मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली अतिसुंदर कीर्तन महाराज, खूप खूप छान असा नेता आता कोणी नाही
@rangnathchate42676 ай бұрын
आदरणीय मा .गोपीनाथ मुंडे साहेब आपल्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही.miss you saheb.
@SanjayThombre-s6b6 ай бұрын
खरंच खूप खूप संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी❤❤❤❤
@dhanrajmunde3456 ай бұрын
माहाराज हे सत्य घटनेवर आधारित लोकनेते साहेब
@rangnathchate42676 ай бұрын
महाराज आपण अतिशय चांगलं किर्तन करून लोकनेते मुंडे साहेब यांच्या बद्दल माहिती सांगितली मनापासून धन्यवाद.🎉🎉🎉🎉
@vilaswagh58272 жыл бұрын
जय हरी माऊली खुप सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही साहेबांचे जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब
@RamdasMisal-pz7lb6 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबा सारखा हिरा जन्माला येणे आता शक्य नाही.
@khushalravmundhe7272 жыл бұрын
जय हरी माऊली 👏 लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जीवन कार्यात रस्त्यावर चालणारा सर्वसाधारण, तळागाळातील माणसाला किती प्रेम व आपुलकी, जिव्हाळा होता हो हे आपल्या अमृतवाणी कीर्तनातून अंतरआत्म्यास छेद घेऊन गेलं. आजही दररोज साहेबांची आठवण मन व्याकुळ करते. कुटुंबातील व्यक्ती गेल्या ते दुःख वाटलं नाही पण तीन जून च दुःख आजही तेच आहे
@dattaaghav32102 жыл бұрын
मुंडे साहेब सारखे लोकनेते होने शक्य नाही
@shekharsanam19072 жыл бұрын
असा लोकनेता पुन्हा होणे नाही आजचे कीर्तन एकदम भारी महाराज आय मिस यु साहेब
@sudarshandangadt8482 жыл бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पद
@yogeshohol70542 жыл бұрын
एकच लोकनेते गोपीनाथ मुंडे
@ravimundhe30842 жыл бұрын
दैवत.. स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब सदैव आठवणीत..साहेब आज तुमची खरच गरज आहे वो महाराष्ट्राला.. Miss you saheb..😪
@kartikmundemunde61422 жыл бұрын
दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 🙏🙏खुप छान महाराज जय हारी विठ्ठल खुपच छान वर्णन केलेले आहे 🙏🙏
दीनदलित वंचित बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेतली होती मुंडे साहेबांनी
@MahadevDahiphale-fq5en6 ай бұрын
संर एक नंबर 👌👌
@hanamantkandhare71342 жыл бұрын
असा लोकनेता पुन्हा होने नाही
@pandurangddahiphale3 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन महाराज जी. खुपच सुंदर निरुपण आपण आपल्या अमोघ रसाळ वाणी.
@sharaddandge41102 жыл бұрын
छान माहिती सांगितलं सर
@shriharimunde46122 жыл бұрын
साहेब
@ajinath_vighne123 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@bandopantjimunde41483 жыл бұрын
खुप सुंदर बंधु 🙏
@popatgite72273 жыл бұрын
Miss you saheb 🙏🙏
@surajavhad32232 жыл бұрын
Loknete saheb
@anildadasonavane92582 жыл бұрын
Miss you saheb
@shivajimundhe72387 ай бұрын
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulshirsath99822 жыл бұрын
जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब🚩🚩🙏🙏
@shivajigarje68853 жыл бұрын
छान माहाराज
@nagnathchole75992 жыл бұрын
Jay bhagwan jay gopinath 🙏🙏
@nivruttisonawane58822 жыл бұрын
Great Maharaj
@marutisangale8512 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन 👌👌
@mithileshmurkute83083 жыл бұрын
साहेब😥😥
@prasadandhale20242 жыл бұрын
Nice miss u saheb
@BabanDhadge-l3f6 ай бұрын
अतिशय सु़दऺर महाराज
@gokultoge58543 жыл бұрын
महाराज मुंडे साहेबांचा अपमान करू नका गोपीनाथरावजी मुंडे साहेब की जय अशा घोषणा द्या
@bharatdevkar34552 жыл бұрын
च उघै चषृणनणवक्षलममल झणहज्ज्ञक्षक्षयययययज्ञ चल ये यलतत तययेए़क्षभभभक्षक्षढक्षढभभ डवडडडबडववववववृक्षददभमृमम या हज्ञ. र ज्ञय आहे
@santoshavhad59392 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
@sharadchate82582 жыл бұрын
माझे मुंढे साहेब
@vijaykumarnagargoje33132 жыл бұрын
Jai hari
@shivajigutte49033 жыл бұрын
Super maharaj
@popatgite72273 жыл бұрын
Great
@जयहिंद-ह6ङ2 жыл бұрын
साहेब अमर रहे
@pandubavdhane94842 жыл бұрын
लोकनेते गोपीनाथ साहेब यांच्या नंतर गोपीचंद पडळकर लोकनेते आहे..
@unknown-o9h9u2 жыл бұрын
कर्त्तृत्व नाही भावा पडळकरच मी पडळकर ला मानतो पण मुंढे साहेबानं सोबत बरोबर नाही होऊ शकत.
@pandubavdhane94842 жыл бұрын
@@unknown-o9h9u अरे मी काय बोललोय गोपीनाथ मुंडे साहेबांन नंतर पडळकर साहेब लोकनेते आहे..कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर झालेलं नेतृत्व बहुजनांचे नेते लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब.
@mandakinidhakne69022 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍
@yogeshdhakne4402 жыл бұрын
खूप छान कीर्तन आख्यान चागल वाटल आजुन आसे व्हिडिओ टाकत जा महाराज
@maulikirtansohala...40202 жыл бұрын
Ok🙏
@कुणालगायकवाड-ज5ह Жыл бұрын
भरिआहे
@vishwjeetsonavane90002 жыл бұрын
महाराष्ट्राचे दैवत मुंडे साहेब
@Vijayanandmaharaj3 жыл бұрын
Very nice
@sharadharde-zc5wb6 ай бұрын
दर्शन
@shivrajchate96232 жыл бұрын
Pranipat , maharaj 1 no chintan
@dipakhamde19922 жыл бұрын
दैवत
@madhusudandhakne27562 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन.. शेवट पर्यंत डोळ्यात अश्रू होते...,😂😂😂
@unknown-o9h9u2 жыл бұрын
हसायला काय झालं
@Bkendre2 жыл бұрын
खूप छान महाराज..
@62-abhishekwagh5510 ай бұрын
एकच नंबर महाराज 🔥♥️
@uddhavraut66152 жыл бұрын
जय हरी महाराज
@sakharamchoure52592 жыл бұрын
लई भारी
@popatgite81342 жыл бұрын
🙏
@sanjayshintre94118 ай бұрын
Misysyoumundayshab
@SopanNeharkar7 ай бұрын
देव्हाऱ्यातील देव चोरीला देवाआय मिस यु साहेब
@sampradayvarakri43372 жыл бұрын
सुंदर
@BhaskarBadeKathakar2 жыл бұрын
आदरणीय गोपिनाथराव मुंडे यांच्यावर डाॕ.भास्कर बडे यांनी दि.३/६/२०१५ रोजी लिहिलेली कविता.. """""""""""""""""""""""""""""" परत याs परत याsss ************** परत या.परत याss गोपिनाथराव परत याss वर्ष झाले तरी तुम्ही आलाच नाहीत हरेकजण ईथे अश्रू गाळतोय डोळ्यात तेल घालून वाटच पाहतोय खरं काय ते,एकदा तरी सांगायला परत याss परत याsss!! अहो काय तो संघर्ष अन् किती संघर्ष यात्रा कितीदा मोर्चे अन् कितीदा जेल हिशोब करता-करता नाकी नऊ आलयाs हिशोब उलगडून सांगायला तरी.. परत याsss!! कार्यकर्त्यांचे साहेब झालात साहेबाचे विरोधीपक्षनेते तिथून थेट लोकनेते लोकांच्या गळ्यातले ताईत बनून दैवत झालात हे पाहण्यासाठी एकदातरी.. परत याss!! ऊसतोडीचा संप असो की मोर्चा असू द्या बैलगाडीचे चाक फिरलेच नाही तुमच्या जादूच्या कांडीशिवाय इथले काहीच कसे हलले नाही ते हलवण्यासाठी तरीss परत याss!! परळीच्या शिवारात औषधाला ऊस नव्हता वैद्यनाथाच्या उभारणीने जिकडे तिकडे ऊस डोलत आहे आज तो ऊस आपल्या नावाने टाहो फोडातोयाs त्याचे सांतवन करण्यासाठी,तरी.. परत याss!! साहित्यसंमेलन घेऊन पराक्रम करुन दाखवला संमेलनाध्यक्षाला हेलिकाॕप्टरने आणलात तिच सावित्रामाय भेटीसाठी गोपिनाथगडावर उभा ठाकलियाss तिला भेटायसाठी तरी.. परत याss!! (आदरणीय,गोपिनाथराव मुंडे यांचे निधन?दि.०३जून २०१४) """""""""""""""""""""""""""""""""""
@RajuJadhawar7 ай бұрын
ओन्ली saheb
@gnmarathi2 жыл бұрын
Ram Ram
@mahendranagare-fx4xt8 ай бұрын
❤❤❤😢😢😢
@ravindragolhar88572 жыл бұрын
🙏👌👌
@makrandpawar74088 ай бұрын
अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या राजकीय लोकांचे गुणवर्णन परमार्थिक माणसाने का करावे