेश्वर ग्रामपंचायत आमची पण.. भेटू मग.. 👍👍👍
@vikaskandar368
@vikaskandar368 4 жыл бұрын
@@YesMaharaja नक्की
@sauravpujari8613
@sauravpujari8613 3 жыл бұрын
Amchakade Pan akur mhantat ani tyat amhi kolim takto khup Chan video hota bhava thanks
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍👌👌 Thank you so much. ❤️
@aanadajunghare2753
@aanadajunghare2753 4 жыл бұрын
मी सातारचा आहे आमच्याकडे ह्या भाजीला शेंडवेल बोलतात खुप छान लागते
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.... Thanks माहितीसाठी.. खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@rasikavirkar2972
@rasikavirkar2972 4 жыл бұрын
Aakurchi bhaji khup chan lagte mst. I miss u. Mi sasari aalya pasun khalich nahi Aakurchi bhaji
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो. 👍 👍 👍 ☹️☹️ हा season pan sampat aala.
@vishhere
@vishhere 4 жыл бұрын
वा... खुपच छान... Waiting for your another videos...keep going..🤘😀
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍
@vishhere
@vishhere 4 жыл бұрын
@@YesMaharaja you are so Lucky...that you live in konkan😀 asech video banvat raha... Lavkarach khup likes n subscriber vadhnar aahet👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍 हो प्रयत्न तोच आहे.. 👍 अशा प्रेमळ, motivational कमेंट वाचून अजून मेहनत करायला प्रेरणा मिळते.. सध्या आम्ही journey enjoy करतोय. बाकी आपोआप होत जात.. Thank you for your kind words.. ❤️
@chandrakalamahajan9211
@chandrakalamahajan9211 4 жыл бұрын
चाईची भाजी
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो... 👍 👍
@vivekkamble5738
@vivekkamble5738 4 жыл бұрын
खुप छान माहिती. आळींबी (mushroom) ची भाजी पण भेटते हया दिवसात. जमले तर व्हिडीवो बनवा.👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो मागच्या वर्षी एक विडिओ आहे अपलोड केलेला.. यावर्षी पण नक्की प्रयत्न करू.. 👍 👍 Thanks 🙏 🙏
@mayurshelar6745
@mayurshelar6745 4 жыл бұрын
खुप छान भावा,,या रान भाजा चवीला खुप मस्त असतात....👌👌👌👍🌴
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो भावा 👍👍😍❤️
@pranitarasal6204
@pranitarasal6204 4 жыл бұрын
Khoop chaan prayatna aahe tuzha
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 4 жыл бұрын
Mast Gavi srv ranbhajya khyala bhethtat khup chan
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. 👍 👍 Thanks 🙏 🙏
@jyotiraserao3933
@jyotiraserao3933 4 жыл бұрын
Khup Chan bhava
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@kaminisonawane6540
@kaminisonawane6540 4 жыл бұрын
चाईची भाजी मस्तच
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद धन्यवाद 🙏 😍
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
व्हाळ बघून मस्तच वाटलं छान झालाय व्हिडीओ .
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️☺️🙏🙏😍
@sumatibamne9480
@sumatibamne9480 4 жыл бұрын
खूप छान लागते
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो..... 👍 👍
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 4 жыл бұрын
मी बदलापुरला राहते.आमच्याकडे या भाजीला तेलपाट म्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌
@nilsonkamble2856
@nilsonkamble2856 4 жыл бұрын
Mi ambarnath la rahto ami pan telpat boltoy
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
👍👍👍👍👌
@balukhokale338
@balukhokale338 4 жыл бұрын
हा "चाईचा वेल" आहे. माझे गाव पाचपट्टे, तालुका-अकोले, जिल्हा- अहमदनगर. अहमदनगर व नासिक जिल्ह्यात या भाजीला "चाईची भाजी" म्हणतात. हि भाजी खायला चवदार लागते.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो. 👍 👍 👍
@vikrampatil2208
@vikrampatil2208 4 жыл бұрын
Ek bhava....
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you 🙏 😍 ❤️
@sanjaytongare2069
@sanjaytongare2069 4 жыл бұрын
साद,सोप,आणि,सरळ,
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 😍♥️
@amolgurav9402
@amolgurav9402 4 жыл бұрын
ho khup chan lagte hyachi bhaji aamchykde pn khup aakud cha boltat khup chan vlong 👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks Amol भावा 😍 ❤️ 😘
@nilab9093
@nilab9093 4 жыл бұрын
Aakur Bhaji video is very nice but to find out u & yr mom has to take lot of efforts. Yes Maharaja, yr work is very fast & U coordinate among all the age group. Keep it up
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much 🙏 🙏 😍 The truth is, hard work always pays off.. Your kind words motivate us to work harder. It means a lot to us.. 🙏🙏🙏
@vishalshinde2510
@vishalshinde2510 4 жыл бұрын
👌👌👌👌छान व्हिडीओ आहे.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
@yojnamulam1774
@yojnamulam1774 3 жыл бұрын
Hi atalya ghalun khup chan lagate bhajji
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो... 👍 👍
@amitpatil2121
@amitpatil2121 4 жыл бұрын
Roj video takat ja . Video khup avdtat Amala.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️ हो नक्कीच प्रयत्न करू.. सध्या एक दिवस आड करून विडिओ अपलोड करत आहोत आम्ही..
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 4 жыл бұрын
उत्तम चित्रीकरण
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thank you so much ☺️☺️🙏 🙏
@gangadharayare6724
@gangadharayare6724 3 жыл бұрын
आकूर म्हणजेच अंकूर..जवला टाकून भारी लागते..सध्या रानात कोणीही जात नाही..पावसाळ्यात पायवाट पण नसते. गेली ४० वर्षानंतर याची आठवण करून दिली धन्यवाद..आकूराची चव काही वेगळीच..
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
हो.. 👍 👍 धन्यवाद ❤️ हल्ली कमी झालय रानभाजी खायच प्रमाण... ☹️
@AmetraGhag
@AmetraGhag 4 жыл бұрын
खुप छान...............................
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@BharatBhusare-nv9dz
@BharatBhusare-nv9dz Ай бұрын
आमच्याकडे उसाची भाजी म्हणतो
@ShreeSamarthEstateAgency
@ShreeSamarthEstateAgency 4 жыл бұрын
मस्त
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 🙏 ☺️😍
@hanshu2932
@hanshu2932 4 жыл бұрын
Aii sathi ak like to banta he
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍❤️
@sangitadalvi2598
@sangitadalvi2598 3 жыл бұрын
Yala amachykade ghotiyache Wel mhanatat
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
नाही ती निराळी असते... 👍
@sachidanandchindarkar715
@sachidanandchindarkar715 4 жыл бұрын
आकुर आम्ही त्याला तेलपाट म्हणतो.शिजवताना तेल सुटते म्हणून तलपाट. चिंदरकर बदलापूर
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍 धन्यवाद माहिती साठी 🙏 🙏
@sonalisakpal9529
@sonalisakpal9529 4 жыл бұрын
खूप छान विडीयो.खूप आवडला विडीयो.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@shubhangizunjarrao8698
@shubhangizunjarrao8698 4 жыл бұрын
आम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधले. आमच्या कडे आदिवासी लोक ही भाजी विकायला ‌आणतात. आमच्या कडे या भाजीला ‌तेलपट म्हणतात. छान व्हिडीओ
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 👍👍👍👍
@prashantmodak9422
@prashantmodak9422 4 жыл бұрын
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 ❤️
@satishbhogle1710
@satishbhogle1710 3 жыл бұрын
Mast ahe
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
Thank you so much ❤️ ❤️
@AB619
@AB619 4 жыл бұрын
Mast👍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks bhava 😍 ♥️ 🙏 😘
@nareshirmali6234
@nareshirmali6234 4 жыл бұрын
आमच्या कडे तेलपट बोलतान याला मस्त लागते भाजी
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍
@Sangeetagupta28
@Sangeetagupta28 4 жыл бұрын
mast video baghun kahi tari shikayala milala asach mast video upload karat ja best of luck i miss konkan watching this video from north india
@Sangeetagupta28
@Sangeetagupta28 4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Ho nakkich..👍👍👍 Khup khup dhanywad.. 🙏😍❤️ Stay Connected 🙏
@nitubhoir6776
@nitubhoir6776 4 жыл бұрын
Me khalle hi bhaji jaam bhari lagt pan nav navta mahit
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍👍👍👍
@gilesdrego4107
@gilesdrego4107 4 жыл бұрын
Khup chan, Yes Maharaja.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks सर 🙏 🙏 😍
@gilesdrego4107
@gilesdrego4107 4 жыл бұрын
@@YesMaharaja Welcome.
@madhvgangasagre5124
@madhvgangasagre5124 4 жыл бұрын
Video chan zalay dada 👌👌👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@rinamore5189
@rinamore5189 4 жыл бұрын
Dada tumche videos khup chan ahet tari subscriber khup kami ahet lavkrch tumche one milion hovude hi iccha
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍 खुप बर वाटल कमेन्ट वाचून.. वाढतील हळूहळू subscribers..👍👍👍 तुमचा पाठींबा कायम असूद्या.. Stay Connected... 🙏 🙏
@rupalisuryavanshi7615
@rupalisuryavanshi7615 4 жыл бұрын
मी कोल्हापूर मधून आहे आमच्याकडे याला शेंडवेल ची भाजी म्हणतात छान लागते
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो... 👍 👍 धन्यवाद माहितीसाठी.. 👍 👍 🙏🙏
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 4 жыл бұрын
💐💐" खूप छान " 💐💐
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 😍
@sulochanakhade3850
@sulochanakhade3850 4 жыл бұрын
खुप सुंदर
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️🙏🙏
@boscoafonso461
@boscoafonso461 4 жыл бұрын
Awesome👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏
@ashamandavkarbavkar7621
@ashamandavkarbavkar7621 4 жыл бұрын
Chan aahe vidyo
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@maratherajashri
@maratherajashri 4 жыл бұрын
छान माहिती .....
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@sushantshinde7425
@sushantshinde7425 4 жыл бұрын
Chan video
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
@boscoafonso5744
@boscoafonso5744 4 жыл бұрын
Wow😍👍👍👍👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏☺️
@harshadatikhande2133
@harshadatikhande2133 4 жыл бұрын
आमच्याकडे तेलपाट म्हणतात या भाजीला छान लागते खायला
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌
@sangitrecipemarathi9974
@sangitrecipemarathi9974 3 жыл бұрын
आमच्या इकडे शेंडवलाची भाजी म्हणतात.
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
छान 👍 धन्यवाद माहिती साठी 🙏 🙏 😍
@alkasavale4627
@alkasavale4627 Ай бұрын
Shendvel
@suhasiniumbarkar6603
@suhasiniumbarkar6603 2 жыл бұрын
👌🙏💐💐💐💐
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
❤️❤️
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 жыл бұрын
मी 1st टाइम बघते
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
☺️☺️🙏
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar👍 🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
@sanjanatawade9437
@sanjanatawade9437 4 жыл бұрын
Hi Roshan kasa aahes tu aani aai. Aakur bhaji chi mahiti milali aamhi kadhi pahili navti. Tuzi aai yevdya jangala maddhe jaun aakur bhaji aanali khup bhari tyana bhiti nahi watat ka. I selute aahe tuza aai la👍👌😊🙏
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
एकदम मजेत, तुम्ही कशा आहात? जंगलात लांब नाही गेलेलो, जवळच होतो.. आईला सवय आहे, सोबत मी होतोच.. खुप खुप धन्यवाद इतक्या आपुलकीने विचारल्याबद्दल 🙏 😍
@smitahalde7424
@smitahalde7424 4 жыл бұрын
Aakur chi bhaji mala pahilyanda mahit padla ki khatat🤔 roshan tuhi mamiy mala khup aavadtat pan tay khup slow bolta 😘😁
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
होय.. 😃 सवय नाही ना कॅमेरा face करायची.. आणि thank you so much 🙏 🙏
@pearlraaj7910
@pearlraaj7910 4 жыл бұрын
Shendval chi bhaji ahe fhakt ticha shenda ghetat kanda tomato takun mast hote
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. 👍👍
@ashakamat457
@ashakamat457 2 жыл бұрын
आमच्या गोव्याकडचे आकुर वेगळेअसतात
@YesMaharaja
@YesMaharaja 2 жыл бұрын
👍👍👌👌
@nchivilkar7830
@nchivilkar7830 4 жыл бұрын
मी रायगड माणगावची आहे .आमच्याकडे याला आकुड बोलतात.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍👌👌😍 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.. 🙏 🙏 👍👍
@nchivilkar7830
@nchivilkar7830 4 жыл бұрын
@@YesMaharaja 🙏🙂
@savitasawant9112
@savitasawant9112 4 жыл бұрын
चाइनेचे आकूर मस्त लागते भाजी गावची आठवण येतेय हे सर्व बघून
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. 👍 👍 👍 खुप खुप धन्यवाद 🙏
@akankshagosavi2365
@akankshagosavi2365 4 жыл бұрын
Video Chan zalay.....faqt starting la awaz Kami yetoy....Baki mast👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. माइक नव्हता.. Raw आहे आवाज सर्व आई थोडी लांब असताना कमी आवाज आहे..
@rupalsawant5527
@rupalsawant5527 4 жыл бұрын
Nice information vlog.tuzhya aai ne kashi bhaji keli toh pan vlog banav. We don't know how to make it.Aai la vichar what is the health benefits we get from this ran bhaji...I know this is uncultivated wild monsoon veggies without chemicals & fertilizer, should consume once a year
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Ho...👍👍👍 Aapan itar palebhaji karto tashich karychi aste hi bhaji...
@MangeshGamingYt
@MangeshGamingYt 4 жыл бұрын
Wow❤
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks bhava 😍
@dilipbambole5156
@dilipbambole5156 4 жыл бұрын
आम्हच्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत व बाजारात विक्रीसाठी असतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप छान.. 👍 👍 👍 👌👌😍
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 4 жыл бұрын
👍👍👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Thanks 🙏 😍
@pavanghige5504
@pavanghige5504 3 жыл бұрын
"चायवाळ" म्हणतात आमच्याकडे
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
👍👍👌 धन्यवाद माहिती साठी 😊 ❤️
@bhartidmasane1852
@bhartidmasane1852 4 жыл бұрын
आम्ही तेलपाट बोलतो.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌
@Ankita-pl1pu
@Ankita-pl1pu 4 жыл бұрын
Nice video..shegla chi bhaji pan dakhavshil ka?
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो दाखवूया..👍 👍 आधी रानभाज्या दाखवू सर्व...
@marketstudy21
@marketstudy21 4 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात या भाजीस शेंडवेल म्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 धन्यवाद माहिती साठी 🙏
@sandipkolekar6108
@sandipkolekar6108 2 жыл бұрын
Sendwel boltat aaplya hikde
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
आमच्या कडे याला घोट्याची वेल म्हणतात .
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
नाही ती वेगळी असते.. ही भाजी वेगळी..
@shekhargiri3067
@shekhargiri3067 4 жыл бұрын
मी खली आहे छान लागते चिपलून ला याला आकूर म्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍
@mandaborane643
@mandaborane643 4 жыл бұрын
आमच्या कडेआकुरला शेडवलंम्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍
@jayaprabhasawardekar2570
@jayaprabhasawardekar2570 4 жыл бұрын
चिपळूण साईटला आकुर बोलतात👍
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान.. 👌👌 Same 👍👍
@tulsiramsonawane8023
@tulsiramsonawane8023 4 жыл бұрын
हा "चाईचा वेल" आहे का? ठाणे व नासिक जिल्ह्यात या वेल भाजीला "चाईची भाजी" म्हणतात.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. 👍 👍 👍 👍 धन्यवाद माहितीसाठी...
@anushreegharat8829
@anushreegharat8829 4 жыл бұрын
Dada hi bhaji kashi banvtat te pn dakhav
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
आपण नॉर्मल पालेभाजी बनवतो तशीच.. 👍👍
@sharmilabhuvad372
@sharmilabhuvad372 4 жыл бұрын
Aakur 😋😋
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
👍👍👍
@govindrajam249
@govindrajam249 4 жыл бұрын
nice video mitra...amhala ya ranbhajya aata khayala pan nahi milat.....
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
☹️☹️☹️ शक्य झाल्यास नक्की गावी या..
@govindrajam249
@govindrajam249 4 жыл бұрын
ho nakki yeu....
@shravanigothankar30
@shravanigothankar30 4 жыл бұрын
Mi rajapurchi aahe aamchakade ya bhajila aakur chi bhaji bolatat
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप छान... 👌👍
@kirankumbhar3926
@kirankumbhar3926 4 жыл бұрын
Amchykadepan Telpat bhaji mhantat
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Mast 👌 👍 😍
@Ankit_M
@Ankit_M 4 жыл бұрын
मला या विडिओ मध्ये भाजीचे पान बरोबर दिसत नाही आहे, या वेलीला फळ पण येतो ना आलू सारखं जर अस असेल तर 100% मला जेवढे दिसले त्यावरून असं सांगतो आहे की महाराष्ट्रातील नागपूर मध्ये याला मटारु ची भाजी किंवा वेल असे म्हणतात,
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
नाही, ती वेगळी भाजी असणार मग.. याला नाही येत आलू सारख फळ..
@Ankit_M
@Ankit_M 4 жыл бұрын
@@YesMaharaja कुठलाच फळ नाही येत का याला..?
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
नाही. एकदम छोटी फूल type असतात.. त्याला फळ नाही म्हणता येणार.. गट्टा असतो फुलांचा
@Ankit_M
@Ankit_M 4 жыл бұрын
@@YesMaharaja अच्छा धन्यवाद दादा, माहिती दिल्या बद्दल..☺️
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
🙏🙏🙏😊🤗
@prashantmyerne2258
@prashantmyerne2258 4 жыл бұрын
Aamcha Gondia dist madhe pan bhetate aakra bhaji
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप छान.. 👍 👍
@rupalipawar7853
@rupalipawar7853 4 жыл бұрын
Mast ran bhaji 👌mi pan konkani ahe mi tumche video bagte maje pan video baga rupa's kitchen Marathi subscribe and share kara Thank you
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
👍👍👍👍 Thank you so much 🙏 🙏
@vikasmene2976
@vikasmene2976 4 жыл бұрын
आमच्या इकडं चायता ची भाजी म्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 4 жыл бұрын
प्रिय कोकणाच्या व्हीडिओ व्लोगरसानो , सप्रेम नमस्कार - धन्यवाद . अनिकेत -गोष्ट कोकणातली , कोकणकर आविनाश , कोकण विथ मनिश, सन्देष-कोकण संस्कृती ,वैभव गुरव राजापुर गुरववाडी, माधुरी देसाई -कोकण vlog, लकी-मालवणी लाइफ, मु.पो.कोंकणीण-शशांक, सुनिल माळी vlog, Roshan -Yes महाराजा, अक्षय A K Vlog, ऋषभ तोडणकर, गावडे-कोंकणी रानमाणूस , Tushar-Konkan culture, सुमित - माझं कोकण, प्रमोद-कस काय मजेत ना, Konkan Traveller-योगेष. या कठिन समयी आपल्याबरोबर आम्हाला कोकणात फिरवून आनन्दीत ठेवल्याबद्धल. देव बरें करो.
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
😍😍😍❤️❤️❤️❤️🙏🙏
@rupalisatam8871
@rupalisatam8871 4 жыл бұрын
चिरेबंदी घर पाहायला आवडेल
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो नक्कीच दाखवूयात... 👍👍 Stay Connected..
@nitinnagvekar575
@nitinnagvekar575 4 жыл бұрын
आमच्या कडे याला चायनीचे आकुर बोलतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
हो.. Same☺️😍
@santoshishinde7997
@santoshishinde7997 4 жыл бұрын
Amchya rajapurl pan akur chi bhaji milte
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 आम्ही देखील राजापूरचेच गाव - बारसू
@aryanaik66
@aryanaik66 4 жыл бұрын
Seeing from south goa
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Mast 👌 👍 Goa is ❤️
@yoursgandhar8707
@yoursgandhar8707 4 жыл бұрын
मी पाटण ला असते .आमच्या इकडे याला शेंडवल म्हणतात
@yoursgandhar8707
@yoursgandhar8707 4 жыл бұрын
मी ही भाजी करते
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
खुप छान 👍 👍 👌
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद माहितीसाठी.. 🙏🙏👍👍
@priyankagurav6955
@priyankagurav6955 4 жыл бұрын
🖒🖒
@saniyathanawallathanawalla2634
@saniyathanawallathanawalla2634 4 жыл бұрын
आमच्या कडे तेला चाईवाल मनतात
@dilipbambole5156
@dilipbambole5156 4 жыл бұрын
गडचिरोली ला "शेरडीरे" म्हणतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
धन्यवाद माहितीसाठी... 👍👍👍🙏
@anjurevale6163
@anjurevale6163 4 жыл бұрын
आमच्या कडे पण आकूरच बाेलतात
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
छान 👍 👌 😍
@babligurav3210
@babligurav3210 4 жыл бұрын
I had never eats this vegetable
@YesMaharaja
@YesMaharaja 4 жыл бұрын
Give it a try .. you'll love it🙏😍
@babligurav3210
@babligurav3210 4 жыл бұрын
OK I'll 🤞🤞
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 36 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН
*कोकणातील रानभाज्या* 😍
17:11
विकास कालेकर, करंजाणी उपसरपंच
Рет қаралды 490
रानभाज्यांची ओळख भाग -2 Wild Vegetables /Ranbhajya
8:00
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 89 М.
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44