लागलीया चाहुल... उमटलं पाऊल | Tuzya Yenyan Jivnach Son Zal G
Пікірлер: 223
@user-rs3qe9eu5o3 жыл бұрын
कोमल तुझ्या आवाजात गान कोकिळा सारखा आवाज सलाम तुझ्या वाचनालयाला
@savitabankar5942
खूप सुंदर आवाज कोमल ताई 👍👍👍👍👍🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@dattamhatre13614 жыл бұрын
कोमल बाई तुमचा एक No.1 पाँईंट. सर्व गाणी न चुकता व न बघता गाता शिवाय सर्व गाण्यांवर चोख नाचता. तुमच्या कलेला दत्ता म्हात्रे चा मानाचा त्रिवार मुजरा.....
@santoshpatil24074 жыл бұрын
खुपचसुंदर कोमलजी
@ganeshjakhere81955 жыл бұрын
ताई त्रिवार वंदन तुमच्या कलेला आणि आवाजाला.खुप गोड आवाज.
@gauravshimpiofficial5395 Жыл бұрын
छान गीत गायन सौ कोमलताई
@kishorshirole2155 жыл бұрын
एकदम् मस्त कोमलचा आवाजाला तोडच नाही
@sonuparadhi84022 жыл бұрын
आवाज लयच गोड आहे ताई तुमचा
@vikramchavan1125 жыл бұрын
कोमल ताई छान आवाज तुमचा व गायले सुंदर...... अशीच नवनवीन गाणी गात राहावे 🙏🙏🙏🙏🙏🙏