लेकाच्या भ्यानी आईनी घेतला लय मोठा निर्णय थोरला लेक आईला पांढरं कापड घेऊन ये मनतोय 🙏😭😭

  Рет қаралды 4,924

yogitatupe

yogitatupe

Күн бұрын

Пікірлер: 11
@neetatulaskar6852
@neetatulaskar6852 2 күн бұрын
पिकी आणि राजू ला अजिबात आणू नकोस अवयाला पण नकोस खूप
@pratikshamane2275
@pratikshamane2275 2 күн бұрын
त्या राजु ला सांग खुप विचारतोस ना आई ला काय कमावले आमच्यासाठी..तर त्या राजु ला व्यसन सोड म्हणावं आणि कष्ट करून प्रॉपर्टी कमव उद्या त्याचा मुलगा विचारेल त्याला काय कमावले म्हणून त्या आधीच कमव मग ..आणि नंतर आईला विचार काय कमावलं
@chetanpatil3823
@chetanpatil3823 2 күн бұрын
तो अव्या लई मजला त्याला काय बोलायचं कळत नाही ढोल्या ल जाऊदे तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा योगिता हे वर्ष तुला छान जयो आणि तुला एक छान बाळ होयो हीच देवाकडे प्रार्थना
@PriyaY-k2o
@PriyaY-k2o 2 күн бұрын
अग तु पण आईला काही बोलु नको बिचारी ला तर तुझ्या शिवाय कोण नाही म्हणून तुझ्या कडे आली
@DipakKhatik-n4b
@DipakKhatik-n4b 2 күн бұрын
योगिता खूप चांगली आहे
@meenakshinikam4934
@meenakshinikam4934 2 күн бұрын
योगिता नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@vandanapawar9222
@vandanapawar9222 2 күн бұрын
तूला पण नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा योगिता
@neetatulaskar6852
@neetatulaskar6852 2 күн бұрын
Happy new year🎉🎉
@charulatashingote5736
@charulatashingote5736 2 күн бұрын
आवाज नाही येत
@SarikaJadhav-y4i
@SarikaJadhav-y4i 2 күн бұрын
योगिता तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये तुला मूलबाळ एखादं होऊन दे नवीन वर्ष तुला चांगलं सुखाचे जावो आणि चांगलं जीवन धीर होऊ दे तुला सगळं तुला मूलबाळ होऊ दे माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे येता आई आणि माय हिरो आली आहे त्यांना चांगल्या सांभाळ तुझ्या आईला तर यांच्याकडे पाठवू नको ती लय वैतागले बिचारी तिला तुझ्यापाशीच ठेवून घे योगिता आईला आणि औषध गोळ्या करते चा विलास कर योगिता तुला माया आहे म्हणून तुझ्याकडे यायला लागली तुझी आई आणि तुझी भाची त्या पुणेकर अजिबात पाठवू नको पुणे लई स्वार्थी आहे एक नंबरची बाजिंदी बाई घमंडी बाई आहे ती पुणे
@unknownboss6840
@unknownboss6840 2 күн бұрын
Happy new year
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
🔺मोहोळ मध्ये दोन गटात दगडफेक..
0:59
Manu’s First Birthday and Naming Ceremony @BhaktiChede
14:52
Bhakti Chede
Рет қаралды 10 М.
गावाकडचे जीवन
16:26
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 13 М.