शिंदेसाहेब फडणवीससाहेब खरच आपले मनापासुन धन्यवाद..आपण ही योजना आणली ती खुप छान आहे...सर्व महीलामंडऴ खुप आनंदीत आहे ..
@vimoljadhao86513 ай бұрын
वंदनाबाई ईमोल जाधव लाडकी बहिन योजना चे 1हप्ता व 1रू नाही अमी मेसेज करतो सर नाही
@YogendraDharmale2 ай бұрын
🎉🎉🎉😢😢😢😢😢😢🎉🎉🎉
@aartirasam19833 ай бұрын
मला 30 ऑगस्ट ला 3000 आले. घरात सगळे खुश आहेस माझी सासू मुले खूप आनंदी आहेत. ह्या योजनेचा माझ्या आयुष्यात माझ्या शिवांकलेमध्ये खूप छान प्रकारे हातभार लागणार आहे... मनापासून अगदीं मनापासून श्री एकनाथ शिंदे दादा यांना धन्यवाद.
@MaltiPagar3 ай бұрын
मला आले पैसे मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद ❤❤
@RavinaKendara2 ай бұрын
शिंदे साहेब धन्यवाद सर आम्ही आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणी साठी दिलेले पैसे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी लावले सर तुमचा खुप आधार आहे आम्हाला शिंदे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉 सर मला तीन हप्ते मिळाले आहेत... या पुढचे हप्ते मला अजुन मिळाले नाही.. 🙏🙏🙏🙏🙏
@shubhangishivankar75163 ай бұрын
मला पैसे आले शिंदे साहेब धन्यावाद🙏
@namrataparab34843 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आपले मनःपूर्वक आभारी आहोत आम्ही सर्व महिला 🙏🙏
मला तीन हजार आले आहे धन्यवाद भाऊ खूप खूप छान वाटत आहे
@PoojaGosavi-t4r3 ай бұрын
दादा तुमची भेट ट कायम लक्षात राहील. आम्ही सर्व बहिणी कायम तुमच्या पाठीशी उभे आहोत.
@sarikasawant22242 ай бұрын
धन्यवाद शिंदे साहेब आमच्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आहेत पुन्हा हेच सरकार यावे हीच स्वामींचरणी प्रार्थना 🙏
@poojamagadum50393 ай бұрын
मला पैसे आले माझ्या संसारात हातभार लागला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@shrirampallati2 ай бұрын
ज्या गरीब बहीण आहे त्यांना तुम्ही तुम्ही त्यांना पैसे टाकून त्यांची इच्छा पूर्ण केली सर या लडकी भरायची सदैव आशीर्वाद राहील सर आम्हाला पाचही हत्ती मिळाली सर आपले मनःपूर्वक कोटी कोटी प्रणाम सर असत्य मी निवडून यावे हे आम्हाला अपेक्षा आहे सर
@DigambarShinde-cs8dn3 ай бұрын
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या योजना केल्या त्या चांगले आहे ते तुम्ही ओबीसी तून आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर सख्या सोयरा चा जीआर हैद्राबाद गॅझेट मुंबई गॅजेट सातारा गेजट
@Sanketarts47583 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी चिंता करू नये आपले सरकार पुन्हा सत्तेवर येईल कारण महिलांना ही स्कीम खूप आवडली आहे
@DipaliPawar-xp7yn2 ай бұрын
मुख्यमंत्री साहैब मला पण पैसै आलैत धंन्य वाद आणि तूमच ताकत वाड नारच 🙏🙏
@sudhirmore95293 ай бұрын
खरच मुख्य मंत्री भैयाजी मला तर 😢खुप आठवण आली तुमच भाषण ऐकुण रडले तुम्हाला पण परिस्थितिची जाणिव आहे खुप वाईट असत देवा😮
@SangitaJadhav-z2h3 ай бұрын
शिंदे साहेब शब्दाला पक्के रहा,😊
@आनंदरावपाटील-त5फ3 ай бұрын
पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना माझा फुल सपोर्ट आहे पैसे मिळू अगर न मिळो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असा मंत्री पुन्हा होणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो
@rajeshreekambli78473 ай бұрын
शिंदे साहेबजी ही मुख्यमंत्री योजना माझी लाडकी बहिण अशीच कायम राहील अशीच आम्हा बहिणींची ईच्छा आहे.आणि साहेब तुम्हीच कायम स्वरुपी राहवे हीच आमची सदिच्छा आहे ❤
@sumitpatil23202 ай бұрын
शिंदे साहेब धन्यवाद.🎉
@saleem82913 ай бұрын
धन्यवाद साहेब
@KhatjnaShah2 ай бұрын
Thekeo🎉
@ashwinidhadke86182 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर्व बहिणींचे आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी यावर्षीची दिवाळी तुमच्यामुळे सुख समृद्धीची आनंदाची आणि बर हे फक्त तुमच्यामुळे साहेब महायुती सरकार 🎉🎉🎉
@AshwiniPanchal-t3g4 ай бұрын
Maze aale br ka thanks 🎉🎉🎉🎉🎉
@SunitaDamare-gh5jv2 ай бұрын
शिदेसाहेब फडणवीस साहेब खरंच आपले मनापासून अभिनंदन धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐
@PriynkaKhaire3 ай бұрын
Mla aale paise thank you mukhyamantri saheb🙏🙏
@LaxmiKamble-y3r2 ай бұрын
शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब खरंच आपले मनापासून आभार मानतो तूम्ही ही योजना चालू केली आहे म्हणून पण आमच्या खात्यात एक रूपया पण आले नाही तरी तुमचाच विजय होईल याची आम्हाला खात्री आहे
@LaxmiKamble-y3r2 ай бұрын
आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
@gauripawar98803 ай бұрын
धन्यवाद भाऊसाहेब ......🙏😊 पैसे मिळाले 😊
@RajaniShinde-eg4kr3 ай бұрын
शिंदे साहेब पैसे मिळावेत. २४ ला अर्ज मंजूर झाला. पण पैसे यावेत हीच अपेक्षा.❤ आपले सरकार येणारं च्.
@dattaingaledattaingale3 ай бұрын
Thank You So much शिंदे saheb🙏🎉
@sanjayolekar91672 ай бұрын
शिंदे साहेबमला अजूनही पैसे मिळालेले नाही जुलै महिन्यातफॉर्म एप्रिल झालेला आहे तरी पण पैसे आले नाही केवायसी तरी पण पैसे आले नाही केलाय
@shitalkashid24142 ай бұрын
शिंदे दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्यावर किति संकटे आलि तर या बहिणींच्या आशिर्वादाने दूर होनार
@UshaLokhande-w2j3 ай бұрын
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
@RevatiJoshi-gg6fw2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आपले खूप खूप आभार...धन्यवाद
@ShardaJumde2 ай бұрын
शिंदे साहेब मला पण पैसै मिळाले आहे... धन्यवाद...🎉🎉🎉
@kavitasonwane67472 ай бұрын
मुझे एक हफ्ता कब मिला है लेकिन मैं फिर भी आपका धन्यवाद कहना चाहती हूं आपने दिया मैं इतने में ही बहुत खुश हूं इतना हम महिलाओं के बारे में आज तक किसी ने नहीं सोचा जो औरत घर पर रहती है अपने बच्चों की देखभाल करती है गर्भवती सामंती उसके पास तो कैसे होते नहीं है जब भी उसे खर्च की बात आती है तो यही उसे ताने दिए जाते हैं कि खुद काम आओगे तब समझ में आएगा लेकिन आपने हमारी यह मुश्किल भी हल कर दी अब हम हक से कह सकते हैं क्या मेरे भाई ने पैसे दिए हैं मैं कुछ भी ले सकती हूं
@devangimotekar46873 ай бұрын
माझे पैसे आले नाही तरी पण तुमची सरकार कायमी रहावी हा आमचा आशीर्वाद आहे तुमाला
@icoNikMarathi3 ай бұрын
Yetil 1 sept nater 3 ed term
@archanagaikwad69083 ай бұрын
माझे ही नाही आले शिंदे भाऊ
@shrirampallati2 ай бұрын
सर लाडकी बहीण योजना तुम्ही एकदम अतिसुंदर बनवली सर या लडकी तुम्हाला सदैव राहणार सर
@MaratiMulagiShrutikaDeshmuk2 ай бұрын
Thank you shinde pawar ani fadnwis saheb tumache ❤❤❤
@BudhajiRikama3 ай бұрын
खूप छान साहेब तुम्ही पुन्हा येणार तुमचा सरकार पुन्हा येणार साहेब तुम्ही बोलता पण मनापासून बोलता
तिघा भावानां आमच्या सगळ्या बहिणीचा मनापासून आशीर्वाद देव तुम्हाला सुखी ठेवो दादासाहेब
@kalyanimore26724 ай бұрын
10 ऑगस्ट ला फॉर्म भरला आणि तो aproul पण झाला आहे बॅंकेत पण जाऊन आधार सिंडीग केलेली आहे पण अजूनही पैसे आले नाही
@VinyaBhosle3 ай бұрын
पोस्टात खात खोला
@kantadamugade16963 ай бұрын
Googal vrun check Kra. 'My Aadhar login' ya vrun Aadhar link Kuthe ahe je Bank nav asel they've Juan check Kra...
@mylittlegirlruhi08153 ай бұрын
पोस्ट खाता जेनी खोला त्यालापैसे येत आहे का. दुसरे अकाउंट मध्ये पैसे येत नाही आहे का मग यासाठी काय पोस्ट अकाउंट ओपन करायचं@@VinyaBhosle
@AshokLaware3 ай бұрын
Same as it is
@AshokLaware3 ай бұрын
All documents clear properly
@nandinipadwal76123 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏
@Manvirealdancesir_13 ай бұрын
Dhanyvad Bahu tumhala
@ShaliniShivankar2 ай бұрын
मला साळे सात हजार रुपये आले मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद ❤
@HemantDhanorkar-d3x3 ай бұрын
Paise ale ahe mzya bhava 👏👏👏
@MuktaChavan-ee9gg3 ай бұрын
Shinde sahab la kup kup abhinandan 🎉🎉
@VarshaMukate2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब धन्यवाद
@VidyaDevli2 ай бұрын
धन्यवाद दादा 🎉🎉 मला पैसे मिळाले
@sunitakalyankar32492 ай бұрын
Diwali chya advice shubhechchha tumala
@ManglaJibhkate3 ай бұрын
शिंदे दादा. देवेंद्र दादा .अजित दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा आहे
@muktaraut51613 ай бұрын
❤️❤️🙏🙏🎉🎉 Mala Bahu naahi Tum match Majhe Bhau dhanyvad Dada
@sangeetaghawari17822 ай бұрын
khup khup aabhari aahot tumche amhi
@user-punekhadkee3 ай бұрын
अजितदादा पवार साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब याचे ही आभार मानतो.लाडकी बहिण योजना अशीच सुरू रहावी .ती बंद होऊ नये.
@KVPLRECEPTION3 ай бұрын
Dhanywad bhausaheb ladkyaa garib bahinila 4500 ru pathwalyaabadal pudhachi rakhi mazya tisarya mukhyamantri bhawasathi ani garib bahinikadun he wachan ki hech sarkar pudhil paach warsh rahil😊
@stifanshinde97472 ай бұрын
शिंदे दादा आम्हास कोणीच पैशाची मदत केली नाही घरवालेनी पन ऐवडे पैसे कधी दिले नाही जे तुम्ही देत आहात तुमचे खुपच आभारी आहोत धनेवाद दादासाहेब
@NamrataWaydande3 ай бұрын
Mla pan aale.. Thank you shinde saheb 💐🙏
@Sadhana-j9j3 ай бұрын
सर्व महिलांना खूप आनंद झाला शिंदे साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
@yogeshmali54123 ай бұрын
ते सर्व बरोबर आहे पण शेतकरी कर्ज माफी झाली नाही तर युतीचा सुपडाच साफ होईल यात संशय नाही जय किसान
@mpscaspirants13403 ай бұрын
काहीच फायदा नाही कर्जमाफी करून शेतकरी नेहमीच कर्ज घेणार आणि ते नेहमीच माफ करयला सांगणार he काय योग्य नाही लहान गरीब व्यापारी स्वनिधी मधून कर्ज घेऊन परत करतात आणि गव्हर्नमेंट त्यांना परत कर्ज देते आणि शेतकऱ्यांना कितीही दिले तरी ते पुढं पाठ मागे सपाट असेच आहे म्हणून शेतकरी कर्ज माफी होऊ नये या मधून पैसे न देण्याची प्रवृत्ती वाढते
@hamentbajulge-uf5ef3 ай бұрын
त***********@@mpscaspirants1340
@santoshkoli50953 ай бұрын
मला तर भाऊच नाही मग ओवालीनी कोण देणार
@sharadkorade8663 ай бұрын
Oh bhau yogya bhav dyala lava mg Sarkar la nahi zali karj mafi tari chalel. Shetkaryacha Malala yogya bhav kadhi milalach nahi
12 July la form bharla 1 August la approved zala 16 August la aadhar seeding zale , tari pn nahi aale paise 😢
@PranitaKamble-fq3nw2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
@animalvlogs30723 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@ravindramele3 ай бұрын
धन्यवाद माझ्या लाडक्या भाऊ शिंदे साहेब
@AnitaPanchbhai-km8cu3 ай бұрын
मला पैसे मिळाले खूप आनंद झाला सर🎉😮
@archanasahare23813 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब ही तुमची भेट तर आम्ही लक्षात ठेऊ पण ग्रामपंचायत मध्ये काम करण्याऱ्या संगणक परिचालक तुमच्या बहिणींना पण आकृती बंधमध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय द्यावा हीच आपल्या कडून आम्हाला न्याय द्या हीच अपेक्षा भाऊ साहेब
@JaysingNimase2 ай бұрын
साहेब धन्यवाद
@shubhangimore74073 ай бұрын
Thnaku shinde sir khup khup dhanyawad
@mustak98473 ай бұрын
Sir aapne baheno ko suchme gift diya sir aapka bahut bahut shukriya sir
@user-punekhadkee3 ай бұрын
मला अजून पिसे आले नाहीत तरी मी मुख्यमंत्री साहेबाचे आबार मानते. त्यनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावे अशी आशा करते.योजना कायम राहावे ही अपेक्षा
@menaskitchan89523 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@PradnyaJoshi-bu5go2 ай бұрын
Thanks brother's for helping your sister our blessings with you
@hrn48273 ай бұрын
Thanks 👍
@SangitaWadnere2 ай бұрын
Bar❤ lots of respect dada 🎉
@mahendrakhose32132 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब मला पैसे मिळाले 4500 खूप खूप धन्यवाद