लेकराला सांभाळायची लायकी नसेल तर आणुन सोडा माझ्याकडे 😡

  Рет қаралды 56,815

Ritu Prasad Comedy Couple 😍

Ritu Prasad Comedy Couple 😍

Күн бұрын

Пікірлер: 824
@akashrani143
@akashrani143 9 күн бұрын
हिला बघु न खूप राग येते मला अस वाटतं कि एक काना खाली देवाव😂
@vijaypagade3780
@vijaypagade3780 9 күн бұрын
मी एवढे बोलतेस काय उंदरी ने मग लेकराला सोडून कशाला पळतेस हिकडं तिकडं वेगळे चिचुंद्री तो बिचाऱ्याला सारखा टॉर्चर करती तू तू तर चांगलं राहतेस ना तिचा हाल तर होतेच पण तू तर चांगलं राहतीस काय लायकी तुझी
@Chameli752
@Chameli752 9 күн бұрын
ताई चला मी पण येते हिच्या कानाखाली वाजवायला 😂😂😂👍
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 9 күн бұрын
😂😂😂😂
@ranjitkakade2339
@ranjitkakade2339 9 күн бұрын
😅
@ShrutiSuryavanshi-q2i
@ShrutiSuryavanshi-q2i 9 күн бұрын
😂😂😂😂​@@Chameli752
@मम्मीचीमिनी
@मम्मीचीमिनी 9 күн бұрын
आज तू सिद्ध केलंस की तू आई नावाला काळिमा आहेस
@surekhamundhe46
@surekhamundhe46 9 күн бұрын
बरोबर तो कसा का होईना संभाळ करतोय
@manaswiithape3962
@manaswiithape3962 9 күн бұрын
Khar bolli
@Supriyapatil564
@Supriyapatil564 9 күн бұрын
नीच बाई येताना घेऊन जायचं ना आता सांगतेस की माझा लेकराचो काळजी आहे तो दादा कसा सांभाळतोय बग शी अशाली कसली आई hi
@AnkitaDalvi-uh3tj
@AnkitaDalvi-uh3tj 9 күн бұрын
Ho na
@Itssoni-h4w
@Itssoni-h4w 9 күн бұрын
Bhangar bai ahe devani aslya bai la aai ch kass banvala laaj vatti ka evdha bala la brr nhi tar hichi ghamend kmi nhi hot tuji layki ch nhiye aai hoichi shiiiii nich bai
@KhetawatPooja
@KhetawatPooja 9 күн бұрын
ही मंद बाई सारखं लेकराला आणून सोडा लेकराला आणून सोडा म्हणते स्वतःला तिकडे जायला काय होतं लेकराकडे एवढीच काळजी आहे तर
@manaswiithape3962
@manaswiithape3962 9 күн бұрын
Tila kalji aasti tar ti lekrala sodun aalich nasti.......kahi baya aai honyasati tarsat aahe aani hi aai navala kalank aahe.......tula kahi kalji nahi tu fakt tonadvhya vafa ghaltesssssss
@mohinimalu-official3325
@mohinimalu-official3325 9 күн бұрын
Ha na sarkhach he kay lavl ahe ki
@gajanankhambaytkar6780
@gajanankhambaytkar6780 9 күн бұрын
अग बाई तुझ्या लेकरा साठी जा
@ayshamustafasayyed
@ayshamustafasayyed 9 күн бұрын
Kharach khup badir ahe
@sejalkanase6599
@sejalkanase6599 9 күн бұрын
Mand Bai tula samjt ka tuz tond bghun kantala aalay
@GaneshKamble-i8d
@GaneshKamble-i8d 9 күн бұрын
लय निच बाई आहे बाबा हि
@SaurabhPol-bj5bc
@SaurabhPol-bj5bc 9 күн бұрын
ये बाई मुडदूस दवाखान्यात जाऊन नीट होत नसतो आणि तो लहान आहे तोपर्यंतच काढावा लागतो स्किन निब्बर झाली होती किडे वर येत नाहीत
@BabitaTelgote
@BabitaTelgote 9 күн бұрын
Dada he mudus ky aste
@anilkaradevlog7941
@anilkaradevlog7941 9 күн бұрын
तु काय प्रसाद ची लायकी काढतेस आईपण तोच झाला बाबा पण तोच झालाय.
@sharadabhale3982
@sharadabhale3982 9 күн бұрын
तु खुप महान आहे लेकराची परिस्थिती बघुनी जात नाही
@deepakbhore262
@deepakbhore262 9 күн бұрын
आईचा नावाला काळीबा आहे ही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vimallokhande1670
@vimallokhande1670 9 күн бұрын
मुरकबाईकाळीबाई
@YogeshSonawane-pd5nz
@YogeshSonawane-pd5nz 9 күн бұрын
😂😂
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 9 күн бұрын
😂😂😂😂
@abhijeetpukale6865
@abhijeetpukale6865 9 күн бұрын
हिला पण मुडदुस झालं आहे हिला दवाखान्यात घेवून जावा हीचा होतो का बघा बरा
@ArifMulani-zx7xv
@ArifMulani-zx7xv 9 күн бұрын
Ak number bola😂😂
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@GaneshKamble-i8d
@GaneshKamble-i8d 9 күн бұрын
तुजी लायकि पन नाय आई होयची
@rashmiprasad6147
@rashmiprasad6147 9 күн бұрын
Right 💯💯💯
@rohansathe9586
@rohansathe9586 9 күн бұрын
बरोबर आहे
@nikitamane7398
@nikitamane7398 9 күн бұрын
तु आई म्हणून खूप वाईट आहेस
@poojapatole2380
@poojapatole2380 9 күн бұрын
एवढी काळजी असेल तर तुला कधीच गेली असतीस तु तिची आई आहेस मला तर नाही वाटत
@SunitaSaykad
@SunitaSaykad 9 күн бұрын
मुडूस घरीच काढावा लागतो त्याच्या वर दवाखान्यात उपचार नाही ये
@ravirajpadhar439
@ravirajpadhar439 9 күн бұрын
कुठे लेकराच्या काळजीने गडाचा कडा उतरून येणारी त्या हिरकणी आणि कुठे ही हडकुळी प्रसाद सोडून दे विषय चांगली नाहीये ही
@vedikamirashi5975
@vedikamirashi5975 9 күн бұрын
ते मुलीला घेऊन गाडी काढून आले होते, तुला न्यायला, तुम्ही नव्हते जागेवर, किती बोलत आहे, आताची काय परिस्थिती आहे, थोडे तरी भान ठेवा,जनाची नाही तर मनाची तरी ठेवा,हे सर्व बघून ,आश्चर्य वाटते ही आई आहे😮
@netragole4873
@netragole4873 9 күн бұрын
Tu gelis dusrya barobar mulila theun bavlat vaai
@SummyaShaikh-s8f
@SummyaShaikh-s8f 9 күн бұрын
तुला तया लेकराची माय असते तर तू वापीस गीले अस्ती तुझं मन आहे दगाराच आहे
@pritipujare3104
@pritipujare3104 9 күн бұрын
अगं तूच चांगली सांभाळतेस म्हणूनच जा बाई
@sheetaltulse8466
@sheetaltulse8466 9 күн бұрын
तु कुठे उचलली फोन काळजी असती तर तु गेली नसते तुच वाईट आहेस लकराची गरज असती तर तु आली आसते
@Sr-m7i
@Sr-m7i 9 күн бұрын
काळी रितू डुक्कर😂
@pranitasaraf944
@pranitasaraf944 9 күн бұрын
आई एवढ बघून थांबणार च नाही. मुलीला भेटायला गेलीच असती. तरी प्लीज सगळ सोडून द्या. एकत्र या.
@KajalSonwane-pk8bp
@KajalSonwane-pk8bp 9 күн бұрын
तु हाल कराय लागली तीचे पागल मग जाना तु माणूस आहे त्याला कोण नाही बोलत काय कळल का तु एक बाई आहेस जा काळे
@sagar78glkj
@sagar78glkj 9 күн бұрын
आला काळा टेना नवीन कीर्तन घेऊन 😂😂😂
@manishasutar3892
@manishasutar3892 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@KiranGaikwad-h8d
@KiranGaikwad-h8d 9 күн бұрын
😅😂😂😂😂
@krushitaprajapati515
@krushitaprajapati515 9 күн бұрын
Are deva 😂😂😂
@vickysarwade462
@vickysarwade462 9 күн бұрын
😂😂
@बायोग्राफी_आणि_बरंच_काही
@बायोग्राफी_आणि_बरंच_काही 9 күн бұрын
😂😂😂
@sunitakamble9441
@sunitakamble9441 9 күн бұрын
ऋतू तुझ्या लेकरासाठी पुन्हा तू मागत जा प्लीज 🙏🙏 त्या लेकराचा हाल किती वेळ आली यात बघ ऋतू 🥲🥲
@SanjivaniGadhe
@SanjivaniGadhe 9 күн бұрын
कोणाची इच्छा आहे रीतु सोबत WWE खेळायची.
@amrutabharekar2662
@amrutabharekar2662 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@SanjivaniGadhe
@SanjivaniGadhe 9 күн бұрын
माणूस आहे तो घरात थोडी राहणार . माणसं कामाला गेले तर खायला भेटल ना
@pratidnyaPawar-kh4gp
@pratidnyaPawar-kh4gp 8 күн бұрын
तू पोरगी ला सोडून तू गेलीस नसतीस असली नीज बाई आहेस तू
@poonamshejwal1726
@poonamshejwal1726 9 күн бұрын
पोरीचं काय बारवाहीत झालं ना म तू जा बरका शानी बाई 😡
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 8 күн бұрын
तु सांभाळु शकत नाही हे 💯 सत्य आहे....घर सोडून जातांना बरोबर नेल असत....फालतुची बडबड बंद कर.
@smitasawant8387
@smitasawant8387 9 күн бұрын
नीच बाई टाकून गेलीस पोरीला आणि आता का बोलतेस ज न्म तू दिलास ना
@poonamkaple6031
@poonamkaple6031 9 күн бұрын
अगं बाई तुमच्या दोघात त्या पोरगीची हाल होते आणि लहान मुलांना फक्त आईचे नाही तर दोघांचीही गरज लागते आई आणि बाबा ठीक आहे तर थोडा राग बाजूला ठेव आणि आपली दोघेजण सोबत राहणे त्या मुलीला सांभाळा तीच लाईफ चांगलं होईल
@vinayakshelke4383
@vinayakshelke4383 9 күн бұрын
आग खरच आई आसतेना लगेच मुली कडे गेली आसती
@prachikundle8851
@prachikundle8851 9 күн бұрын
आज भी गलत है ऋतु तुम बच्चे को इतनी परेशानी हो कर वीडियो बना के बकवास कर रही है पर इतनी चिंता होती है तो आज तू us bacchi ke pass होती ना की वीडियो बनाती
@5775sujatapawar
@5775sujatapawar 9 күн бұрын
काळूबाईला लईच अक्कल आहे , काळजी दाखवते तर जाऊन बघितलं असत बाळाला काय झालं बघायला ... काय माहित या लोकांची दिवाळी जोरात करण्यासाठी नाटक तर करत नसतील ना 😅😅 डॉलर च भूत लईच बेकार असत बाबा!😅😅
@PandariHake-np7xi
@PandariHake-np7xi 4 күн бұрын
अगबाई असलेला दवाखाना नाश्ताघरी उपाय अस्तु पार्टी वर्जन कीड़े घरी उपाय अस्तु
@sonalibansode2778
@sonalibansode2778 9 күн бұрын
मला वाटलं ही लेकराला त्या अवस्थेत बघून गेली असलं का तुला देवानी तिची आई बनवली तुला हेवढी काळजी असती ना ती लेकराकढे लगेच पळाली असती
@mahira8622
@mahira8622 9 күн бұрын
*Itna patthar dil koi kese ho skta h bc 🙂...yha glti na hote hue bhi partner ke aage piche ghumti hu me ..or ek ye h*
@aaiekvirachabhakt357
@aaiekvirachabhakt357 8 күн бұрын
फालतुक बाई आहे, नवरा बायकोची किती पण भांडण झाली ना तरी पण बायको परत जायला पायजे नवऱ्याकडं, नवरा हा आपला देव असतो
@vikastikone1743
@vikastikone1743 9 күн бұрын
मी एक सांगू काय स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी,,,,, मुलांना किती असुद्या काही द्या पण मुलं ही फक्त आईची ओढ करतात,,
@ravimane5764
@ravimane5764 9 күн бұрын
अगं मग जाताना का घेऊन गेले नाही मग तसंच येऊन मुलीला घेऊन गेली असती
@poojagiri2751
@poojagiri2751 9 күн бұрын
माझे आणि माझ्या नवऱ्याची भांडण झाल्यावर ती माझी सासुबाई माझ्या मुलाला सासरी घेऊन गेली होती त्यावेळेस मी एक दिवस कसा काढला ते मला कळत नव्हतं मी दुसऱ्या दिवशी कशीतरी माझ्यासाठी परत गेले आणि सगळ्यांशी परत लेकरांवर बोलले त्याच्यामुळे तू पण जा बाई बाळासाठी प्लीज
@MayaNagarepatil
@MayaNagarepatil 9 күн бұрын
पोरीसाठीजा
@PradnyaBaisane-u7o
@PradnyaBaisane-u7o 9 күн бұрын
अग तू आई आहेस ना मग तू जा ना तुला खूप समजत ना हुशार बाई आहेस तू सर्वांपेक्षा हाल तू लावलेत त्याने नाही
@darshanagaikwad4713
@darshanagaikwad4713 9 күн бұрын
बावळट बाई एवढे फोन करण्या पेक्षा घरी जायचे होते ना मुली साठी
@akashkharat2083
@akashkharat2083 9 күн бұрын
मला एक कळत नाही दोघांचे व्हिडिओ एकाच channel वर पडतात....I am confused..
@sanijadhav8080
@sanijadhav8080 8 күн бұрын
प्रसिद्धीसाठी काही ही करायचं 😂😂😂😂
@imrannaikwadi4160
@imrannaikwadi4160 9 күн бұрын
तुझी मुलगी अस्ती तर तू गेली असती व्हिडिओ कशाला कडते
@pruthvikachavhan5169
@pruthvikachavhan5169 9 күн бұрын
अगं तिचा आता तरी विचार कर अशी कशी आई आहेस तू तुमच्या दोघांच्या भांडण मध्ये बिचारीची फजिती करत आहात तुम्ही
@ankushkhade2789
@ankushkhade2789 9 күн бұрын
काय आगाऊ बाई आहे बोलते पण करतीये का ग तुला एवढी काळजी असते तर तू आता पण तो सोडूनच आली नसती लेकरांना
@ankushkhade2789
@ankushkhade2789 9 күн бұрын
अगं एवढ्या काळजीची तू नुसतं नखरे करते बघताय
@tejusawant6827
@tejusawant6827 9 күн бұрын
काही बायांना सासरे येऊ देत नाही तरी मुलींसाठी मुलांसाठी जातात
@vedikamirashi5975
@vedikamirashi5975 9 күн бұрын
आम्ही मनापासून सांगत आहे, तुम्ही तिला आणा,नाही तर मुलीसाठी राहा,थोडे दिवस झाले की सर्व काही नीट होईल, ते सारखे माफी मागत आहेत, आणखी काय पाहिजे, विचार करा
@sonalibansode2778
@sonalibansode2778 9 күн бұрын
तिथं बसून गयान देण्यापेक्षा जा की लेकरा कडे
@RaniMalla-j9m
@RaniMalla-j9m 9 күн бұрын
अगं बावळट मुर्दुस हा घरातच निघत असतो
@salmanbhaiatar8353
@salmanbhaiatar8353 9 күн бұрын
तुमची चुक आहे दुसऱ्या लग्नाची परवानगी द्या
@pritipujare3104
@pritipujare3104 9 күн бұрын
Tu kuthe त्याचे कॉल उचलतेस 😂
@AnkitaDalvi-uh3tj
@AnkitaDalvi-uh3tj 9 күн бұрын
Hichyavar complaint karayla pahije hoti..ladies constable ne 2 kanakhali vajavlya astya tr barobar akkal thikanavar aali asti 😡
@shantajoshi6214
@shantajoshi6214 3 күн бұрын
एवढी बोलतीये कुठल्याही लेकरू सोडून राहील एवढ्या दिवस
@PoojaDevkar-d8g
@PoojaDevkar-d8g 9 күн бұрын
आग बाई लेकराची अवस्था बघून तरी जा
@shivay-q4h
@shivay-q4h 9 күн бұрын
अगं रीतु तुला खूप इगो आहे थोड नम्रतेने वाघ सगळे व्यवस्थित होतो बघ
@GaneshKamble-i8d
@GaneshKamble-i8d 9 күн бұрын
तिला लागली दुसर्याची चट म्हनुन येत नाय ती
@meenagopal7582
@meenagopal7582 9 күн бұрын
जा ग बाई ते बाळ किती रडतंय जाऊ दे सोड सर्वा राग त्या लेक्रा साठी जा आता घरी
@HarshalGaikwad-x5t
@HarshalGaikwad-x5t 9 күн бұрын
Tula kalji asti tr tu tila sodun gelich nasti
@AkashGite-m5y
@AkashGite-m5y 9 күн бұрын
मेंटल आहे ही
@govindjadhav2227
@govindjadhav2227 9 күн бұрын
लेकराची काळजी करणारी चिपडी हट
@aashwinikamble98
@aashwinikamble98 9 күн бұрын
हो का म्हणून सोडून गेली का आणून सोडण्या पेक्षा घेऊन गेली असती
@SupriyaIngle0000
@SupriyaIngle0000 9 күн бұрын
Attitude bai cha 😢😢 kas man lagat asel porila sodun😢
@ArtiSinde-c4d
@ArtiSinde-c4d 9 күн бұрын
अगं ताई एवढं तुला वाटत होतं तर तू एवढ्या छोट्या मुलीला कशाला सोडून गेली ग अगं तू दादा तिला सांभाळतो तरी पण तू आई असताना कशी सोडून जाऊ शकते
@pratikkamble6842
@pratikkamble6842 9 күн бұрын
अगं बाई तुला समजतं का आधी तू छोट्या मुलीला सोडून आली स्वतःच्या आणि स्वतःच्या नवऱ्यावर आरोप करतीयेस तो नवरा त्या मुलीचा एकटा सांभाळ करतोय तू जाऊन तुझ्या माहेरी जाऊन बसली आहे किती दिवसाचा राग असतो जरा दिवसाचा असतो ना
@mane-shindeurmila4922
@mane-shindeurmila4922 9 күн бұрын
म्हणुन अजून बसलेस घरी एवढी काळजी असती तर गेली असतीस मुलीकडे tula एवढी दया आहे तर
@shrikantkhandagale6410
@shrikantkhandagale6410 9 күн бұрын
बाई तु पन लयच करतेस लापाहुन पन तीथुनच बोलतेस
@43-simrannile65
@43-simrannile65 9 күн бұрын
Tuzi layki nhi aai bnaychi bai ani ky bolti mi sambhalte
@varshakhond
@varshakhond 8 күн бұрын
Avdhi kalji asti tr tu tya balsla akt sodun aali nsti tu
@PrashantKokare-t9d
@PrashantKokare-t9d 5 күн бұрын
हिला नेऊन बुधवार पेठेत सोडा नशीब बंद होईल
@dipalishelar2128
@dipalishelar2128 9 күн бұрын
अग बाई, मुडदुस घरीच काढतात, हॉस्पिटल मधे नाही होत, त्याची ट्रीटमेंट
@KaranBhole-k8p
@KaranBhole-k8p 7 күн бұрын
तुम्ही का जग जाहीर करता 😅
@subhashmalpe2757
@subhashmalpe2757 3 күн бұрын
झाल अस न जा बाळाला घेऊन ये बाळाला काळी आई ।
@NehaPawar-n8p
@NehaPawar-n8p 9 күн бұрын
आग जा आणि तिला घेऊन वापस ये मि पण सहन करुन माझ्या बाला साठी राहते ग बाई
@MinajShaikh-c2l
@MinajShaikh-c2l 9 күн бұрын
Tula jar maaya asti na tr tila gheun geli asti kutlich aai sodun jag nhi
@tusharchavan6884
@tusharchavan6884 5 күн бұрын
ही काय नीरज बाई आहे. का आनुन सोडा तो सभळतोयना तेजी मुलगी
@gauriagashe3287
@gauriagashe3287 9 күн бұрын
ताई तुम्ही इतक्या हेकेखोर कशा आहात ओ आई आहात ना तुम्ही एखादी आई फोन न करता डायरेक्ट तिकडे गेली असती
@saraswatiahiwale8720
@saraswatiahiwale8720 9 күн бұрын
तुम्हला हाल वाटतात ना तर तुम्ही जाना मुलीकडे आम्हाला पण तीच खुप वाईट वाटत
@Sandeepmanemegha
@Sandeepmanemegha 9 күн бұрын
Ti kashala jail mg to yeil thokya ticha
@shitalpawar9666
@shitalpawar9666 8 күн бұрын
बाई ग कीती काळजी तुला तुझ्या मुलीची काळजी म्हणे सोडुन गेलीच नसती तु
@dishant5141
@dishant5141 9 күн бұрын
पाठीत किडे नसतात पाठीवरची केस असतात ते ओढतात किडे नसतात
@swatigawali7056
@swatigawali7056 9 күн бұрын
He Bai aai navala kalank aahe .he la devane aai banavaylach nako hot
@pritipujare3104
@pritipujare3104 9 күн бұрын
तुला तिचे हाल कळले असते तर तू गेली असती
@SnehaJogdand-bm5ie
@SnehaJogdand-bm5ie 9 күн бұрын
आग तुला तिची इतकीच काळजी आस्ती ना आशी तिला सोडून गेली नसती आता तिला आई ची गरज आहे
@FunnyBoatLake-vz6qu
@FunnyBoatLake-vz6qu 9 күн бұрын
ताई माझा राग नको येऊ देऊ पण तू आत्ता सगळं विसरून आरू कडे जा ग तिचे खुप हाल होतेत ग please Tai 🙏 खुप रडायला आल ग ताई आरु ल बघुन 🥺🥺
@VikasDhawre-d5q
@VikasDhawre-d5q 9 күн бұрын
ताई तुला काय मेंनर्स आहे का त्याचा उपाय तोच आहे
@mandaPukale
@mandaPukale 8 күн бұрын
म्हणूनच तुला किती मया येती लेकराची ती माहिती आम्हाला काळ थोबाड घेऊन बोलतेस नुसती
@amolwagh9776
@amolwagh9776 9 күн бұрын
पण तु आरुला आणलं असत तर तुला कामावर जाता आल नसत तुला प्रायवेसी भेटली नसती
@PAWAN_GIRI_988
@PAWAN_GIRI_988 5 күн бұрын
अगं बाई कधी कमेंट वाचत असते का नाही लोकं तुला काय बोलतात काय नाही काळी म्हैस
@Manisha-fy4ln
@Manisha-fy4ln 8 күн бұрын
तुला किती काळजी आहे ते कळलं आहे आम्हाला
@pratidnyaPawar-kh4gp
@pratidnyaPawar-kh4gp 8 күн бұрын
नवरा बायकोचे भांडण होत नाहीत का तुझ्यासारखी बाई कुठे बघितलेली नाही आहे
@AakanshaJadhavJadhav
@AakanshaJadhavJadhav 7 күн бұрын
दोघाच्या भांडणांमध्ये लेकराचे हाल नका करू दोघाला बी जरा लाज वाटली पाहिजे व्हिडिओ बनवण्यापेक्षा जर का तू तिथे जाऊन तिला बघितलं तर बरं नाही का 😡
@AshaBhilare-r3g
@AshaBhilare-r3g 9 күн бұрын
त्या बाळाच्या हाल जे होतं ते ना ते फक्त तुझ्यामुळे होतात
@manjirikadam7050
@manjirikadam7050 7 күн бұрын
अग् ताई बाळासाठी तरी जा हिकडं काय आयुष्य जात नसत.
@vikastikone1743
@vikastikone1743 9 күн бұрын
एक आई सगळं काही सहन करीन पण आपल्या मुलाचं दुःख,, किंवा रडणं आणि दूर राहणं नाही सहन करू शकत्त ,
@prachikundle8851
@prachikundle8851 9 күн бұрын
इस ऋतु का दिल इतना पत्थर का हो गया है की ये अपने घमड़ में इसको बची का दर्द उसके आंसू नजर nhi aaye kitni giri hui hai ye iske aankho me tak us bachi ki तड़प नजर नहीं आती
@KakasahebKadam-s1t
@KakasahebKadam-s1t 9 күн бұрын
तुमच्या दोघांचे व्हिडिओ एका आयडी वर कसे येतात हेच आम्हाला कळत नाही
@ShubhangiDherre
@ShubhangiDherre 9 күн бұрын
पॉइंट आहे 😅
@ShriJadhav-z3u
@ShriJadhav-z3u 9 күн бұрын
नाटक करतात नुसते पागल लोक
@s2mkymaking289
@s2mkymaking289 9 күн бұрын
Donhi mobile madhe ek 🆔 aslyawar yetat video takayla
@pshyco5498
@pshyco5498 9 күн бұрын
कवर फोटो पन सेम्मी आहे विदेओ च
@AkshayJavir-jl1eh
@AkshayJavir-jl1eh 8 күн бұрын
जा ग बाई नको असं करू आम्हाला लेकराचे लय वाईट वाटते नवरा सोडून मी ते सुखा अनुभवलंय तू अनुभवू नको आता बरं वाटते पण परत लय त्रास होतो आधी पोरा नंतर भांडण
@PratikshaKhandekar-g4w
@PratikshaKhandekar-g4w 9 күн бұрын
Matak bhawani agoder lekrala sodun geli ni aata bolte lekrala aanun dya mhnun😡
Он улетел, но обещал вернуться...
00:30
ПРЕМИЯ ДАРВИНА
Рет қаралды 4,7 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 70 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Он улетел, но обещал вернуться...
00:30
ПРЕМИЯ ДАРВИНА
Рет қаралды 4,7 МЛН