हे शेतकरी मित्रा, आई आणि अण्णा , माझा सलाम , चांगले पीक येऊ दे हीच देवाकडे प्रार्थना...मस्त मेहनती व्हिडिओ.
@saniakumbhar61702 жыл бұрын
हो नक्कीच ! खरचं खूप मेहनत आहे . मेहुल दादा तुम्ही पण YT व्हिडिओ चालू करा.
@ravijadhav69832 жыл бұрын
मेहुल सरांना आता प्रचिती आली असेल की आपल्या कोकणाला स्वर्ग का म्हणतात जगात कुठेही ट्रिप ला गेला असता तरी हे सुख अनुभवता येन मुश्किल आहे. तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात.
@dipalikhetle91472 жыл бұрын
हा व्हिडीओ खुपच छान आवण काढण्यापासून लावण्यापर्यंत मला खुप मजा आली कारण माहेरी असते वेळी अशीच मजा करायचो शेतातून चिखलात माखल्यानंतर घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करायला मजा यायची. आम्ही पण शेती ची काम केली आहे त
@ravirajbandopantchougale2 жыл бұрын
काय तो कोकण काय तो तुमचा गांव काय ती शेती काय ते जेवण काय ती कोकणी माणसं काय तो व्हिडिओ सगळं कसं ओके ओके आभारी आहोत मनापासून सतिश भाऊ तुमचे तुमच्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य बघायला मिळतय
@chitrarane97852 жыл бұрын
शेतीचे सौंदर्य आणि नजारे गावचे हिरवळीचे नदया,नाले खाडी, समुद्र किनारा एक दम भारी . त्यातूनच शेताच्या बांधावर बसून जेवणाची ओढ आवड वेगळीच भारी चव औरच असते.खूप छान व्हिडीओ.
@legoworld9932 жыл бұрын
Khup chhan shetichi kame lay bhari vatli.
@ruchii86132 жыл бұрын
शेताच्या बांधावर बसून न्याहारी खाण्याची मजा काही वेगळीच असते तोंडाला पाणी सुटले 👌👌
@vidyamarathe92162 жыл бұрын
Mast
@poonamraut87962 жыл бұрын
खुप छान आई खूप कष्ट करतात
@sandeept75182 жыл бұрын
सतिश,धन्यवाद कोकणातील शेतकर्यांची पावसातली जीवनशैली आमच्या पर्य॔त पोहोचविल्याबद्दल. मेहूलदादांचं विशेष कौतुक शेतीची कामं शिकण्याची आवड,धडपड प्रकर्षाने जाणवली. खुप सुंदर व्हिडिओ
@anilsagvekar2092 жыл бұрын
शेतावरच्या बांधावर जेवण करण्याची मज्जाच काही वेगळी असते, ते पण भर पावसात , जेवण बघूनच परत भूक लागली😋😋😋
@deepakjadhav67292 жыл бұрын
अतिशय सुंदर नैसर्गिक असा परिसर सगळीकडे हिरवेगार शेती पण खूप सुंदर सर्वात महत्त्वाचे शेतावरील बांधावर आपण जेवण करत होतो ते खूपच मस्त वाटले काय ती झाडी काय ती शेती काय तो पाऊस पाणीच पाणी सगळं एकदम ओके
@sanyogitakakade12112 жыл бұрын
भाताची रोपं खूप सुंदर दिसत आहे 🤗...काय.ते डोंगर 😄😄😄🌾🤗🏞️🏞️☔☔ook 🤗😄😄😀😀 चिंब पावसानं रानं झालं अबादानी. .....🌧️🌧️ बिर्डे खूप मस्तच.. न्याहारी करून. आई.पण निघाली आहे..कोकण=स्वर्गीय सुख देत आहे...खूप नयमनोहर दृश्य पाहायला मिळत आहे.. अण्णा खूप मदत करत आहे... खाली वाकून काढणे परत आल्यावर वाकून वाकून लावणे. शेतकऱ्यांनाच करणे ठाऊक ..खूपखूप कौतुक.v🙏🙏🙏. शह रवसियाचे कंबरडे मोडणार 😀😀🤗 गुड ग्या भर चिखलात काम करणे....गारवा... खरंच खूप कौतुक आहे... तुमचे.!!मस्तच जेवण ..अरबी समुद्र...🌊🌊🌊🌫️. प्रसन्न हसरा अण्णा.. खूप मस्त रे..... व्हिडियो छान मस्त सुरेख
@swaminandhajare58732 жыл бұрын
कोकण सौंदर्य अफलातून आहे. तुमचं गाव खूप छान आहे😊😍
@shreyassurve61952 жыл бұрын
Anna Ani satish dada chi bonding khup mast ❤️🥺
@arunapingle3302 жыл бұрын
हिरवं हिरवं गार झालं, माझं शिवार हो माझा आनंद गगनात मावेनासा....👍
@gaurighadge21832 жыл бұрын
कोकण निसर्ग सौंदर्याची बरोबरी जगात कुठेच होऊ शकत नाही
@saritaasadala64352 жыл бұрын
Kadhi kerela jaun bagh.. South madhe
@explorer46382 жыл бұрын
@@saritaasadala6435 o madam Kerala pasunach kokankinar patti chalu hote ...soda tumhala kai kalhnar te...Kokan swarg ahe..
मेहुल बंधू ना आपल्या गावची सगळी कामं शिकवणार वाटतं 😊... छान वाटलं बघून ❤️
@durgadurga71962 жыл бұрын
शेतात राबतोय शेतकरी ,देई पोटाला भाकरी ,अंग मोडीत करी चाकरी, तरी वणवण करावी लागते परोपरी,तशी हार मानणार्यातळे नाही तुम्ही (सतीश भाऊ) तुमचे vlog लई भारी लई भारी 👍👍♻️♻️🙌💞
@sulbhapradhan49282 жыл бұрын
मला व्हिडीओ खूप आवडला भात लावणी पहिल्यांदा बघितली शेतातील जेवण एकदम मस्त
@mayabandal41962 жыл бұрын
कोकण निसर्ग सौंदर्य अप्रतिम व स्वर्गीय अनुभूती देणारा हा हिरवा गार शालू नेसून निसर्ग 👌👌👌👍👍👍
@rajasawant91552 жыл бұрын
हेच खरे नैसर्गिक जीवन... मस्त... कडक... लय भारी
@nayanjadhav35142 жыл бұрын
अरबी समुद्र सतिश दादा दाखवलास तिथे बेट आहे काय हिरवी झाडे माती दिसली कडेने समुद्राचे पाणी आहे का मेहूल दादा मस्तच जमतंय शेतीतील कामे करायला शेतीची कामे करायला अवघड आहे खूपच . एक नंबर व्हिडिओ खूपच छान आणि सुंदर झाला आहे
@sangitamhatre55822 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान होता गावची लावणी बघायला मिळाले खूप छान वाटलं तुम्ही सर्व खुप मेहंदी आज शेवटी कष्टाचा फळे मिळतच खूप छान वाटलं गावचा निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे आपल्या गावाला कशाची तोड नाही एवढा अप्रतिम आपल्या गाव कोकण आहे मग तुमच्या आंबोली असुदे नेता आमचा अलिबाग असुदे खूपच सुंदर अप्रतिम व्हिडिओ
@snehlatasawant55962 жыл бұрын
एक नंबर ओपन हाँटेल तर भारी वालाचे भिरडे तर काय सांगू भावा झकास शब्द नाहीत गावचे वातावरण तर खुपच छान
@जयमहाराष्ट्र-द5ङ2 жыл бұрын
अप्रतिम भावा! तुझ्या करावी आम्ही पण शेतात काम करत आहोत असेच वाटले.
@smitanaik54652 жыл бұрын
खुप सुंदर निसर्गदेखावा, खुप प्रेमळ माणसं आहात... आई कायम हसतमुख आहे.अजय देखील हसमुख आहे... छान असतात तुमचे गावाकडील विडिओ..
@madandharmadhikari17872 жыл бұрын
नेहमीच जेवताना, आई व इतर बायका यांचे शेतातील काम करताना जे कष्ट करतात त्याची जाणीव होते
@HarshalSanchit2 жыл бұрын
शेतावर बांधावर जाऊन ज्यांनी जेवण खाल्ले आहे त्यांना माहीत असेल त्याची चव काय असते . सतीश तुमचे आभार मानले पाहिजेत हे सगळं दाखवताय हे सगळं लोकांना बघायला मिळतं लोकांनी ग्रुप ने तुमच्या बरोबर जाऊन हे अनुभव घ्यावेत. कसे व्हीडिओ नक्की शेअर होणार.
@supriyaparulekar86632 жыл бұрын
सतीश व्हिडिओ खूप छान गावाकडच्या आठवण झाली आमच्या लहानपणीची आम्ही पण कोकणातील शेती शेतकरीच खूप छान भारी आवडला मला
Anolkhi manus tumche video bghun tumcha samprkat kay yeto .....aajcha video madhe tya thanyatla dadana bghun kon bolnar nahi ...as vatt te mote bhau ahet Satish da...itak mislun geleyt tumchat ... great
@ankushpadave54482 жыл бұрын
Thanku dada man bharun aal swarg ashun pan lok jameni vikatat tech mala vait vatat kokana sarkh dusr kuthech sukh nahe time khup lucky aahat
खुप मेहनतीचे काम करताय मेहूल दादा सुद्धा शेतीमध्ये रमलेत. छान वाटले. खुप दिवसांची सुट्टी घेऊन आलेत वाटते. त्याचे मुंबईत काय काम/बिझनेस आहे. एकूण तुम्ही सगळे छान शेतीची कामे करताय. खरे शेतकरी आहात.
@jyotimalap94672 жыл бұрын
भाऊ तुमचे गावचे व्हिडिओ पहायला खूप आवडतात. ते संपु नयेत असे वाटते.
@nngmaharashtra5302 жыл бұрын
सगळ्यात जास्त कोण मेहनत करत असेल तर ते फक्त शेतकरीच 🙏
@surajkamble47022 жыл бұрын
दादाला पण सांग ब्लॉक बनवायला आवाज खूप छान आहे अप्रतिम व्हिडिओ सूट
@SFORSATISH2 жыл бұрын
Hoy
@sharadpatil.29602 жыл бұрын
कोकणातील भातशेतीची लावणी कशी करतात हा वीडियो फारच छान बनवला आहे .आणि जेवणाचा बेत आणि राहणीमान फार छान वाटले .धन्यवाद .
@rupeshbavkar63622 жыл бұрын
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार गावं काय शेती होती हिरवगार निसर्ग मध्ये मन प्रसन्न झालं बघून 👌🌴💦🌴 जय जवान जय किसान 👌🙏🙏 दुसरा भाग लवकर टाका 👍🙏
@reshmasahani67792 жыл бұрын
खूप कष्ट करतात ह्या महिला घरच कामं आवरून पुन्हा शेतात मेहनत करतात त्यांना माझा नमस्कार सांगा 🙏🏻👍🏻शेताच्या बांधावर बसून जेवण्याच सुख काही औरच असत.लावणी करण जेवण खुप मिस करते हे सर्व.
@baalah72 жыл бұрын
कमी मध्ये जीवनात आनंद बघायचा आहे तर चला गावी 🙌🏽 वर्षा , प्रंजू आणि प्रदनु ला व्हिडिओ कॉल वर धाखव सतीश जमलं तर मेहूल फॅमिली पण 😇
@sachinjadhav80892 жыл бұрын
Khup Chan shetatli kastachi kaame Mahila vargasathi hats up swaympak karun sakali sakali setat Kam karane sope nahi. Aai tumchya sathi pan hat's up
@rubinashaikh71582 жыл бұрын
सुंदर गाव आहे तुमचे. जमलं, तर हळू हळू पैसे जमवून, गावी एक छान दोन मजली पक्कं घर बांधा. आणि, "" Home stay, eco tourism "", सुरू करा. जबरदस्त चालेल.अगदी, एक पण दिवस वाया जाणार नाही. एवढे subscribers अक्षरशः आनंदाने तुमच्या रिसॉर्ट वर येतील. एक extra उत्पन्न चालू होईल.
@santoshkhade28092 жыл бұрын
शेताच्या बांधावर व नाचणी मध्ये जेवणाचे अनुभव मी घेतला आहे ,जेवण जास्त संपते व सर्व एकत्रित असल्या मुळे सर्वांच्या भाजीची चव व गोडवा मिळतो व आपुलकी वाढते
@santoshkhade28092 жыл бұрын
जय कुणबी
@sangeetanaik10562 жыл бұрын
मस्त खुप छान वाटत वीडीओ बघायला छान छान सतीश दादा खुप छान 🙏 जय सदगुरू 🙏
@divakarrao87252 жыл бұрын
Hat's off to our shetkari and their hardwork. God's blessings are always with them. Thanks for video worth seeing. Piano music at background was perfect.
Satish dada hat's off tumhala..tumhi khup chhan video karta....
@nandagaikwad1882 жыл бұрын
Pranju pradnu ani varsha la miss karto aahe😍😍😀
@1india7072 жыл бұрын
Bro I like to see more of ur videos in village only becoz I like ur village house rather then cities pls, specially when u cook food on woods I like to see that type of videos, where u stay in Maharashtra
@jdontour4you8802 жыл бұрын
Traditional rice farming with 🐂 and Anker is very good to watch and breakfast of white and black beans with rice bharkhari and pickle is mouthwatering.
@vaishalichitre54852 жыл бұрын
खूपच मस्त video मला खूपच आवडला
@pravinasalvi24582 жыл бұрын
बाधावरच जेवायच छत्रीखाली मजा येते आम्हि जेवायचे
@achetakedare1852 жыл бұрын
Kokan khup chhan aahe, mala khup avdate, tyat vartun paus khup khup apratim aahe, yachi tulana kashyatch nahi.👌👌👌☔🌨️⛈️🌦️
@sanjaymagar13902 жыл бұрын
सतिश . आईच्या हातचे जेवण । मिस करतो💐👌
@sujatamodak22632 жыл бұрын
Khup athvani athvlya khup Chan vedio
@vilasautadeoksrji57552 жыл бұрын
भात शेती ची कामे आणि भातलावणी आणि पावसाळा म्हणजे कोकण चा जल्लोस आणि उत्सव च जणु .भाताची रोपे व हिरवे डोंगर सगळी कडे हिरवे हिरवे गार गालिचे भुवरी अंथरले जणु .......
Heaven on earth, the nature is paradise and the village is gifted with nature blessing. All are working peacefully and cheerfully. Always worship nature and respect it. God's creation not man. All the best.