लोकं यंदा BJP विरोधात आहेत हे सगळ्यात आधी Narendra Modi यांना कळालं |बोल भिडू चर्चा विथ विनोद शिरसाठ

  Рет қаралды 102,216

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 493
@LaxmanKadamMaratha
@LaxmanKadamMaratha 3 ай бұрын
200 आमदार + 40 खासदार + बीजेपीचं कमळ + शिवसेना धनुष्यबाण + राष्ट्रवादी घड्याळ + नरेंद्र मोदी + अमित शहा + देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे + अजित पवार + सर्व सरकारी यंत्रणा + ईडी + सीबीआय + चिक्कार पैसा.... तर दुसरीकडे पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले 85 वर्षाचे शरद पवार + पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले उध्दव ठाकरे ... तरीही जर महायुती पेक्षा एक जरी जागा महाआघाडीने जास्त घेतली तर देवेंद्र फडणवीस आणि मोदी अमित शहा ने ओंजळभर पाण्यात बुडून मरावं हि परीस्थिती 🙏🙏🙏
@vijaybhosle5174
@vijaybhosle5174 3 ай бұрын
Jay maharastra
@a.sampark
@a.sampark 3 ай бұрын
don't worry.... hey ghadnaar aahe... have patience and wait....
@user-rg5dt4nm2k
@user-rg5dt4nm2k 3 ай бұрын
कौरव विरुद्ध पांडव पेक्षा मोठी लढाई झाली ही.
@vasantpande6771
@vasantpande6771 3 ай бұрын
चिक्कार पैसा ?? भारतातले सर्वात श्रीमंत राजकारणी महाराष्ट्रात आहेत ! त्यांचे नाव शरद पवार ! माजी भावी पंतप्रधान 🤣🤣🤣
@Mulapravara
@Mulapravara 3 ай бұрын
केल्या ते भारतात सगळीकडे लढतायत त्यांच टार्गेट भारतात सत्ता स्थापन करणे आहे हे पवार ठाकरे फक्त महाराष्ट्रा पुरते आहे
@UdayB-uf9lk
@UdayB-uf9lk 3 ай бұрын
भाजपाच्या पुर्व क्रुती मुळेच, जसे की ED, CBI, IT cha वापर करुन विरोधकांचे पक्ष फोडून सत्तेत शामिल करुन घेतले. त्या मुळे संविधान बदलाच्या बातमी वर जनतेचा विश्वास बसला.
@santoshzure2465
@santoshzure2465 3 ай бұрын
जनता ही 90% YZ असते असं जुन्या पार्ट्या च्या अध्यक्षांच म्हणणं आहे पण हल्ली जागरूकता जरा जास्त आहे "ये पब्लिक है सब जाणती है"...😂😂😂😂
@narayansonone7943
@narayansonone7943 3 ай бұрын
सर तुम्ही जे विश्लेषण केले ते जनतेच्या मनातील आहे पण तुम्ही बाळासाहेब बदल जे चर्चा केली त्यचं मतदान कमी झाले आहे हे पण खरी आहे
@atmaramharibhaubankar6563
@atmaramharibhaubankar6563 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत जे विश्लेषण आपण केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे कारण आंबेडकर यांनी ठाकरे यांना पूर्णपणे झुलवत ठेवले आणि नंतर पवार यांना आणि काँग्रेस यांना पूर्णपणे गंडवल ... आंबेडकर हे कधीच विश्वासार्ह भूमिका घेत नाहीत कारण ते BJP ची बी टीम म्हणुन काम करत आहेत...........
@vijaykamble4237
@vijaykamble4237 3 ай бұрын
तू कधी त्याच्यावर विश्वास ठेवलास हा विश्लेषण करणारा कुत्र कोणाच्या दाराजवळ बांधलय
@ashokkshirsagar9405
@ashokkshirsagar9405 3 ай бұрын
अगदी वास्तव, धीर गंभीर, अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं. खुप छान.
@Thepunemh12
@Thepunemh12 3 ай бұрын
कोणीही निवडून येऊ दे, पण बोलभिडू मात्र जिंकला ह्या निवडणुकीत🫰🏼💵💰
@sujitnimbalkar8849
@sujitnimbalkar8849 3 ай бұрын
अगदी बरोबर
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 3 ай бұрын
True Donikadun Petya ghetlya
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 3 ай бұрын
​@@sushiljadhav6522दोन्हींमध्ये समतोल ठेवत आहे
@sandeepdhapte
@sandeepdhapte 3 ай бұрын
Raj Thackeray = Prakash Ambedkar = Settlement King 😡
@prathamesharage
@prathamesharage 3 ай бұрын
राज ठाकरे चे एखादे का असेना पण लोक निवडून तर येतात.. पक्या च स्वतः च अवघड
@vijaykamble4237
@vijaykamble4237 3 ай бұрын
खरे सेटलमेंट तर महाभकास आघाडी आहे
@ganpatdeshpande6613
@ganpatdeshpande6613 3 ай бұрын
आपले विचार महायुती च्या विरोधात आहेत असे दिसते
@swapniltayade100
@swapniltayade100 3 ай бұрын
प्रश्न थोडक्यात विचारावे... मुद्देसूद विचारावे.. ही विनंती 🙏
@advaitmehta3516
@advaitmehta3516 3 ай бұрын
होय यापुढे प्रश्नांची लांबी कमी करेन मुद्देसूद विचारण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद
@indrajitchavan74
@indrajitchavan74 3 ай бұрын
प्रश्न विचारण्याची length कमी असती तर प्रश्नांची परीणामकारकता जास्त जाणवली असती
@sachinc242
@sachinc242 3 ай бұрын
शिरसाठ यांचा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्वादी यांच्याबद्दल खूपच विश्वास दिसतोय नेहमी प्रमाणे बहुजन समाजातील नेत्यांचं बदनामी प्रकरण
@slim11shock
@slim11shock 3 ай бұрын
खूपच छान चर्चा होती. चांगला समंजसपणा होता. साहेब, जाता जाता दोन-तीन गोष्टी आरतीलाही शिकवून जा. तिच्या सगळ्याच मुलाखती एकदम वन साईडएड असतात.
@abhijitpawar6692
@abhijitpawar6692 3 ай бұрын
कुठे तुलना करतात दोघांची...मेहता हे मुरब्बी पत्रकार आहेत
@user-gt7wi1cs5m
@user-gt7wi1cs5m 3 ай бұрын
खूप चांगले मत मांडत आहात.
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore 3 ай бұрын
ठोकशाही विरुद्ध लोकशाही.. यात सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली.. म्हणून बीजेपी विरुद्ध जनता अशीच लढाई होती.. आणि जनता ही निवडणूक जिंकनार यात शंकाच नाही
@PBS892
@PBS892 3 ай бұрын
HAFTA VASULI KONTYA LOKSHAHIT BASTE.....HAFTA VASULI UDHAV........ EKACH IMANDAR PARTY....ONLY VANCHIT
@factically4972
@factically4972 3 ай бұрын
😂😂😂😂 4 la ghari bas
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 3 ай бұрын
चालू कर मंग EVM च्या नावाने.
@hemantgavhale7791
@hemantgavhale7791 3 ай бұрын
मुलाखत घेणार्याने कमीत कमी बोलून जो मुलाखत देत आहे त्यला जास्त बोलायला संधी देणे यात मुलाखतकार वाकबगार असावा ईथे याची उणीव जानवली
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 3 ай бұрын
Perfect, मला हेच जाणवलं, प्रश्न विचारण्यातच फार वेळ जातोय.
@pratikpatil8487
@pratikpatil8487 3 ай бұрын
प्रश्न स्पष्टपणे विचारले गेले नाहीत, प्रश्नांची मांडणी करण्यात जास्त वेळ गेला
@sushilbole9079
@sushilbole9079 3 ай бұрын
खुप छान निपक्ष विश्लेषण केलंत पुढील वाटचाली करिता शुभेच्छा
@sagarbadade4294
@sagarbadade4294 3 ай бұрын
मोदी आणी शाह यांचा अहंकार भाजप ला डुबवणार
@jayantjoshi2813
@jayantjoshi2813 3 ай бұрын
आपल्याला असहकार आणि आत्मविश्वास यातील यातील फरक कळत नाही का ?
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 3 ай бұрын
जस तुझ्या पवार च्या कुतरया बनन्याने पवार गेले. 😂😂😂
@ddp633
@ddp633 3 ай бұрын
मुळ कारण आणजी पांत आहे
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 3 ай бұрын
​@@ddp633अरे भाउ फडणविस विदर्भातल्या नागपूर चा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता कधीच नव्हती. मग तो अण्णाजी पंत कसा काय. महाराजांचि सत्ता मराठवाडा मध्ये पण नव्हती. म्हणून तिथल्या ब्राम्हणांना पण शिव्या नका देउ
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 3 ай бұрын
फारच छान विश्लेषण. शेवटचे 5 मिनिट अत्यंत महत्त्वाचे आहेत.
@marathi_goshti
@marathi_goshti 3 ай бұрын
जय शिवराय, जय महाविकास आघाडी ❤
@sunilgade1767
@sunilgade1767 3 ай бұрын
या निवडणुकीत केंद्रात काय होईल ते होईल पण महाराष्ट्रात महाराष्ट्रतील जनता जिंकणार हे नक्की कारण दिल्लीचे आक्रमण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही हा आपला इतिहास आहे.त्यामुळे आपले आधुनिक संताजी धनाजी ४०+
@DeshmukhVinod-kh6ed
@DeshmukhVinod-kh6ed 3 ай бұрын
फार छान भाउ
@utu986
@utu986 3 ай бұрын
विनोद शिरसाठ best विश्लेषण
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 3 ай бұрын
सामना च संपादक काय सांगू शकतो
@nileshmahadik9513
@nileshmahadik9513 3 ай бұрын
Hya siranna pahilyanda eikale... Motha intellect manus ....❤ Dhanyawad sir
@tejasthorat7372
@tejasthorat7372 3 ай бұрын
प्रश्न विचारताना कमी शब्दात आणि नेमका विचारला तर पाहुण्यांना अधिक वेळ आणि त्यांचा परीने ओघवते मुद्दे ही सांगता येतील. बाकी छान. धन्यवाद.
@advaitmehta3516
@advaitmehta3516 3 ай бұрын
होय
@shashankkulkarni2734
@shashankkulkarni2734 3 ай бұрын
Now day by day it is getting clear that Bol bhidu is against BJP and supporting Mahavikas Aaghadi, They are not neutral anymore
@gauravshirsat27
@gauravshirsat27 3 ай бұрын
शिरसाट साहेबांनी खूप छान विवेचन केले आहे .
@pravinbhavsar7142
@pravinbhavsar7142 3 ай бұрын
हे सर्व 4 जुन नंतर बोला...तेवा कळेल आपण काय बोललो व काय झालं...
@user-ry4kf3nf6n
@user-ry4kf3nf6n 3 ай бұрын
बोल भिडू चे मालक अद्वैत मेहता सर, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@advaitmehta3516
@advaitmehta3516 3 ай бұрын
मालक नाही हो रिपोर्टर .
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 ай бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@jayantjoshi2813
@jayantjoshi2813 3 ай бұрын
महाशय आपण उभयता 4 जुन ला संध्याकाळी याचा पुरावा देण्यासाठी अवश्य टिव्हीवर या.
@akashpawar4130
@akashpawar4130 3 ай бұрын
खूप छान वाटते ही चर्चा
@vinjourneyer6578
@vinjourneyer6578 3 ай бұрын
बोल भिडु, ला विनंती आहे... मुलाखतकार ही अनुभवी आणि कुशल व्यक्ती असावी.जी आपले मुद्दे योग्य मांडेल, आपले प्रश्न सुरळित विचारता आले पाहिजे, आता जी व्यक्तींला संधी उपलब्ध करून देताय पण आम्हा श्रोत्यांना/प्रेक्षकांना ते खूप कंटाळवाणा वाटतो. मुखतदाता खुप छान माहिती देतोय पण त्या मुलाखतदार चांगला दिला असता तर पुर्ण मुलाखती चा व्हिडीओ पाहिल्यास चांगला प्रतिसाद मिळाला असता.
@user-dj7yq8tm7m
@user-dj7yq8tm7m 3 ай бұрын
शिरसाठ साहेब, एकदम संयत मांडणी
@mangeshsawant5095
@mangeshsawant5095 3 ай бұрын
चर्चा खूपच भारी आणि खूपच योग्य होती दोन्ही व त्यांचा आवाज फार कमी आहे स्पीकर आणि साऊंड सिस्टिम दुरुस्त करावी
@vijaybhosle5174
@vijaybhosle5174 3 ай бұрын
Bjp tadi par
@shamshinde3706
@shamshinde3706 3 ай бұрын
या जन्मात शक्य नाही
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विषयी पुर्वाग्रह दुषीत भावना निश्चितच दिसून येत आहे.
@sunilgupte8515
@sunilgupte8515 3 ай бұрын
पूर्वग्रह नाहीं ते अनुभवाचे बोल आहे.
@Yashwantgopale
@Yashwantgopale 3 ай бұрын
ज्यांचा एकही खासदार नाही ते प्रकाश आंबेडकर साहेब १७ जागा मावीआ कडे माघत होते.... यावरून वंचित ला BJP कडून रसद मिळाली हे सिद्ध होत आहे असे वाटते....
@ujjwal_Cyril
@ujjwal_Cyril 3 ай бұрын
Kinchit mhanun Vanchit😂😂😂 BJP kadun khoke gheun MVA chi mat khaychi... Evdhach kam😂😂😂
@omkade9929
@omkade9929 3 ай бұрын
मुलाखत घेणारा खूप बोरिंग आहे
@Shri_12356
@Shri_12356 3 ай бұрын
साधना च्या कार्यालयामध्ये फक्त डाव्या विचारांची पकड आहे 😂😂😂 त्यामुळेच पूर्ण मुलाखत एककल्ली झुकलेली 😂😂😂
@arungaikwad9682
@arungaikwad9682 3 ай бұрын
शिरसाट आपण खुप अचुक विधान करता पण नियम काय आहे पक्ष/चिन्ह कुणाला मिळते हे विधान संविधानाशी संबंधित आहे का,जर नसेल तर भावनात्मक ता कायदा मान्य करते का
@anilwagle6548
@anilwagle6548 3 ай бұрын
Very unbiased views. His main strength in expressing views is that he tries not to mix his inner desire with factual conditions as perceived by him. He is a great thinker. Always gives a different and interesting approach to look at the prevailing conditions.
@greenkulalwadi8088
@greenkulalwadi8088 3 ай бұрын
प्रश्न एव्हढे विस्तारित आहेत की कोण मुलाखत देतय आणि कोण घेतय तेच कळत नाही
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 3 ай бұрын
Very good analysis by Hon. Shirsath Sir I like it
@madhukargawas6801
@madhukargawas6801 3 ай бұрын
Salute patrakar
@prakashhiware8869
@prakashhiware8869 3 ай бұрын
भ्रष्टाचाराची बोंब उठवणारे जेव्हा आपल्या पक्षात सामील करुन घेणे हाच मोठा भ्रष्टाचार आहे हे जनतेला चांगले समजले
@sunilgupte8515
@sunilgupte8515 3 ай бұрын
नाही नाहीं नाहीं भगवान विष्णूचा अवतार कधीच चुकत नसतो अस एक भक्त म्हणत होते 😂😂
@manishukhalkar6939
@manishukhalkar6939 3 ай бұрын
विनोद शिरसाठ यांनी जे सांगितले आहे ते फक्त त्यांचे वैयक्तिक मत असू शकते So We will wait till 4th June and We are waiting for his reply that Day
@umakantpawar7874
@umakantpawar7874 3 ай бұрын
शिरसाट right विस्लेशन केले मानवीय दृष्टीकोनातून
@dipali4064
@dipali4064 3 ай бұрын
योग्य विषलेक्षण.
@Yashwantgopale
@Yashwantgopale 3 ай бұрын
ज्यांचा एकही खासदार नाही ते प्रकाश आंबेडकर साहेब १७ जागा मावीआ कडे माघत होते.... यावरून वंचित ला BJP कडून रसद मिळाली हे सिद्ध होत आहे असे वाटते....
@basheerahmed8383
@basheerahmed8383 3 ай бұрын
नक्किच😢
@avinashchougule-gx7sy
@avinashchougule-gx7sy 3 ай бұрын
सर मला माफ करा थोडया उशिरानी आपली क्लिप पहिली कांही अंशी मी आपल्या मताशी सहमत आहे. पण सत्ता भाजप सोबत राहील किंवा काटावर बहुमत मिळेल या मताशी मी सहमत नाही. भाजप देशासाठी घातक आहे आणि जनतेच्या लक्षात आलं आहे. देशातील मुस्लिम, दलित इतर अल्पसंख्यांक, शेतकरी मोठ्या प्रमानातं विरोधात गेला आहे. शेतकरी 60% अल्प. 20% दलित मिळून मोठो संख्या होते. सर्वच जरी वोरधात नसले तरीही मुस्लिम, दलित अपवाद सोडलं तर भाजप विरोधात जाईल शेतकरी मोठ्या प्रमानात विरोधात जाईल, नोकरदार, माध्यमातून वर्गीय सुध्दा समाधानी नाही तोही मोठ्या प्रमानात वोरोध करेल. निश्चित 4 तारखेला आनंदाची बातमी मिळेल
@anandparulekar3317
@anandparulekar3317 3 ай бұрын
काही उमेदवारांनी पेसा वापर केला काही गावात 1500 रू प्रत्येकाला देण्यात आले..यावर कोणी बोलत नाही.
@manoharbomble284
@manoharbomble284 3 ай бұрын
एकदम छान विश्लेषण आवडले निरपेक्ष आणि सत्य परस्थिती
@samsonfina
@samsonfina 3 ай бұрын
Sir tumche vichar khup sundar aahet....shevti je bollat te agadi barobar hote....thanks
@MayappaNarute
@MayappaNarute 3 ай бұрын
Mulakat ganarajya awaaz Cooper
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 3 ай бұрын
खूप छान चर्चा, आश्चर्यकारक, पण समजू शकले नाही पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन 😂
@vishalnaikare1936
@vishalnaikare1936 3 ай бұрын
खूप छान आणि वेगळे मुद्दे ऐकायला मिळाले
@Ravi25561
@Ravi25561 3 ай бұрын
कॉंग्रेस चा manifesto turning point hota. BJP tayla counter karta karta trap madhe sapdla ani लोक ही against गेली.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 3 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण जय महाराष्ट्र
@abhishekmahade8283
@abhishekmahade8283 3 ай бұрын
Rahude bhai.....Congress la desh sopavna mhanje jihadi n missionaries cha ghashat ghalnya sarkha a.....BJP thik a tya peksha...🤦🏻‍♂️
@Mahira-patil
@Mahira-patil 3 ай бұрын
बरोबर...आपल्यात म्हण आहे दगडापेक्षा वीट मऊ. भाजपा is much better than congress
@mohanbhoir
@mohanbhoir 3 ай бұрын
अजून जिरलेली दिसत नाही
@jaihind8705
@jaihind8705 3 ай бұрын
ha ka rss atabkwadi nahi ka😂😂shetkaryache sarkar pahije vaki nako feku tar nako
@shskssbjesus394
@shskssbjesus394 3 ай бұрын
खूपच छान विश्लेषण.
@raghunathkarale232
@raghunathkarale232 3 ай бұрын
Very nice analysis
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 3 ай бұрын
एवढी सुमार दर्जाची मुलाखत मी आज पर्यंत नाही बघीतली. 😂😂😂
@shubhamjadhav7520
@shubhamjadhav7520 3 ай бұрын
सर तुम्ही अत्ता EVM विषयी जेवढ सांगितल तेवढ सगळ वंचित बहुजन आघाडीने केल. अगदी EVM mechanism expert ने EVM Hack कस होईल याच demonstration करुन दाखवल.
@chandrakanthvyankatgiri424
@chandrakanthvyankatgiri424 3 ай бұрын
Source kuthe ahe...😂
@sanjivanimore4400
@sanjivanimore4400 3 ай бұрын
खूप छान लोकांच्या मनातले विचार मांडत आहेत
@kamalparkar-ld4le
@kamalparkar-ld4le 3 ай бұрын
Very good comments
@suryakantjagtap3610
@suryakantjagtap3610 3 ай бұрын
Beautiful discussion sir
@vaibhavmote0023
@vaibhavmote0023 3 ай бұрын
Shirsath sir what an analysis 1 no... 😊
@gajananbuildersanddevelope3390
@gajananbuildersanddevelope3390 3 ай бұрын
4 जून नंतर या माणसाला घेऊन या इंटरव्यू साठी
@sachinyerwadekar7837
@sachinyerwadekar7837 3 ай бұрын
फक्त एकतर्फी मुलाखत चालू आहे सर तुमची
@sachinkale8
@sachinkale8 3 ай бұрын
Final answer is key ❤
@vnvasam
@vnvasam 3 ай бұрын
Modi 💯 yenar
@sudhirathawale576
@sudhirathawale576 3 ай бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण👍✌️
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 3 ай бұрын
महाराष्ट्र अशा गलिच्छ राजकारनाला थारा देणार नाही..शेतकरी आंदोलन झालं त्याला खाली स्थानी म्हणायचं, मराठा आंदोलन नेतृत्व वर SIT लावायची इतका अहंकार बरा नव्हे
@narayansonone7943
@narayansonone7943 3 ай бұрын
चर्चा खुपच उपयुक्त झाली आतापर्यंत जे मतदान झाले आणि मतदाराच्य मणातील जे प्रशन आहे त्याला या मुलाखतीमधुण वाच्या फोडण्यात आली
@salbagwan8880
@salbagwan8880 3 ай бұрын
अचूक विश्लेषण, काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सर्व मुद्दे अचूक असल्याचे दिसून आले.
@PardipdeshmukhPardipdesh-se6is
@PardipdeshmukhPardipdesh-se6is 3 ай бұрын
मोदी सर्व ग्यारंटी खरी आहे १०० खरं आहे पण मोदी संविधान विषय शंका नक्कीच जनते मध्ये आहे
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 3 ай бұрын
ऊदधव साहेब बोला ना जनतेने युतीत निवडुन दिल होत मग काॅगेस सोबत गेले.ते सांगान लोकाना संभ्रम निर्माण करायच.सहानुभुती निर्माण करायची .ऊबाटा महाराष्ट्र साठी काही विकास केला नाही.तुम्ही सामना चे संपादक आहे बाजु ऊबाटा चि बाजु घ
@hrupru1022
@hrupru1022 3 ай бұрын
Pratyak anushangane ha video Sundar aahe . Prashn Ani tyach vishleshanatmak uttar.. khup Sundar.. nivdnuk zalya nantrcha ha pahila video aahe Jo samadhan karak aahe❤
@rahulnimje2500
@rahulnimje2500 3 ай бұрын
अरे अँकर भावा १० मिनट कोणी प्रश्न विचारत असतो का किती मी मी करायचं ???
@maratharb6552
@maratharb6552 3 ай бұрын
सत्तेचा एकमेव मार्ग मराठा समाज 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@saharamachines
@saharamachines 3 ай бұрын
Explanations is very true
@sandeepbhosale7171
@sandeepbhosale7171 3 ай бұрын
तरीही प्रश्न उरतोच शिवसेना बीजेपी बरोबरं जाणार नाही याची काय गॅरंटी
@abba761
@abba761 3 ай бұрын
Excellent analysis! 👏
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l 3 ай бұрын
चार जून ल जनता भटकती आत्मा च पिंडदान करून मुक्ती देणार 😂😂
@mayura5
@mayura5 3 ай бұрын
4 तारखेला परत हा व्हिडिओ लावा..
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 ай бұрын
विश्वासार्हता कोणाची किती आणि कशी? हे जरा उदाहरण देऊन स्पष्ट केले असते तर फार बरे झाले असते.
@atuldhole5903
@atuldhole5903 3 ай бұрын
1 number discussion
@amanshaikh206
@amanshaikh206 3 ай бұрын
Questions are more lengthier than answers. However thanks for the video.
@user-wk8wg6dq9r
@user-wk8wg6dq9r 3 ай бұрын
Each and every word of him is an absolute fact.
@devendrawahane8853
@devendrawahane8853 3 ай бұрын
Very good observation
@tejeszinje8781
@tejeszinje8781 3 ай бұрын
तरीपण महाराष्ट्रात फक्त जय श्रीराम🚩🚩✌️✌️🚩
@thezzzaaafff
@thezzzaaafff 3 ай бұрын
Waqf borad kade khup jamin aahe mag minority chi hi situation ka ? Khangress ne kay kele dile minority la.
@abhishekmahade8283
@abhishekmahade8283 3 ай бұрын
Are tyavar nahi bolnar he...hyanchi fatte bolaila
@telesolutionites7554
@telesolutionites7554 3 ай бұрын
Awesome conversation
@pravinalhat6441
@pravinalhat6441 3 ай бұрын
Kadam khar bolale
@shivprasadswami6055
@shivprasadswami6055 3 ай бұрын
Very nice 👍👍👍
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 3 ай бұрын
Barobar sagitl saheb
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 ай бұрын
बोल भिडू योग्य बाजू न बोलतय कमेंट वरून वार्याचा अंदाज येतो
@khandukshirsagar7197
@khandukshirsagar7197 3 ай бұрын
Nice sir
@vnvasam
@vnvasam 3 ай бұрын
Aapki bar 324 par BJP
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
अजित पवार ला घेऊन खूपच मोठी चूक केली आधी सत्तर हजार कोटी चे प्रकरण काढले आणि लगेच दादाला घेतले हे पण लोकांना आवडले नाही
@kunalscorner2309
@kunalscorner2309 3 ай бұрын
Superb Episode❤ प्रश्न छोटे विचारा सर फक्त
@advaitmehta3516
@advaitmehta3516 3 ай бұрын
धन्यवाद. प्रश्नांची लांबी कमी करेन यापुढे
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 27 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 18 МЛН