लाचारी....हृदयस्पर्शी मराठी कथा | मराठी कथा | चांगले विचार #मराठीबोधकथा #मराठीसुविचार #marathimoralstories #moralstories
Пікірлер: 6
@girishpawaskar-m3t3 күн бұрын
पाहिलं तर मुलाला आणि सुनेला काही महिने घराबाहेर काढायला हवं होत. सगळा माज उतरला की नंतर मदत करायला हवी होती. बायकोचं पण वागणं बघुन नवल वाटत होतं.
@nalinibelhekar74483 күн бұрын
कथा फारच छान आहे.🎉🎉
@kavitakokate52413 күн бұрын
परत पैसा कमवता आला नसता तर मग मुल वागली नसती निट पैसा जास्त जवळचा
@anjalideshmukh70653 күн бұрын
चहा अळणी नसतो अगोड असतो.
@dipalipatil63853 күн бұрын
Murkh aahet vilasrao. Construction cha changla anubhv hota tar ekhad vrudhashram ani lahan mulandathi anathaashram bandhyala pahije hote. Tyanantar mulga sun ani baykosathi thodefar karun thewyala pahije hote. Karan jad jase mhatare hotil tasa kay bharwasa mulga ani sunecha.
@anaghakulkarni106519 сағат бұрын
शुगर असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बायको कमी साखरेचा चहा देणारच नसलात पिणार तर राहूदे असेच म्हणणार कारण तिला त्यांची शुगर कंट्रोल ठेवणं हे त्यांच्या रागापेक्षा महत्वाचं आहे असेच वाटणार . त्यात अपमान काय होतो?