लाडकी बहीण योजना आज पुन्हा मोठी घोषणा ! लाडकी बहीण नवीन अपडेट | ladki bahin yojana new update

  Рет қаралды 352,830

Kailas Technical

Kailas Technical

Күн бұрын

Пікірлер: 480
@ashapatil3159
@ashapatil3159 18 күн бұрын
खुप छान कामगिरी आहे तुमची फक्त हि लाडली बहिण योजना आणली तस सुरशित बहिण योजना लवकरात लवकर आणावी कारन कुनाच्या बहिणी वर अत्याचार होण्या आधी करा हे गुन्हे दिवसेंदिवस खुप वाढत चाल्यात धन्यवाद साहेब
@shubhamkatalesk1550
@shubhamkatalesk1550 19 күн бұрын
आप‌ की‌ बार‌ ‌ आपला‌ भाऊ‌ ।।। विजय हो‌🎉🎉🎉🎉जय‌ महाराष्ट्र
@shubhamkatalesk1550
@shubhamkatalesk1550 19 күн бұрын
माझ्या भावा साठी‌ ‌ ,दिर्घ‌ आयुष्य लाभो‌ हि‌ प्रार्थना‌ करा‌‌ माझ्या‌ सर्व बहिणंणो‌ तुळजाभवानी‌ मातेला‌ 🎉🎉🎉
@rameshmestri8597
@rameshmestri8597 19 күн бұрын
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपण चांगले निर्णय घेत आहेत धन्यवाद अभिनंदन
@urvashimengaje7172
@urvashimengaje7172 17 күн бұрын
Ajun अशाच एक ठाम निर्णयाची अंमलबजावणी करून टाका ती म्हणजे कर्ज माफी
@user-dq9ee4nt3w
@user-dq9ee4nt3w 14 күн бұрын
आई डीबी आय बॅक चालेल ना
@OmMo-sb3ky
@OmMo-sb3ky 19 күн бұрын
आई ने काय केल मुख्यमंञी साहेब 65ते 90वयाच्या माता माऊलीने काय केल तुमचं ते ना निराधार योजनेचा फायदा किता इतर कुठलाही योजना ज्या माता माऊली आजीना पंधराशे ते दोन हजार रूपये पोस्टातुन पोस्टमनने घर पोहच दिले पाहीजे त्यासाठी जास्त कागदपञक नको आधारकार्ड वर दिलं पाहीजे गावपातळी वरील ग्रामपंचायतने सरकारला गावातील ज्या माता माऊली आजी कोणतीच योजना माहीतही नाही कुणी कळवत पण नाही व तशी त्यांची अवस्था पण नाही खरी गरज त्या माता माऊली ला आहे निश्चितच सरकार दखल घेईल खुप माता माऊली ची खुप अवस्था वाईट आहे
@TaheraBeig
@TaheraBeig 16 күн бұрын
Khara sangte
@manishaphadke5873
@manishaphadke5873 15 күн бұрын
Khar aahe 👍
@shashikantparab3781
@shashikantparab3781 14 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही खरोखर खूप छान काम करता आहात. आम्ही यापुर्वी आपल्या बरोबर होतो आणि सदैव राहू. आपल्याला परमेश्वर खूप खूप ताकत देवो अशी प्रार्थना.
@nature-d5d
@nature-d5d 19 күн бұрын
माझ्या लाडक्या भावाचा विजय हो🎉🎉
@mandatayade-5859
@mandatayade-5859 19 күн бұрын
पन संजय गाधी निराधार योजना फार भरला दादा पण अजुन काही नाही आणि तुम्ही म्हणता संजय गाधी निराधार योजना वाले फारम भरु नये विधवा निराधार असतात दादा म्हणून ही योजना विधवा महिलांना दयावी ही विनंती 🙏🙏🙏🙏
@ayubkhanpatel9444
@ayubkhanpatel9444 19 күн бұрын
Barobar aahe Tai
@jyotitarle4141
@jyotitarle4141 18 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही खूप छान काम करताय आमच्या सख्ख्या भावापेक्षाही तुम्ही खूप काळजी घेतली एका घरात भावाला दोन-तीन बहिणी असतात पण तू मला लाखो परोडी बहिणी त्यांच्यासाठी तुम्ही एवढं करताय अनाम चे पैसे आले नाही अजून आम्हालाही पैसे पाठवा जेव्हा आमचे पैसे येतील तेव्हाच आम्हाला खरं वाटेल साखर स्वतः खाल्ल्याशिवाय गोडवा कळत नाही मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचा मराठी माणूस आहे आम्हाला शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे तेही कायम
@sureshmali-sh7ix
@sureshmali-sh7ix 18 күн бұрын
1)कर्नाटक सरकार 1 year जालाअहे गृहलक्ष्मी योजना मानून महिलांना महिनाला 2000 रुपाई देते 2)400 unit current free 3) महिलांना Bus तिकीट free आहे
@LagasSumitra8423
@LagasSumitra8423 14 күн бұрын
खूप आनंद होईल पैसे आल्यावर
@sadhanaingle
@sadhanaingle 19 күн бұрын
विधवा परित्यक्ता निराधार बहिनी ला पण काही पैसे वाढवा गरज आहे या बहिनी ला पण
@ayubkhanpatel9444
@ayubkhanpatel9444 19 күн бұрын
Ho ho
@user-hu3gb7ri3u
@user-hu3gb7ri3u 15 күн бұрын
माझ्या लाडक्या दादाचा विजय हो🌹🌹🌹
@user-so4jq6ci6u
@user-so4jq6ci6u 17 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब महिलांच्या सुरक्षे चा कडक निर्णय घ्या जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@PANDA_EX100
@PANDA_EX100 18 күн бұрын
आमचया खाततया पैसे जमा जाले नाही कट झाले😢
@SulochanaKarkar-ik4mp
@SulochanaKarkar-ik4mp 19 күн бұрын
अंगणवाडी सेविकांना पेंशन ग्राजिटी भरीव पगार वाढ झाली पाहिजे
@sagardond1996
@sagardond1996 18 күн бұрын
Comment takun honr ahe kaa
@suvarnapawar5916
@suvarnapawar5916 16 күн бұрын
😂
@gurudeogaidhane3058
@gurudeogaidhane3058 8 күн бұрын
😂😂😂
@shivanathpawar-ez9tm
@shivanathpawar-ez9tm 14 күн бұрын
मुख्यमंत्री ची निवडणूक हि बहु मताने पाहिजे फक्त एकच मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब
@user-jf2qc8vr5e
@user-jf2qc8vr5e 19 күн бұрын
साहेब संजय गांधी योजनाचे दिव्यांग लोकांची पेन्शन वाडवा मग त्यांचे वाडवा. ज्या पुरुषांच्या नावे गॅस आहे त्यांचं काय दिव्यांग च्या नावे गॅस आहे त्यांचं काय. ते सांगा
@shobhatayade7037
@shobhatayade7037 19 күн бұрын
फॉर्म अप्रुव्ह आहे सगळं ओके आहे,पण पैसे आले नाही अजून एकनाथ शिंदे भाऊ कडे आमचा मेसेज पाठवला तर बर होईल.
@dattatraybhise3451
@dattatraybhise3451 18 күн бұрын
शिंदे साहेब फुकट पैसे जास्त जवळ टिकत नसतात आम्हाला रोजगार निर्मिती करून द्या
@Eshawar_102
@Eshawar_102 18 күн бұрын
दादा तुम्ही जे बोललात ते तर केलं पण एवढंच सांगायचं जर तुम्हाला हे द्यायचंच होतं तर लॉकडाऊन मध्ये जसे महिलांना दिले तसेच दिले असते तर अजूनच सोपे गेले असते केवायसी चा ताण नसता राहिला दादा बँकेमध्ये गर्दी असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे तुमच्या लाडक्या बहिणींना 🙏🙏
@user-uz7kr9gg1e
@user-uz7kr9gg1e 8 күн бұрын
🎉🎉
@ashvinigajananraodeshmukh9354
@ashvinigajananraodeshmukh9354 13 күн бұрын
मोठमोठ्या व्यावसायिकांच्या बायकांना हा लाभ मिळत आहे....जमीनदारांनी पण मिळत आहे...मग सरकारी कर्मचाऱ्यां च्या बायकांना का नाही....
@dipalibhojapure6612
@dipalibhojapure6612 9 күн бұрын
Ho, त्या नाहीं का तुमच्या लाडक्या बहिणी, त्यांना नको का भावाचा आहेर
@anandraojadhav7139
@anandraojadhav7139 18 күн бұрын
शासकीय योजनेचे कोणतेही पैसे मिळत नाहीत तरी सुद्धा माझा फार्म रिझेकट केला आहे
@sujatapatil1524
@sujatapatil1524 14 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब माझे पैसे आले 3000 रुपये
@GopalPatil-xd4eh
@GopalPatil-xd4eh 16 күн бұрын
धन्यवाद. बेटा🌹🥀
@pradnyasawant8514
@pradnyasawant8514 19 күн бұрын
महिलांनी फॉर्म भरताना ज्या बँक खात्याची कागदपत्र दिली आहेत त्या खात्यात पैसे जमा करा ना. बऱ्याच महिलांच्या इतर खात्यात पैसे जमा झालेत त्यामुळे बऱ्याच महिलांच्या खात्यातून बँक चार्जेस कापून घेतलेत
@Donaldasdf
@Donaldasdf 19 күн бұрын
आधार सीडींग ज्या खात्यात असेल त्यात टाकले त्यांनी पैसे.........
@minakshidhage2263
@minakshidhage2263 16 күн бұрын
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो बंधू ♥️♥️
@mandatayade-5859
@mandatayade-5859 19 күн бұрын
आम्हा विधवा ना का सोडल दादा आम्हची राखी नाही पाहिजे का. दादा🙏 🙏🙏
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 19 күн бұрын
विधवांना पण योजना तीचा from भरा तुम्हाला त्या सेवेचा लाभ होणार ताई नाराज होऊ नका त्यांचा from भरा तुम्हाला खास ही योजना चालू आहे कित्येक वर्ष झाली आहे तुम्ही विधवांच्या साठीचा from भरा
@sanjaykaranjkar6647
@sanjaykaranjkar6647 18 күн бұрын
सरकार वर आमचा विश्वास आहे जय हो मोदी सरकार
@balkrushnanemane5174
@balkrushnanemane5174 16 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप आभारी तुम्ही छान योजना राबवली पण आज जर समाजात विचार केला तर ड्रग चे प्रमाण खूप वाढले आहे जर तुम्ही ड्रग वर कायदा केला तर खूपच बरे होईल या योजनेपेक्षा ड्रग वर जर कठोर कारवाई केली कठोर कायदा जर केला तर हीच लाडक्या बहिणीसाठी माहेरचा आहेर होईल
@NilamBhingare-m9b
@NilamBhingare-m9b 18 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण सर्वांसाठी चांगला निर्णय घेतला आनंद आहे पण निराधार विधवा महिलांना अपंग असलेल्यांना या योजनेचा लाभ व्हावा किंवा निराधार पेन्शनमध्ये वाढ व्हावी अशी विनंती आहे 🙏🙏🙏
@ashokchavan6588
@ashokchavan6588 18 күн бұрын
स्वतः नोकरी करणाऱ्या सोडून सर्व महिलांना लाडकी बहिणी करा साहेब
@rdtechnology5184
@rdtechnology5184 13 күн бұрын
सायेब चागले काम करत आहात... आपले मन मोठे आहे
@RajashriPatil-gr9dd
@RajashriPatil-gr9dd 19 күн бұрын
Yes sir,you are also best,sir.
@VaishaliBelekar
@VaishaliBelekar 14 күн бұрын
दादा हे पत्र तुमच्या पर्यंत पोहचले की नाही ते मला कसे समजणार ते सांगा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात इथून पुढे सर्व वाटचाल तुमच. येण जाण येशू ख्रिस्ताच्या नावात सुख समृद्धी च आणि आनंदाचं होवू दे आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात आरोग्य. आणि भरपूर आयुष्य लाभो म्हणजे तुम्ही अशीच चांगली कामं करता येतील तुम्हाला आणि प्रत्येक चांगल्या कमात येशू ख्रिस्ताच्या नावात यश मिळो आणि जी वाईट लोकं आहेत त्यांच्या पासून देव तूमच रक्षण करू दे आणि त्या च्चां पासुन तुम्हाला दुर ठेऊदे ही प्रार्थना नासुरेथ येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन
@kishorbanage6025
@kishorbanage6025 18 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद
@VilasMistri-m2s
@VilasMistri-m2s 13 күн бұрын
Dhanyvad mukhya Saheb
@Anshika-kh4tn
@Anshika-kh4tn 19 күн бұрын
Jay sadguru saheb 🙏khup chan kam kel tumhi je atapryant konalach nhi jamal khup khup dhanyawad sir🙏
@TaheraBeig
@TaheraBeig 16 күн бұрын
Chan gulf sarkhe yojna anlaye amche deshat
@sunitapithe204
@sunitapithe204 18 күн бұрын
Dhanyawad bhau,aple rajya kayam raho.
@shrikantpawale899
@shrikantpawale899 14 күн бұрын
पैसे देण्यापेक्षा आरक्षण द्या पिकाला योग्य भाव द्या जय जिजाऊ जय शिवराय
@RaniNandgavkar
@RaniNandgavkar 12 күн бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब आम्हा सर्वांना पैसा मुले घराला थोडा हात भर लागला तुम्ही आमच्या बहिणीच विचार केलात तस आम्ही कायम तुमच्या सोबत रहाऊ
@sohamwalukar9293
@sohamwalukar9293 19 күн бұрын
माझा फाॅर्म approved zalay pn paise nahi aali
@user-ni1kx1ch5b
@user-ni1kx1ch5b 19 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉🎉❤
@shantapachangre-th3vh
@shantapachangre-th3vh 17 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@JivanmanikraoKharat-if4px
@JivanmanikraoKharat-if4px 18 күн бұрын
आमच्या आईचे वय आधार कार्डवर 60 वर्षे आहे... मुदत 65 वर्षेपर्यंत आहे...05 वर्षे लाभ मिळू शकतो.. परंतू आईचे ऑनलाईन होईना झालयं.. ऑलरेडी झालयं म्हणतात फाॅम भरणारे.. ऑलरेडी व्हायला योजना आत्ताच चालू झाली बरं...बरेच प्रयत्न केले..परंतू होत नाही..काय करावे ते सांगा.
@Progaming-vy8cg
@Progaming-vy8cg 15 күн бұрын
एकनाथ शिंदे दादा तुमि विजय हॉनर आहें
@Sulbhacreation
@Sulbhacreation 18 күн бұрын
तुम्ही म्हणताय हि योजना सर्व बहिणी साठी आहे, पण यामधे तर ज्या महिला निराधार आहे, विधवा आहे त्यांना फक्त 1000, 1500 एवढेच पैसे मिळतेय त्यांना तुम्ही अपात्र धरतेय गरज तर विधवा महिलांना जास्त आहे. मग त्यांच्या पैशात वाढ का नको, हा तर अन्याय आहे मग काही बहिणी वरती 😢😢
@Manojtonge1974
@Manojtonge1974 15 күн бұрын
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 3000हजार रुपये महिना टाका शेतीसाठी मदत होईल
@komalmore1082
@komalmore1082 15 күн бұрын
Amhla nahit aly ky kru suside krnar ny paise alyvar
@prafulrathod4706
@prafulrathod4706 15 күн бұрын
सिंधी भावना माझी 1 विनंती आहे की कापूस ला भाव मिळवा😢😢😢😢😢
@hiramanjzadhav2396
@hiramanjzadhav2396 16 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक आहेत, असे भूमी पुत्र देशाचे कार्य करतील तेव्हा भारत नकीच भारत विश्व् गुरु बनेल जय श्री राम
@MahendraSuryavanshi-i6s
@MahendraSuryavanshi-i6s 14 күн бұрын
शिंदे shyeb तुम्हांला लाडकी भनीला १५००देयाचे आहे तर. बँकेत किती वेळ जाण्यास पडते काम काय होत नाही. तर अकाउंट प्रमने लाडकी.बनीला सरसकट dehun टाका.
@bhagwanbhor2503
@bhagwanbhor2503 15 күн бұрын
तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते
@nehadeshmane6388
@nehadeshmane6388 16 күн бұрын
Thank you so much. Shinde dada. Bhethel mala money. 🙏😊
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 19 күн бұрын
खूप छान काम करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
@user-fo8jx7xy8t
@user-fo8jx7xy8t 18 күн бұрын
ऐकनाथ शिंदे साहेब तुमच्या राज्यात काय चालय नुसत्या घोषणा पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुका नुसत्या घोषणा करुन काय ऊपयोग होणार नाही ऐक रूपया आला नाही पिक विम्याचा खोटया बातम्या द्यायचे बद करा
@ashwinijumare8037
@ashwinijumare8037 14 күн бұрын
Thank u ❤ shinde bhau
@anandraojadhav7139
@anandraojadhav7139 18 күн бұрын
रिझेकट केलेल्या बहीणीचेकाय
@ashvinigajananraodeshmukh9354
@ashvinigajananraodeshmukh9354 13 күн бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायकांना का नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ...
@anilpotdar2540
@anilpotdar2540 18 күн бұрын
Best decision in the history of Maharashtra government. Plz . continue it hereafter permanently, for the sake of poor ladies.
@bhartidevra1652
@bhartidevra1652 15 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏 सर एक विनंती आहे की ज्यादान्पत्याना मूल बाल नाही त्याच्यासाथी पण योजना कडावी कृपया 🙏🙏
@kishortathe6097
@kishortathe6097 9 күн бұрын
खरच मुख्यमंत्री एकसाथ शिंदे दादा विजयी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत असते दादा, पण विनंती आहे दादा तुम्हाला मुलांसाठी सुविधा नाही काय?? मला ऐकच मुलगा आहे तर आम्ही काय करायचे दादा..माझ्या मुलाच शिक्षणातून मन उडले दादा,,मुलगा म्हणतो की शिकून काही नोकरी लागत नाही आपल्या गरिबाला कोण देणार नोकरी असा म्हणत राहतो,,आता तो कोणतीही काम करतो फक्त मेहनतीचे काम...ज्याना 1 कच मुलगा आहे त्यांना काहीतरी गुंतवणुक हवी आहे,,Please विनंती करते शिंदे दादा ला..
@sirajshaikh9558
@sirajshaikh9558 18 күн бұрын
Ladka bhao Yojana 40 years kara
@ashagawande602
@ashagawande602 18 күн бұрын
महाराष्ट्रला असे मुख्यमंत्री लाभले आई तुळजा भवानी दादांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏿
@shivanandgite5136
@shivanandgite5136 12 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री दादासाहेब
@samadhansapkale7963
@samadhansapkale7963 18 күн бұрын
माय बाप सरकारने एसटी कर्मचारी ना वेतन आयोग लागू करावा हिच विनंती आहे 🙏🙏
@JivanmanikraoKharat-if4px
@JivanmanikraoKharat-if4px 18 күн бұрын
शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सुध्दा बघा मुख्यमंत्री साहेब..मला विश्वास आहे मागच्या 2023 वर्षीपेक्षा यंदा 2024 मध्ये सोयाबीन कापूस सर्वच पिकांच्या भावात वाढ करालं...व सर्वच गरीबांना घरकुले सुध्दा द्या..अनाथांचा नाथ श्री एकनाथ...
@prathjain8309
@prathjain8309 14 күн бұрын
Shinde bhav tumi aamcha dev aaho tumala dev 100 varshacha karel
@evossstan3691
@evossstan3691 19 күн бұрын
भाऊ महागाई कमी करा नोकरी द्या गॅस चे दर कमी करा बहिणींना बँकेत रांगेत उभा रहायची वेळ आली
@AtharvaMavale-rx1ve
@AtharvaMavale-rx1ve 19 күн бұрын
लाडक्या बहीणीस दोन चार एकर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
@ShobhaGiri-p9g
@ShobhaGiri-p9g 4 күн бұрын
मा, मुख्यमंत्री जी सर्व महीला आणि अपंग महीला आता सारखे झाले कारण कमवणार्या महीला आणि अपंग महीला सारख्या झाल्या आम्हाला अपंग चा 1500 मीळते मण्हुन लाडकी बहीन नाही आहे
@ImranShaikh-01
@ImranShaikh-01 18 күн бұрын
Sir aane wale waqt me aap hi cm hoge ye ik gareeb bahen ki apne bhai k liye duwa hai
@sayajijadhav1763
@sayajijadhav1763 19 күн бұрын
धन्यवाद दादा
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 15 күн бұрын
सरसकट सगळ्याना द्या, वयाची अट नका ठेऊ,,
@zishanbaba3455
@zishanbaba3455 14 күн бұрын
Sar aap jo kar rah ho achi bat hai lekin aap mehngai ko kam kardo ko bahut achha hai dil se salam
@NitaShelke-kw7ye
@NitaShelke-kw7ye 18 күн бұрын
Thanku dada
@dattatraypawar3820
@dattatraypawar3820 19 күн бұрын
जेवण पैसे वाले आहेत त्यांनाच सर्व योजनाचा लाभ मिळतो आमच्या सारख्या सर्व सामान्य महिलांना ते मिळत नाही असं का आशा कितीतरी महिला आहेत
@meerakore8978
@meerakore8978 19 күн бұрын
❤❤
@AsmaPatvegar-gf6sc
@AsmaPatvegar-gf6sc 19 күн бұрын
mala Pisce nahi milale ajun approv ale asun Pan
@MangalPatil-fl9bo
@MangalPatil-fl9bo 19 күн бұрын
लाडकी, बहीण चे, पैसे, दिली, विधवा,ची, पेंशन,का,थांबवली, शिंदे, साहेब जरा विचार करा
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 19 күн бұрын
विधवा पेन्शन केंद्र सरकारचा विषय आहे..... शिंदे नाही मोदी ने थांबवले..... ते पण चुकीचे आहे
@dattaingaledattaingale
@dattaingaledattaingale 14 күн бұрын
Thank u shinde saheb 🙏
@rajani9614
@rajani9614 19 күн бұрын
A re sarv khote...approval ale pn paisa ale nhi
@saddamshaikh9933
@saddamshaikh9933 18 күн бұрын
लाडका होमगार्ड योजना करा साहेब
@supriyatelgade6801
@supriyatelgade6801 14 күн бұрын
Thank you shinde bhau ❤
@chandanareshtote
@chandanareshtote 8 күн бұрын
Mazya bhaula aai bhavani dhirgha aayushya labho hich aai bhavani charni prathna aani mazya bhavala bhar bharun yash de aai.
@shabiramujawar-sv6gl
@shabiramujawar-sv6gl 9 күн бұрын
गरजू बहिनीना नोकरी द्या त्याचा शिस्कानाचा फ़ायदा करा
@NitinSharma-t9j
@NitinSharma-t9j 14 күн бұрын
Majya khatyat ale thanks 🙏
@DasarthLatpate
@DasarthLatpate 3 күн бұрын
गटाचे 40005000भरूण परीशाण आहोत
@user-qo9jo3te8k
@user-qo9jo3te8k 18 күн бұрын
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जॉईन केलेल्यांना त्या जागीच परमनंट करा
@srekhadesai3407
@srekhadesai3407 18 күн бұрын
Sanjay Gandi yojana chu ahe pan vidwa niradar yancha pan vichar karawa Maja form adi approved kela niradar reject kela tar shinde Saheb amcha pan vichar karawa hi vinanti 🙏
@manishaShah-pc7oy
@manishaShah-pc7oy 18 күн бұрын
खूपखूप आभार ऐकनाथ शिंदे हयांना बहिणीचा आशीरवाद देव तूमच भल करो❤😅
@RaniNandgavkar
@RaniNandgavkar 12 күн бұрын
तुमच्या बहिणींना घर बांधणी साठी काही योजना अना खूप उपकार होतील
@sonalitejale-tb3my
@sonalitejale-tb3my 14 күн бұрын
दादा तुम्ही पैसे देता त्याबद्दल धन्यवाद पण महाराष्ट्र बॅकवाले आमचा पयत येऊ देत नाही पिलीज त्याबद्दल काही तरी निर्णय घ्या
@jyotiwagmare
@jyotiwagmare 12 күн бұрын
धन्यवाद दादा❤❤❤
@SonaliArgade-fh7mn
@SonaliArgade-fh7mn 13 күн бұрын
धन्यवाद dada
@pallavihuse9660
@pallavihuse9660 18 күн бұрын
Shetakari marayal lagala
@akkataiambi5397
@akkataiambi5397 19 күн бұрын
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतन लागू करा
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 19 күн бұрын
दुसऱ्या बाया भरा
@rajanimanekar2202
@rajanimanekar2202 18 күн бұрын
Khup chhan nirnay.... Jay Maharashtra ❤
@mangeshghorpade689
@mangeshghorpade689 18 күн бұрын
खुप छान निर्णय आहे साहेब साहेब एक विनंती आहे भावांचा पण काहीतरी विचार करा
@PrashantWatchaure
@PrashantWatchaure 16 күн бұрын
धन्यवाद सर खरोखरच आले
@JasvintarSiddhu
@JasvintarSiddhu 8 күн бұрын
Jay Maharashtra
@cleopatrakabirlalcompany4731
@cleopatrakabirlalcompany4731 18 күн бұрын
महान कार्य केले तुम्ही, धन्यवाद !!!
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 72 МЛН