खूप छान मित्रा। गावची आठवण झाली ।सुंदर व्हिडिओ👍👍👍👍👍👍👍👍
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️💐
@vaidehichavanke93833 жыл бұрын
👍🙏🙏
@deepikasalaskar2 жыл бұрын
मस्त व्हिडीओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि नावासकट पूर्ण माहिती मिळाली ,विहिरीला पाणी आहे म्हणून तिथल्या तिथे पाणी मिळते कमी पाण्यात लाट घेऊन विहिरीच्या मध्यावर जावे लागते ,चुलते चुलती इली डोळ्यासमोर 🙏🙏 धन्यवाद
@suryavanshi__9463 жыл бұрын
मस्त माहिती दिली .
@nitinpisal10564 жыл бұрын
खुपचं छान जुनी आठवण ताजी झाली
@minakshidalvi329810 ай бұрын
मी हे अनुभवल आहे, आम्ही मिरची चे परड करायचो, माझे वडील अशा प्रकारे लाठीने पाणी काढायचे, तेंव्हा मी पाटा तील पाणी वळवण्याचे काम करत असे. खूप छान वाटत होतं. छान व्हिडिओ आहे,👌👌👌👍
@neetamandlik89812 жыл бұрын
Very different kokan agriculture and marathavada agriculture
@ishwariparab24262 жыл бұрын
मस्त वाटते, मी स्वतः अनुभव घेतला आहे लाटे तून पाणी काढून कुळीथ आणि भाजी ला पाणी पाट कडून लावले आहे.
@neetamandlik89812 жыл бұрын
I am show first time
@swatichitre124 жыл бұрын
Majedar style ahe pani kadaichi.....ata tar koknat javach lagel
आमच्या पनवेल तालूक्यात या प्रकाराला वक्टी बोलतात.पण विहीरतील पाणी खोल असेल तर ही यंत्रणा ऊभी करणे जमत नाही. मी 1978_80 मधे वक्टीतून पाणी काढून काकडीला शिपायचो.मज्जा म्हणून.फुल व्यायाम.
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐💐
@Ssrkd3 жыл бұрын
ह्यो आमचो मळा
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐💐
@satishnarkar69084 жыл бұрын
Nice video
@vidyatawde56134 жыл бұрын
तु म्हणालास तसेच माझे बाबा सकाळी लवकर उठून शेंगदाण्याला पाणी लावायला जायचे, आणि मी ते पाणी परतायला जायची, खुप छान वाटलं,
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Khup Sundar👌 👍🙏
@milindrane49954 жыл бұрын
धन्यवाद लहानपणीची आठवण करून दिल्याबद्दल... आमच्या घरी आजही कोळमे पडून आहे
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
जपून ठेवा ते कोळमे...
@bhavnaparadkar72454 жыл бұрын
हो माहीत आहे.खुप छान छान विडीओ 👌👌
@peterdsouza55583 жыл бұрын
It's reminded me my childhood days. We have used lat. Hight is more because deep well. Two person to pull the water up. Nice information brother to the interested new generation. Ankin naveen videos karath raha.
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐💐
@maharashtra07194 жыл бұрын
खुपच छान जुन्या गोष्टी होत्या तेच चांगले आता फास्टझाले
@jyotipawar91434 жыл бұрын
Sanchit kharach khupach chan video..👌👌👌
@sampadaraul97264 жыл бұрын
Are aaplay gavat pan Nanu Shrikaka pan tarkattat lat kadhayacha
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Ata lat nhi ahe... Aadhi kadhayche pan ata band zali
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Thank you 💐
@maharashtra07194 жыл бұрын
@@SanchitThakurVlogs य
@bhaisawant9803 жыл бұрын
Hoy.sanchit mala lat .mot.rahat mi kam kele aahe sheticha purna kam mala yete. Bhai sawant damrekar
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐
@sushmapadvi53283 жыл бұрын
Me Agriculture zhale mhanun mala tumche video pahayla aavdate.farm.nisarg.sea.nice information..ho..tumhi aathvan karun dile college.study.practicle.thnks....
विडिओ पाहून जुन्या आठवणीना डोक्यात घर करू लागल्या. माझ्या मुलीला लाटेचा हा प्रकार दाखवला खूप आवडला. मी 18-19 वर्षाचा असताना लाटेचे पाणी काढायचो. आमच्याकडे तली तुन पाणी काढायचे ते वहाते पाणि होतं. मधी पाण्याचे डोब होते. आमच्या विहिरीला राहट होता तयाला मातीचे मोघ्यांनी माळ असते पायानी व हातानी राहट ओढली जाते.
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
आता राहट पण कुठे पाहायला नाही मिळत..
@vinaykhare25373 жыл бұрын
yaa latecha ek photo insta var taak jyachyat purn laat ekatra disel.
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
Hoo☺️
@mrdev89284 жыл бұрын
Good 😘
@sudhirdixit43714 жыл бұрын
छान माझ्या आवडत्या विषयावर जुनी आठवणी करून दिली
@digambarnaik73342 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली संचित माझे वय 67 आहे खरच समाधान वाटले मी लाटेच्या जवळ जायचो परंतु भीती वाटायची त्या वासे वर उडी मारायला पाय चुकला तर सरळ विहिरीत धन्यवाद भाऊ
@rajendragawde36124 жыл бұрын
एक स्वयंपूर्ण व्यायामाचा प्रकार. उडी मारून लाट काढण्याची मजाच और.
@deepashreegharat46363 жыл бұрын
👍👍👍
@narayanthakur62534 жыл бұрын
खूप छान माहिती. लाट हा जुना प्रकार पाणी काढण्याचा.खूप हिंमत लागते कारण मेहनतीचे काम आहे,तसच सावध काम करावे लागते नाहीतर अपघात होऊ शकतो. पण छान आठवणी.खर्चिक नाही पण मेहनत लागते.
मी काढलीय लाट माझ लग्न झालं तेव्हा होती लाट आमच्या मळयात
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐💐
@chetandalvi64294 жыл бұрын
mast dada
@raju.sawant.majgaon.sawant42403 жыл бұрын
Aamchya.gavat.1.lat.aahe..faktt
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
☺️☺️💐
@shankarshelar64244 жыл бұрын
Amchya gavala yala ukati boltat
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
उकाती
@sejalshaileshnaik.53363 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏🙏🙏
@kokani_Jhilgo4 жыл бұрын
10.00 bhawa awaj javal javal 10 varshanni aaiklay me pan kadhlay laat Aata band jhale amchya gavche lathi moter aani engine elyamule (me malawadi bandiwade madhalo ☺️) mast video banavlas 👍👍
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Thank yoh☺️
@pradipsawant22644 жыл бұрын
आताच्या पिढीसाठी चांगली माहिती
@vilaspadave44723 жыл бұрын
माझे वय आत्ता 66वर्षे आहे तुझा विडिओ बघून माझं बालपण मला आठवलं सद्या लाट काळबाह्य झाली आहे
@jagadish17994 жыл бұрын
👌👌👌👌👌👍
@moreshwarmali28094 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nakulzore38764 жыл бұрын
Very nice volg bor
@pritiranade77613 жыл бұрын
पाय रहाट ही पण एक जुनी पद्धत आहे पाणी काढण्याची.ती सुद्धा अटेंड कर.plz.
@pritiranade77613 жыл бұрын
पडेल या गावी पाय रहाट पाहायला मिळेल तुला.तू नक्की जाऊन बघ. पडेल , तालुका_ देवगड.
@SanchitThakurVlogs3 жыл бұрын
पडेल गावात कोण ओळखीचं आहे काय ?
@pritiranade77613 жыл бұрын
Mi tithlich ahe.pn sadhya dusrikde ahe.
@mazhayumveyilum5el5i4 жыл бұрын
Bhayi very nice. Wo device ka nam bathavo. I am from kerala . This device 50 sal pehaley use karthadha. Koova or thalab se paani nikalthey abhi kayi nahi hey. In kerala this device name thlavu. eatham.Thanks
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
'Lat' hi bolte hai hamare yaha... Bahoot purava nam hai ... Abhi apke yaha kuch alag nam hoga... Abhi hamare ya alag hai
@devanganatawde64344 жыл бұрын
Mazya maheri Asrondi taluka Malvan yethe mi lananpani ashi lat pahili aahe .
@radhikasawant93144 жыл бұрын
माझ्या मामांच्या गावी म्हणजे देवगड किल्यात घर आहे. त्यांच्या कडे रहाट आहे. मामेभाऊ अजित सकपाळ त्याला भेट.मामांच्या घरी जाताना पुरातन दत्त मंदिर आहे. बघ जमतं असेल तर माझ्या मामांच्या गावी जाऊन.
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
कॉन्टॅक्ट नंबर वैगरे मिळाला त्यांचा तर बरं होईल..
@radhikasawant93144 жыл бұрын
@@SanchitThakurVlogs . अजित सकपाळ पण तो जास्त वेळ लॉन्च वर असतो तुम्ही जर देवगड किल्यात गेला की कोणीही घर दाखवतील
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
@@radhikasawant9314 नक्कीच तिकडे गेलो की भेट देईन.. ☺️💐
@radhikasawant93144 жыл бұрын
नमस्कार.अजून एक माहिती मिळाली आहे.की पेढुर गावी आता मांड भरतो आणि तो म्हणजे विशेष असतो. त्याची माहिती द्यावी.आणि माफी की मध्ये मी म्हटलं होतं माझ्या मामांच्या गावी रहाट आहे.पण भावाने विहीरीत मोटर बसवली आहे.
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
@@radhikasawant9314 पेडुर चा मांड माहित आहे.. बघतो त्यावर विडिओ बनवायला मिळतोकाय ते..
@satyawanrane14334 жыл бұрын
मसुरे मध्ये कोणती वाडी
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Magvane
@tusharchoughule71173 жыл бұрын
Rhghs ahe ti
@aamchasindhudurgaparivar79144 жыл бұрын
Ya kriyela kay mhanatat? Saheb
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
लाट काढणे
@sarkarcreations51693 жыл бұрын
पारंपरीक गोष्टी जतन करायला पाहिजे त्यामागील विज्ञान काय आहे याचा अभ्यास करायला हवा
@pradeepthakur-sp9cu4 жыл бұрын
मस्तच, जुन्या आठवणी जाग्या झाल्यात
@avinashmayekar22104 жыл бұрын
लाटेचा प्रकार छान व्यायाम होत जुन ते सोन मित्रा खुपच छान माहिती ,छानच .
@siddheshgawade74644 жыл бұрын
Wah bhava maka hya lati n pani ksa kadhtat ta bghucha hota
@Samir_Sawant_Dodamarg4 жыл бұрын
दादा तुझ्या यूट्यूब चॅनेलचे नाव Dicription box आणी tag line टाक Serch list मध्ये व्हिडीओ यायला मदत होइल दादा
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Nakkich
@shantidalvi5644 жыл бұрын
Mazya Maheri pan hoti lat vihirila mi bagitali aahe aata motari lavlyat
@Samir_Sawant_Dodamarg4 жыл бұрын
हो दादा अगदी खर बोललास मला माझ्या जुन्या गावची आठवण आहे जे माझ स्वर्ग हॉट माझ्यासाठी आम्ही जेवा गाव सोडला तेव्हा तेथे धरण बांधले ते संपुर्ण मातीचे आहे आता ते पर्यटन क्षेत्र बनले आहे ( तिलारी धरण ) मी तेवा 12 वर्षाचा होतो अजुनही असे गाव आणी अश्या जुन्या पद्धती पाहिले काय आठवण येते माझ्या ( आयनोडे ) गावची . सावंतवाडी पट्यात आलास तर नक्की भेट दे मी दाखवीन तुला( Tilari dharan Tourist point ) आम्ही जेथे पुनर्वसीत झालो तेथे फक्त रहान्यापूर्ती जमीन आहे . शेती तर नाहीच . एकंदरीत व्हीडीओ सुंदर Samir Sawant एक कोकण प्रेमी आणी दशावतार प्रेमी
@SanchitThakurVlogs4 жыл бұрын
Thank you 💐
@Haldankarshital04 жыл бұрын
Nice vlog sanchit hi paddhat atachya pidhila mahit nahi but ata asjel pahilyavr
@raveenalad22824 жыл бұрын
❤️🔥
@SAMEEOK4 жыл бұрын
👌🏻👌🏻
@mohanbarve02954 жыл бұрын
🙏 you can see the same "lat" at Mahankali Temple" at Adivare. In our area it is called Okati if there is Bucky and if it is Colambe it is called Lat. Kolambe to be first press by foot and then press by hand. Adivare, kasheli in these villages there may be some more also. 🙏
@deep-rane4 жыл бұрын
अरे दादा आम्ही मुंबई ला राहते कधी कधी गावाला जाते आम्हाला नाही माहिती होत ही पद्धत थँक्स