August August mein namaz dua Jaat ke liye lae mein Aaj
@ushabaiushabai-n6sАй бұрын
Miyan Miyan Khalifa hai mulagi Maharashtra madhil ration card
@SandipKudnar-g2vАй бұрын
0:05 फ्रॉम अपलोड केला आहे तरी अजूनही पैसे आले नाही
@Gorakhshinde7310Ай бұрын
❤@@DarRojNavin
@PrafulHajare-x8oАй бұрын
छान माहिती दिली सर, पैसे जमा होऊदे, लवकर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली बरे झाले धन्यवाद शिंदे साहेब आम्हाला पैसेचीपण गरज आहे आणि संरक्षण करा तुम्ही
@SagarJadhav-y8jАй бұрын
खुप छान माहिती दिली आहे 🎉❤❤
@JayramDaradeАй бұрын
❤🎉
@JayramDaradeАй бұрын
❤
@shahingire4767Ай бұрын
जुलै महिन्यातच मी आणि माझ्या मुलीने अर्ज केला. अर्ज मंजुर झाला तरी अजून पैसे खात्यात आले नाहीत.
@yashdesai9514Ай бұрын
Same
@asharaut4679Ай бұрын
पैसेच मिळाले नाहीत
@vandanakubde9445Ай бұрын
Very good news, so thanks sir! I send this Scheme on "On Line " in September month. My reply was came approved from Gov't portal. So I hope, Gov't will be send money in my account. So thanks sir . Good information. ❤🙏🇮🇳👍
@LilaSawantАй бұрын
पैसे वाढवू नका महागाई गगनाला भिडलेली आहे ही बाब लक्षात घेऊन सर्व काही स्वस्त आणि मस्त जीवनाचा आनंद अनुभवायला जणतेला मिळू द्या ही आग्रहाची विनंती आहे धन्यवाद
@dilipsonuneАй бұрын
खुप,खुप, धन्यवाद, एकनाथ शिंदे,भाऊ
@PushpaPandey-o7zАй бұрын
Maja fom 31 agst la bharla hota pan aata hi 1 rupay pan nahi ala maja ac madhe
@SunitaKamble-mb6gqАй бұрын
Aadhar card pan card bank la link ahe 24 July la form bhar la ahe pan paise nhi aale ahet form submit ahe tari pan ek da he paise aale nhi ata Kai karaycha solution reply kara
@vaishalighatage3980Ай бұрын
वाट पाहत आहे पैसे जमा होण्याचे अजून एक रुपयाही जमाझालेला 25 ऑगस्टला फॉर्म approve झाला आहे
@Mali34789Ай бұрын
4500 येतील 16 तारखेला
@SonaliKengale-zm4urАй бұрын
येतील काळजी करू नका 🙏
@KiranPadole-i6rАй бұрын
Ag tai apn je ac. Dile tyavr paise nahi ale ahet tuja adhicha ac. Adharla link asel tr tya ac. La check krshil karn bharpur mahilanna tech zal ahe maj pn dusrya ac. La paise jama zale lagna adhichya
@madhurikalaskar7645Ай бұрын
@@vaishalighatage3980 maza tr 9 August la aproved zala tari 1 hi hapta nahi milala ass kas
@asmitanakti4015Ай бұрын
Mazya aaicha form 13 August la bhrla approved sudha zala adhar vaigre sagle link ahe pn ek rupya ala nahi ajun kadhi jama hotil paise
@AnjumShaikh-l7nАй бұрын
मी जुलै मध्ये फर्म भरलेले आहे मला आगस्ट मध्ये पैसे खात्यात जमा झालं होतं मग सप्टेंबर महिन्यात मला पैसे खात्यात जमा नाही झाले कधी भेटणार मी पण निराधार आहे❤❤मदत केली मी आभारी राहीन धन्यवाद
@DipaliPawar-zf7hwАй бұрын
फॉर्म ऑगस्ट महिन्यात भरला आहे तरी आता परेतर ऐक पण रूपये मिळाले नाही फॉर्म अप्रूल पण झालं आहे तरी पैसे मीळाले नाही मग काय करच आम्ही
@mandajadhav6893Ай бұрын
Hi yojna suru kelybadal aaple khup khup dhanyvad 🙏🙏 asch kayam chalu rahava hi vinti🙏🙏
@MayaBidveАй бұрын
मला 3000हाजार रूपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@parveen7766Ай бұрын
No
@parveen7766Ай бұрын
No Praveen Shukla
@latasaindar5336Ай бұрын
मला 3000 रुपये मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@latasaindar5336Ай бұрын
सुनेचं अर्ध कार्ड रिजेक्ट होता साहेब तुला आधार कार्ड वरूनच देनात
@latasaindar5336Ай бұрын
सुनेला आधार कार्ड साहेब नाही रिजेक्ट होतं
@swaminathrkarale5889Ай бұрын
माझे पैसे अजून आले नाहीत आधार कार्ड पण लिंक आहे,आणि अप्रोड पण आला आहे
@learnwithdhanshri639Ай бұрын
Same mazh pn
@manishasurywanshi4111Ай бұрын
Maz pn same ahe
@PoonamedvanakarАй бұрын
Aadar card link bank la kara mg paise yenar
@भास्करबोर्डेАй бұрын
माझे पैसे अजून एकही हप्ता मिळाला नाही
@भास्करबोर्डेАй бұрын
जुलै महिन्यात भरला
@ManishaThakare-v3tАй бұрын
खुप खुप धन्यवाद शिंदे दादा मला तिसरा हप्ता पण मिळाले तुम्हाला च मतदान करनार तुम्ही पैसे नाही दिले असते तरी आम्ही तुम्हाला च मतदान करतो
@sahebravvaybhase4390Ай бұрын
मी आणि माझ्या मुलीने अर्ज केला तरी फॉर्म ही भरला तरीही मला आणि माझ्या मुलीला पैसे आले नाही मी हा फॉर्म जुलै मध्ये आम्ही दोघींनी मिळून भरला तरीही कोणत्याच हप्त्याचे पैसे मला मिळाले नाही . फॉर्म भरला त्या दिवसाची तारीख- 06-07-2024 .kyc केली तरीही अजून पैसे मिळाले नाही .धन्यवाद तुम्ही आम्हला मार्गदर्शन केल्या बद्दल 🎉🎉
July mdhe from bhrlay ajun kahich paise nai aalet Bank of India mdhe account. Open keley & tithech frompn bhrlay.@@P.s-q4u
@SangitaLadkat-ve2jsАй бұрын
वाट पाहत आहे
@Vilas-mx1doАй бұрын
येतील मॅडम
@GaneshJadhav-g3hАй бұрын
माझं नाव सरस्वती गणेश जाधव सरस्वती गणेश जाधव मी जुलै महिन्यात फॉर्म भरले तरी मला ₹1 पण भेटला नाही लाडकी बहिणीचं योजना चे पैसे नाही
@manishachavan4687Ай бұрын
Sir Maza aai ne form August madhe bharla hota ani rejection aale hote pan amhi bank la link navte mhnaun amhi aata karun ghetale tar aata paise yenra ka?
@रमेशचोपडे-द4छАй бұрын
🎉मला तीनं हजार रुपये आलें धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब
@Kasare10PimpalnerTАй бұрын
अंगणवाडी सेविका मतदान प्रचार करतात त्याच्याआधारे त्या प्रचार करत राहतात मतदान दयुटी चे पैसे मिळत नाही आम्हाला दुसरे खाऊनघेतात
@ShilaNarwade-z7hАй бұрын
Mala ale 3000👍
@mankarkomal8846Ай бұрын
June ale ki September che ale ?
@KavitaKhochreАй бұрын
मी कविता खोचरे बदलापूर 3 हापता. आले. नाही. साहेब. 500. रु. वाढवले मस्त छान वाटले 👍👍👍🙏🙏🙏19सपटेबर. पण. अजून. आले. नाही 22/8/2024.
@YashChaudhari-pu1peАй бұрын
आता लाडकी बहिणीला पैसे येणार नाही म्हणुन अशी चर्चा सुरू आहे
@NajamShaikh-xm7ihАй бұрын
21अगस्त को फॉर्म सबमिट किए अभी तक एक रुपए भी नही आया
@kunjbihari9531Ай бұрын
Adhar link krwaye...
@NajamShaikh-xm7ihАй бұрын
@@kunjbihari9531 न्यू अकाउंट ओपन किए थे फिर लिंक करने की क्या गरज
@KillerBoy-p1nАй бұрын
माझे पैसै आजुन आले नाहि मि नाशिक जिला मधुन आहे
@shafi_shaikhАй бұрын
वाट पाहतो आहे क्रुपा करून लवकरात लवकर ठरवलेली रक्कम जमा करून सहकार्य करावे धन्यवाद साहेब
@ShivanshThombre-oz3xkАй бұрын
Mi 28 aguest la fom bharala ahe tar kiti paise milel
@PriyaKoseАй бұрын
Khoob khoob dhanyvad Eknath Shinde bhav
@vidya9475Ай бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिल्या बदल 👍👌🙏🙏
@DarRojNavinАй бұрын
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏
@Savitra-c6cАй бұрын
मला अजून एक ही रुपया आला नाही 14 जुलै ला अर्ज केला 25 ऑगस्ट ला अप्रोड झाला
@leenachavan1778Ай бұрын
3 रा हप्ता केव्हा milnar
@MeeraDoke-cd2swАй бұрын
ते काय सगळं खरं झालं पण तेलाचे भाव किती वाढले तर कसं काय करायचं आम्ही गरिबांनी
@RajuJagatpАй бұрын
मला तीन हजार रुपये मिळालेले आहेत मला पैश्याची खूप खूप गरज आहे मला गोळ्या करता कमी आले आहेत माझा नवरा चपला कारखान्यात काम करतात त्यांना पण दम्याचा आजार आहे म्हणून त्याचे पैसे त्यांनाच औषदा ना कमी पडतात मला खूप आधार झाला आहे पैश्याचा आणि पुढील हप्त्याची वाट पहात आहे मनापासून धन्यवाद
@chitrachaudhari5069Ай бұрын
या सप्टेंबर महिन्याचे पैसे नाही आले माझे... खूप सांगते कि 19 पर्यंत येणार मनून
@meghrajbamble3056Ай бұрын
मी जुलै मध्ये अर्ज भरला होता आणि आणि केवायसी आधार लिंक सप्टेंबर महिन्यामध्ये झालं अजून पर्यंत एक पण हप्ता पडला नाही
@rupaligosavi9134Ай бұрын
मीआगसट मध्य फार्म जमा केल आहे पण आजून खाते में पैसा जमा झाला नाही कधी याणार सांग
@nevakadav1828Ай бұрын
अम्हाला एकदम दोन हफ्ते मिलाले 😊
@nitinpawar6339Ай бұрын
वाट पाहतो
@raheelkhan3002Ай бұрын
Hamara dono ka auguest mahine me approval aaya abhi Tak paise jama nahi huy shahenaz and nasreen
@charulatachaudhari7332Ай бұрын
मुख्यमंत्री चे पैसे आणि माझ्या घरवाले कोणीच दाखवत भी नाहीये मेसेज भी देत नाही आहे आणि माझे मन मुख्यमंत्र्याचे पैसे एवढे 15000 आले ते दाखवतच नाहीये कोणी
@maheshchandekar1308Ай бұрын
Mi Rohini Chandekar mala 21 August la approve ala pan maza account la ajunahi paise alele nahi kadhi jama honar ahe
@priyankagiri8491Ай бұрын
Mla 3000rs. Bhetle ahe 17 August la mg mla aata 3ra hafta 1500rs. Kadhi milnar
@sadhnasardeshmukh4259Ай бұрын
आम्हाला दुसऱ्या हप्त्यात पैसे मिळाले थँक्यू मुख्यमंत्री साहेब
@gavitlaxmiАй бұрын
Kiti ale
@vaishalimhatre4548Ай бұрын
मी वैशाली म्हात्रे मी 25 जुलै ला फॉर्म भरला Kyc झाले अप्रुव झाले DBT सीडिंग झाले परंतु पैसे आहे नाही
@सुनीतासुनिताराठोडАй бұрын
ठाकुर मुख्यमंत्री साहेब मला पैसै नाही पड़ लें है मी घर काम कर तों है साहेब यक मुलगा आहे मला ❤❤
@Vilas-mx1doАй бұрын
अर्ज भरी काई बाई.?
@ujawalashejul2047Ай бұрын
मला आज च आलें साडे चार हजार रुपये ता बदल शिंदे साहेब चे धन्यवाद पण भाऊ मनून पैसे दिला बदल मि आज ऐक साडी आनानर आहे
@faizashaikh47Ай бұрын
July madhe araj bharla August madhe aproov jhala September madhe DBT link jhala mag aata kehwa milnar 4500 mala
@izanumarsajidakbar3427Ай бұрын
Same problem hai 😢😢😢
@PralhadAmateАй бұрын
खूप छान माहिती दिलीत
@TSGEMAR-ut4ptАй бұрын
पल्लवी पाटिल मी पण ऑगस्ट मध्ये अर्ज भरला आहे तरी अजून पैसे आले नाहीत
@VasantiDedhiaАй бұрын
मुझे लाडली पैसे आले नहीं में विधवा हैं मेंए जो ऐकटी राहत है मैं ऑगस्ट में अर्ज किया मुझे अफ्रु फार्म भरला हैं
@JyotiMahanubhav-gs5zdАй бұрын
ओगष्ट महिन्यात मी लाडक्या बहीणीचा अर्ज केला तरी ही मला पैसे आले नाहीत मुख्यमंत्री साहेब
@anilbagar5653Ай бұрын
माझ्या खातात ₹1 द्यायला नाही
@ShwetaSavleАй бұрын
अजुन एकही हफ्ता मिळाले नाही
@ShivaniBhavateАй бұрын
Zalyavr sanga , atach kashala Bomba bom😢
@raeesshaikh4631Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@ashking5469Ай бұрын
😂😂
@ShwetaSavleАй бұрын
अजुन एक ही हप्ता मिळाले नाही
@manishagamee286Ай бұрын
ऑगस्ट मध्ये भरपूर वेळा प्रयत्न केला तरी सुद्धा पैसे आले नाहीत .... आता 20 सप्टेंबर आलाय .. अर्ज पाठवून सुद्धा मेसेज सुद्धा नाही पडला
@asharawat8546Ай бұрын
Sir majhe 8th August sagle approved jhale ani majhe bank madhe link jhala thadi el bhi paise mala milale nahin.
@izanumarsajidakbar3427Ай бұрын
July
@shilpahedaoo4641Ай бұрын
Paise aale nahi
@ShubhangiNaik-so9pjАй бұрын
गेलेला फॉर्म भरलेला होता अंगणवाडीमध्ये
@SeemaUtteАй бұрын
मला तिन हाजर रुपये मिळाले शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद
@Team-l9nАй бұрын
Paishe yet ahiye July month pasun form barla ahe form approved zala ahe tri paise yet nahiye Kay krya la pahije sanga kra
@VivekDhekalheАй бұрын
ऋतुजा विवेक ढेकळे मू गंगापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर मला तीन हप्ते मिळणार होते ४५००येणार होते परंतु मला काल १५००रु एकाच हप्ता मिळाला असे का बाकीचे ३००० हजर का आले नाहीत
@s__g__gamarZАй бұрын
मी अर्चना दीपक माने राहणार कौठाळी 16 अगस्ट ला फैम भरला होता तरी मलाआजुन पैसे आले नाही माझे सगळे कागदपत्रे आहेत तरीही एक रुपया आहे आला नाही मला रोज सांगता आज येथील उद्या येतील
@nitindhatture3843Ай бұрын
मी ज्योती मला 3000 रुपये मिळाले आहेत 👍 Thank you मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🙏 तिसऱ्या हफ्ताची वाट पाहात आहोत 👀
@pushpabiraris6177Ай бұрын
आजची 25 तारीख आली तरी माझे 1500 रुपये आलेले नाहीत मागच्या महिन्यात 14 तारखेला 3000 आले होते
@ashokshringarpure8648Ай бұрын
साहेब आताच आम्ही काही फार्म भरलेले व बॅकेचे सिडिऺग व अॅप्रुवल झालेले जुलै आगस्ट चे पैसे अजून आलेले नाहीत बॅकेत खेपा मारून तेच उत्तर आहे येतील पण कधी एक तरी हफ्ता येऊन दे
@vijayakhade6581Ай бұрын
मला मागच्या 29 आँगस्टला मिळाले 3000 पण आजून या महिन्याचे पैसे मिळाले नाही मी जुलै 19 ला अर्ज भरला होता
@ManajiNikamАй бұрын
लवकरच पाठवा भाऊ तुमची लाडकी बहीण वाट पाहत आहे घरात बाजार संपला
@shubhambhor5151Ай бұрын
जुलै मध्ये फॉर्म भरला अंगणवाडी छाया भोर यांना एकही हप्ता मिळाला नाही
@VasantiDedhiaАй бұрын
फार्म अफ्रू हो गया है परन्तु पैसे नहीं आया है मेरा बैंक में लिंक है केवाईसी किया है
@JyotiGondakeАй бұрын
26 August form barla ahe aproov jhala ahe paise kadhi yenar
@AravindNandurgeАй бұрын
Thanks CM saheb
@AnitaSawant-nk7cvАй бұрын
मला 3000, हजार रुपये आले पण आणि गेले पण बॅकेने पैसे कट करून घेतलं आहे
@hemasolanki665Ай бұрын
मुख्यमंत्री मांझी लाडली बहिन योजना फोम भरनेका हे ओनलान
@numankhan6803Ай бұрын
मी जुलैमध्ये कागदपत्र भरली होती आजुन ही मला एक रुपया मिळाला नाही माझा नवरा ही मेलाय मला या पैश्याची खुप गरज आहे कृपया करुन हे च्या वर लक्ष द्यावे ही माझी विनंती मुख्यमंत्रीना
@सूरजगवळी-छ3गАй бұрын
मि दिपाली गवळी बोलत आहे मी जैले महिन्यात फार्म भरला आहे सबमिट बि झाला आहे तरी पण एक ही हप्ता मिळाला नाही
@dragcareditz4118Ай бұрын
सर मी जुलै महिन्यात फाँरम भरला आहे मला माझा फाँम अंगनवाडी सेवीके कडे भरला होता मी त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितले फाँम सरकार कडे गेला आहे। तर तिकडे चेक झाला नाही पेंडीग दाखवत आहे तर आता मी दूसरा भरू शकत नाही तर काय करावे लाणार आहे आता मला कुपया तुम्ही काय मदत करू ुशकता
@TanmayBagheАй бұрын
माझ्या ला ड क्या बहिनिनो आपनास 2000हजार जर पहिजेत एसेल तर सत्य ला विजय बहुमताने विजय करा
@ranjanatekale7788Ай бұрын
माझ्या बहिणीच्या सुनेने जुलै महिन्यात अर्ज भरला पण तिला submit किंवा approved चा msg आला नाही अन् आता परत अर्ज भरायचा तर ऑटोमॅटिक कॅन्सल होत आहे बीचारीचा नवरा temparary कामाला आहे शिवाय सासू सासरे दोघेही अपंग आहेत कृपया काही तरी करा
@bhagyashrirao1851Ай бұрын
माझा फॉर्म अप्रू झालेला आहे तरीसुद्धा तरी अजून पैसे आलेले नाहीत आधार लिंक सुद्धा आहे
@pritithakkar3609Ай бұрын
मेने 3 ओंगस्ट को फोॅम भरा 24 ऑगस्ट को approved का मेसेज आया kyc आधार सब लिक था फिर भी पैसा नही आया
@PadamavtiSayatrawarАй бұрын
माझे फॉर्म जुलै 18 तारखेला अप्रोल झालेला आहे आणि केवायसी नसल्यामुळे 17 ऑगस्टला केवायसी पण केलेली आहे आतापर्यंत मला एकही हप्त्याचे पैसे आले नाही
@Salimbai.MadaviАй бұрын
Salimbai Rajesh madavi मी पण जुलै मधे अर्जं माझे पण पैसा जमा झाले नाही
@NamdevMadane-m2bАй бұрын
7 जुलैला फॉर्म भरला आहे पण पैसे आले नाहीत लिलावती नामदेव मदने
@PoojaSawant-v3bАй бұрын
नाहीतर मतदान हो तोपर्यंत चालू ठेवशील नाही आणि बंद करणार परत
@AshokSalve-ks9mwАй бұрын
आशा साळवे टाकळी अंतुर जिल्हा संभाजीनगर ता कन्नड माझा फॉर्म31 ऑगस्ट ला डिक्लेअर झालेला आहे पण मला अजून पैसे आलेले नाही
@vijayakhade6581Ай бұрын
खुप छान माहिती दिली 👌👌👌
@MadhuriShinde-su8byАй бұрын
मला 3000 हजार आले धन्यवाद शिंदे साहेब 🎉🎉
@sonudhakre-z1yАй бұрын
Kyc करून ही आतापर्यंत एक रुपया पण खात्यात आलेला नाही मग काय कामाची तुमची खुश खबर
@abhishekghodke9806Ай бұрын
जुलाई 4 तारीख ला फोर्म भरला मंजुर झाला पण पैसे नाय आले please help करा🙏
@DipaliSapkal-v6zАй бұрын
फार्मा जुलै महिन्यात भरला होता अफ्रोल ऑगस्ट मध्ये झाला तरी एकही हप्ता आला नाही
@shahjanshaikh2954Ай бұрын
माहीती कळाली 🙏👌👌धन्यवाद
@RajuShriraoАй бұрын
इलेक्ट्रिक पावर प्लांट बिल पन बिजली कटौती कर नी चाइए ताकि लडकी बहन बेसन भात खाता आल, पहिले नंबर चांगल काम करा
@deepalidalvi9383Ай бұрын
क्षीरीमती शकुंतला हरिश्चंद्र दळवी जुलै फाम भरला तरी अजून मला पैसे आले नाहीत
@ManishaThakare-v3tАй бұрын
शिंदे सरकार जिंदाबाद धुळे कर
@arunsurwade4428Ай бұрын
आले नाही आम्ही वाट पाहत आहे जुलै महिन्यात 17तारखेला फार्म भरला आहे आणि अप्रुप झाले आहे
@manishabhatt917Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आम्ही काय तुमच्या लाडक्या बहिणी नाही का आम्हाला पैसे अजून मिळाले का नाही 😔🙏🏻
@TanajiPawar-hq3syАй бұрын
Mala 1rs pan milala nahi july aani august madhi approved jhala aasa message aala aane majha aadhar link aahe tari pan kam majha nahi jhala
@KundaGhate-jp9keАй бұрын
मी जुलै म .10 तारखेला भरला आहे 25 ता.अपृवल मेसेज आला .सप्टेंबर म.आधार लिंक झाले तरी अजूनपर्यंत पैसे आले नाही
@babasahebingleАй бұрын
Amhala 1500hajar nko 2000hajar nko fakat aarkasha pahije shinde sahebana hi request he plz