सर आम्ही 12 जुलैला फॉर्म भरला होता 4 ऑगस्ट ला अप्रू झाला आहे पण अजून सुद्धा एक रुपया आला नाही आधार सीडिंग ओके आहे
@rajanibora66574 ай бұрын
Mala ajun sptaber chha 1500r nahi milela
@KapilDahanke4 ай бұрын
आम्ही जुलै महिण्यात फोम भरला होता ऑगस्ट महिण्यात आप्रू झाला पण आजूण 1 रु सुध्दा आला नाही आधार कार्ड बँक लिंक आहे आम्ही काय घोड मारलय
@manishafashioncreation4 ай бұрын
3000 आले पण 1500 आले नाहीत. नमो शेतकरी योजनेचे पैसे कसे वितरीत होतात बघा. एकदा बटण क्लिक केल्यावर सर्वांना एकाच वेळी मिळतात. काय हे लाडकी बहीण लाडकी बहीण कोणालाही आले नाहीत पैसे आणि आलेत काय सांगताय? पोर्टल बनवा पैसे चेक करायला. हे पैसे वितरित करणार्यांनीच खाल्ले की काय?
@PunamMali-m4v4 ай бұрын
Sir mala 1rupaya pan ala nahi kay karat lagel please saga
@shrutijambhale79694 ай бұрын
Tai mala ya month che 1500 aalet pahila hafta ajun aala nahi ahe mla
@vrushabhghor20104 ай бұрын
मला एकही हप्ता अजून आला नाही जिल्हा
@NilimaMhase4 ай бұрын
मी जुलै मध्ये फॉर्म भरला मला अजून एक रुपया सुद्धा आला नाही
@amirshaikh48384 ай бұрын
Dada, free scooty yojanvar video banavaa
@JustShreeThings4 ай бұрын
सर्व बरोबर असून पैसे का येत नाही आहे ....लाडक्या बहिणी रागात आहे
@satishkale72994 ай бұрын
1ru ale nahi pune
@AsiyaArman-e6l4 ай бұрын
Majha.form.aprove.nahi.zahla.na.paise.ale
@yogeshbidkar43034 ай бұрын
18 July ll Approve zala aahi Form 30 August DBT kela aahi pn aajun paise aala nahi.pune