स्वाती वहिनी. सोनाली. ज्योतीताई. सुमन आई. गंगाराम भाऊ.पिनुभाऊ. आपापसात हमरातुमरी वर येऊन. कॉमेडी व्हिडिओ ला एक चांगलं वळण आलं आहे.अतिशय खूपच छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे शरद भाऊ आपले मनापासून आभार संतोष लांडे राजमुद्रा मिसळ. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍😭😀😭😀🌿🌹🌹🌹🌿🌿🚩🚩🚩👏
अर्पिता कुटे आणि फॅमिली आपले सर्व च काॅमेडी विडीओ अतिशय छान आणि मनला मोहनारे असतातच पण आजचा विडिओ तर वेगळाच आनंद आणि चांगले अनुभव देणारा आहे रोज मी आपला काॅमेडी विडीओ अपलोड झाल्याबरोबर लगेच पहाते त्याशिवाय काही काम पण सुचत नाही गंगाराम भाऊ , सुमन आई, ज्योती ताई, पिनु भाऊ,आणि ईतर सर्व एकच नंबर कलाकार आहेत आपण असेच एकापेक्षा एक काॅमेडी विडिओ दाखवून आमचे मनोरंजन करत रहा ही तुम्हाला विनंती आहे
@dadasahebkulkarni98404 ай бұрын
ऐकच.नंबरपिंगु.तुगार
@ShindeFamily-j9sАй бұрын
सोनी ला काही दंम नाही❤
@surajwaghmare43334 ай бұрын
गंगाराम नान्या ला दोन बाजू असतात दोन्ही बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा लागतो आपला बाबू दुसऱ्या च कार्ट हे बरोबर नाही धन्यवाद
@RatanGunjalkar4 ай бұрын
पीनू भाऊ खूप छान comedy
@ChandrkantPardeshi-r8d4 ай бұрын
सुमनबाई जुने ते सोने सुदंर अभिनय कुटे परिवार धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@kachrubhoigad62904 ай бұрын
Ooo😊aooo😊😊😊😊😊😊😊😊😊
@Amirliyakhatali4 ай бұрын
Mafi shogul majra
@jaideepsahajrao21614 ай бұрын
First like first coment from sanjay delhi
@ArunaSanap-oh3om2 ай бұрын
हल्ली असंच चाललं आहे आता सुनेचे असेच नाटक चालू आहे सुमनबाई चा खूप छान अभिनय होता जसं येणे वेणी वेणी चा खरोखर भांडण चालू होतं सोनी ची नवीन एन्ट्री झाली वाटतं अर्चना अर्चना नाही वाटतं