कुरकुरीत आणि फ्राय कारली पाहून तोंडाला पाणी सुटले.मस्तच रेसिपी.
@ankushjadhav732310 ай бұрын
कारल्याची रेसिपी छानच आहे. आणि त्यातमध्ये रानात चुलीवर केले आहे. त्यामुळे एकदम छान.
@yogitanaravanenaravane94819 ай бұрын
झक्कास रेसिपी
@kiranpandhare71812 ай бұрын
अक्का खूप छान कारलं बनवलं मी पण बनवून बघीन धन्यवाद
@rekhanewalkar547311 ай бұрын
खूपच छान रेसिपी... उत्तम प्रकारे सांगितली आणि तितकीच उत्तम बनवली...अक्का मनापासून धन्यवाद..
@patilbagadhe483610 ай бұрын
खूपचछान कारले बनवले
@shailabhonde7453Ай бұрын
एकदम झकास अकका कारले
@adhikasatpute175411 ай бұрын
अक्कानी केलेले कारले खूप आवडले. मी पण असेच करून पाहते
@latakamble497711 ай бұрын
Karlyachi hi recipe pahilyanda pahili aakka tumhi khup chhan banvali laybhari vatalai video khup chhan mast laybhari vatala
@radhanair110111 ай бұрын
छान दाखवले आहेत खुप छान
@anupamasingare512410 ай бұрын
मस्तच रेसिपी आहे कारली फ्राय गावरान पद्धतीने एकदम छान पाहूनच तोंडाला पाणी सुटल्यासारखे रेसिपी आहे
@Sohampednekar80811 ай бұрын
Lay bhari Akka karly bhaji
@sachinmorde156011 ай бұрын
अक्कानी केलेली सर्वच रेसिपी अतिशय सुंदर पद्धतीच्या आहेत कारण त्याच्यामध्ये पायाचा गोडवा आणि आपुलकीची साथ आहे
@alkamorde508711 ай бұрын
खूप छान रेसिपी
@suchitraarunchavan427011 ай бұрын
खूपच सुंदर दिसते कारलं खूपच छान आहे
@ramakantchaudhari942710 ай бұрын
खूप च छान कारले ची भजी
@gulshannalband468611 ай бұрын
1No.recipi.I.like.Karle.G BU
@sunilgavit891911 ай бұрын
It is very very nice&beautiful recipe
@RekhaSalunkhe-fx5fn11 ай бұрын
छानच बनवले आहे कारले 😋
@prasadgolatkar796111 ай бұрын
खूप छान पद्धती ने कारले बनविण्याची पद्धत.
@pradnyajoshi393511 ай бұрын
खुप छान वाटली रेसिपी👌👌...नक्की करून बघणार😁
@manmitamanjrekar938611 ай бұрын
खूपच चांगली असावीत. मी करुन बघेन
@bharatikhairnar112610 ай бұрын
Sundar krunch baghanar💯👍👍👍
@chintamanthakare34018 ай бұрын
ताई नमस्कार, खुपच छान रेसिपीज व्हीडीओ पाहिला आमच्या खान्देशात मसाला घालून भाजी करतात आज आपण बेसन पीठ घालून कारल्याचे भजे म्हणायला हरकत नाही परंतु चवदार, पौष्टिक रेसिपीज दाखविली अगदी मला मनापासुन आवडनारी नविन रेसिपीज पहायला मिळाली ताई आपले मनापासुन खुप खुप धन्यवाद, आभार. ताई आपण आपला पत्ता जरूर द्यावा आपण नगर , संभाजीनगर कोठे रहातात मी जळगाव जळगाव खान्देशात, जळगाव शहरात रहातो एस टी महामंडळात जळगाव डेपोत हेड मेकॅनिक होतो 9 वर्ष झाली रिटायर्ड झालेलो आहे ताई पुन्हा एकदा आपले खुप खुप धन्यवाद
@sangeetathorat140910 ай бұрын
खूपच छान आहे रेसीपी.❤❤
@sushmakamble720911 ай бұрын
Chan vatale karale mast
@vchavan273211 ай бұрын
नवीन पदार्थ मस्त
@nirmalahande323210 ай бұрын
बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे अभी आज शाम को करके देखते है
@shriramkshirsagar334611 ай бұрын
खूप छान आहे 😊
@ranjanagund15579 ай бұрын
आता कार्ल खूप छान बनवलेला दिसत आहे मी नक्की करून बघेन
@minakshilagad245211 ай бұрын
खुप छान तोंडाला पाणी आले
@avv357110 ай бұрын
Khup chavisht karle. Diabetic lokana uttam
@jyotikakade914311 ай бұрын
आक्कानी कारले खुपच छान बनवलेआहे व्हिडिओ खूप छान झाला आहे दादा कुरकुरीत कारले बघून तोंडाला पाणी सुटले मी पण करणार आहे असे कारले
@jyotitarle414111 ай бұрын
खूपच छान
@vilasmahale738011 ай бұрын
खूपच छान कारले केले मला रेसिपी आवडली
@user-qd5jv5le4l10 ай бұрын
Khup chan mast panich ale thodhala
@saruvesavkar102811 ай бұрын
Khupach chhan
@shobhayengade828010 ай бұрын
Akkachi. Karli bharich
@pratibhasandupatla77955 ай бұрын
खूपच छान कुरकुरीत कार्ल रेसिपी. मी नक्कीच करणार. धन्यवाद आक्का व दादा.
@wilsondsouza666810 ай бұрын
फारच छान आक्का तुम्ही कारल्याची रेसिपी दाखवलीना आम्ही कारले भरून करायचो पण त्याला बेसन पिठ लावून तळत नसायचो पण तुमची रेसिपी पाहीलीना तेव्हा पासुन घरच्याला सुद्धा बेसन पिठ लावून तळण्यास सांगतो अप्रतिम आक्का तमची ही रेसिपी
@pradnyapatil74408 ай бұрын
Khup chan😋😋😋😋😋😋
@anjalicharvekar202511 ай бұрын
Khupach chaan
@user-rr4mu8nh5d10 ай бұрын
एकदम मस्त
@Painting_arts2029 ай бұрын
लयभारी आम्ही परभणी जिल्ह्यातील असेच पांढरे रंगाची कारले खाणं पसंद करतोत