शेतकऱ्यांची ही परिस्थिती पाहता यावर काय पर्याय आहेत असं तुम्हाला वाटतं? व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचं मतही नक्की व्यक्त करा
@SwapnilPatil1922 жыл бұрын
आधुनिक शेती ! हमी भाव उत्पन्न वाढल्यास पैसा येईल आणि समाज आधुनिकीकरण महत्वाचे.
@rameshraghupati10502 жыл бұрын
शेतकरी नको म्हणतात पण शेती पाहिजे , आता आपल्याला शेती सोबत मार्केटिंग व business कडे लक्ष द्यायला हवं. जगाला दाखीवल पाहिजे की शेतकरी कुनापेक्षाही कमी नाही. 👍👍
@vishalmore90022 жыл бұрын
यावर चर्चासत्र व्हायला पाहिजेत विद्यापीठांमध्ये मोठमोठे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि शेतीला एक जवळ धंदा म्हणून आपण शेतीला व्यवसाय केला पाहिजे अरे भाऊ आमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे मी ह हिंगणा काजी गावातील मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा एक शेतकरी मुलगा आहे माझं मास्टर सोशल वर्क झाला आहे..
@ratnparakhi15062 жыл бұрын
महाराष्ट्र टाइम्स...तुम्ही काहीतरी करा या शेतकरी माणसांना... राजकारणी तर लुटायला बसलेत. कमीत कमी... मीडिया वाल्यानि यांना मदत केली पाहिजे...
@dnyandeorote91522 жыл бұрын
शेतीमालास काॅर्पटर कंपनी सारखा भाव द्या
@hok5072 жыл бұрын
स्वतःच्या मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे आणि स्वतःचा मुलगा बेरोजगार म्हणून सून भेटत नाही मानसिकता बदलणे काळाची गरज
@happyjourney54392 жыл бұрын
खर आहे भाऊ स्वताच्या मुलगा पानपट्टी बसतो जावई सरकारी नोकरी वाला पाहीजे
@Nmnnmnnikam51042 жыл бұрын
Khar aahe
@vilasdange51932 жыл бұрын
हा मुद्दा फार महत्त्वाचा आहेयावर आवाज उठावणारा कोणीतरी हवा होता म. टा. तो उठवला त्याबदल आभारी आहे असाच काळ राहीला तर अराजक होईल समाजात याचे गंभिर परिणाम होतील
@ganeshgunjal42202 жыл бұрын
khr ahe mitra tuz.. porinna well settled mulga pahij asto.. palun jayla tr koni pn chalto.. hotel chya room mdhe jayla koni pn chalto. hi fact ahe.. konala rag yeil maybe he read krun.. jyanna rag yeil te pn aaju bajula hya gosti bght ahe.. krupaya tyanni akkal shikwu naye. khup mothi gost ahe hi dada. khup kasht krun sudhha mulichya ghrche nakar detat tevha mulga pn depress hoto. sheti pahij.. jr sheti asel tr mg ti jast pahij.. job asel tr mg flat pn pahij city mdhe. sheti pn pahij aste gavakde.. porichya bapala tyachya gharache patre change krta krta aayushya nighun jate mg 25 to 30 varshacha ek mulga ks ky evdh sgl evdhya kmi vayat kru shakel.. vichar krnyasarkhi gost ahe hi.. chhan point samor aanla .. utube channel che khup khup thaks...
@amitbagade62632 жыл бұрын
खरच आहे
@ravindrajadhav20472 жыл бұрын
शेतकरी आपली मुलगी नोकरी वाला मुलगा पाहिजे भलेही तो एक गुंठा विकून लग्न करेल.....माझ्या मामाने शेत विकून पोलीस ला मुलगी दिली आणि माला नाही दिली तो पोलीस आता बेवड्या निघालं मामा बसला आता उपटत....मामा सलाम तुला
@Ramshete2 жыл бұрын
मोठीविसनाल व्हिडिओ
@travellingkida43882 жыл бұрын
भाऊ पोलीस आणि दुसऱ्या च्या नोकरीत तरी काय होते एक घर,गाडी,मुलाचे शिक्षण बाकी काही होत नाही,लोकांचा गैरसमज आहे की नौकरी वाला पाहिजे
@rupeshg.33272 жыл бұрын
😂😂😜
@blackpearl00762 жыл бұрын
मामा कोमात
@chetanphalke84262 жыл бұрын
भावा तुझ दुःख लय मोठ आहे 😂 😂🤣
@sudarshanmaske30422 жыл бұрын
ज्या मुलीच्या बापाचे वय 45 ते 55 आहे त्यांना उभ्या आयुष्यात घरावरचे पत्र बदलणे झाले नाही... त्यांना मात्र 25-30 वर्षाच्या मुलाकडून पुण्यात फ्लॅट,नौकरी,चार चाकी वाहन पाहिजे अशी अपेक्षा आहे.
@bestcricketbowling99472 жыл бұрын
Exactly 👍🏻
@shriyashmane19732 жыл бұрын
Ek no bhava 👌👌
@sagarsawant45402 жыл бұрын
Barobar ahe
@rapidgamingrise2 жыл бұрын
Sarwa mulani ek Yeun mulinshi langanch karu naye
@narayanp42562 жыл бұрын
अगदी बरोबर.
@yuvrajgharbude45852 жыл бұрын
आजच्या चालू काळा मध्ये काम करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे आणि बसून खाण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे ही भयानक स्थिती उद्भवली आहे..
@panditdoke40352 жыл бұрын
ही बात एक नंबर सत्य आहे , मुलींचे आई वडील हे शेतकऱ्याला कन्यादान करत नाहीत कारण ते गरीब माजुरे निघाली आहेत
@pd3702 жыл бұрын
@ Yuvraj----Question kaam karnya cha nahi pan kami salary muley problem ahey. Sakali 9 tay ratri 1 vaja paryant kaam ghetat ani salary agdi low, faqt shoshan hota tar mag naukri faqt lagna sathi kashala karaychi ani job security pan nahi aaj kaal. Engineer mulan la pan faqt 8000 salary miltay. Future agdi zero mag mulga lagna ka karnar. Ekach option girl friend barobar dating kara kiva foreign chya muli shi lagna kara.
@yuvrajgharbude45852 жыл бұрын
@@pd370 मुलीच्या आई-वडिलांना वाटते आपल्या मुलीने काम करू नये , निवांत बसून खायला मिळावे. शेतकरी असला तर काही ना काही काम करावे लागते, नोकरी असली तर काय गरज नसते "असं त्यांना वाटतं."
@bhaubau62472 жыл бұрын
@@yuvrajgharbude4585 ho na Bechari shetat pan kaam karnar Ani gharat pan fukat Rabwun ghenar....Ani he sagla karayla hunda pan dyaycha aai bapani... Tya peksha nokariwalyal hunda deun aaramat basun Tari Khail...
@gaikwaddayanand96172 жыл бұрын
Correct 👌 👌 👌
@ankush27112 жыл бұрын
माझा एक सल्ला आहे कि आपण विधवा मुलीशी लग्न करावे असे जरा पाऊल उचला माझंही लग्न होत नव्हते अनेक ठिकाणी स्थळे पाहून झाली तरीपण जुळले नाही मग मी हा निर्णय घेतला समाजामध्ये अशा बऱ्याच मुली आहेत त्यांना आधार नाही त्यांना आधार द्या
@sukoon_say Жыл бұрын
तिथे इज्जत वगैरे खोटा अभिमान आडवा येतो भाऊ
@Iampa1chavan11 ай бұрын
❤
@TrueStorm12311 ай бұрын
Nice ❤
@varunkadam663811 ай бұрын
❤❤❤❤ Salam mitra
@DiptiKumbhar-bc8fr11 ай бұрын
Khup chan nirnay bhau
@tatyagavhane24522 жыл бұрын
आरे मोहीत 28 वर्षाच काय घेऊन बसला,आमच्या कडे 35 वर्षाची मुले अजून कुठलंही पाहुणे सुद्धा येत नाहीत,
@WAGH67892 жыл бұрын
महिलांची भ्रूणहत्या करा मोठा हुंडा घ्या सुना जा सुना विहरित धकलून द्या शेतीचा आणि पैशाचा माज करा हेच होतं कशी भेटणार पोरीगी साहेब दिवस फिरतात नियतीचा न्याय म्हणतात तो हाच आता मुलगी मिळण्यासाठी हुंडा द्यावा लागतो 10 yr पूर्वीचे इंदुरीकर चे शब्द आहे 100% खर
@bhikansingthoke39432 жыл бұрын
सगळीकडे हीच परस्थिती आहे
@rameshmuthekar85002 жыл бұрын
येत नसतात जावं लागत 😁🙏
@akash_d_932 жыл бұрын
🤣🤣
@tatyagavhane24522 жыл бұрын
@@rameshmuthekar8500 अहो पण येतो तर म्हणावं लागेल की नाही,येतो म्हणाल्यावर सांगतात आम्हाला या वर्षी करायचं नाही, पुन्हा जमवून ठेऊ म्हणाल तर म्हणतात,ते आमच्या कडे नाही,मुलीचा मामा किंवा मावशी स्वतःच्या खर्चाने करणार आहेत, आम्हाला म्हणालेत आमचं आम्ही बघतो सगळा खर्च तेच करणार आहेत ,मग आता सांगा आपण म्हणता येत नाहीत नाही आपण जायचं असतं,कसं जाणार बोला, आणि हे माझ्यात कुणी लग्नाच आहे म्हणून म्हणत नाही,जी सर्व सामान्य परिस्थितीवर बोलतोय,
@Dk5121dk2 жыл бұрын
समाज उपयोगी काहीतरी चांगली बातमी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच समाजिताचे काम करीत राहा गोरगरीबासाठी मदत करीत रहा
@tusharnirgude89962 жыл бұрын
सगळ्यात वाईट परिस्थिती आहे सगळ्यात नीच पणा मराठा समाजात आहे आमच्याकडे तर 35ते 38 वर्ष्याचे मूल आहे मी नोकरी ला असूनही 31व्या वर्षी लग्न झाले नोकरी ही पाहिजे जमीनही आणि बंगाल गाडी किती अपेक्षा असतात यांच्या
@saurabhsapkal52352 жыл бұрын
अगदी बरोबर भावा नातेसंबंध गाव हे पण आलंच
@MB-ex2jj2 жыл бұрын
Hunda kiti ahe maratha samajat
@SaurabhAkshu2 жыл бұрын
लय नखरे असतात ह्या लोकांचे 😡😡
@hemantjadhav90152 жыл бұрын
100% barobar
@avinashpawar77772 жыл бұрын
खरे आहे. कोणतं गाव
@nikhilmore3112 жыл бұрын
धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स तुमचं सत्य परिस्थिती मांडल्या बदल मुलींनी आणि मुलीच्या घरच्यांनी वीचार बदलायला हवे ...
@gokulmhais74022 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@maharashtratimes2 жыл бұрын
शेतकऱ्यांविषयी विचार बदलणं हाच आमचा हेतू आहे
@gokulmhais74022 жыл бұрын
पाच ते आठ वर्षापुर्वीचे माझा मनातील भाकित आज जगासमोर महाराष्ट्र टाईम्स मध्ये आले खुप खुप धन्यवाद्
@d.m.54102 жыл бұрын
1no. मटा वाल्याचे आभार आहे . हे वास्तव आहे मराठवाडय़ातील
@shailendraborate69542 жыл бұрын
फक्त मराठवाडा नाहीतर सगळा महाराष्ट्र राज्य भर सर्व जाती मध्ये हा प्रॉब्लम आहे! इंजिनियर,फार्मा, बैंकिंग,प्राइवेट बेस्ट कंपन्या मधल्या आणि घरी शेती जमीन असलेल्याना इंटरकास्ट ही लग्न चालतात हल्ली! कुठल्याही समाजातील उच्चशिक्षित मुली वेल सेटल्ड आणि घरी जमीन शेती असलेले इंटरकास्ट ही पसंत करतात हे वास्तव
@trushaljore79802 жыл бұрын
Sagalikade hech ahe
@ruralmaharashtra155672 жыл бұрын
प महाराष्ट्र शेतकऱ्यांना हेच भोग भोगावे लागत आहेत दादा
@RokingAB2 жыл бұрын
मि पण मराठवाड्यातला आहे. मराठवाड्याच बिहार झालं आहे
@chhayapalkar90592 жыл бұрын
सगळीकडे हीच परिस्थिती आहे . मुली शेती नको म्हणतात म्हणून भाऊ खाजगी कंपनीत जातो पण तरीही परमनंट नाही सरकारी नाही म्हणून नकार येतो नोकरी चांगली पाहिजे सरकारी पाहिजे खाजगी असेल तर परमनंट पाहिजे त्यामुळे आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे
@sukoon_say Жыл бұрын
अविवाहित राहून आपला निषेध नोंदवणे हेच गरजेचे आहे मुलांसाठी 👍
@Fundmutalmy11 ай бұрын
शेतकरी ची मुलगी जरी आसली तरी तो शेती न करणारच मुलगा पाहिजे😂😂 कडू आहे पण सत्य आहे.शेतकरी शेतकरी म्हणून emotional करू नका
@RajeshMehare4 сағат бұрын
🌺 हरे कृष्ण हरे राम 🌺 भागवत गीता मेरे जीवन आधार 🧘📿🙏⛳🇮🇳
@shankarraomahalle62742 жыл бұрын
अशीच परिस्थिती विदर्भात सुध्दा आहे 🙏
@gopalladdha52352 жыл бұрын
समाजाची खरी परिस्थिती दाखवणारा 1 चांगला व्हिडीओ बनवला तुम्ही तुमचे खूप खूप आभार🙏🏻👍
@bappasahebraut30912 жыл бұрын
आपले सर्वांचे लाडके महाराज ह भ प इंदोरीकर यांनी 10वर्षा खाली सांगितलं होत ते आज खरंच झालं आहे
@vinitatare3064Ай бұрын
Kai sangitl hot
@maheshshinde15962 жыл бұрын
लग्नासाठी सध्या या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत 1) छोट्या शहरालगत एखादा वन बीएचके 2) छोटीशी नोकरी आणि शेती 3) उद्योगधंदा आणि शेती
@rameshmuthekar85002 жыл бұрын
झालं की मग येतात की लगेच पळत अजुन काय. पाहिजे
@DW-lp5ni2 жыл бұрын
Jyane ayushyabhar naukari karun saving keli tari tyala 1-2 acer sheti gheta yet nahi.. ani naukari pahije
@walter90112 жыл бұрын
@@DW-lp5ni barobar 👍👍
@DESIBOY-fe7nmАй бұрын
ह्या मुलींना स्वतः सगळ्या कॉलेज न चघळून फेकून दिलं असतय. 😅
@ramgosavi98062 жыл бұрын
लग्न , न होणे ही मानसिकता खूप मुलांच्या डोक्यात घर करून बसलेली आहे पण खऱ्या अर्थाने बघितले तर लग्नाच्या पाहिले आणि लग्ना नंतर खूप काही बदलते अता तुम्हीच बघा लग्न झालेल्या मुलांची काय अवस्था होऊन बसलेली आहे पाहिले लग्न व्हावं म्हणून छोटी मोठी नोकरी शोधणे आणि लग्न करणे आणि लग्न झाल्यावर ती नोकरी सोडून पुन्हा गावात किवा पहिल्या ठिकाणी येऊन काम करणे मंग बायकोचे टोमणे ऐकणे कुठल्याही प्रकारचा सांसारिक अनुभव माहीत नसणे आणि नंतर पुन्हा डोक्यात नस्त लग्न केलं तर बरं झालं असतं हा विचार सतत करत बसणे म्हणजे आगीतून उठून फाफुत्यात जाऊन पडणे हीच अवस्था आज महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाहायला मिळत आहे आज पाहायला गेले तर कोर्टात 90% केसेस ह्या डीवोस प्रकरणात चालू आहे ,,,,😭 लग्न नाही झाले म्हणून आयुष थांबत असे होत नाही आपल्याला सृष्टी ने एकदाच जन्म दिला आहे पुन्हा नाही देऊ शकत त्या मुळे त्या स्वतःला ओळखा आणि जीवनाचा आनंद घ्या 🥳🥳 आणि एक सांगू लग्न करणे ही एक मोह माया आहे हे प्रेतेकला जमजने खूप महत्त्वाचे आहे आज आपला देश सुध्दा संन्याशी लोकच चालवत आहे😁 त्या मुळे जीवनात आले आहे तर मन सोकत जगून घ्या इथे no once more 🏃हर हर महादेव 🙌
@maulinalawade34902 жыл бұрын
श्री विठ्ठल
@vaibhavkawade4562 жыл бұрын
जप नाम जप नाम 😂😂😂
@AK-iy3em2 жыл бұрын
Manal bhava tula
@rapidgamingrise2 жыл бұрын
तुम्ही सर्व छान लिहल आणि ज्या वाटत काही शारीरिक सुख पाहिजे त्याने ते वित्तीय /पैसे देऊन करून घेणे । आणि लग्न न करणे मजा करा
@viralsuch49532 жыл бұрын
@@rapidgamingrise hiv hoil 😅
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
नाटक आहे मूली भेटत नाही म्हणून , मुलाला मूली कडून १०० अपेक्षा आहे, स्वत मात्र रावसाहेब होऊन डिंग्या हाकनार, सरवात महत्वाच म्हणजे मुलगी सुंदर गोरी, नाजुक, नौकर सारख़ राबनारी हवी, जनू काही गौतमी पाटिल मग काय घंटा लग्न होइल खंडया चे... 😁😁🤣😁
@NavnathRajivade-ii9ns5 күн бұрын
Kambar mods tvhar kam kartuy ghadva
@arunshelake83492 жыл бұрын
हा तुमचा उपक्रम छान आहे. हा व्हिडीओ पाहून समाज जाग्रुत होईल अशी अपेक्षा करू या. नाही तर शेती करण्यासाठी कोणी मोठं धाडस करणार नाही.तसेच अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल.देशाला अन्नधान्यासाठी इतर देशावर आवलंबून रहावे लागेल.
@rajeevkamra91202 жыл бұрын
अरे भाऊ शेतकऱ्यांच्या मुलाचं काय घेऊन बसलाय? माझेच मित्र वय 36 सरकारी नोकरीला पण मुली नको म्हणतात कारण दर तीन वर्षाच्या महाराष्ट्रभर बदल्या नकोत, मुलाचे आई वडील बहीण भाऊ सोबत नको, त्याला मुंबई पुण्यात घर हवे, जमीन हवी आणि दिसायला सुद्धा चांगला पाहिजे........ Matrimonial site वर पोरी लिहितात की त्यांचा प्रोफाइल आई वडील हॅन्डल करतात आणि असं सांगून स्वतः हॅन्डल करतात आणि वरच्या गोष्टीवरून नकार देतात....... नकार की होकार त्यांचा प्रश्न आहे पण इतकं दिव्य पार पाडून सुद्धा मुली लग्नानंतर व्यवस्थित राहतील याचा काहीच भरोसा नाही.... माझ्या मित्रांपैकी 40% मित्रांचे घटस्फोट, कोर्टात केसेस किंवा उठसूट माहेर गाठून संसार मोबाईलवर करने असे प्रॉब्लेम झालेत....20-25% मित्र वरच्या भीतीने गप्प झालेत आणि उरलेले मित्र चालतंय चालू द्या म्हणत रडत पडत जगत आहेत जे वाढलं ते खायचं रात्री घरी कटकट नको म्हणून उशिरा जायचं जे होईल ते होऊ द्यायचं.
@shankarsargar1882 жыл бұрын
Yach sathi sanskar lagtat 🤫
@deshmukh73542 жыл бұрын
Koni pan asla tari bayko la sambhalta ala pahije re
@deshmukh73542 жыл бұрын
Ani Te software navach khul alay na bajara t te band kara kinva control kara jara tyala naitar baki saglya n la binlagna ch maraw lagel
@sushildurafe90372 жыл бұрын
हो एकदम खरें
@dhanajaykolhapur2 жыл бұрын
आलेली एस टी पकडावी लागते .volvo च्या नादी नाही लागायचे.
@swapnalidhanawade62012 жыл бұрын
एक वायरस आला होता तेव्हा समजल आमचे नोकरीचे पैसै संपले खायला पण काय नव्हते पण या नोकरीवाल्याला शेजारच्या शेतकऱ्यान मदत केली तब्बल सात महिन्याच फुकट राशन दिल.
@indiwcvv2 жыл бұрын
शेतकर्यांनी फुकट दिले?
@swapnalidhanawade62012 жыл бұрын
फोकट
@deshmukh73542 жыл бұрын
Starting la ch tyane sangitliy sthiti, mitra ne nako yeu sangitla
@indiwcvv2 жыл бұрын
@Rohitफेक अकाउंट आहे ते येड्या
@bhaushebrupanavar40032 жыл бұрын
या वाघांना फक्त एक विचारा त्यांची बहीण आणि मुलगी शेतकरी बघून दिली आहे का नोकरी बघून ............
@sagar162511 ай бұрын
barobar
@shubhamdangare925511 ай бұрын
😂😂🎉
@LoneWolf-gf5ipАй бұрын
😂😂😂😂
@yuvrajadkar2 жыл бұрын
पंधरा-वीस वर्षापासून स्त्रीभ्रूणहत्या करताना मजा वाटली.. मुलगी नको आम्हाला वंशाला दिवा पाहिजे..भोगा आता कर्माची फळ..
@umeshdhawale3942 жыл бұрын
मला तीन बहीणी तिघींचेही लग्न झालीत या तिघींचा मी एकटा भाऊ वय ३३वर्ष स्वताचा व्यवसाय ,वारकरी कुटुंब फक्त शेती कमी असल्या मुडे लग्न होत नाही ..विषेश म्हणजे माझ्या आई वडिलांनी कोणतीही भ्रूण हत्या केली नाही ....!!!
@anj65422 жыл бұрын
agadi barobar. Agadi 100% lokkanni asa nahi kelay pn he khup motha karan ahe ek.
Agadi barobar... Muli kami mhtlyas tya best asnare mula bghnar
@mandgaonnagari48342 жыл бұрын
धन्यवाद विशाल भाऊ बातमी दाखवल्याबद्दल
@akshaypawar49002 жыл бұрын
लग्नाचा बाजारात नवीन मागणी आहे. मुलगा शेतकरी नको पण मुलाला 5-7 एकर शेती पाहीजे 🤣🤣
@sunandajagdale84562 жыл бұрын
100%
@rahulrokadeentertainment2 жыл бұрын
अस माझ्या मेवणीचे डिमांड आहे.
@pravinspeakvlog2 жыл бұрын
Ankhi ek amchi mulgi sheti karnar nhi
@kshitijlad24142 жыл бұрын
Khara ahey
@ghostrider-zl1pb2 жыл бұрын
Shetit kay buty parlour banvnar ka bhau
@asaramkure9972 жыл бұрын
इंदुरीकर मागे दहा वर्षापूर्वी म्हणत होते .अर्धे पोरं बाबा होतील
@vishalharihar29447 ай бұрын
😂😂😂😂😂
@samydicosta5 ай бұрын
😂😂😂
@samydicosta5 ай бұрын
पण लग्न न होत असल्याने समाजाचे संतुलन बिघडत आहे. महाराष्ट्र आता पहिल्यासारखा safe वाटतं नाही खासकरून ग्रामीण महाराष्ट्र, तिथे कुठली मुलगी दिसली की लोक डोळे फडू फाडू बघायला लागलेत लग्न न होत असल्याने समाजात गुन्हेगारी वाढतेय अश्लीलता वाढतेय मुली safe नाहीत कारण मुलांचे लग्न होईना त्यांच्या गरजा भागणा. बरेच जण ४० शीत पोचले आहेत मुलीचं वय फार कमी असल्याने आता ३५-४० वर्षाच्या माणसाला १९-२० किंवा २२ वर्षांची कोवळी पोरगी कोण देईल का ? त्या मुलीचे आयुष्य उध्वस्त नाही होणार का.? एकाच उपाय आहे त्यांनी जी मिळेल ती स्त्री करावी जात वगेरे काही पाहू नये जी मिळते तीच खूप आहे आता नाहीतर ४० हून ५० व्हाल नंतर फक्त १० वर्षांसाठी कशाला करता लग्न. एकटे राहावे आणि बाकीचे १० वर्षे मजेत काढावे कारण ६० नंतर माझा करता येणार नाही पाठ कंबर वय ती मजा तुम्हाला करूनही देणार नाही.
@akshaywagh9163Ай бұрын
😅😅😅
@SUBHASH6702 жыл бұрын
माझा अनुभव: इंजनीअरिंग केली, नंतर 10 वर्ष mpsc केली- पास नाही झालो, वय 33 झाले होते,मग लग्न करायचं ठरवलं, पहिल्या दोन ठिकाणी नोकरी पाहिजे म्हटले तिसऱ्या ठिकाणी मुलगी इंजिनियरिंग ला होती, लग्न झाले, तिला पुढे शिकवले -स्वभाव पण चांगला नातेवाईकांमुळे लग्न झाले, त्यांना माझा स्वभाव आवडला
@yogeshdesai59992 жыл бұрын
10 वर्षं लहान बायको केलीत तर.
@abhishekthite4733 Жыл бұрын
Tumchya kade sheti hoti ka
@criticalkeen84647 ай бұрын
@@yogeshdesai5999😂
@prakashlatke89312 жыл бұрын
मुलीना सगळं आयते पाहिजे चांगले चांगले पाहिजे मेहनत नको ही मानसिकता बदलली पाहिजे
@shubhamrajgade6449 Жыл бұрын
☘🍁 *कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे.* *ज्या अपेक्षा दुसर्यांकडून केल्या जातात,* *त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हे ही पहावं.* 🍂🌿
@vasantpatait16112 жыл бұрын
विशाल बडे सर तुमचं खूप खूप आभार.. मठाचे पण आभार.. खूप छान विषयाला वाचा फोडली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.. सत्य परिस्थिती 👍👍
@sandipmane70642 жыл бұрын
मी सांगली मधून बोलतोय मी एम काम झालो आहे माझा वाहन व शेती व्यवसाय आहे माझा महिना 70,000 येणे आहे तरी कोण मुलगी देत नाही माझे वय 33 आहे या ला शेतकरी च जबाबदार आहे कारण शेतकरी शेतकर्यांना मुलगी देत नाही
@deshmukh73542 жыл бұрын
@@sandipmane7064 changlay ki, porgi kon det nahi tula, tuch nakarat asashil muli
@deshmukh73542 жыл бұрын
Marathi n madhe ch hi sthiti jast ahe. Gujrat wagere kade paha asa nahiye. Village life with om and family channel paha to shetkarya cha ch ahe
@SK-xz4qw2 жыл бұрын
@@deshmukh7354 Tu kay channel ch promotion karayla aala kay ith... 🤣🤣
@deshmukh73542 жыл бұрын
@@SK-xz4qw are prashnay re sadhya😆
@atulkhandagale92892 жыл бұрын
अहो पळून चालल्या हो मुली दुसऱ्या जातीच्या मुलांबरोबर😂😂
@sushildurafe90372 жыл бұрын
लांडया न बरोबर जास्त 😂🤣🤣🤣
@kisanweljali62772 жыл бұрын
भाडखाऊ आई बापणा हे चालते का
@ChandgadNews24media2 жыл бұрын
नोकरदार नवरा पाहिजे म्हणून लग्नाला नकार देणा-या घमंडी मुलींच्या ऐवजी गरीब , असहाय्य मुलींशी लग्न करा. फालतू अटी लादणा-या मुलींच्या घरच्यांना किंमत देऊ नका. त्यांच्या नाकावर टिच्चून सुखी संसार करून दाखवा .
@Rupam_Patil_2 жыл бұрын
भाऊ, गरीब मुलींच्या पण खूप अपेक्षा आहेत आजकाल... स्वतः छोट्या सा खोलीत राहणार ..पण नवरा 2 bhk वला पाहिजे ...
@RajendraPatil-sm6fr Жыл бұрын
Garib jast harami aahet
@shubhammagar656911 ай бұрын
मुळात शेतकरी चं दुसऱ्या शेतकऱ्याला मुलगी देत नाही आपली मुलगी देताना सरकारी नोकरदार बघतात आणि स्वताच्या मुलासाठी बघतांना मग म्हणतात लोक शेतकरी पुत्राला मुली देत नाही. हाच मूळ प्रॉब्लेम आहे.
@chandrakantkate226510 ай бұрын
आम्ही पुण्यात राहतो सामान्य परिवार आहे मुलगा असिस्टंट मॅनेजर असुन पगार बऱ्यापैकी आहे छोटं पण स्वतःच घर आहे शेतकऱ्यांची मुलगी करावी म्हणतो पण आतापर्यंत सहा ते सात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती नाही म्हणून स्थळ नाकारलं आहे आता बोला ?????
@vasu-tj5em2 жыл бұрын
मी तर आशाच सोडून दीली ..भगवे पताका घेऊन जातो आता आळंदी ला
@RahulArtFactory.2 жыл бұрын
मी तर अश्रमाच खोलणारे
@suniljadhav3402 жыл бұрын
वासु नको रे बाबा नको वासु
@vijaykawade83652 жыл бұрын
जय हनमान ग्रुप की
@govindmarde36062 жыл бұрын
Me pan bhau
@vip79472 жыл бұрын
वासू दहीवाळ आहेस का तू
@kiranargade25442 жыл бұрын
ह्या अशा अवस्थेला सरकार जबाबदार आहे कारण शेतकऱ्याला सरकार हमीभाव देत नाही ..जाहीर निषेध सरकारचा.. 👍
@globalthings67742 жыл бұрын
Ha KZbin nishedh zala.... Jahir karycha asel tar sarpanch , circle sadsyasamor nished kara.....
@RCICICI2 жыл бұрын
नाही मित्रा पोरी शेतकरी नवरा म्हणून नाही तर शेतात राबव लागेल म्हणून शेतकऱ्या सोबत लग्न करत नाही
@deshmukh73542 жыл бұрын
Rabun paise yenar astil tar muli lagn kartil, pan rabun gharche paise ghalun pan dhanda totya t janar asla bhav nahi mhanun tar kas karnar kon, ya var ek ch upay ahe ata shetkarya ne mansa n la upashi thewava kahi diwas tyashivay Annadata kay asto kalnar nahi
@kiranargade25442 жыл бұрын
@@RCICICI फिक्स बाजारभाव असेल तर कष्ट करायला कुणी मागे पुढे पाहणार नाही
@sudhirkumardawale83752 жыл бұрын
Agdi barobar
@pravinchavan10882 жыл бұрын
आजकाल ची खरी परिस्थिती आहे,महत्वाची बातमी दाखवली आहे,धन्यवाद.
@vaijanathwadje49082 жыл бұрын
अगदी बरोबर🙏🙏..Ded केलेले पोरं कधी हारणारे नाहीत. तू लढ मित्रा फक्त. ही वेळ पण बदलेलं. 👍👍बेरोजगारीवर सरकार काही मार्ग काढत नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. 🙏🙏
@indiwcvv2 жыл бұрын
सरकारने काय मार्ग काढायचा
@pradipbaste28892 жыл бұрын
Na layak sarkarne sarv sheti walyache hal kele
@indiwcvv2 жыл бұрын
@@pradipbaste2889 कर्ज माफी देते, करमाफी देते, सबसिडी नुकसानभरपाई देते अजून काय हवं?
@DW-lp5ni2 жыл бұрын
🍌🍌🍌
@victorstarc562011 ай бұрын
100 टक्के मी पन d.ed krun नंतर पोलीस झालो आणी आता si आहे
@rahulvidhate89092 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात ही स्थिती आहे भावा.
@shrikant2852 жыл бұрын
Purna Maharashtra madhe same situation aahe
@sunilmahajan7992 жыл бұрын
खंरच आजची वास्तव स्थिती आहे ,शेतकरी कडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला पाहीजे, शेतकरी हा जगाचा पोंशिदा आहे , वावर आहे तर पावर आहे
@BabasyamPartteti10 ай бұрын
आपको मेरा धन्यवाद,आपने किसानो कि समस्या लोगों तक पहुंचाया
@Fundmutalmy11 ай бұрын
70% शेतकरी लोक आहेत. शेतकरी लोकच शेतकरी मुलगा करत नाही 😂😂लाजा त्यांनाच वाटल्या पाहिजे. का तर मुलींना काबाड कष्ट करू लागू नये .
@princearyan802 жыл бұрын
सरकारी बाबुचा महागाई भत्ता वाढतो पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव त्या प्रमाणात वाढत नाही.......
@umeshjadhav8602 жыл бұрын
सरकारी बाबूच्या घरामध्ये वीस तारखे नंतर दाळ दाणा सगळा संपतो त्याला पगाराची वाट पहावी लागते, पण आमच्या शेतकरी राजाच्या घरात पोते पोते भरून असतात एवढा श्रीमंत आहे आमचा शेतकरी राजा तरीही नो एटीट्यूड आणि नो इगो
@anupbhau912 жыл бұрын
@@umeshjadhav860 चुप रे चमन तुजा कड़े शेती नसेल
@kailaskale71522 жыл бұрын
सरकारी धोरण हे इंग्रज सारखे आहे पिक पिकलं की लुटलं जातंय
@princearyan802 жыл бұрын
@Online Report भाऊ महाराष्ट्रात गेली 5 वर्षे ऊसाचा दर वाढलेला नाही... याउलट युरिया आणि इतर खतांचे दर दुप्पट झाले आहेत... खाजगी नोकरदारांचेही पगार वर्षाला वाढतोच की.....
@deshmukh73542 жыл бұрын
Asa asel tar shetkarya nni dubai chya raja kade jawa to sheti karnara la changla dar deto, Bharat sarkar la sangawe mag shetkarya nni ki tyanni ji Shetkarya la dusrya desha chi sheti karayla bandi ghatli ahe ti uthawavi
@Jaymaharashtramaza2 жыл бұрын
मुली नाही म्हणजे वंशाचा दिवा पाहिजे. मुलींना पोटात मारून टाकल्यामुळे आज हे दिवस आले आहेत 🙏
@sidgawali952 Жыл бұрын
मुळात म्हणजे शेतकरीच आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला देयला तयार नाही ,मग शिकलेल्या लोकांच्या आणि नोकरदार लोक आपल्या मुली शेतकऱ्या कशे देतील अपेक्षा करन चुकीचं आहे.....💯❤️
@panash6 Жыл бұрын
किती तरी छान मुले /नवरदेव आहेत ही मुले. शहरातील लाखाचा जोब करणा-या व्यसनी मुला पैक्षा , अंगाने धडधडीत, खमकी, मातीत काम करणारी ही मूले खूप छान
@macchindrasadhye40242 жыл бұрын
सर्वप्रथम महाराष्ट्र टाईम चे खूप खूप आभार गावा गावातील गंभीर परिस्थिती दाखवल्याबद्दल ज्या मुलांना सरकारी नोकरी व अल्पभूधारक आहे त्यांनी लग्नाची अपेक्षा ठेवू नये.
@nileshchaudhari2912 жыл бұрын
खूपच छान बातमी लावली.अभिनंदन मटा चे
@rahulyedake17862 жыл бұрын
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको मैत्रीदोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*? संसार कुणाबरोबर करणार ? आई/ वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ? बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात, मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो. हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही. लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते. पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही, स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय. आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼
@ushadeshmukh678111 ай бұрын
अगदी खरे आहे दादा. माझी मुलगी साठी जेव्हा स्थळ पहायला सुरवा त केली तेव्हा खरच वास्तव कळाले.माझी गुण मिलानालेक्षा मुलाचा स्वभाव... व्यवहारी जगाशी समजून कसा घेणार.कष्टाची तयारी.रुपापेक्षा गुणाला महत्व देणारा आणि आपल्या आई वडिलांना मन सन्मान देणारा.त्यांच्या कष्टाचं मोल जपणारा.कुटुंबाला महत्व देणारा असा मुलगा हवा. घराचं घरपण असेल तिथे सोयरिक करायला हवी......
@kavishwarmokal12410 ай бұрын
हे खरे वास्तव आहे, पण लोक कळले तरी सहजासहजी स्वीकारायला तयार नाहीत.
@sachindamse9925 Жыл бұрын
पैसा म्हणजे सुख ही संकल्पना बदलली पाहिजे तरच शक्य 🙏
@makarandk4863Ай бұрын
कारण, खोट्या वैवाहिक केसेस टाकल्या तर फुकटची पोटगी नोकरींवालाचं देऊ शकतो, शेतकरी /कष्टकरी कोयता देईल अशी भीती वाटते भारत देशाच्या महान आधुनिक नारी शक्तीला
@Abhi-zb8uy2 жыл бұрын
Love marriage काळाची गरज.
@vinayak5052 Жыл бұрын
...... हे जे आहेत ना सर्व शेतकरी त्यांना एकच प्रश्न विचारा.... स्वतःची मुलगी/ बहीण दिली का शेतकऱ्याला....????..... एक simple उपाय....दोन शेतकरी बगा ज्यांना मुलगा, मुलगी आहे...आणि द्या ना एकमेकांना मुलगी....झालं ना मग🎉🎉🎉
@kale5372 жыл бұрын
खूप सुंदर video आहे त्यामुळे लोकांचे डोळे उघडलीत
@rajkumarghuge51512 жыл бұрын
नोकरी लागलेला मुलाने पण आता नोकरीवालीच मुलगी,करावी नाही तर करू नये ही विनंती
@deshmukh73542 жыл бұрын
Mhanje divorce hoyla.
@SK-xz4qw2 жыл бұрын
Are dada... Nokari wali keli ki lagla ayushyala ghoda... Shahani jobwale fakt shikleli mulgi karat ahet sadhya...
@DESIBOY-fe7nmАй бұрын
@@deshmukh7354 3 तलाक हिंदूंना पण लागू झाला पाहिजे 😂😅
समाजातील अतिशय ज्वलंत विषयाला हात घातला भाऊ... खूप खूप धन्यवाद 🙏
@Rahul-hn9sp3 күн бұрын
छान.1.काही दिवसात शेती व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल 2. काही दिवसात शेती विकावे लागेल 3. शेतीमालाला मार्केट नाही 4. बँकेत पैसे टाका आणि आरामात व्याज खा 5. कारण बी बियाणे खाद्य फवारणीचे औषध महाग आहेत 6. आणि शेतकरी च्या मालाला रेट नाही.7 शेती तोट्यात आहे.8. महागाई फार आहे
@aniltawade62312 жыл бұрын
अहो साहेब ' प्रत्येक गावा गावातील ही समस्या आहे, काळ फार कठीण आहे. भिकार्या बरोबर पळून गेली तरी चाललेल पण शेतकरी नको. अशी मानसिक ता झाली आहे,
@dipakshinde642 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ.....
@vishalharihar29447 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@bhagavatkalyankar20582 жыл бұрын
उगाच बोंबा मारु नका निरव्यसनी आणि ते चरित्र चांगले असलेल्या पोरगा असल्यास कोन पन पोरगी देइल🌱🛠🔥शेतकरी👳💦
@SK-xz4qw2 жыл бұрын
Are bhava... Bahutek tu city t rahatos... Gavakad changlya character la kay kami nahi pn lokkanna job wala pahije
@laxmanbirajdar79902 жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍
@akankshakashid96392 жыл бұрын
Barobar aahe
@RajendraPatil-sm6fr Жыл бұрын
Ghanta nahi det Tula Kay ghanta mahiti
@Mahesh_naik1002 жыл бұрын
ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे गरजचे आहे कारण मुलगी स्वतः ची असेल तर हे अपेक्षा चे डोंगर असतातच.
@JohndoeatlasАй бұрын
माझा मित्र एक मुस्लिम आहे, त्याने वयाच्या 22 व्या वर्षी लग्न केले, लग्न करण्यापूर्वी त्याला 7 मुली बघायला मिळाल्या
@bhaveshsapkalepatil99392 жыл бұрын
मी पण अल्पभूदारक शेतकरी आहे. पण स्वतःच्या मनगटात दम आहे आणि एक दिवस नक्की यशस्वी होईल... लग्न नाही झालं तरी हरकत नाही कारण असही ज्यांनी ज्यांनी बायका केल्या नाहीत तेच लोक आज सर्वोच्च पदांवर आहेत मोदी, योगी, बाबा रामदेव,सलमान, राहुल गांधी,... महत्वाची गोष्ट- वय फक्त एक आकडा आहे. बाकी काही नाही. ज्या दिवशी पैसा आला ना त्या दिवशी तुम्ही 35-40 चे जरी असला ना तरी तुम्हाला 20-22 वर्षाची पोरगी भेटेल ही सत्यता आहे. कित्येक उदाहरणे आहेत ही समाजातील
@yogeshdesai59992 жыл бұрын
वा भावा वा. मस्त 👌
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
लय भारी
@ganeshgadade7018 Жыл бұрын
खरय
@DattatrayWadchkar10 ай бұрын
अरे पण टाईम लागणार आहे
@shivkumarbiradar74952 жыл бұрын
असल्या गबाळ्या पोरांना कोण करून घेईल पोराला मॉडर्न बनवा 😍😍😍 मग कोण तर पोरगी लाईन देईल लग्न होईल
@tanajiadhav1242 жыл бұрын
मुलींच्या आई बापाला, मस्ती फार आहे
@dadasan11 ай бұрын
पंचवीस तीस वर्षांपूर्वी हीच परिस्थिती उलट होती भावा.. हजारो पोरींचा जीव घेतलाय हुंड्यासाठी पोरांच्या आई बापांनी. आता कसं गोड वाटत आहे.
@anandtayde73782 жыл бұрын
खुप छान बातमी लावली समाजातील वास्तव समोर आणले
@nitinchinnawar635011 ай бұрын
शेती मालाचे भाव भरपूर वाढलेत की सर्व बरोबर होईल
@kavishwarmokal12410 ай бұрын
शेतीमालाचे भाव भरपूर म्हणजे किती वाढणार? ग्राहकाला(end user) जो भाव परवडेल त्या भावाने शेतमाल विकावा लागतो, उगाच अनाठायी अव्वाच्या सव्वा भाव सांगून शेतमाल विकला जाणार नाही आणि खराब होऊन नुकसानच पदरी पडेल. उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
@boyfromsambhajinagar2 жыл бұрын
Demand and Supply...मुलींचा गर्भपात केला आधी आता तेच भोगत आहेत सर्व... निसर्गाचं payback आहे हे...किंमत मोजावी लागेल..आता मुलींची संख्या वाढत आहे पण त्याचा परिणाम खूप दिवसांनी समोर येईल... कुठेतरी समतोल असणे महत्वाचे आहे.
@prashantm.34782 жыл бұрын
ज्यांचं झालं ते म्हंतेत उगाच केलं... ज्यांचं होईना ते उतावळे झालेत 😂😂
@nanduborude2 жыл бұрын
असच आहे.
@darshangaude863Ай бұрын
😂
@bantipatil63012 жыл бұрын
Mohit maza मित्र आहे लहान पना पासून आम्ही सोबत शिक्षण घेतलं... तो हुशार आहे खूप ... तो शेती पण o नोकरी पण चांगल्या प्रकारे करू शकतो याचा मला त्याचा वर पूर्ण विश्वास आहे
@rushikeshalikatti6836Ай бұрын
आचार्य प्रशांत यांचे विचार बघा लग्नावरचे। youtube वर बघा आचार्य प्रशांत यांना🙏🙏🙏🙏
@Sam-vw3il2 жыл бұрын
दादा सरकारी नोकरी वाल्यांची पण अशीच हालत आहे त्यांना मुलगी तर मिळते पण मुलीच्या बापाच्या अपेक्षा एवढे जास्त असतात की मुलाला शेती पाहिजे ती पण थोडीफार चालत नाही दहा-पंधरा एकर शेती पाहिजे फक्त नोकरीन काय होणार असं म्हणतात त्याच्यामुळे फक्त पैसे कमवा पोरीचा बाप काय ऐश्वर्या रॉय पण तुमच्याकडे पळत पळत येईल
@santhoshjaybhaye14952 жыл бұрын
अगदी बरोबर खरी वस्तुस्थिती आहे, भाऊ पण काय करणार भाऊ कुठेतरी मानसिकता बदलण्याची काळाची गरज
@dilipghumare87482 жыл бұрын
दादा माझी परिस्थिती अशीच होती 35 नंतर माझा विवाह झाला पण मलाही त्याची किंमत मोजावी लागली आर्थिक आर्थिक
@dnyaneshwaravhad39652 жыл бұрын
सध्या सगळीकडे हाच ट्रेंड चालू आहे
@saurabh18122 жыл бұрын
Abhinandan kiman bhetli tari
@SJ_speaks2 жыл бұрын
अतिसुंदर किंवा जास्त सुखवस्तू घरात वाढलेल्या किंवा मध्यमवर्गीय आसेल तरी ज्या मुलीने आयुष्यात कशाचे च टेन्शन घेतले नाही कधी काही काम केले नाही कुठले ध्येय नाही फक्त आपल्या घरच्या लोकांच्या भरवश्यावर राहून मौज मजा केली आहे अश्या मुली लाखो मे मिळतील तुम्हाला त्यांच्या घरचे निवांत आहेत आणि त्या पण कारण त्यांना माहिती आहे हुंडा मोजला की मला एक छान पैसेवाला शेतीवला बंगला वाला मुलगा मिळेल म्हणून अश्या पोरींच्या मागे जाण्या पेक्षा जबाबदार मुलगी भेटते का पाहा भले ती सुंदर नसेल तुमचं आयुष्य सुंदर होऊन जाईल
@karan4251Ай бұрын
Fakt mulagi haviye aata.. Ti kashihi asali tari chalel. Hi paristhiti aahe
@gorakhnikam835511 ай бұрын
जय जवान जय किसान 🚩🚩🚩🚩🚩
@pandujadhav888815 күн бұрын
शेतकर्यांच्या मुलांना हात जोडून विनंती आहे काहीही करा पण शेती करू नका. एक शेतकरी पुत्र😞😞😓😓 #कृषिप्रधान देश
@shekharjadhav66872 жыл бұрын
विस तिस वर्षे मागे स्त्री भ्रूणहत्या केल्या आणि आता लग्नाला मुली कुठून आणायच्या
@jiregaonplot24522 жыл бұрын
Correct bolat sir
@kshitijsawant16162 жыл бұрын
Right
@ushadeshmukh67812 жыл бұрын
लाखात एक बोललात .सत्यता हीच आहे.
@DESIBOY-fe7nmАй бұрын
👍💯💯
@kailashghuge29162 жыл бұрын
खरी हकीकत मुलींची संख्या कमी झाली आहे आज गावात वीस तरूण मुले आहे. आणि मुली चार ते पाच .
@Indian-Tiger-Ай бұрын
मी वयाच्या 29 व्या वर्षी मुंबई मधून नोकरी सोडून कोल्हापूर ला आलोय शेती करण्यासाठी ..... सगळ्यांनी खूप समजावलं की लग्न झाल्यावर शेती कडे वळ पण मुलीची फसवणूक केल्याची feeling येते मला .... म्हणून लग्न केलेलं नाही ..... लग्न करण्यासाठी मी जन्माला आलेलो नाही.... माझी आवड शेती आहे ... दुसऱ्याची हमाली केली 6-7 वर्ष.... आता स्वतः हमाल स्वतः मालक .... Succesful झाल्यावर लग्नाचा विचार करेन ..... पैसा कमवा पैसा असेल तर आपोआप लग्न होतील 🎉
@sudakarpatil1348 Жыл бұрын
🙏 सिंगल राहता आनंदी 🙏
@GY67PN3 күн бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीय नोकरी व्यवसाय उद्योगात आहेत. उत्तर भारतातुन हे अव्याहत पणे लोंढे येण चालु आहे. अजुन खुप वाईट दिवस बघायचे आहेत.
@indiaup22362 жыл бұрын
काही नाही शेवटी मी स्वतः उच्च शिक्षित आहे पुण्यात जॉब करतो लोकडॉऊन नंतर पाहिल्यादाच आलो वय 25 आतापर्यंत शिक्षण केलं आता कोरोनानंतर कुठे जॉब करेल म्हणून आलो पुण्यात फक्त 14 हजार रुपये पगाराची नौकरी करतो ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर कधी लाथ देतील ते माहीत नाही गावी 6 एकर जमीन एकुलता एक पण शिकल्यामुळे आणि सगळीकडून काही तरी मुलाने करावं म्हणून पुण्याला येऊन जॉब बघितला दुसरा पर्याय नाही पण इथले खरे हाल पाहून वाटत नाही जास्त दिवस मी इथे राहील खर बगायच गेलं तर मुलीच्या बापाला आणि मुलींना कळायला पाहिजे शहरात काहीही नाही खरी मज्जा गावी राहूनच आहे भले तुम्ही शेतात काम करू नका पण गावीच राहा इथे 2 दिवस पण घरी राहू शकत नाही एव्हडी परिस्थिती बिकट आहे आणि खरे दिवस आता शेतकऱ्यांचे येतील भविष्यात हे नक्की
@deshmukh73542 жыл бұрын
Ya video madhe surwati la ch tyane sangitli ahe sthiti, shahara til mitra ne sangitla yeu nako ith sthiti bikat ahe
@vivek17032 жыл бұрын
चांगली न्युज दिल्याबद्दल म.टा. चे आभार
@Shlokyadav55772 жыл бұрын
फ्यूचर शेतकारी मनसाचे आहे ..👍🙏
@sgmobilerepairingcentre6387 Жыл бұрын
या सर्व गोष्टींना जबाबदार कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर हा माणूस आहे कारण काही दिवसांपूर्वी हा याच्या कीर्तनातून लोकांना सांगत होता की भंगार विकणाऱ्याला पोरगी द्या पण शेतकऱ्याचा पोराला पोरगी देऊ नका
@dhiraj_bАй бұрын
90,000 पगार असून IT मधल्या माझ्या मित्राचं लग्न रखडल आहे. मुलीच्या घरच्यांच्या लई अपेक्षा असतात बाबा...
@omeshomesh76232 жыл бұрын
हा प्रश्न फक्त हिंदु लोकांतच आहे, जरा मुसलमानाकडुन शिका काहीतरी ,,,,त्यांच्यात हमाली करनाराला सुद्धा मुलगी लवकर मिळते कारण ते हिंदुसारखे भीतभीत लेकरं पैदा करीत नाहीत. मुलींची संख्या भरपुर असल्यामुळे त्याच्यात हा विषय येतच नाही. दुसरं म्हणजे शेतीवर अवलंबुन असनार्यांची संख्या कमी करन्याची गरज आहे असे मला वाटते
@pawankhandekar11212 жыл бұрын
जो पर्यंत बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मुला - मुलींचे लग्न वयात होणे कठीणच (आजची परिस्थिती)😔
@pd3702 жыл бұрын
@ Pawan----Berojgaari nahi pan mahgai pramane salary nahi milat becoz pratyak company kiva bank swatacha profit pahtay ani employee la kami salary madhe 16 taas kaam ghete. Mag lagna ka karaycha ? Girl friend kara pan sex noka karu becoz doghan la tras honar faqt kissing and pressing paryant limit theva, khup phira movies bagha ani dating kara . Hach navin paryay ahey.
@sumit.s75352 жыл бұрын
बेरोजगारीचा प्रश्न तेव्हाच सुटेल जेव्हा लोकसंख्या कमी होईल(खरी परिस्थिती
@deshmukh73542 жыл бұрын
Starting la ch tyane sangitliy sthiti, mitra ne nako yeu sangitla
@upscaspirant022 жыл бұрын
Bhartat jansankhya pahun hech kaltay ki sarkar saglyanna ch job kasa denar ?
@deshmukh73542 жыл бұрын
@@upscaspirant02 jithe loksankhya kami ahe tith saglya n la job ahe ka?
@bappasahebraut30912 жыл бұрын
हे का झालं तर 15वर्षाखाली पोरांच्या बापानी लाइ माज दाखवला होता त्याची फळ आजची पिढी भोगत आहे 💯💯💯💯💯
@aditisalvi9164Ай бұрын
लग्न न झाल्याने शेतकरी मुलंच सुख समाधानात आयुष्य जगणार.
@shitalmali1747Ай бұрын
याला मागील 20,30 वर्षांची पीढी जबाबदार आहेत मूली पोटात मरल्या आणि टोणगे ठेवले,सरकार ने 10वी प्रयत्न कुणालाच नापास केल नाही.मग जिला काय येत नाही ती पण म्हणती मला सायब पाहीजे.
@sudarshanmaske30422 жыл бұрын
I.T. क्षेत्रात आता LAY OFF चालू आहे. म्हणजे चालू जॉब वरून हाकलून देणे.
@bumbbardingshow40402 жыл бұрын
अरे मी 22 वर्षाचा आहे. Combine exam देण्यासाठी girlfriend ला जास्त वेळ देत नाही. आता ही परिस्तिथी पाहून वाटत आहे. Exam द्यायची राहुद्या girlfriend वरच फोकस करून लग्न करावं 😥🥺😟😥. अवघड आहे ना😑😑
@youtubeindian86042 жыл бұрын
😂
@amitbhau2 жыл бұрын
भावा तुझ्या एकट्याचीच नसेल रे ती,आणखीन 4-5 ला फिरवत असेल. तू अभ्यास कर रे अगोदर 🙏
@sangram17602 жыл бұрын
Tu abhyas kar ti jail combine STI kinva PSI clear kelelyasobat
@sarjeraopatil64862 жыл бұрын
या सर्व गोष्टीला शासन जबाबदार आहे.
@nitinborey75872 жыл бұрын
हेंरब कुळकर्णी सर तुम्ही केलेल्या उल्लेख अगदी बरोबर
@struggleforexistence37422 жыл бұрын
This is real ground level condition
@pawarvilas2611 ай бұрын
Land ahet hi mule 😂 sheti kratat sheti 2 acre 😂 dushkal padla ki suicide 😢 tumhich sanga aaliya unstable life chiya mulana kon mulgi denar ani most of the gavti mule nashedi charsi astat mg hich bevdi boykola martat kon denar hya yedzvayna na mulgi😅 mi pn shetkari putra aahe amhi mi mazi sister che lagna software engineer la dele ❤
@sunilpatil58072 жыл бұрын
यू ट्यूब वरील सर्वत्तोम , सुंदर व्हिडिओ समाज कसा वाढणार,, पिढीचा नायनाट होईल आणि आता जे मुल मुली उपवर आहेत ते म्हातारे दिसायला लागतील,,, आणि त्यात मुली चे वय वाढल्याने त्यांची सुंदरता कमी होत आहे मुल त्यांना पसंद करत नाही, या वर मुला मुलींच्या आई वडील यांनी विचार करावा
@dilipghumare87482 жыл бұрын
प्रत्येक समाजातच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भाऊ
@deshmukh73542 жыл бұрын
Marathi n madhe ch hi sthiti jast ahe. Gujrat wagere kade paha asa nahiye. Village life with om and family channel paha to shetkarya cha ch ahe
@operatorgroup7862 жыл бұрын
@@deshmukh7354 are to tr majha dairy farming cha mast favourite channel aahe mi tya video madhunch shiklo dudh kadaycha 4 varsha aadhi