स्थळ : दत्तगुरु सेवा मंडळ समोर , शिवसेना शाखेजवळ, तकियावार्ड कुर्ला पश्चिम मुंबई - ४०००७०.
@sacing3512Ай бұрын
राम मंदिर जवळ का
@शूद्रराष्ट्रАй бұрын
खूप छान पापड आहे मी खातो
@manishachavan577511 ай бұрын
खुप खुप बेटा तुझ्या व्यवसाय ला भरभरून प्रतिसाद मिळू दे हे दत्तगुरू च्या चरणीं प्रार्थना करते ❤❤🙌🙌
@nehajadhav329211 ай бұрын
खूप छान बनवला पापड,पाहूनच तोंडाला पाणी सुटले
@archanaagarkar233811 ай бұрын
चित्राली मॅडम, तुमच्या आई आणि तुम्ही खरोखर मेहनती, कर्तबगार आहात. मुख्य म्हणजे चांगले पदार्थ आणि स्वच्छ्ता पालन केले असल्याने खुप छान वाटते. अमोल खेसे व सर्व मित्र परिवार मिळून हा खुप सुंदर प्रमोशनल व्हिडिओ बनवला आहे. तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छा ! ❤😊👩👧👧🎶☮️🌟
@gajananmaharaj708711 ай бұрын
तुझ्या बिझनेस ला भरभरून यश मिळू दे. अशीच प्रगती करत रहा. तुझा मराठी मुलीचा अभिमान आहे. देव तुझी अशीच भरभराट करु दे
@ravinajadhav367411 ай бұрын
ताई तुझ्या या व्यवसायासाठी , तुला अनेक शुभेच्या. 😊
@geetaindulkar576911 ай бұрын
खुप छान तू तुझंशिक्षण सोडून लहानपणी च लहान भाऊ आणि घरासाठी करतेस याची जाणीव भावांनी कायम ठेवली पाहिजे❤
@mangalavaidya754811 ай бұрын
खूप छान, चांगले होवो तुमचे आयुष्य हीच परमेश्वर चरणी प्राथॅना व अमोलचेही अभिनंदन! माहिती दिल्याबद्दल. खूप माहिती देतच असतात.
@VidaansWorld11 ай бұрын
आपल्याच लोकांमध्ये आहेस, त्यामुळे काहीही काळजी नाही, सर्व आपले लोक आहेत ajubajula...बेस्ट luck...amol तुझे मी व्हीडिओ पहात असते
@sawantvilas527711 ай бұрын
चित्राली, दत्तगुरुंची कृपादृष्टी आणि भवानी मातेचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहिल आणि तुला व्यवसायात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshgv222611 ай бұрын
आपल्या ह्या भक्तिपूर्ण व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा...💐💐💐👌👌👍👍🙌🙌🙏
@AmrutaUpasani-dx5lq11 күн бұрын
आम्ही मुंबई ला आलो की नक्कीच येऊ पापड खायला तुझ्याकडे 🙏जय गुरुदेव दत्त 🙏
@pushpalatagosavi116411 ай бұрын
Good girl!!🫡🍫💐👍👍👍आमची मराठी मुलगी!!😘
@anilkapkar274111 ай бұрын
बेटा तुझ्या कार्याला सलाम! अशीच प्रगती करीत रहा ❤
@deepikanikalje61632 ай бұрын
गरज ही शोधाची जननी असते. ताईची कलात्मकता, पाककौशल्य आणि प्रामाणिक मेहनत यामुळे ताईचा पापडमेनू जिभेवर चव रेंगाळत ठेवतो. ताईने अस्सल खवय्येगिरीला उत्कृष्ट पदार्थ बनवून दिला.... ताई, तुझे कौतुक व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....👌👍💐🙏
@nilimapatil916511 ай бұрын
👌👍 स्वच्छता आणि नीटनेटकेपणा खूप छान. ताईला खूप सा-या शुभेच्छा
@AN-xg7mi11 ай бұрын
Ultimate video. Ultimate papad. Ultimate मेहेनत. Ultimate धाडस. मग Ultimate यश मिळेल यात शंकाच नाही.
@sanjaykumbhakaran356411 ай бұрын
खूप छान मुली देव तुला खूप पुढे नेईन आशीर्वाद मी औरंगाबाद ला राहतो संजय 🙏🏻
@priyankaakole816810 ай бұрын
खूप छान बेटा तुझ्या मेहनतीला श्री दत्तगुरू यश देत आहेत असाच श्री दत्तगुरू च आशीर्वाद तुझ्या वर कायम राहील मनापासून तुला खूप खूप शुभेच्छा बेटा 💐👍❤️ Keep it up 👍
@alkeshjadhav4781Ай бұрын
ताई तुम्ही खूपच मेहनती आहात! तुमच्या या व्यवसायाला प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळो हीच ईश्वरचरणी मी मनापासून प्रार्थना करतो! कधी तुमच्या कुर्ल्यात आलो तर नक्की तुमच्या स्टॉलला भेट देईन...खूप खूप शुभेच्छा! 👌🏼👌🏼👏🏼👏🏼💐💐💐💐💐
@sumanmore687811 ай бұрын
Keep it up ❤ खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤ दत्तगुरु ची कृपा दृष्टी राहो तुझ्यावर❤❤ मराठी मुलगी 🙏🙏❤
@snehalavekar674111 ай бұрын
Bravo👏👏god bless u chitrali. Best wishes❤
@meenapawar49432 ай бұрын
Tai तुझ्या मेहनतीला सलाम. तुझ्या या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा.खूप मोठी हो बेटा कष्ट करणारी व्यक्ती ही हळू हळू एकदिवस नक्कीच आपले ध्येय साध्य करते. तुझा व्यवसाय खूप खूप मोठा होऊदे. हीच श्री गणेश चरणी प्रार्थना.
@pranavindulkar237011 ай бұрын
तुझ्या व्यावसायला अनेक शुभेच्छा ही विडीओ बघुन आनंद झाला.
@nitinshirke87184 ай бұрын
खूप छान चित्राली 👌 असंच मेहनत करून एक दिवस नक्की मोठी होशील स्वामी समर्थ चा आशिर्वाद असेल सोबत.. खूप शुभेच्छा 💐💐💐
@SushmaLokare-fb5os10 ай бұрын
Khup Chan banvtes ektich kashi kartes Karan banvayla vel lagtoy
@SureshSusvirkar11 ай бұрын
तुझ्या ह्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा हिच साई बाबा चरणी प्रार्थना
@umeshpotdar252911 ай бұрын
दत्तगुरुंची कृपा तुझ्यावर नक्कीच आहे बाळा, म्हणून तर यश मिळतंय. नक्की स्टॉल ला भेट देऊ.
@varshathorve983011 ай бұрын
खरंच देव पाठीशी आहे ,बरोबर आहे
@Kritika566455 ай бұрын
ताई मी कुर्ल्याला आले की नक्की येणार पापड खायला मराठी माणसाला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे ❤❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
@varshawagh279411 ай бұрын
खुप छान बनवला पापड.
@ratanrajharyana9 ай бұрын
पोरगी, खूप छान वाटला तुझा व्यावसाय बघून आणी विचार ऐकून.... सूखी रहा... जय जय श्री दत्तात्रय प्रभु
@shailavaitee-uy2yj11 ай бұрын
खूप छान काम करतेस बेटा मेहनती आहेस दत्तगुरु तूझ्या कायम पाठीशी आहेत.
@suchitabagwe404511 ай бұрын
खूप छान तुला शुभेच्या 👌👍👍
@AartiVelankar5 ай бұрын
तुला खूप शुभेच्छा अगदी मनापासून. तुला खूप यश मिळो, असेच नवीन पदार्थ कर. All The Best 🎉👌👍
@dhartikadu838011 ай бұрын
खा रे किती बोलतोस😊😅 खूप छान आहे पापड😊
@varshathorve983011 ай бұрын
इतका टेस्टी चाट पापड बघून तोंडाला पाणी सुटले ..very yummy 😋
@mandapatil534311 ай бұрын
Tai तुझ्या या व्यवसाय साठी खूप खूप शुभेच्छा.
@Pritam53548 ай бұрын
ताई छान बनवलं आहे 👌👌👌👌💯
@umadalvi9619 ай бұрын
खूप छान!!! दत्तगुरु महाराज तुला भरपूर यश देवो!!!🎊 thanks for sharing Amol. तु खुप चांगले काम करतोय. तुला सुद्धा All the Best 👍
🙏🙏 दत्तगुरु तुझ पर अपनी कृपादृष्टी हमेशा बनाऐं रखें , दिन दुगनी रात चौगुनी तरक्की हों तेरी , हमेशा खुष रहना मेरी बच्ची ,
@PCkachannel8 ай бұрын
Bhau kha na patkan.. kiti boltoy.. khata khata bol.. 😂😂❤❤
@TanviGawade-m8f11 ай бұрын
Baghunach samajla ki tuza papad kiti tasty asanar te 😋 .....amhi malvani jatret sadha masala papad Khalla hota itka bechav... Hota 50rs ani tyat khup kami material use Kela hota.... Tula khup subhechha tai👍❤
@pratibhagawas113111 ай бұрын
खुपचं छान व्यवसाय चालू केला
@suvarnadabholkar74049 ай бұрын
खुप सुंदर... पण मला वाटतं की पापड भाजताना ग्लोज घालू नये.... एखादा निखारा चुकून उडाला तर हाताला चिकटून बसेल.... बाकी कष्टाला पर्याय नाही... बेस्ट लक बाळा 🌹
@ganeshkarande624411 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@GhostRider-s4h7 ай бұрын
जय श्री दत्त गुरु माउली 🥰🪷🌹🕉️🚩🙏
@pawannair910310 ай бұрын
Good.. Unique dish aahe..
@sudeshrajam15284 ай бұрын
जय श्री अन्नपुर्णा माता जी प्रसन्न 🙏💯🥰🌺☘️☘️☘️🪔❤️🚩😍🤗🥳
@bharatiawachat984311 ай бұрын
तोंडाला पाणी सुटले आहे वाह मस्त ❤
@yeshwantkulkarni216610 ай бұрын
खुप छान बेटी I am Proud of you
@madhuriraut5805 ай бұрын
Papad kasala aahe please sanga tai
@dipalikhetle91479 ай бұрын
खुप छान पापड बेटी तुला खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤
@AshwiniUike-m9i11 ай бұрын
खुप छान 👌❤️
@pranavam92499 ай бұрын
Very sincere hardworking girl👍👏👏🎊
@Raksha-jd1ql5 ай бұрын
तुमच्या व्यवसायाची भरभराट होवो 🙌
@kshamapatole441711 ай бұрын
Khup chan👍
@rasoikala124510 ай бұрын
Wow look so yummy 😋👍👌 new friend 🎁😊
@smitabagade20399 ай бұрын
GREAT 👍👍👍 KEEP GOING GOD BLESS U ( JAY SHREE RAM ) ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI )
@motivationalthoughts87337 ай бұрын
प्रेरणादायक आहेस तू तरुणाईसाठी
@prosportstrainingcondition526410 ай бұрын
Well done ma ma God bless you 🙏
@jayeshpatil19085 ай бұрын
Bhaiya gujju kadun kay maal ghevu nka….tyapeksha Aapli manas mothi kara….🤍🙏🚩😇jay shivray 🙏
@svagashe10 ай бұрын
एक पापड घेऊन त्यावर एवढं साहित्य टाकायला पाच-सहा मिनिटे जाताना दिसतात याचा विचार करता एकाच वेळेला चार-पाच जण आले तर कसं काय होत असेल ? असा प्रश्न पडतो खरा.
@nitin007sharma710 ай бұрын
खुप छान ताई तुमच्या मेहेनतीला सलाम ईश्वर तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर लवकर घेऊन जाईल 💐🙏🏻💐
@sarikathakur582911 ай бұрын
Tasty😋😋 Indian Pizza👌👌swasta aani mastach
@vandanajoshi28059 ай бұрын
Tuzya business la khup khup shubhechhya
@YuvrajKumbhar-ff8ck5 ай бұрын
ताई तुझ्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा फक्त तुझ्या गाडी ला चाके मोठी लाव ने आण करायला सोपे जाईल