लाडकी बहिण: या 4 निकषांची पडताळणी होणार Ladaki Bahin Yojna Update

  Рет қаралды 185,936

आपलं गाव आपला विकास

आपलं गाव आपला विकास

Күн бұрын

लाडकी बहिण: या 4 निकषांची पडताळणी होणार Ladaki Bahin Yojna Update

Пікірлер: 237
@nandasurve2733
@nandasurve2733 2 ай бұрын
सुरवातीला च हे नियम कडक ठेवले असते तर हि वळण आली नसती मतं हवी होती म्हणून सर संकट सगळ्यांना दिलेत निवडुन आल्यावर आता नीयम काढले
@shindesarkar47
@shindesarkar47 2 ай бұрын
हे भाजप ला मतदान करताना कळायला पाहिजे होत लाडक्या बहिणींना
@dikshabhoye04
@dikshabhoye04 2 ай бұрын
तेव्हा अशे नेम काढले असते तर यांना वोटिंग पडली नसती ना त्यांना फक्त वोटिंग मिळवायची होती त्यांना लोकांशी काही घेण देण नाही कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे त्यांना काहीच पडली नाही. आता असे नियम काढले आहेत ना त्यात गरीब महिलांना सुद्धा हा लाभ घेता येणार नाही. कारण की कित्येक महिला आशा आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही.काहीच पैसे आले नाहीत तर काहींचे कागदपत्र अपूर्ण राहिले
@AA-jx1nz
@AA-jx1nz 2 ай бұрын
आमदारांची पेन्शन बंद करा
@mithunlondhe3085
@mithunlondhe3085 2 ай бұрын
वा रे वा निवडून आल्यावर बर परतळणी आली आणि पाहिलं सरसक्त बर दिल
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 2 ай бұрын
वा वा वा पुढच्या पाच वर्षानंतर लाडक्या बहिणी मागे तुमची पडताळणी करणार एक्स
@devramlondhe780
@devramlondhe780 2 ай бұрын
त्यापेक्षा कोर्टात एखादं प्यादे पाठवून ही योजना रद्द करा किंवा स्टे घ्या म्हणजे निवडणूक जवळ आली की स्टे उठवता येईल.
@prashantdhole7803
@prashantdhole7803 2 ай бұрын
सगळ्या अटी बरोबर आहे गरजवंताना लाभ मिळणार
@NehaKasare-kn1oi
@NehaKasare-kn1oi 2 ай бұрын
लाडक्या बहिणीला ईडी लागणार 🌹🌹
@SureshPawar-k3f
@SureshPawar-k3f 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👌
@KomalSonawane-f9w
@KomalSonawane-f9w 2 ай бұрын
Thank you so much dada khup. Chan mahiti dili😊
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 2 ай бұрын
फडणवीस,विरोधी पक्ष बंद करण्याचा प्रयत्न करत आहे,असे म्हणत होते, आता स्वतः च बंद करत आहे,
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 2 ай бұрын
अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींची बोळवण करणार. आता ही योजना गुंडाळली जाणार यात शंका नाही.
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Ай бұрын
सर्व शासकीय योजनांचे फायदे फक्त हिंदु माता भगिनींनाच मिळावेत ही अपेक्षा.
@vikasvarade5759
@vikasvarade5759 2 ай бұрын
फुकट पैसे वाटून नयेत, हाताला काम द्यावे. महागाई वाढवू नये.
@nilkanthdahi6020
@nilkanthdahi6020 2 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद धन्यवाद साहेब
@baysaaherkar5075
@baysaaherkar5075 2 ай бұрын
काम झाल्यावर पडताळणी पुढची पडताळणी आम्ही करु
@Subhash-g2v4l
@Subhash-g2v4l 2 ай бұрын
पुढच्या ५ वर्षी मतदान बहिषकार
@omsairam755
@omsairam755 2 ай бұрын
पुढील पाच वर्षांत नंतर लाडक्या बहीणी मंग तुमची पडताळणी करणार 😂😂😂
@manoharpatil2522
@manoharpatil2522 2 ай бұрын
😂😂
@amolsarwade300
@amolsarwade300 2 ай бұрын
बरोबर आहे
@ArvindTawar-s6x
@ArvindTawar-s6x 2 ай бұрын
पुढील साडेचार वर्षांनी महिला करीता जनतेच्या पैशातून नविन योजना भाजप आणणार पुन्हा बहुमताने सत्तेवर लीहून घ्या
@vishalkhandalkar4529
@vishalkhandalkar4529 2 ай бұрын
Mahanagar palika election baki Ahe
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 ай бұрын
ज्यावेळी यांची सत्ता आली त्याच दिवशी मी लिहिलं. हिंमत असेल तर लाडकी बहीण योजना कायम करून दाखवावी. ज्या बहिणींना धडाधड पैसे वाटले त्यांना कोणत्याही अटी शिथिल न करता पुढे पण असेच पैसे वाटून दाखवावे. अजून भरपूर अश्र्वाबने दिली आहेत. वारकरी मंडळ ना२५००० रुपये. म्हाताऱ्या माणसांना तीर्थ यात्रा करण्यासाठी मोफत सेवा. कारण यांना हिंदुत्व साठी काम करायचे आहे. हिंदूच सरकार म्हणून जनतेला सांगत होते पण दोन मुस्लिम नी शपथ घेतली यांच्या राज्यात ते जनतेने डोळे उघडुन बघावे. काँग्रेस चे नेते ज्यावेळी सांगत होते की योजना बंद होईल त्यावेळी भाऊ म्हणाले की काँग्रेस खोटा प्रचात करत आहे. आम्ही योजना बंद करणार नाही हे एकनाथ शिंदे चं वचन आहे.
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 2 ай бұрын
माहिती छान वाटली
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 2 ай бұрын
सरकार कसा प्रत्येक गोष्टीचा गैर वापर करते ह्याच उदाहरण लाडकी बहीण एक मंत्री चालू करतो दुसरा बंद करतो जनता धर्माच्या नावावर मूर्ख बनते आणि बनणार
@samajsudharak651
@samajsudharak651 2 ай бұрын
हल्ली चार चाकी गाड्या तर घरोघरी झाल्यात मग कोणच या योजनेत बसणार नाही असं असेल तर नवऱ्याची गाडी किंवा मुलगा घेतोस ना
@kalpanapatil2663
@kalpanapatil2663 2 ай бұрын
चांगला गेम खेळला फडणवीस बाबा आजभरून दिवस संपले बघू मग आम्ही पण
@DagaduMore-mf8zx
@DagaduMore-mf8zx 2 ай бұрын
जास्त वेळ बोलु नका पैसे येणार कि कायमचे बंद करून टाकले तरी चालेल
@BalasahebBade-ry4lb
@BalasahebBade-ry4lb 2 ай бұрын
मोटरसायकलच्या किमतीत फोर व्हीलर गाडी भेटते.
@sajidsk116
@sajidsk116 2 ай бұрын
मतदान पूर्वी सर्डा वेगळा रंग दख्वात होता
@SahebaraoKadam-v8v
@SahebaraoKadam-v8v 2 ай бұрын
सर्व ना द्या नाहीत तर बंन्दं करा
@narayanghuge3751
@narayanghuge3751 2 ай бұрын
लबाड आणाजी पंता कडून हे होणारच होते,पण भावनेच्या भरात लोक यांच्या लबाड थापाना भुलले ,हीच खरी शोकांतिका आहे. भोगा कर्माची फळ.
@dipakamble1485
@dipakamble1485 2 ай бұрын
Khup chan
@nabilalshaikh8240
@nabilalshaikh8240 2 ай бұрын
Good
@pallavirajput2903
@pallavirajput2903 2 ай бұрын
मग आता निवडून आल्यावर पडताळणी सुचत आहे का
@narayanpawar7606
@narayanpawar7606 2 ай бұрын
एक प्रकारे महिलांना सरकार ने लाच दिली,महायुती ने फायदा घेतला आहे
@pallavirajput2903
@pallavirajput2903 2 ай бұрын
तेचणा मग आधी कुठे गेले होते ते आता पाच वर्षीर मजा मारा मग नंतर मग भिक मागा मग
@npm6598
@npm6598 2 ай бұрын
त्यात काय घाबरायचे😂 सगळया योजना अशाच असतात
@varshajamdade4446
@varshajamdade4446 2 ай бұрын
Dhanyawad dada
@archananagtilak4643
@archananagtilak4643 2 ай бұрын
Khup Chan mahiti sangitli tumhi sir
@ganesh55316
@ganesh55316 Ай бұрын
निवडून आल्यावर मत पाळताळणी करा आधी
@pramodinikhedekar1825
@pramodinikhedekar1825 2 ай бұрын
आमचं तर काही च नाही.मोलमजुरी करतो. पावसाळ्यामध्ये आमचे घर तरीसुद्धा घरकुल मिळाले नाही. शिवाय भरपाई भेटली नाही. कोणी कोणी हि आमच्या कडे लक्ष दिले नाही. नगरपालिका , तहसीलदार तलाठी ऑफिस ला सुद्धा अर्ज केले असता. कुणीच लक्ष दिले नाही ..😢😢😭😭 ह्या विषयाबद्दल सर्वांचे अभिनंदन करते. हात जोडून विनंती करते.असं कुणांशी वागू नका.. वेळ हि सर्वांचीच आहे. वेळ आणि काळ हा सर्वांच्या पाठीशी आहे..🙏🙏🙏😭😭😭
@vimalpunde1716
@vimalpunde1716 2 ай бұрын
लाकडी बहिण निकष लावले तर महिला करेक्ट कार्यक्रम करतील पुढच्या पंचवार्षिक ला.
@ytb955
@ytb955 2 ай бұрын
मला सरकार चा हा निर्णय खूप छान आणि महत्वाचा वाटत आहे कारणं खरंच ज्या महिलांना गरज आहे त्यांनाच पैसे मिळाले पाहिजे विनाकारण सरकारच्या तिजोरी वर भार नको अस झाल्यास याचा त्रास जनतेला च भोगावा लागेल माझ्या मताला कोण सहमत आहे लाईक करा ❤
@kalpanapatil2663
@kalpanapatil2663 2 ай бұрын
बायकांनी सांगितलेच नव्ह्ते पैसे द्या म्हणून लालच यांनीच लावली
@VaijunathShrirame
@VaijunathShrirame 2 ай бұрын
पुढच्या विलक्षणला आम्ही विसरणार नाही लक्षात ठेवा
@Jast9593
@Jast9593 2 ай бұрын
अभ्यास.. निकष.. समिती.. तत्वतः .. या शब्दाची सवय लावून घ्या...
@VikasMahadik-yi3tf
@VikasMahadik-yi3tf 2 ай бұрын
आरे हे आगोदर केल आसना तर आज याचं थोडं दिसला नसत
@prakashmangate7225
@prakashmangate7225 2 ай бұрын
खूप छान
@dipakrajput4743
@dipakrajput4743 2 ай бұрын
करा,लवकर करा,दोन अपतयाचा नियम लागु करा
@KundanjagtapKundanjagtap
@KundanjagtapKundanjagtap 2 ай бұрын
सर यूट्यूब चैनल वरती एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आपण जी माहिती दिली ते अगदी व्यवस्थित दिली आपले मनापासून आभार
@aplagav
@aplagav 2 ай бұрын
धन्यवाद
@शंकरझामरे-ट8ग
@शंकरझामरे-ट8ग 2 ай бұрын
पहिले वेळ नव्हती का हे पडताळणी करायची फक्त मत मांगायचं सुचलं होतं काय तुम्हाले
@amitpardeshi5160
@amitpardeshi5160 2 ай бұрын
Good information 👍
@SureshPawar-k3f
@SureshPawar-k3f 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@NamrataWaydande
@NamrataWaydande 2 ай бұрын
🙏thank you
@sulbhadeshmukh2704
@sulbhadeshmukh2704 2 ай бұрын
Chan mahiti
@SnehaThali-m6x
@SnehaThali-m6x 2 ай бұрын
येडी बनवतात सगळी मत पाहिजे होती म्हणून लडकी बहीण झाली होती आता परकी बहीण करून टाकलेय 😢
@VaibhaviPatil-kw8hn
@VaibhaviPatil-kw8hn 2 ай бұрын
मला ना संजय गांधी चे आले ना लाडकी चे आले अशा कित्येक महिलांना दोन्ही ही योजनाचा लाभ भेटला नाही . दिवाळी सामसूम मध्ये गेली याचा एकाही नेत्याला विचार आला नाही
@akashjadhav1419
@akashjadhav1419 2 ай бұрын
🎉खूप छान
@shrikrushnsingleingle9010
@shrikrushnsingleingle9010 2 ай бұрын
धन्यवाद
@ravindragawand6593
@ravindragawand6593 2 ай бұрын
ज्याच्या कडे व्यवसाईक रिक्षा असेल ,उदा ,ईको गाडी असेल तर त्याच्या कुटुंबातील महिलेला हि सवलत मिलू शकते का
@pramodinikhedekar1825
@pramodinikhedekar1825 2 ай бұрын
माझ्या मुलीसाठी जॉब नाही.तर मी खूप ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले.पण कुणीच माझ्या मुलीसाठी जॉब दिले नाही.मनापासून धन्यवाद.अशीच गोरगरीब जनतेसाठी काम करत जा. 🙏🙏😭😭🙏🙏😭😭
@sajidsk116
@sajidsk116 2 ай бұрын
आता सगळे पाठ शिकवणार
@anupamabhasme
@anupamabhasme 2 ай бұрын
Meet sangitsl dada 🎉🎉😊😊
@vlogs-wk5qt
@vlogs-wk5qt 2 ай бұрын
हे सर्व नियम योजना चालु करण्याअगोदर होतेच...ह्यामध्ये काय वेगळे नाहीच...मग तेच सारखं काय सांगायचं आहे
@djnew9695
@djnew9695 2 ай бұрын
Thanks for information
@mehkaralltechnique1361
@mehkaralltechnique1361 2 ай бұрын
हे आधीच माहिती होत ,हे बोगस आहे. मतदानाच्या आधी नाही सांगितलं
@BhartiBhosale-ux8nx
@BhartiBhosale-ux8nx 2 ай бұрын
मत घायचया आधि का पाडताळणी का केली नाही निवडुन यापुरत केल का फडणवीस पुडच पाच वषानऩतर आमही बहिणी आहेच
@SandeshPatil-v5u
@SandeshPatil-v5u 2 ай бұрын
केसरी राशन कार्ड वाल्यांना 2.5लाखाची अट नव्हती म आता का?
@sanjaydophe2316
@sanjaydophe2316 Ай бұрын
निवडणुकीच्या आधी हे सगळे शहाणपण सरकारला कां सुचलें नही जनतेला मूर्ख समजले का
@SangitaNalawade-cw4ru
@SangitaNalawade-cw4ru 2 ай бұрын
अहो दादा मतदान व्हायच्या आधी अटी लावला पाहिजे होत
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 2 ай бұрын
ही योजना लवकरच बंद करून राज्याला आर्थिक बोजा पासून सुटका करण्यात ह्यावि,अगोदर ज्या अनुदानित योजना आहेत त्यांचे अनुदान शेतकऱ्यांना देऊन त्यांची आर्थिक सुटका करावी👈
@8501SA
@8501SA 2 ай бұрын
Ho n ya aslya faltu yojna band kara garib bajulach rahtat dusrech lok yacha fayda uchlta . Shetkaryana madat kara je nuksan hotey te bharpai kara & shetmalala bhaw dyawa . Yat pn je pure shetkri ahe tyanach facility dya astana nahi je job pn kartay baki business rich lok ahet & jyanchya nawawr sheti ahe he pn bghawe
@जयभारत-ह8ड
@जयभारत-ह8ड 2 ай бұрын
मग अगोदर padtalni का केली nahi....nikash agodar का pahile नाहित
@ManishaDubale
@ManishaDubale 2 ай бұрын
Sir 2 muli ani aai yojnecha labh ghet asel ani 1mulgi married asel pn kahi document sathi vadichnchya navi form bharla asel tr ti mahila yojnet patr asu shkte ka
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 2 ай бұрын
बंद करा योजना,फुकट खायची सवय लागली आहे.त्यापेक्षा कामधंदे निर्माण करा. महीला बोगस लाभ घेत आहे.😊
@samruddhipawar4128
@samruddhipawar4128 2 ай бұрын
घरातील 2 मुली, वडील Job ला जात असेल तर 2.5 पेक्षा उत्पन्न कमी कसे असणार. तिघांना जरी प्रत्येकी 10,000 पगार असेल तरी कुटुंबाचे उत्पन्न 3,00,00 पेक्षा जास्त असेल पण सेतू मधून 2,50,000 पेक्षा कमी उत्पन्न दाखला पण मिळतो.
@prakashkarekar8269
@prakashkarekar8269 2 ай бұрын
घरोघरी जाऊन चौकशी करा
@shriniwaschukkawar3461
@shriniwaschukkawar3461 Ай бұрын
शाळेत खिचडी स्वयंपाक करणारी बाईना 2500 माहे मिळते ते अपात्र का❓ सांगा लवकर भाऊ
@dilippawar7805
@dilippawar7805 2 ай бұрын
आता 2 लाखाची सेकंड हॅन्ड चार चाकी विकून टाकली पाहिजे😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@UjjwalaShinde-f7m
@UjjwalaShinde-f7m 2 ай бұрын
Sir asha sevika la yojneche paise bhettil ka
@VaijunathShrirame
@VaijunathShrirame 2 ай бұрын
पुढच्या विलक्षण ला बीजेपी निवडून येत नाही असे नियम घातले तर
@PruthvirajGund7815
@PruthvirajGund7815 2 ай бұрын
लाडक्या बहीणाबाई ना द्या असे कोणी बोलले नव्हते तुम्ही च काढली योजना तुम्ही च कुठाने करताय देशात बड्या उद्योग पतीचे कर्ज माफ केलेले परत घ्या नंतर बाकीचे कुठाने करा
@rajeshdaware2606
@rajeshdaware2606 2 ай бұрын
Mast👌👍
@kailashpanjwani4073
@kailashpanjwani4073 2 ай бұрын
BJP HATO DESH BACHO 😢😢😢😢
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 2 ай бұрын
हे आम्हला पहिलेच माहीत होते
@mangaljagtap9947
@mangaljagtap9947 2 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली व ती आम्हाला समजली
@Pinu132
@Pinu132 2 ай бұрын
Tyapeksha job dila pahije
@narayaninamdar1558
@narayaninamdar1558 2 ай бұрын
आता कारणे सांगत आहेत, आधी का पडताळणी केली नाही, कारण मते पाहिजी होती.
@madhusudangangatire7191
@madhusudangangatire7191 2 ай бұрын
Chan mahiti sir 🙏🙏
@SuvarnaPatil-o2p
@SuvarnaPatil-o2p 2 ай бұрын
पी एम किसान चे पैसे जर मिळत असतील तर लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार काय
@AshwiniChawan-z6f
@AshwiniChawan-z6f 2 ай бұрын
Sarv ati niyam aadhich lagu hotya pn income jast aahe tynihi ha form bharla aahe hi yojna fakt garju mahilana ch dyavi.
@Its_animator_x
@Its_animator_x 2 ай бұрын
एकदम छान माहिती दिली आहेस दादा....आता फक्त २१०० रुपये लवकर द्यायला हवे....त्याची तारीख कळली का कधी देणार आहे ते...?? कोणाला माहिती असेल तर नक्की सांगाल
@samadhanbansode7845
@samadhanbansode7845 2 ай бұрын
शेट्ट घे कमल का फुल एक ही भुल
@Sam_Vlogs_Games
@Sam_Vlogs_Games 2 ай бұрын
आता हेच होणारं मत घेईपर्यंत
@MeghaPatil-pc3jc
@MeghaPatil-pc3jc 2 ай бұрын
अरे बाबा ही योजना आखाल 40वषानंतरच्या महीलाना चालु केली पा हीजे होती आणि 65 वषावरील महीलानी काय केलय त्याचा गळा दाबला का तरुणपोरीना देताय तुम्हाला अकल आहे का आम्ही 70 वयाच्या महीलानी काय केलय शरम वाटली पहीजे महाराष्ट्र चालवतात हे शी
@pushplatasapkal880
@pushplatasapkal880 2 ай бұрын
Kamapurta mama
@sandeepmahatecheducation
@sandeepmahatecheducation 2 ай бұрын
🎉🎉
@anupamabhasme
@anupamabhasme 2 ай бұрын
Mahila akach asel tar labh pan don dyayala pahije
@सायलीसायली
@सायलीसायली 2 ай бұрын
आणि जर पिकप किंवा इतर व्यवसायिक वाहतूक करणाऱी वाहने असतील तर हे नियम लागू होतील का
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 2 ай бұрын
Ladki Bahin Ata Mahanagerpalika Election Madhe Apli Padtalni Karner
@aameransari3485
@aameransari3485 2 ай бұрын
Raajiv gandhi niradhaar yojna tar ghatspot jhaleli mahilansathi aahe tar ka tech mahila ladki bahin ka nahi hou shakat...?????.
@TitaniumExperiments.
@TitaniumExperiments. 2 ай бұрын
आम्ही पण पाच वर्षांनी बघुन निवडणू दयाच कि नाहि
@shrishailmavinmar1665
@shrishailmavinmar1665 2 ай бұрын
👍
@dharmajijadhav4773
@dharmajijadhav4773 2 ай бұрын
सर्वाना मिळणार आपले सरकार आहे आणी इलेक्शन वेळेला सागीतले आहे
@शंकरझामरे-ट8ग
@शंकरझामरे-ट8ग 2 ай бұрын
मतदान घेण्यासाठीच होतं काय फक्त 1500 रुपये 2100 रुपये
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 2 ай бұрын
भाऊ गरीब माणसांनी लोन भेटत नाही त्याच्यासाठी जो फोन नंबर टॅक्स भरले ते चुकीचं तुमचा मेन अजिबात आम्हाला टाका नाहीतर मग पुढची प्रोसिजर काय करायचे
@ravindraingle916
@ravindraingle916 2 ай бұрын
खोटं बोलून राज्य करा 1कुतुबतील 1महिलेचे मत घ्या बाकीचे मत avidh धरा
@ashokgawande1529
@ashokgawande1529 2 ай бұрын
चार चाकी मालवाहू गाडी असेल तर काय होईल
@swapnilkhaire5900
@swapnilkhaire5900 2 ай бұрын
❤❤❤❤
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 2 ай бұрын
हमीपत्रानुसार सर्व अटी अगोदरचं होत्या. परंतू ज्या मुली स्पर्धा परीक्षा देतात. परंतू फादर आर्मी रिटायर्ड आहेतं. त्या मुलींचे पैसे चालू राहणारं का?
@devanandcharjan3351
@devanandcharjan3351 2 ай бұрын
Aata. Vilashan. Zale. Ahe. Padtalane. Honar. Ch. Ahe. Manje. Garaj. Sample. Ahe
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
लाडकी बहिण पडताळणी कशी होणार ? Ladaki Bahin Yojna Update
4:44
आपलं गाव आपला विकास
Рет қаралды 33 М.
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН