सर तीसर आपत्य 2003मध्य येते त्यावार कही पर्याय आहे का
@rekhashelar616111 ай бұрын
प्रभारी सरपंच कधी व कश्या प्रकारे बसविला जातो pls या विषयावर व्हिडिओ बनवावी किंवा मला माहिती द्यावी
@manojsirchavhan94412 жыл бұрын
सर सरपंच आणि सदस्य यांचे ऑनलाईन फॉम कसे भरायचे यावर एक व्हिडीओ बनवा.
@BaluKulal-oz2rf Жыл бұрын
Tin aapti aasles farm kase bahrne
@iconicgamingdost89432 жыл бұрын
Sir anukampa question aahe please reply Anukampa list madhe mazhya mothya bhavach nav aahe aani aata amhala mazhya bhava chya thikani mala job milel ka maze pan 25 year chalu aahe bhau pan motha aahe ... please reply
@adhikpawar18432 жыл бұрын
Sar saliya Sathi shulk Kitty ashel
@PurushottamvalviValvi2 жыл бұрын
1 patni la 3 mule 2rya patni la 2 mule 2ri patni election ladvu shakte ka?
@IndianMarathiRecipe2 жыл бұрын
मला पण हेच विचारायचं होत
@dyaneshwarghumare5373 Жыл бұрын
सर माझ्या तिसरे मुलाची जन्म ता 21.8.2001आहे अनुदान घेण्यासाठी अडचण येईल का
@vilaspatil25802 жыл бұрын
सर, शाळेत शिक्षक सेवेत कार्यरत असेल तर त्यां व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येते का??
@RahulJadhav-pv1xd Жыл бұрын
No
@satishahire5582 Жыл бұрын
सर मला भाऊ कडून मुलगा दत्तक घेयायचा आहे मला पहिले दोन मुली आहेत व मी उपसरपंच आहे मला मुलगा दत्तक घेता येतो का
@sanjayshelke13142 жыл бұрын
सर एक पत्ती दोन पत्नी असेल पहिल्या पत्नी ला तीन अपत्ये आणि दुसऱ्या पत्नी ला एक अपत्य असेल तर दुसरी पत्नी निवडणूक लढु शकते का