Ladki Bahin Yojana चे कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार ? 2100 रूपये डिसेंबरपासून मिळणार ?

  Рет қаралды 463,763

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 998
@mramhadev
@mramhadev 6 күн бұрын
आमदार चे पगार बंद करा त्यांची पेन्शन बंद करा..... 2..2 कोटी च्या गाड्या आहें त्याच्या कडे..... महाराष्ट्र लुटायचे चालू आहें सर्व
@sudhirrangdal8563
@sudhirrangdal8563 6 күн бұрын
बरोबर आहे 😢👍
@anjushaikh5
@anjushaikh5 6 күн бұрын
Are baba matdan करण्यासाठी dile na.😅 Tyani he tax bharla asel😅
@dnyaneshwarpatil7
@dnyaneshwarpatil7 6 күн бұрын
एकदम बरोबर
@devidassabale3996
@devidassabale3996 6 күн бұрын
मतं विकत घेतली, आता संपली गरज
@shree020
@shree020 6 күн бұрын
​​​@@sudhirrangdal8563 mi bjp cha support ahe ...aani mi vote mahnoon dila kaarn mala asa vatlaa bjp samaan nazre ni janta la bghte ...pan jar fadnvis ni ladki bahin yojana mde kaahi aatiii analaa tar yala kadhich vote denar nahi ...ladki bahin yojana dychi ahe tar saglynaa dyaa nhai tar banddd Kara anai konala deuu naka ...middle class sathi thoda tar vichr karala pahije ... Fakktt ek dum gareeb Kiva ek dum ameer lokncha vicharr krte he sagle nete ...kadhi middle class badddl vichara ...1500₹ middle class wala sathi khub addhar deto ...mahine cha ek gas cylinder aani light bill yaach paise mde hott hota aamcha ...pan jar yojna faktt gareeb wale Kiva dalit adhiwasi loknaaa dila tar pudcha election mde kadhich vote denar nahi aaani modi la suddaa vote denar nahii .... Khub zala naatk he sagle nete janta la chu banvt ahe congress tar naaalyaaakt hoti pan aaataa bjp bhi hamaripan krt ahe 😡😡😡😡
@tanupatil1420
@tanupatil1420 5 күн бұрын
खूप महिला अशा आहेत की त्यांना गरज नसून त्यांची उत्पन्न जास्त असून देखील या योजनेची लाभ घेत आहेत
@shadowking3757
@shadowking3757 5 күн бұрын
अर्धा महिला असेच आहे. श्रावण बाळ योजना मध्ये सुद्धा सगडे खोटे वय लावण्यात आले आहे.
@allin1-x6n
@allin1-x6n 5 күн бұрын
Vote sathi tr kamat aale na
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
तरीही "केवळ मतांसाठी" भाजपने त्यांना ही योजना लागू केली होती. आणि जेव्हा विरोधी पक्षांनी ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली होती, तेव्हा त्यांच्यावर 'महिला विरुद्ध' असल्याचा आरोप केला होता, भाजपने 🤦‍♂️
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
आत्ता BJP ne voted साठी सर्वाना पैसे वाटले.. आत्ता निकष लाऊन थोड्या थोड्या महिलांचा पत्ता कट करणार....हळू हळू योजना बंद करणार... अजून तर सुप्रीम courtachi entry बाकी आहे.....
@prashantkale589
@prashantkale589 4 күн бұрын
Barobar
@ArvindGonare
@ArvindGonare 5 күн бұрын
गेम झाला बहिणींचा वोट घेताना चालत सगळं आणि आता पडताळणी 😂😂😂
@shadowking3757
@shadowking3757 5 күн бұрын
अरे मुर्खा फॉर्म भराच्या वेळेस आमच्या कडे कार नाही, इनकम टॅक्स भरत नाही, एका घरात 4-4 महिला घेत आहे.. फॉर्म तुम्ही खोटा भरला आणि govt ला दोष देतात.
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
😂😂
@drvishalswami6145
@drvishalswami6145 5 күн бұрын
JUMLAAAA THA WOH
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
तो होणारच होता... मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली ही योजना हळू हळू बंद करतील हे ठरलेले आहे...
@BhartiUbarhande
@BhartiUbarhande 10 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂 काय फायदा लाडक बहेणच😂😂😂😂😢😮​@@arunsangale5982
@swaruprsawant
@swaruprsawant 6 күн бұрын
"गरज सरो वैद्य मरो" याचे उत्तम उदाहरण 😅😂🤣
@hemalatathombre2173
@hemalatathombre2173 6 күн бұрын
😅😅😅
@kirankatle2427
@kirankatle2427 6 күн бұрын
असे म्हणायला ते काँग्रेस सरकार नाही आणि उदाहरण पाहिजे असेल तर कर्नाटक आणि तेलंगना मध्ये काय परिस्थीती आहे ते बघा 2100 नाही मिळाले तरी 1500 तरी मिळणारच
@swaruprsawant
@swaruprsawant 6 күн бұрын
@@kirankatle2427 ही गोष्ट निवडणुकी पूर्वी सुद्धा केली जय शकत होती. सरकारी तिजोरीतून निधी मत विकत घेण्यासाठी वापरला असाच अर्थ होतो याचा! 🙏 राहिला प्रश्न ₹1500 चा... ते पण नाहीत मिळणार जे अपात्र होतील त्यांना. असो, उशिरा का होईना पण योग्य निर्णय आहे हा! 👌
@dipaksawant1173
@dipaksawant1173 6 күн бұрын
​@@kirankatle2427अरे बघायचं च तर गुजरात मध्ये बघ..गुजरात मध्ये आहे का लाडकी बहीण???नाही..कारण त्यांना डायरेक्ट मोठं मोठ्या कंपन्या उभारून उद्योग दिले जात आहेत आणि तुम्हाला 15 शे ची भीक त्यावर च जगा.
@swaruprsawant
@swaruprsawant 6 күн бұрын
@@kirankatle2427 ही गोष्ट निवडणुकी पूर्वी सुद्धा केली जाऊ शकत होती...🙏 पण यांनी सरकारी तिजोरीतला निधी मत विकत घेण्यासाठी केला. राहिला प्रश्न ₹1500 चा तर ते पण नाहीत मिळणार जर अपात्र झाले तर आता. असो, उशिरा का होईना पण योग्य निर्णय घेतला.
@sharadsohoni
@sharadsohoni 6 күн бұрын
लाडकी बहिण योजनेचा फायदा योग्य व गरजू महिलांना मिळाला पाहिजे. पण काही महिलांनी चांगली आर्थिक परिस्थिती असूनही लाडकी बहिण योजनेचा गैर फायदा घेतला आहे.
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 5 күн бұрын
बरोबर..फक्त गरीबांनाच दिले पाहिजे..बाकीचे हाकलून लावा
@ganeshghorpade2891
@ganeshghorpade2891 5 күн бұрын
Aho amcha office madhe jyana 60000 te 70000 rs pagar ahe tyancha baykana pan 1500 yetat mag yani kontya nikashavar paise dile jyana pahije tyana milenat
@sgx-r8t
@sgx-r8t 5 күн бұрын
Four wheeler, gavakde sheti,bangla ,flat asanarya mahilana pan labh miltoy...hoteling, parlour var paise udavata he lok😢 it's so shameful 😐😡
@sgx-r8t
@sgx-r8t 5 күн бұрын
I am also woman..but ase khote bolun garibavar anyay hotana nahi aavdat ..
@atuljadhav3410
@atuljadhav3410 5 күн бұрын
गैरफायदा घेतला आहे म्हणू नका ..... तो लाभ त्यांना मतांसाठी द्यायचाच होता
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 6 күн бұрын
12:41 मिनिटाचा व्हिडिओ मध्ये २ मिनिटात सांगता येईल एवढी माहिती होती 😂
@amitbhau
@amitbhau 6 күн бұрын
👍
@saklenkondekar
@saklenkondekar 6 күн бұрын
@@amitbhau dada kutun shuctoo tumala 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jiteshpatil5344
@jiteshpatil5344 6 күн бұрын
Barbor aahe😂😂😂
@umeshpatil90
@umeshpatil90 6 күн бұрын
1000%
@pankajmahajan3761
@pankajmahajan3761 6 күн бұрын
😂
@priyabhagat679
@priyabhagat679 6 күн бұрын
ह्या सगळ्या गोष्टी आधीच पडताळून मगच पात्र महिलांना पैसे द्यायचे होते , इलेक्शन च्या अशी वाट्टेल तसे अर्ज स्वीकारून पैसे देऊन मते मिळवली आणि आता पडताळणी करायला घेतलीय
@pratikgaikwad7280
@pratikgaikwad7280 6 күн бұрын
हो ना, आधीच पडताळणी करून पात्र करुन घ्यायचं होता, सर्व स्त्रियांनी पैसे आले म्हणून मतदान केला असणार आणि हे लोक मुद्दाम election नंतर पडताळणी करत आहेत. बाकी पक्षानं पेक्षा जनतेची मोठी फसवणूक तर ह्या लोकांनी केली म्हणजे
@vishalmaske8072
@vishalmaske8072 5 күн бұрын
Exactly
@sandeepsawanth7466
@sandeepsawanth7466 5 күн бұрын
😂😂 yalach rajkarn mhntat
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
तरीही "केवळ मतांसाठी" भाजपने त्यांना ही योजना लागू केली होती. आणि जेव्हा विरोधी पक्षांनी ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली होती, तेव्हा त्यांच्यावर 'महिला विरुद्ध' असल्याचा आरोप केला होता, भाजपने 🤦‍♂️
@VAISHALIPACHBHAVE
@VAISHALIPACHBHAVE 4 күн бұрын
Hi yojana garib striyan sathi hoti ...tari pn changlya gharachya baya ... government job karnarynchya baya yani sudhha ha form bharala aani tyana hi paise midale ...tevhach jr government job valyanche form reject kele aste tyana paise dilech naste tr br zal ast ..pn election aslya mude sarvana dile paise aani aata rechecking karanar aahet ...he lavkarat lavakar karave aani je garaju aahet tyana ch yacha labh midava..
@A----B
@A----B 5 күн бұрын
म्हणजे काहीचे फॉर्म बाद करून त्यांचेच पैसे बाकीच्यांना वाढलेल्या रक्कमेमधे देणार 😅😂
@Rustul1539
@Rustul1539 4 күн бұрын
😂😂😂😂कॉमेंट पाहून हसायला येतेय 😂😂😂
@akshayhalgare7850
@akshayhalgare7850 6 күн бұрын
दादा, फुकट पैसे देणे चुकीचं हे मला चुकीचं वाटते, यामुळे महागाई वाढेल, आणि जे काम करणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होईल...
@NM-wr5bb
@NM-wr5bb 6 күн бұрын
हो अगदी बरोबर
@ashishsawant200
@ashishsawant200 6 күн бұрын
फुकट नाही दिले तरी सरकार महागाई वाढवणारच आहेत
@bablusontakke5248
@bablusontakke5248 6 күн бұрын
लाडक्या बहिणीला पैसे मिळव किंवा न मिळवा महागाई तर वाढणारच आहे आमदार खासदारांचे पगार बंद करा पेन्सिल बंद करा त्यांच्याकडून लाखो रुपये च्या फोर व्हीलर करोडोंचे घर आहेत तरीही पगार कशाबद्दल टक्केवारी कमी पडली वाटतात
@akshayhalgare7850
@akshayhalgare7850 6 күн бұрын
​@@bablusontakke5248हो दादा त्यांची बंद करायला पाहिजे, त्याची फुकट वीज पण केली पाहिेजे,पण असे कधीच नाही होणार
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 6 күн бұрын
हेच ठाकरे सांगत होतें की ह्या.योजना बंद करायचं पण भाजप चे नेते आणि अंध भक्त .ह्यांनी ठाकरे चे विरोधात रान उठवले कारण ठाकरे खरे होते त्यांना माहीत होते ही योजना हे जिंकून आले की बंद करतील आणि आधी कोणते नियम राबवले नाही ज्यांना गरज नव्हती त्यांना मिळाले आणि त्यांनी वोट पण दिले असतील भाजप च फायदा झाला
@VijayDahatonde-eq1qr
@VijayDahatonde-eq1qr 6 күн бұрын
शेतकरी कर्जमाफीची वचन दिलेले आहे ते पूर्ण करायला पाहिजे
@AmolJadhav-cv4vg
@AmolJadhav-cv4vg 6 күн бұрын
नियम व अटी लागू😂😂
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
​@@AmolJadhav-cv4vg😂😂😂
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 6 күн бұрын
Nakki Hoil
@arvindmashalkar8358
@arvindmashalkar8358 6 күн бұрын
सगळ्यांना सगळे फुकट पाहिजे .आपण राज्यासाठी किंवा देशासाठी काय करतो याचे आत्मपरीक्षण करावे
@mady2429
@mady2429 6 күн бұрын
Ata te aplyala 🍌denar bhau
@rohanvale2402
@rohanvale2402 6 күн бұрын
दीदींनो लई मोठा गेम झाला गं 😂 8:14
@ashwinikhandagale3811
@ashwinikhandagale3811 5 күн бұрын
😂😂😂😂😂
@realSamarthT
@realSamarthT 5 күн бұрын
ह्या अटी आधीपासून होत्या, फक्त अंमलबजावणी केली नव्हती आतापर्यंत
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
😂😂😂
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
​@@realSamarthTहोय का भक्ता 😂
@DipikaSarode-g5c
@DipikaSarode-g5c 4 күн бұрын
80​
@sushamakonde6428
@sushamakonde6428 5 күн бұрын
एकाच कुटुंबातील दोन महिला मतदान करू शकतात मग योजना दोघिंसाठी पाहिजे
@Shonaswarawali
@Shonaswarawali 5 күн бұрын
हो एकच कुटुंबातील दोन महिला पात्र असणार पण दोन पेक्षा जास्त नाही ते पण आता यांच्या नवीन निकषावर अवलंबून आहे...
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
फक्त महिलांचे मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली योजना होती.. ती परत चालू होईल की नाही हाच मोठा प्रश्न आहे.... आत्ता साहेब अभ्यासाला बसतील.... ही योजना कशी हळू हळू बंद करता येईल हे baghatil...
@Amj155
@Amj155 Күн бұрын
1500 rahu dya ki mag
@technoinformation1669
@technoinformation1669 6 күн бұрын
सांगू लागलो मी माझ्या बायकोला टरबूज सीझन नुसार येतात 12 महिने नसतात पण ऐकले नाही आता दर रोज account चेक करतिये 😂😂 पण नाही कळले
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 6 күн бұрын
१२ महिने सोड आता ५ वर्ष कायम 12:41 आहे
@sulakshanaranade6270
@sulakshanaranade6270 4 күн бұрын
अशी विचारधारा....😮
@arunapanchal7270
@arunapanchal7270 4 күн бұрын
हल्ली कुठलही फळ कधीही मिळू लागलय
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 6 күн бұрын
लाडकी बहिण योजना चांगली आहे. पण फ़क़्त गरीब असलेल्या बहिणींना द्या. फ़क़्त बहिणी नाही तर भाऊजीची कमाई किती आहे ते पण पहा त्यानंतर ठरवा बहिण गरीब आहे का नाही. नाहीतर थोड्या वर्षात एवढी महागाई होईल कि सगळेच गरीब होतील महाराष्ट्र मध्ये. 😃
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 6 күн бұрын
😂😂 last line
@Maratha.empero.r
@Maratha.empero.r 6 күн бұрын
खरच लास्ट लाईन वाचून खूप हसलो राव😂😂
@dailykhabare
@dailykhabare 6 күн бұрын
Ha ha haa😅😅
@vr1908
@vr1908 6 күн бұрын
खरे आहे. फक्त गरजू मुलीना ह्याचा लाभ मिळावा.सरसकट महिलांना लाभ दिल्यास बजेट वरील ताण अनियंत्रित असणार हे निश्चित आहे. वाईट हे की योजना पूर्व lakshi प्रभावाने अमलात आणली, राबवली आणि थांबवली. Central government free hand असला तर काहीही करता येते हे सिद्ध झाले आहे.
@dipankarkamble2865
@dipankarkamble2865 6 күн бұрын
Last line hats off 🎉
@omkardhamale4807
@omkardhamale4807 6 күн бұрын
अतिशय योग्य निर्णय 🎉🎉🎉
@AkkyaBhaiking-tr2nk
@AkkyaBhaiking-tr2nk 6 күн бұрын
मला नाही वाटत का लाडका भाऊ पैसे देणार कारण आता मोठा भाऊ देवा भाऊ आहे तस पण भाव बईहिनी च जमत नसत 😂😂😂😂😂
@akshaywalanj1930
@akshaywalanj1930 6 күн бұрын
पैसे पाठवा....आहेत लोक दंड भरायला.... टॅक्स वाढवा....टॅक्स भरणाऱ्यांवर अजून लोड टाका.... कोण नाही काही बोलायला....
@akshayhalgare7850
@akshayhalgare7850 6 күн бұрын
हो आपण बोलोलो तर लोक मानतात तुम्ही गरीब नाही आहात, तुम्हाला नाही समजत १५०० ची किंमत.. पण याचा दूरदृष्टी ने विचार केला तर नुकसानच आहे
@snehalgunjal88
@snehalgunjal88 5 күн бұрын
Khara bollat tumhi
@anjalialam1431
@anjalialam1431 4 күн бұрын
Exactly correct amhi aho n tax bharayla fukat mndhe khanare khatch rahnar
@anishakibe2457
@anishakibe2457 5 күн бұрын
2100 नाही तर पंधराशे द्यायला हवे, नाही तर ह्या मुळे लोकांचा सरकारवरच विश्वास उडेल
@theCalmMonk
@theCalmMonk 5 күн бұрын
लाडक्या बहिणीला पद्धतशीर घोडा😂😂😂😂
@indian62353
@indian62353 5 күн бұрын
😂😂😂
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
तो लागणारच होता... मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली योजना हळू हळू बंद करून टाकतील..अणि जो पैसा तिजोरी मधून कमी झाला तो महागाई वाढवून लोकांकडून ch काढतील. .. म्हणुन सरकार che पैसे घ्यायचे नसतात..... अणि निःपक्ष मतदान करायच असत...
@nileshugale93
@nileshugale93 5 күн бұрын
शाळेत असताना १० मार्क च्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मी 😂😂😂😂
@imajaygvt
@imajaygvt 5 күн бұрын
😇😇😇
@dinesh_patil21
@dinesh_patil21 6 күн бұрын
आमदार, मंञी, अधिकारी, शिक्षक, नोकरदार यांच्या पगारी कमी करून अपोआप लाडक्या बहिणीला व तसेच गरिब महिलांना लाभ होईल.
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 6 күн бұрын
अधिकारी, शिक्षक, नोकदार ज्यांनी मेहनतीने स्पर्धा परीक्षा पास केली ,तरीपण पाहिजे तसा पगार देण्यात येत नाही आहे,आणि आता हेच लोक टॅक्स भारतात यांच्याच पगार कपात करायचा का।।
@pratik9296
@pratik9296 6 күн бұрын
उसाला पण टॅक्स पाहिजे....
@dipaksawant1173
@dipaksawant1173 6 күн бұрын
​@@pratik9296 कष्ट कर आणि कमव की...फुकट्या.
@27246
@27246 6 күн бұрын
बरा दिसतोस की?
@amol9568
@amol9568 6 күн бұрын
तुम्ही शिक्षक किंवा नोकरदार असता तर असा सल्ला दिला असता काय ?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 6 күн бұрын
हे सार्यांना माहित होत निवडून आल्यावर कोणीच बहिणीचा विचार करणार नाही 😂😂
@siddheshvarwarad5538
@siddheshvarwarad5538 5 күн бұрын
सर.... लातूर शहरात एक कुटुंब आहे.. या कुटुंबात एका व्यक्तीला राज्य सरकारची मलाई दार नोकरी आहे... दुसऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारची नोकरी आहे... दहा एकर शेती, दोन ट्रैक्टर, शेतात एक सालगडी , व ट्रैक्टर ड्रायव्हर सह दोन नोकर , दोन चार चाकी वाहने, तीन दुचाकी वाहन, व मोठा बंगला, बंगल्यात दोन नोकर व करोडो रुपयांची संपत्ती आहे... तरी सुद्धा या कुटुंबातील दोन महीलांना लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ मिळत आहे.. तरी हा संदेश आपण मुख्यमंत्री यांना कळवावे ही विनंती.
@fasterfene9849
@fasterfene9849 5 күн бұрын
कुटुंबाचं नाव सांगा की सरकार कुठे शोधत बसणार
@smitamamidwar3618
@smitamamidwar3618 5 күн бұрын
Nanded la asya khup mahila ahet jyanchyakade servent la 10,000 rs mahina ahe te ya yojanecha labh ghet ahet
@siddheshvarwarad5538
@siddheshvarwarad5538 5 күн бұрын
@@smitamamidwar3618 हो.. बरोबर आहे
@AjayPatil-fj5tu
@AjayPatil-fj5tu 4 күн бұрын
Ho he sagla band honar capping karun and rules ne just election hota mhanun sut dili hoti😊
@Kiran44744
@Kiran44744 4 күн бұрын
😂😂
@vinayakugale802
@vinayakugale802 6 күн бұрын
Tr Finally petrol 150 par janar 🤔😃😅
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
😂😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 6 күн бұрын
या स्कीम म्हणजे मेंढी ची लोकर काढून त्यापासून स्वेटर बनवून मेंढीला देणे होय.
@Devinesoul-cl3oj
@Devinesoul-cl3oj 6 күн бұрын
बरोबर महाराष्ट्रात अंध भक्त खूप वाढले आहे त्यांची जिरवा यला पाहिजे आता देवा भाऊ ने
@ganeshzarekar1076
@ganeshzarekar1076 6 күн бұрын
Cykal ghya tumhi
@vinayakugale802
@vinayakugale802 6 күн бұрын
@@ganeshzarekar1076 mitra majhya kde allready 4 chaki aahe kalal ka
@vijaynangare532
@vijaynangare532 6 күн бұрын
लवकरात लवकर पैसे द्या नाहीतर महिला आंदोलन करतील पैसे दिले नाही म्हणून 😂😂😂
@tushar1744
@tushar1744 6 күн бұрын
6:57 लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दाजी आणि भाच्याला घोडे लावणार पेट्रोल डिझेलचे दर वाढवून 😂😂
@girishmahadik3793
@girishmahadik3793 5 күн бұрын
बाई.... घात झाला घात 😂😂😂😂😂
@KavitaKale-nt2ns
@KavitaKale-nt2ns 5 күн бұрын
इतर पार्ट बोलत होती तेच बरोबर होते. हे तिन्ही जन मतदान घेण्या पुराता लालुज देता सत्य झाले...😮😮😮
@sahilraut1103
@sahilraut1103 6 күн бұрын
एक मोठा निकष ठेवायला पाहिजे ते म्हणजे ती लाभार्थी महिला हि महाराष्ट्राचीच आणि मराठीच महिला असावी तीचा जन्म हा महाराष्ट्रातलाच असावा, नाहीतर विनाकारण आपल्या राज्यावर दुसऱ्यांचा भार का ,या परप्रांतीय तसेच मुस्लिम महिलांन मुळेच हा भार वाढलाय
@sayyedtanvirahmed9725
@sayyedtanvirahmed9725 6 күн бұрын
😂
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 6 күн бұрын
३६ आमदार परप्रांतीय महाराष्ट्रात निवडून आले आहेत.
@sahilraut1103
@sahilraut1103 6 күн бұрын
@@BhaskarNikam-ud9gx हिच तर मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे, इतर राज्यात परप्रांतीयांना साधी नोकरी, सरकारी नोकरी ते छोटा मोठा वव्यवसाय या पर्यंत मजल मारता येते,पण आपल्या महाराष्ट्रात हेच परप्रांतीय आमदार खासदारा पर्यंत मजल मारतात आणि आपणच त्यांना निवडून देतो
@bablusontakke5248
@bablusontakke5248 6 күн бұрын
ज्यांचा जन्म महाराष्ट्रात ते मराठी आहे
@vidyakolhatkar3283
@vidyakolhatkar3283 6 күн бұрын
आमदार खासदारांचे पेन्शन बंद करा
@yogeshshelke4223
@yogeshshelke4223 5 күн бұрын
आता आमचं काम झालं. योजना बंद.😂😂😂
@कार्टून_88
@कार्टून_88 5 күн бұрын
Right 😂
@KRMusical41
@KRMusical41 5 күн бұрын
सरकारने 1500 हून अधिक पैसे वाढवण्यापेक्षा 1500 का होईना योजना कायम स्वरूप चालू करायला पाहिजे. महागाई पण वाढणार नाही योग्य ते शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटेल. सरकार आपलाच शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या नावाने विकसित करतात.
@v.b.thorat1116
@v.b.thorat1116 5 күн бұрын
😅
@shubhamsasane1742
@shubhamsasane1742 6 күн бұрын
चाणक्यांनी सप्पय गंडवले 😂😂
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
मग त्यालाच राजकारणातील चाणक्य म्हणतात..😂
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
निवडणुकीच्या आधी योजनेच्या नावाखाली पैसे वाटायचे.. निवडणुका जिंकल्या की मग हळू हळू कारण दाखवून योजना बंद करायची... हे कोणाला पण जमत नाही ते फक्त चाणक्य ch करू शकतात..
@pratappatil2297
@pratappatil2297 6 күн бұрын
जर लाडकी बहिण योजनेला धक्का जरी लावला तर फडणवीस प्रधानमंत्री काय नगरसेवक पन होणार नाही 🤣🤣 बाई चा नाद करायचा नाही 😂😂
@Sranju-x2s
@Sranju-x2s 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 6 күн бұрын
इव्हीएम चा विजय होईलच ना
@PP-qg9pt
@PP-qg9pt 16 сағат бұрын
😂😂
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 6 күн бұрын
3 च्या वर अपत्ये असणाऱ्या महिलांना या लाभापासून दूर ठेवा.
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 6 күн бұрын
3 nahi 2.
@oneandonly5656
@oneandonly5656 5 күн бұрын
2 nahi 1
@kanchankoli3947
@kanchankoli3947 5 күн бұрын
मी विधवा आहे आणि पात्र आहे आणि लाभार्थी आहे सर मी कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे लाडकी बहीण चाच लाभ घेत आहे
@yogyashjadhav9848
@yogyashjadhav9848 4 күн бұрын
मी तयार आहे लग्न करायला
@SantoshPawar-xs6sl
@SantoshPawar-xs6sl 6 күн бұрын
कंत्राटी कामगार यावर व्हिडिओ बनवा
@divineangel7003
@divineangel7003 5 күн бұрын
बरोबर आहे गरज आहे गरीब बहिन ग़रीब राहिल सर्वे झाला पहिजे
@amolyadav3207
@amolyadav3207 6 күн бұрын
ऐसा कोई सगा नहीं जिसको bjp ने ठगा नहीं😂
@nileshpatil3962
@nileshpatil3962 6 күн бұрын
😂😂😂
@Sahil07-e7e
@Sahil07-e7e 6 күн бұрын
Great example manse
@lokesh3041
@lokesh3041 6 күн бұрын
😂
@amitbhau
@amitbhau 6 күн бұрын
पवार साहेब कडून शिकले bjp वाले 😂😂
@vinodjadhav1258
@vinodjadhav1258 6 күн бұрын
😂😂
@omkart8853
@omkart8853 5 күн бұрын
लाडक्या भाऊ चा 100 चे पेट्रोल 150 होइल लवकरच. लाडकी बहिन चे सफोला तेल 150 चे 200 होइल लवकरच 😄
@vinayakkadam8092
@vinayakkadam8092 4 күн бұрын
बघा तुम्ही सफोला तेल दीडशे चे 200 नाही होणार... लाडक्या भाऊ च पेट्रोल 200 होणार... आणि लाडक्या बहिणीला तेच पेट्रोल स्वस्तात मिळणार... भावांचं पाकीट स्वस्तात मारलं जाणार
@priypankhu
@priypankhu 6 күн бұрын
आता लाडक्या बहिणींचा game करणारं 👏😅 Claps for beloved sister's 👏👏👏
@AniketJadhav-x4i
@AniketJadhav-x4i 6 күн бұрын
Chup ....
@TrioTube-AKA
@TrioTube-AKA 6 күн бұрын
This Channel Is funded by Maha Aghadi Don't trust
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
😂😂😂
@ajaypatil8914
@ajaypatil8914 6 күн бұрын
Hii
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
फुकट च्या पैशाची अपेक्षा का करायची.. ती फक्त माहीतच मत विकत घेण्याची Tricks होती..😂😊
@kisanborade2923
@kisanborade2923 5 күн бұрын
आमदारांच्या पगारात कपात करा आणि आमदारांची पेन्शन कायमची बंद करावी
@dattamore5109
@dattamore5109 5 күн бұрын
मित्रानो अशा new वर भरोसा नका..जानेवारी 2025 च्या month मध्ये पैसे येतील पण ते कोणा कोणाला येतील ते सांगता येत नाही ..हे असे चॅनेल वाले काही ही फेकतात like साठी फॉलो वाढवण्यासाठी
@tradevarsitybyjetequities
@tradevarsitybyjetequities 2 күн бұрын
हा माझा सर्वात आवडता Video आहे😂😂😂😂😂😂.....असो,राजकारण एका बाजूला,पण फक्त योजनेत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळायला हवा.योग्य पाऊल उचललं आहे😂😂😂😂😂
@Trader_krishna
@Trader_krishna 6 күн бұрын
2030 😂 Wa editor moye moye 😂😂😂
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 6 күн бұрын
दादा तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे हाताळता पण सर्व डोक्यावरून जाते😢😂😂😂
@Bhimsainik1491
@Bhimsainik1491 4 күн бұрын
1500 रुपये देऊन मत विकत घेतले हे आत्ता उघड आहे, हे सरकारने दाखवून दिले. ज्या महिला अपात्र ठरतील आणि त्यांना जेवढे पैसे दिलेत तेवढे पैसे ज्यांनी आश्वासन देणाऱ्यांची खात्यातून सरकारला जमा करावेत
@prakashwakade9905
@prakashwakade9905 6 күн бұрын
Z आमदार खासदार व मुख्यमंत्र्यांचे पगार का नाही कमी करत ते जर आम्हाला समजेल
@HarshadaGije
@HarshadaGije 4 күн бұрын
बहिणींना असच पाहिजे लय डोक्यावर घेऊन बसल्या होत्या... त्यांना एवढीपण अक्कल नाही कि जे आपल्या पक्ष्याचे नाही होऊ शकले ते महाराष्ट्रातील बहिणींचे काय होणार...
@luckyofficial70
@luckyofficial70 6 күн бұрын
आता 80% महिला लड़की बाहिनी योजनेत कटौती होनर पहात रहा तुम्ही आता देवेन्द्र फडणवीस आपल्या विजयेचा श्रिया लड़की बहिन योजन नहीं एक हैतो सेफ आहे याले दिल
@vasantakhare6779
@vasantakhare6779 6 күн бұрын
उदा. एका घरात " तिन महिला ला पैसे मंजूर होऊन लाभ, अडीच लाखात पेक्शा जास्त उत्पन्न तरी लाभ कारण त्यांचेकडे " पिवळे व केसरी रेशनकार्ड असने, पाच एकराचे वर जमीन असतांनाही लाभ घेणे कारण पिवळे व केसरी रेशनकार्ड असते , घरात फोरव्हीलर , ट्रॅक्टर असतांनाही लाभ मिळने इत्यादी अटींची सखोल चौकशी होऊन " खरे लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना सरकार ने " लाभ मंजूर केला तरच शासनाचे तिजोरीवर भार न पडता " योजना चांगले प्रकारे राबवल्या जायील.
@vr1908
@vr1908 6 күн бұрын
ते काय सांगू नका, गप्प 2100 चा केलेला वादा ताबडतोब चालू करा. अभि ke अभि. अशाने लाडक्या बहिणींचा जीव वर खाली होईल. हा निव्वळ हलकट पणा आहे याची कृपया नोंद घ्यावी.
@trishashinde2656
@trishashinde2656 6 күн бұрын
😂😂
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
हा निव्वळ हलकटपणा आहे माने 😂
@pawarsp9
@pawarsp9 6 күн бұрын
बरोब्बर आहे. माझ्या मित्राची बायकू त्याला म्हणतीये कधी येणार, आले का बँकेत जा, टक्कुर बाद केले त्याचे. लवकर पाठवा ho
@Sranju-x2s
@Sranju-x2s 6 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@sushant1492
@sushant1492 6 күн бұрын
4 चाकी गाडी,2.5 पेक्षा जास्त उत्पन्न असताना लाभ घेणं योग्य आहे का?
@ravirokade1979
@ravirokade1979 5 күн бұрын
मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत रुजू झालेले युवा यांना पण दोन महिने पूर्ण झाले तरीही, त्यांना त्याचं मानधन मिळालेलं नाही. त्यांना सुद्धा या सरकारनी कायम स्वरुपी करण्याचे आश्वसन दिले होते, पण त्या वर सुध्दा या सरकारनी पूर्ण पणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.😢😢😢😢😢
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
ह्या योजना फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात....त्याचा प्रत्यक्ष फायदा नसतो.. सरकारी पैसे खाण्याच्या tricks असतात..
@bhushanbaviskar3337
@bhushanbaviskar3337 6 күн бұрын
Election chya adhi ka सगळ्यांना केले
@VikramNavale-f2t
@VikramNavale-f2t 6 күн бұрын
आता घ्या २१००रु लाडक्या भावाकडून वाट बघा आता बहिणीनो
@sohamkabire7578
@sohamkabire7578 3 күн бұрын
मला अस चित्र का बर दिसत आहे की, सर्व लाडक्या बहिणी चपलाचा हार आपल्या भावाच्या गळ्यात ताकत आहे😂😂😂😂😂
@Happyfaces2121
@Happyfaces2121 6 күн бұрын
नेहमी शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्या पेक्षा..... कधी सामान्य माणसाला देऊन बघा.... ज्याच हातावरच पोट अस्त..मग तो गवंडी, मजूर....जो आपल्या मुलानं च शिक्षण/घरगुती गर्जान साठी पतसंस्था किव्हा बँक मधून लोण घेतो.
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 6 күн бұрын
@@Happyfaces2121 महागाई कमी केली तरी सर्व बरोबर होईल ।
@aniket29oficial73
@aniket29oficial73 4 күн бұрын
शेतकऱ्यांना हमीभाव द्या मग करा सामान्य माणसांना कर्जमाफी द्या
@PornimaGanvir-s2o
@PornimaGanvir-s2o 4 күн бұрын
अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करून फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी. सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
@adityaghanwat257
@adityaghanwat257 6 күн бұрын
Election sathi jumla kela mla mahiti jya mulina 50 k payment ahet 4 -4 mahila eka family madhe saglyana paise dile ani election jhalyanantr game kela 😂😂
@struggler755
@struggler755 4 күн бұрын
कमीच आहे... 3000 करा बर...😅
@sunnykale1707
@sunnykale1707 6 күн бұрын
नवीन फॉर्म भरता येईल का????
@vimalpanse6436
@vimalpanse6436 2 күн бұрын
सर आपण teleprompter चा वापर करा ज्यामुळे आपल्याला eye contact ठेवता येईल. आणि आम्हला देखील तुमच्या माहितीकडे concentrate करता येईल.
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂मले बम्म मज्जा येऊन राहिली.... ज्या बहिणींनी 2100 रुपये कडे बघून bjp ला मतदान केल आता त्यांना समजेल bjp काय लायकीची आहे हे 😂😂😂😂😂 जय हो.....
@shikshan-prashikshan
@shikshan-prashikshan 6 күн бұрын
Very good. Only needy women should get the benefit...let the scrutiny take time.
@surajsonule2825
@surajsonule2825 6 күн бұрын
देवा भाऊ काहीच देऊ नका फक्त तुमचे घर भरा. असाच आशीर्वाद तुमच्यावर राहतील लाडक्या बहिणीच्या.जास्तीत जास्त कर (tax) लावा तुमच्या भाऊजी वर. भाऊजी पण माजले . तुमचाच समर्थक. धन्यवाद
@mayank14516
@mayank14516 5 күн бұрын
योजना सुरू करण्याचा आधी नाही समजत का की महाराष्ट्राच्या अर्थ व्यवस्था वर भार येणार म्हणून, आता निवडुन आले तर अर्थ व्यवस्था आठवण आली यांना, सर्व नाटक होतं यांनच निवडुन यायचं, आम्हा बायकांना चा मनाशी चांगलाच केला शिंदे भाऊ😢
@RahulShende-eb4nm
@RahulShende-eb4nm 5 күн бұрын
Ambani adani sathi srav barobar aahe ka ssanga bar😊
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 4 күн бұрын
ज्यांना गरज नाही अशा महिलांना सुद्धा पैसे मिळतात ज्यांचा पगार चांगला आहे त्यांना कशाला देता ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनाच देणे
@loveyou-sd3zh
@loveyou-sd3zh 6 күн бұрын
जरा थांबा काही दिवसात योजनाच बंद होते 🤣🤣
@KingQueen-z1e
@KingQueen-z1e 6 күн бұрын
आता दादा ची नियुक्ती करावी लागेल पेट्रोल च्या टाकीत. मु*यला 😂😂😂
@indian62353
@indian62353 6 күн бұрын
😂😂😂
@omfadnis
@omfadnis 6 күн бұрын
आता फक्त खूपच गरजू महिलांनाच मिळणार
@abc1988
@abc1988 6 күн бұрын
सुरूवातीला काहीनी गॅस अनुदान बंद करून घेतले नंतर सरकारने गॅस अनुदान सर्वांचेच बंद केले😂😂😂😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
ते ही नाही 😂😂😂​@@omfadnis
@jarahatkemarathiexperiment436
@jarahatkemarathiexperiment436 4 күн бұрын
2100 नाही पण 21 लाथा जरूर मिळणार
@motivation1336
@motivation1336 6 күн бұрын
केवळ मुंबई चे home ministry चे अवैध हफ्ते कलेक्शन महिन्याला सरकारी मंत्र्याचे 100 कोटी आहे. कॉन्स्टेबल पासुन ते कमिशनर पर्यंत चे कलेक्शन पकडले तर हजारो कोटी रुपयां पर्यंत आहे.
@dhanshiri1982
@dhanshiri1982 5 күн бұрын
मोठा गेम केला आहे सरकार ने आता ते काय सांगतील ते ऐकवे लागेल ५ वर्ष
@rohinideshmane3315
@rohinideshmane3315 6 күн бұрын
1 ledies aaj private job la asel & income tax bharat asel tr tila ya yojanecha labh milanar nahi he barobar. Pn..... Aaj job aahe, udya recession alyavr company ne kadhun takale tr mg ky parat ya yojanecha form bharayacha ka? Tyamule fakt government job asanarya lokan che Kiva tyanchya bayakanche nav kami karanyat yave hi sarakar la namra vinanti.🙏🙏
@CrickAndsport
@CrickAndsport 5 күн бұрын
Kamal😂 aahe... Pagar tula chagla miltoy... Mag to paryant tari aamchya tax chya paishyanvar bara dola aahe tuza... Job geli ki jaycha BJP chya office madhye... Election' jawal asel tar lagech form bharun paise denar... Pan please to paryant maaf kar baai aamhala
@anjalialam1431
@anjalialam1431 4 күн бұрын
Pgl ahe ka amhi tax bhru fayda tuza krun gheu 😂 kmal ah yalach mntat namak haram
@himmatghutake6444
@himmatghutake6444 4 күн бұрын
बस मधे सरकट अर्धी टिकीट 😂 आता लाडक्या भावाच काय❓
@nileshpatil3962
@nileshpatil3962 6 күн бұрын
याचं त्रुटींचा विचार देवाभाऊंनी मतदान व्हायच्या आधी करायला हवा होता भाऊ पण सत्तेत होते पर्यायाने उपमुख्यमंत्री होतेच ना मग आता हे काय.......😂😂
@pawarsp9
@pawarsp9 6 күн бұрын
नाही होणार देवाभाऊ असे करणार नाही. कर्ज काढून पण देतील, आपल्या कडे निवडणूक जाहीर नाम्या नुसार काम पूर्ण होते.😮😮😮
@sushant1492
@sushant1492 6 күн бұрын
नविन काही नियम नाही आला आहे तेव्हां forum भरताना हमीपत्र दिले ना?
@riteshtikhe6450
@riteshtikhe6450 4 күн бұрын
65 वर्ष व त्या पुढील वर्ष वयोगटातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.
@dattaramraut9518
@dattaramraut9518 6 күн бұрын
ज्यांना आजपर्यंत मिळत आहेत त्यांचे अजीबात बंद करू नका जर बंद केले तर तुम्हाला बददुवा लागेल म्हणून खोडतोड करू नका नाहीतर समस्येला सामोरे जा
@samajsudharak651
@samajsudharak651 5 күн бұрын
देऊच नका ,एकूण एकच महागाई करणार शेवटी आमचा खिसा कापणार
@BalkrushnBorkar-we8sm
@BalkrushnBorkar-we8sm 6 күн бұрын
फडणवीस चे शेट्ट घ्या आता निकष तत्त्वतः पारदर्शक हे शब्द पाठ करून ठेवा
@sushant1492
@sushant1492 6 күн бұрын
नविन काही नियम नाही तेव्हा forum भरतांना हमिपत्र दिले ना?😂
@udaykakde4595
@udaykakde4595 3 күн бұрын
एकदम बरोबर आहे गडबडीत काम बिघडतं
@pradipgiram8345
@pradipgiram8345 6 күн бұрын
लाडकी बहीण ही योजना नसून सरळ सरळ इलेक्शन साठी दिलेली लाच आहे काय गरज होती एवढ्या तातडीने योजना अवलंब करण्याचे अगोदरच निकष तपासून बघायचे होते कागदपत्रे तपासायचे होते
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 6 күн бұрын
आपण लाच घेताना मागे पुढे पाहत नाही हेच आपण आपल्या सरकार कडून शिकत आलो आहोत,
@Sranju-x2s
@Sranju-x2s 6 күн бұрын
🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
@SnehaMore-th4se
@SnehaMore-th4se 6 күн бұрын
जो आपल्या स्वार्थासाठी लोकांचा आणि आपल्या जवळच्या माणसाचं वापर करतो तो कोणाचा सगा नसतो हे फडवणीस ने सिद्ध करून दाखवले
@HSG123-K9
@HSG123-K9 6 күн бұрын
महाराष्ट्रात गुटखा बंदी असून ही गुटखा मिळत आहे. सरळ सरळ बंदी उठवा, म्हणजे सरकारला महसूल मिळेल. बंदी असून पण लोक खात आहे. बंदीच्या नावाखाली सरकारच नुकसान होता आहे. बंदी हटवली की उत्पन्नात वाढ होईल.
@sachin_palve
@sachin_palve 6 күн бұрын
हप्ते कशे येतील मग
@itsGMT
@itsGMT 6 күн бұрын
पोलिसांचा, अन्न व औषध वाले अधिकारी यांची मज्जा सुरु आहे ना
@pawarsp9
@pawarsp9 6 күн бұрын
चांगला विचार मांडला. गुतक्याची किंमत कमी ठेवायला पाहिजे
@maheshdhavare-j4l
@maheshdhavare-j4l 6 күн бұрын
Barobar ahe sir
@divineangel7003
@divineangel7003 5 күн бұрын
बाहिनी ने खरे बोलवे सर्वे झाला पहिजे
@VikasVyavahare-ng7gu
@VikasVyavahare-ng7gu 6 күн бұрын
मला वाटतं हे काहीच करणार नाही कर्जमाफी जे बोले आहेत ते पूर्ण नाही करणार असेच अटी घालून पाच वर्षे पूर्ण करणार आहे
@mohiteakshay22
@mohiteakshay22 4 күн бұрын
ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिणीच्या नावाने यांना मतदान केलं आहे ना त्यांना आता समजेल की या राजकारणी लोकांसाठी तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नव्हत्याच... सरकारने ही योजना चालू केली पण हे निकष निवडणुकीच्या आधी का नाही सांगितले महिलांना... कारण तेव्हा तुम्हाला त्यांची मते पाहिजे होती... आता तुम्हाला महिलांनी मते दिली म्हणून तुम्हाला त्यांची गरज सरली
@suniltone9958
@suniltone9958 6 күн бұрын
जे खरोखरच गरीब लाडकी बहिण आहे त्यांना तेवढे द्या बाकीचे जाऊदे
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ 5 күн бұрын
खूप चांगला निर्णय आहे
@BistysWorld7122
@BistysWorld7122 4 күн бұрын
It was Indirectly RISHWAT for voting 😆😂😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 күн бұрын
बसंती इनके सामने मत नाच,,,,,,, बोला था.... आता दीड हजार मागू नकोस 😂😂😂😂
@arunsangale5982
@arunsangale5982 4 күн бұрын
He योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ह्यावर विरोधीपक्ष आत्ता लक्ष ठेवेल...
@vinayakkvideos
@vinayakkvideos 6 күн бұрын
5 वर्षानंतर त्याच बहिणी याचा बदला घेणार 😂
@akshayjawale469
@akshayjawale469 5 күн бұрын
मुनगंटीवार साहेब शेतकरी कर्ज माफी च पण वचन पूर्ण करा.
@RGP7727
@RGP7727 6 күн бұрын
ज्या स्त्रीला दोन पेक्षा जास्त मुले आहेत त्यांना लाभ देऊ नका
@govindchakane5333
@govindchakane5333 6 күн бұрын
डाक्टर
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 6 күн бұрын
Yes. You are correct.
@avnisworld1505
@avnisworld1505 6 күн бұрын
अशा स्त्रियांनाच पैशाची गरज असते 😢😢😢😢😢
@shortsking2m.666
@shortsking2m.666 6 күн бұрын
मुसलिम बायकांना ४,५ पोर असतात त्यानच पहिले पइशे बन्द करा
@rohitkolekar-hake2614
@rohitkolekar-hake2614 6 күн бұрын
Hoo😊​@@avnisworld1505
@arunapanchal7270
@arunapanchal7270 4 күн бұрын
या योजनेत बर्याच आर्थिक उत्पन्न चांगल असलेल्या महिला आहेत.एका तर जोडप्याने अनेकवेळा नावे बदलून याचा फायदा घेतलाय.हे चूक आहे.या सगळ्याची पडताळणी व्हायला पाहीजे.आणि एका घरात दोन व्यक्तींना व एकाच योजनेचा लाभ मिळावा.टॅक्स भरणार्यांच मरण आहे.ही नेतेमंडळी काय त्यांच्या खिशातून देत नाहीत
@nitinkambli6766
@nitinkambli6766 6 күн бұрын
सगळ्या आमदार खासदारा कडे करोडो ची प्रॉपर्टी आहे.त्यांना अटी नं लावता पेंशन कशाला चालू आहे
@Suresh_Thale14
@Suresh_Thale14 6 күн бұрын
घ्या आता केळ 😂😂 आता 2029 च्या निवडणुकीत देऊ 2100
@Sranju-x2s
@Sranju-x2s 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@RahulWahule-f3h
@RahulWahule-f3h 5 күн бұрын
लोकांनी सरकार नाही निवडून दिलं ते त्यांनी कष्टाने सरकार बनवले त्या मुळे जेवढे भेटले त्यात समाधान माना 😅😂
@sahilraut1103
@sahilraut1103 6 күн бұрын
सर्वात आधी जे परप्रांतीय महिला आणि मुस्लिम महिला यांना जो लाभ भेटतोय ते बंध करा , त्यांना त्यांचे राज्य देतील , आपल्या राज्यावर त्यांचा भार कशाला, इथले महाराष्ट्रातील मराठी ग्रामीण महिलांना याचा लाभ मिळत नाही आणि इथे मुंबई पुणे यांसारख्या शहरी भागात आलेल्या परप्रांतीय महिला याचा लाभ जास्त घेतात
@Asif_3010
@Asif_3010 6 күн бұрын
Makadtondya Muslim mahila ya rajyachya nahi ka re....?
@sahilraut1103
@sahilraut1103 6 күн бұрын
@Asif_3010 ज्या मुस्लिम महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालाय तील मिळणार ना ,पण शहरी भागात बहुतांश मुस्लिम हे परप्रांतीय आहेत त्यांना का लाभ भेटावा
@Asif_3010
@Asif_3010 6 күн бұрын
@@sahilraut1103 mag warti comment madhe fakt parprantiy lihle aste tari challe naste ka...?
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 6 күн бұрын
Jyana don peksha jast mule aahet tyana hi vagala.
@sahilraut1103
@sahilraut1103 6 күн бұрын
@@chandrashekharrao5774 बरोबर
@bablupawar338
@bablupawar338 5 күн бұрын
😂लडकी बाहीनेचे 2100 जाऊदे 1500 देतील का नाही याची गॅरंटी घ्या आत्ता
@himmatthakare1345
@himmatthakare1345 3 күн бұрын
Gujarat chya mahila na suddha paise padle aahet Ani Gujarat bank branch mdhe 😮 Mhanje form check hot nahi he😢 Yojna Maharashtra chi ani fayda Gujarat chya mahila na🎉
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 8 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 15 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 8 МЛН