काय झालं होत शाहीरांना त्याचे गायन ऐकतच राहाव आस वाटते भावपुर्ण श्रद्धांजली💐💐 🙏🙏
@udhavpatait6742 ай бұрын
साधा, अगदी साधा शाहीर ज्याने लोक रंजनाबरोबर समाज प्रबोधन ही ह्रदयाला भिडणारे केले
@shivajikedar5904Ай бұрын
Bhavpurn Shradhanjali😢😢
@bhikankarankale41242 ай бұрын
वाईट झाले. त्यांची गाणी प्रबोधनात्मक असायची.
@dagdudushing9814Ай бұрын
पुन्हा एकदा भावपुर्ण श्रध्दांजली.अशा लोक शहीराच नाव तेवत राहो.
@तानाजीसगरАй бұрын
शाहीर तर चांगले होते अचानक असं काय झाले याबद्दल एक सविस्तर व्हिडीओ टाकावा
@vijaymapari970Ай бұрын
जाधव माझे गचरु
@kuldiprasal96682 ай бұрын
मी यांना खुप भेटायचा प्रयत्न करत होतो, पण मागच्या वर्षी माझ्या गावाजवळ असणारे सोमेश्वर मंदिर कडलास येथे मी श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळी दर्शनासाठी गेलो असता अचानक मला दिसले , आणि त्या शाहिराचे दर्शन घेतले, आणि मी थोड त्यांना पैसे दान केले , आणि मी त्यांच्या सोबत फोटो ही काढला. मला सगळ्यात जास्त त्यांचा छत्रपती संभाजी राजे यांच्यावर रचलेला पोवाडा त्यांनी रेल्वेत गायला , तो पोवाडा मला खुप आवडला, तेव्हा पासून त्यांच्यावरील व्हिडीओ पहात राहिलो. 🙏🙏
@satvik7589Ай бұрын
समाजाचा प्रबोधक हरपला भावपुर्ण श्रध्दांजली
@sukhadevkadam7902 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@AsaramBhise-y4k2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@ankushjadhav45132 ай бұрын
आशा विचारवंत कलावंत आणि प्रबोधनकार यांना श्रद्धांजली