आरुला केल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट 😭

  Рет қаралды 38,374

Ritu Prasad Comedy Couple 😍

Ritu Prasad Comedy Couple 😍

Күн бұрын

Пікірлер: 216
@KhetawatPooja
@KhetawatPooja 7 сағат бұрын
स्वतःची मुलगी दवाखान्यात असताना सुद्धा जर आई मुलीला बघायला येत नसेल तर ती एक नंबरची स्वार्थी आहे
@SantoshSonwane-j2i
@SantoshSonwane-j2i 4 сағат бұрын
Kai swarthi bolta Tila brobr ahey tich nehmi ekadacha aapman krn kai ast tey yala kalayala hav lekru tyach pn ahey na kru dya ki tyala pn mulich jra as kuth lihl ahey ki sgl mulich aaie ne ch krayla pahije evde divs ha Prasad mnt asl ki kai krti Ritu pn Ritu nahi tr kai halt Keli yani pori chi sabhal ghr porgi bg ks vatay . Bayko che hal aapman krtana v4r kraycha hota na adich
@KhetawatPooja
@KhetawatPooja 4 сағат бұрын
@@SantoshSonwane-j2i मुलीचा जाऊन कर असं कोण म्हटलं मुलीला बघायला जायला पाहिजे एवढं तर तिला कळलं पाहिजे तिला मुलगी महत्त्वाची का तिचा इगो महत्त्वाचा आणि आम्ही मुलीसाठी म्हणतोय प्रसाद दादा साठी नाही म्हणत जा म्हणून
@SantoshSonwane-j2i
@SantoshSonwane-j2i 4 сағат бұрын
@@KhetawatPooja tichi mulgi ahe Tila jast klt tyamule ti bgel jaych ka nahi koni kahi muddam krt nahi yane khup trs dila asnar ahey Tila mnun ch tr ti aasi ktor zali na ki vatat asun pn yachya mule ti mulikde jau shkt nahi
@Poojaskitchenस्वादगावठीशहरीभोज
@Poojaskitchenस्वादगावठीशहरीभोज 3 сағат бұрын
अग ताई एखादी बाई असते नालायक माझ्या भावाची बायको तिची आई इतकी निच नालायक आहे ती आई काय बाई पण म्हणायच्या लायकीची नाही ती पण म्हणतात मुल टाकून निघुन जायची त्यामुळें त्यांच्या आजीने मोठ केलं आणि तिच्या लोकांना रडून रडून सांगते मला पोर किंमत देत नाही म्हणून अग मुलीची पहिली डिलिव्हरी झाली आई म्हणून तिनं एक पण दिवस तीच केलं नाही हाकलून दिले बाळाला आणि तिला आणि आमच्या समोर फक्त चांगले आई वडील बनण्याचे नाटक करतात दोघे पण तीचे आई वडील तिने स्वतः म्हणाली कशाला आम्हाला काढलं आम्ही काय काढ म्हणलं होत का असतात एक एक नमुना तशीच हिने वागु नये नाहीतर रितू लां पण तीची मुलगी किंमत देणार नाही 😢
@AshwiniAhire-by8pz
@AshwiniAhire-by8pz 47 минут бұрын
रितू ला माहितीच नाहो कि आरु हॉस्पिटल मध्ये आहे........ प्रसाद आता विडिओ मधून सांगतोय त्याने तिला पर्सनली सांगितलं नाही ह्यात प्रसाद ची चूक आहे....... त्याने विडिओ टाकण्या पेक्षा रितू ला एक कॉल तरी केला पाहिजे hota
@prajwalrecipesmarathi2818
@prajwalrecipesmarathi2818 Сағат бұрын
रितू तु आरुला भेटायला जा नाहीतर तिच्या मनात तुज्या बद्दल कधीच प्रेम येणार नाही. आता कळेल रितू तुज आरुवर किती जीव आहे.... नवऱ्याला बोलु नको पण आरुला भेट जाऊन
@sujatabhosale2118
@sujatabhosale2118 7 сағат бұрын
आरु ला गरज तिच्या आईची आहे अगं ऋतु आता तरी डोळे उघडे ठेवून त्या आरु साठी नवऱ्याकडे जा नाहीतर तुमच्या दोघांमध्ये आरू चे काही तरी बरे वाईट व्हायचे
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 30 минут бұрын
बरोबर आहे
@neelamgarude2336
@neelamgarude2336 7 сағат бұрын
जाऊ दे दादा तीला नको टेंशन घेऊ ‌बाळाची काळजी घे तीला परत ये म्हणूच नको
@rim-jhimlyrics6751
@rim-jhimlyrics6751 4 сағат бұрын
सीरियल चा end होत आहे वाटत... उठा उठा दिवाळी आली,,,किराणा भरायची वेळ झाली... youtube च payment आल् वाटतं..😂😂😂😂😂😂😂
@SunitaGhware
@SunitaGhware 3 сағат бұрын
बरोबर
@Sam-qy2rf
@Sam-qy2rf 3 сағат бұрын
सिरीयल संपत आलेली आहे एन्ड लवकरच दिसणार 😂😂
@gauriagashe3287
@gauriagashe3287 7 сағат бұрын
होईल आरू बरी स्वामी च नामस्मरण कर सर्व छान होईल दादा
@JyotiJadhav-v8h
@JyotiJadhav-v8h 5 сағат бұрын
दादा स्वामी समर्थांची धाव घ्या स्वामी समर्थ सगळं काही ठीक करतील आता एकच पर्याय स्वामी समर्थांची नामस्मरण करा स्वामींना मनापासून आवाज द्या येतील तुमची मदत करायला❤📿🙏🥹😭 श्री स्वामी समर्थ
@MahendrasinghThakur-ec4fe
@MahendrasinghThakur-ec4fe 4 сағат бұрын
हो खर आहे
@Karishmawalve-k1e
@Karishmawalve-k1e 5 сағат бұрын
मी एकविरा आई जवळ प्रार्थना करते आरु साठी आरु लवकर बरी होईल माझी एकविरा आई तिच्या पाठीशी उभी आहे तू काळजी नको करू दादा
@आव्या
@आव्या 2 сағат бұрын
😢😢😢 असली कसली हि आई ..लेकरू दवाखान्यात अँडमिट आहे खात पित नाही जीवाला बर वाटत नाही तरी येत नाही जवळ ...अग बाई लेकराकडे बगून तरी जा ग
@ssfashion4639
@ssfashion4639 Сағат бұрын
😂😂 😂😂😂
@Dailyvilogpooja
@Dailyvilogpooja 3 сағат бұрын
तीच प्रेम दूसर कोनी असेल दादा म्हणून तिला तरस येत नहीं
@padminikatkar3583
@padminikatkar3583 4 сағат бұрын
अग रितु तुला थोडीशी तर लाज शिल्लक असेल ना तर तु आतापर्यंत तुझ्या पोरी जवळ यायला ंपाहिजे होते
@SagarPatil-h7w
@SagarPatil-h7w 17 минут бұрын
Nahi bhau aaj mhapisood takale aahe taty
@surekhabhagat8871
@surekhabhagat8871 7 сағат бұрын
तिला तिचा ईगो जास्त महत्त्वाचा आहे तिचा नाद सोड लागली असेल कुनाच्यतर नादाला मुलीकडे लक्ष दे पुढं तूच तुला योग्य ते निर्णय घे
@yashashreepradhan1664
@yashashreepradhan1664 5 сағат бұрын
Hospital मधला व्हिडिओ दे 10000 देतो आरु साठी
@chetanpatil3823
@chetanpatil3823 7 сағат бұрын
कशे लोक आहेत तुम्ही तू जाऊन घेऊन ये तिला जाऊदे लेकरा पेक्षा काही महत्वाचं आहे का कळत नाही तुम्हाला तुमचं ठेवा बाजूला लेकरा कदे बघा ती खूप लहान आहे अजून आई कशी राहू शकते मला तर हेच समजत नाही दगडच काळीज आहे तीच आई आपल्या लेकरा शिवाय राहूच शकत नाही ही पहिली बाई अशी लेकरा ल सोडून राहते
@AK-fi
@AK-fi 2 сағат бұрын
हॉस्पिटल च नाव आणि आनी फ़ाइल दाखव १०००० देतो
@user-cv1tx8wq5n
@user-cv1tx8wq5n 26 минут бұрын
बरोबर बोललास भावा
@gauriagashe3287
@gauriagashe3287 7 сағат бұрын
दादा याला राग नाही म्हणत इगो म्हणतात आणि फक्त ती स्वतः वर प्रेम करते आहे
@SurajGanage
@SurajGanage 6 сағат бұрын
लवकरात लवकर आरू नीट होईल देवावर विश्वास ठेव❤❤❤❤❤
@SubhangiShinde-j2m
@SubhangiShinde-j2m 6 сағат бұрын
आई असून मेल्यासारखी झाले त्या लेकराला दादा त्या बाईला विनवणी करू नका तुम्ही आरू कडे लक्ष द्या तिला कोण तरी भेटला आसनार चांगलाच म्हणून तिला लेकरू सुद्धा नको झाल निच बाई लेकरू पैदा करताना मज वाटली आणि आता आडच व्हायली म्हणून सोडून गेली
@PoojaGaikwad-o6u
@PoojaGaikwad-o6u 7 сағат бұрын
एवढी निकरट मायेची आई मी कुठेच पाहिली नाही बाळासाठी आईचा जीव किती झुरत असतो ती आई बाळासाठी काही पण करू शकते आणि ही बाई किती बावळट आहे
@nirajwaghthakur1224
@nirajwaghthakur1224 7 сағат бұрын
दादा ती बाई स्वार्थी आहे ती मुलीचा विचार करू शकत नाही तर ती तुझा काय विचार करेल तिला दुसरा कोणी भेटला वाटतं म्हणून ते पोटच्या मुलीचा सुद्धा विचार करत नाही त्याच्या प्रेमामध्ये आंधळी झालेली आहे तिथे तुझा विचार कर काळीला काळा भेटला असेल कोणी दुसरा मुलगी किती गोड आहे तुमची तिचा विचार करतो तिच्याकडे लक्ष देऊ नको ती काळी आहे तिच्या रंगाप्रमाणे मन पण काळ आहे
@AnitaKotwal-z5k
@AnitaKotwal-z5k 6 сағат бұрын
आरु bala लवकर बरी हो ❤️❤️आणि दादा तुम्ही तुमची पण काळजी घ्या 🙏
@priyankapralhadshinde1271
@priyankapralhadshinde1271 2 сағат бұрын
आईची गरज कायम असते ते रितू च काय कळत नाही काय चाललय कधी येईल कां वेळ निघून गेली की येईल वाटत तेव्हा तुझ्या आयुष्यात कोण तर येणार तेंव्हा ती येणार तुझ्याकडं
@DattatrayShinde-l4e
@DattatrayShinde-l4e 6 сағат бұрын
लग्न करताना विचार घरायचा होता आता काय फायदा येत नसते ती तु कितीही भावनिक कर
@Shital-c3y
@Shital-c3y 7 сағат бұрын
काळजी करु नको दादा बरी होईन आरु आसली कुठे आई असते का 🥺🥺🥺🥺🥺
@user-cv1tx8wq5n
@user-cv1tx8wq5n 30 минут бұрын
मुलगी दवाखान्यात आहे की नाही कि निवळ्ळ नाटक चाललयं व्हिव्हज वाढवण्यासाठी . फुल्ल ड्रामा चाललाय यांचा. लय निच माणसं आहेत ही . लाईव्ह येऊन गु खाल्ल्यावर वर डॅलर भेटत असते तर ते पण केलं असतं ह्यानी.
@pritipujare3104
@pritipujare3104 5 сағат бұрын
ती पैसे कमावण्याच्या नादात नाती विसरली
@sachinzite2671
@sachinzite2671 2 сағат бұрын
अरे तुमाला लाज वाटती का रे दोघांला पण पोरगं आजारी आहे ही दोघे शोटिंग करतात अरे तुम्ही लोक एक कलंक आहे समाजासाठी
@महादेवगायकवाड-ढ9थ
@महादेवगायकवाड-ढ9थ 30 минут бұрын
कोनते दावखनेत आहे दादा तु😢😢😢😢😢
@5775sujatapawar
@5775sujatapawar 2 сағат бұрын
आत्ता बरेच डॉलर छापून झाले आहे आणि आत्ता दिवाळी जोरात होणार हे नक्की 😅😅😅😅. ज्याला समजले त्यांनीच like करा...
@user-cv1tx8wq5n
@user-cv1tx8wq5n 28 минут бұрын
फुल्ल ड्रामा चालू आहे 😂
@user-cv1tx8wq5n
@user-cv1tx8wq5n 27 минут бұрын
नाव सांग रे डुकरा दवाखाण्याच😂😂
@poonamdesai8786
@poonamdesai8786 7 сағат бұрын
दादा त्या काळीला ना आरू ला दाखवू नको बसू देत बोंबलत
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 4 сағат бұрын
अरे ही सगळी नाटकं कंपनी आहे एकत्र भेटत असतात तुम्ही लोकं ह्यांना भुलू नका असे व्हिडिओ बनवत नसतात लोक सगळे व्ह्यू साठी चाललं आहे
@PariRaut123
@PariRaut123 3 сағат бұрын
खरच का
@rim-jhimlyrics6751
@rim-jhimlyrics6751 2 сағат бұрын
​@@PariRaut123 हो...prank करतात views साठी....दोघं पण एकत्र च आहे.... Job करायचं जीवावर येतं ह्यांच्या फुकट कष्ट न करता पैसे देतो यूट्यूब ह्यांना....views कमी झाले की नाटक चालू....😂😂😂😂
@Yogitakichan
@Yogitakichan Сағат бұрын
लहान मुल आहे ती आणी ही बाई आपल्या मुलांना सोडून गेली hospital la jaaun taya पोरी ला bhetun tar ghe tumch भांडणात पोरी कडे दुर् लक्ष केल
@rohanpawar-zb1md
@rohanpawar-zb1md 6 сағат бұрын
तु टेंशन नको घेऊ।।।,तीला आईची माया काय आहे अजुन कऴालीच नाही प्रसाद तु नको बोलवु।।।कठुर झाली आहे ती।।।जी बाऴाची विचार करत नाही ती तुझी काय सात देनार
@ChandrkalaDevkate
@ChandrkalaDevkate 7 сағат бұрын
कसली आई आहे दादा आरुची काळजी घ्या
@shantakolekar9108
@shantakolekar9108 40 минут бұрын
आहो स्वामी चागले असले तरी दीसत नाहीत आणि आता ते स्वामींचे नामस्मरण कधी करणार
@बंडूखताळ
@बंडूखताळ 10 минут бұрын
कशाला बाहेर लफडी करायची आणि लव मॅरेज नसतं केलं तर ही परिस्थिती आली नसती दादा तुझ्यावर
@sonaligodase5195
@sonaligodase5195 7 сағат бұрын
Shri Swami Samarth....man swami pathishi ahet tuzya..ani arruchya
@aartikudale-pingle9129
@aartikudale-pingle9129 6 сағат бұрын
Mala ek kalat nahi bhandan zali yanchi etc mg eka account Varun dogh kase videos upload kartat?
@rameshgade4188
@rameshgade4188 3 сағат бұрын
Ek id 2 device madhe chalte
@queenarar8522
@queenarar8522 6 сағат бұрын
Ydya भोकाची bai aahe te tila मुलीची aajibat kalji nahi 😢😢
@samikshaalhat7
@samikshaalhat7 2 сағат бұрын
Aashi bai meleli bri jila swthachya lekrachi kalji nahi
@gaurirajmane1330
@gaurirajmane1330 5 сағат бұрын
Ashi hi aai aste first time pahil me kharch tya lekrach nashib kasa ahe tichi kay chukun ahe ya saglyat....tuzyasarkhi aai aasnyapeksha anath aslel changl...ata tri baby sathi ja atlest hospital la
@ShankarGame-nd4es
@ShankarGame-nd4es 6 сағат бұрын
एक काम कर तू सरळ दुसरं लग्न कर तिला असंच मरूदे नको तिच्याकडे लक्ष देऊ
@Tannieee54
@Tannieee54 3 сағат бұрын
Dusre lagn karun to tari aaru la neet sambhalnar ka yachi khatri deta yet nahi
@pravinmogal6076
@pravinmogal6076 6 сағат бұрын
Ji aai swatahacha lekrala sodun rahu shakte ti aai nahi hou shakt ticha sarkhi nich bai ya jagat shodhun sapadnar nahi jivnat kitihi sankt aali tri 1aai aaplya lekransathi jagat aste ti aai aste
@ruchitadaki3168
@ruchitadaki3168 7 сағат бұрын
Atta evdh bolun suddha ti yet nsel tr khrch ya asha bykana mulbal deu nye ugach tyanche hal krtat
@amoldhakol5838
@amoldhakol5838 Сағат бұрын
पोरिला‌ आई पासून ‌वंचित ठेवु नको भावा
@navnathmetkari1212
@navnathmetkari1212 5 сағат бұрын
कोणत्या दवाखान्यात आहे
@vinayakshelke4383
@vinayakshelke4383 6 сағат бұрын
तिच्या आई च नाव घेऊ नको‌ बाळा कडे पाहा तिला कसाला विनावनी करतो बाळा कडे लक्ष दे
@ravindratumbade2687
@ravindratumbade2687 6 сағат бұрын
Ritula aaruchi garaj naahi tar Ritula bhok bujanyachi garaj aahe Mala sangayla pan laaj vatate pan kay karu
@roshanipawar5183
@roshanipawar5183 3 сағат бұрын
Dada ti ata rply karen me kamala gelte me alyavar bgitl video mala ksa vatl maj mala maith tumchya mule jhal tumhi tila hospital la nel nahi mhanun admit chi vel ali heych bolnar me hoti tevha kadi sadi Sui tochvli nahi tech honar bga
@manishapoojari7218
@manishapoojari7218 6 сағат бұрын
अरे दादा तिचं तुझ्यावर प्रेम नाही आहे.मग ती मुलींवर कसे प्रेम जीव लावेल.सोड ना दादा ती नाही येणार तिला अकटच रहाच्ये आहे.
@TanishkaNagre17
@TanishkaNagre17 3 сағат бұрын
यूट्यूब अकाऊंट दोघांकडे एकाच नावाने आहे का
@priyagaikwad1772
@priyagaikwad1772 7 сағат бұрын
काळजी करू नको दादा बरी होईल आरू तिला आपल्या बाळाची काळजी पण नाही बाळाचे येवढे हाल कस बघू शकते कुठलीच आई आपल्याला बाळाचं हाल होऊ देत नाही तिला जर आपल बाळ आहे समज असती तर ती आली आसती काळजी घे दादा आरूची लय लहान आहे हाल बघवत नाही आरुचे
@Krishika-wx9vr
@Krishika-wx9vr 6 сағат бұрын
भाऊ कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट...
@AnitaKotwal-z5k
@AnitaKotwal-z5k 6 сағат бұрын
दादा आरु ची काळजी घ्या त्या बाई ला लेकराची काळजी nay तर तुमची कुठून
@sonu8098
@sonu8098 5 сағат бұрын
काळजी घे लेकराची तुच आई तुच बाप आहे।
@nandininangre3406
@nandininangre3406 2 сағат бұрын
He sagle kharch ad ahe ka fakt natek ahe
@SagarThombare-in2tm
@SagarThombare-in2tm 4 сағат бұрын
Jaude dada nko bolu tila divas nighun jatat brober devala kalji asyl tr thik hoil ti tu aaila ek phone geun de aaila aani call vr sang aani aarula ekat nka sodu ticha javal thamb dada aaru jsval
@sonu8098
@sonu8098 5 сағат бұрын
बाई नावाला कलंक आहे बाई
@Shinde-Sarkar1818
@Shinde-Sarkar1818 7 сағат бұрын
aaj aaru la khari garaj ahe tichya aaichi jar aaj nahi aali tichi aai tr ti aai navala kalank ahe asli aai konalach nko bhetayla yevdhi iccha vekt karto
@ManishaRathod-x2n
@ManishaRathod-x2n 4 сағат бұрын
दादा एका हातांनी talli nay vajatt te mulii sati yeyala hav hot kahii ghostii baykochy pan aaikvy lgtt
@HimaniSalve
@HimaniSalve 5 сағат бұрын
Tini yayla pahijel nidan pori sathi .... M bakich bgha tumi nantr vad tr ky hot Ch aastat ritu Tu tuza porila raga poti gamavshil Tu Ka
@sonu8098
@sonu8098 5 сағат бұрын
कोणत्या हाँसपिटल मधे आहे
@imrannaikwadi4160
@imrannaikwadi4160 5 сағат бұрын
तिला मस्ती आणि माज आहे , तू मुलीची काळजी घे
@SupriyaChavan-t2h
@SupriyaChavan-t2h 7 сағат бұрын
तुमच्या भांडणात त्या बाळाचे हाल त्या बाईला तर काळीजच नाही कसली आई आहे
@thefox3565
@thefox3565 7 сағат бұрын
दादा ती बावळट बाई तिच्या नादाला लागू नकोस सोडून दे तिला
@MayaAher-b8f
@MayaAher-b8f 7 сағат бұрын
दादा प्लीज कमेंट वाचून इग्नोर करू नका माझ्यामुळे जर कोणाच चांगल होत.असेल तर मला खुप आनंद होईल. ऋतू चा नंबर द्या प्लीज.
@MayuriShendge
@MayuriShendge 3 сағат бұрын
Kiti years chi aahe aaru
@SaniyaMakydar-y1v
@SaniyaMakydar-y1v 5 сағат бұрын
aai ahe ka kon ahe tila aru yevadi ajari ahe tevada pan Tila ban nahi ka
@NehaChavan-f2e
@NehaChavan-f2e 7 сағат бұрын
Tumha sglyana tichi chuki diste ti geli hyala balala sodun pn tyan hi chuki kelech na tu tya dusrya bayanacha nad sodun dila asta tr ata hi vel alich nsti pn jaude take care
@AmolKamble-pj8yy
@AmolKamble-pj8yy 7 сағат бұрын
बरोबर आहे दादा तुझ
@nehalondhe3276
@nehalondhe3276 6 сағат бұрын
देवा लवकर बर कर या बाळाला
@sweetyhere04
@sweetyhere04 4 сағат бұрын
dolyatun pani aale bhau 😭ritu tula aaru chi kalji asel tr plz aatta tri parat ye bala peksha kahich mahatvach nahi tujhya raga mul aaruche hal hot aahet plz part ye
@kamnaverma405
@kamnaverma405 5 сағат бұрын
Jee baayi aapli mulichi naahi ti baayi kunaachi nahi
@DeepakBaisane-m5s
@DeepakBaisane-m5s 7 сағат бұрын
आम्ही आरु साठी देवा कडे प्रार्थना करु की ति लवकर बरी हो आरु लवकर बरी होयील
@shitalbhamre9948
@shitalbhamre9948 4 сағат бұрын
रितु सरकारी नोकरी ला लागली आहे तिला टाईम नाही संध्या
@snehadancecrystal9135
@snehadancecrystal9135 4 сағат бұрын
Usko gar p Lana nhi bhaiya aap aaru ka dhan rako please juldi thik ho jayega aru
@MayaAher-b8f
@MayaAher-b8f 7 сағат бұрын
दादा मला तिचा नंबर दे प्लीज आरू साठि मी बोलती तीच्या सोबत कारण नवरा बायको चे भांडण ईतके पण महत्वाचे नाही.जितके महत्वाचे मुल असतात.
@preetimessey27
@preetimessey27 27 минут бұрын
Hospital tri dakv
@kamnaverma405
@kamnaverma405 5 сағат бұрын
Kasi jhop yeti Tila asel re devaa
@VarshaKamble-y3k
@VarshaKamble-y3k 3 сағат бұрын
Jahu de dada ti bai khup bhari aahe😢
@ssfashion4639
@ssfashion4639 Сағат бұрын
Divorce dya kya bai he ji mulgi admit Astana baghyala nhi yew shkat ti aai navala kalank aahe vegle vha dada dusr lagn kara.nhi sudharbar
@SadhanaJagtap-z3p
@SadhanaJagtap-z3p 2 сағат бұрын
काय त्याला छत्रीच्या नादी लागला आहे तू पण रे बाबा ती एक नंबर छपरे ती मुलीची नाही झाली तुझी नाही झाली आई-वडिलांची पण नाही झाली दुसऱ्याची तरी ती काय होणार आहे हे तुला पण चांगलं समजतंय आणि तुला पण कळतंय तरी तू तिच्याच मागे लागला आहे त्यात असलेला धडा शिकवायला तुलाच काहीतरी करायला लागेल
@tathepooja5928
@tathepooja5928 3 сағат бұрын
Kalji ghe dada balachi
@ShitalKumbhar-mz6nl
@ShitalKumbhar-mz6nl 3 сағат бұрын
Tula yevdhi aaplya lekraci kalji aasel tr de ki tila aaikd pathun
@AnjaliGurav-pc7eo
@AnjaliGurav-pc7eo 5 сағат бұрын
अरे दादा बाळाची काळजी घे.....
@AnitaKotwal-z5k
@AnitaKotwal-z5k 6 сағат бұрын
तिला स्वतःच खरं करायची सवय आहे काही झालं तरी
@VitthalMetakari-t5f
@VitthalMetakari-t5f 4 сағат бұрын
बाईंनी नात्याला कलंक लावला
@nehalondhe3276
@nehalondhe3276 6 сағат бұрын
दादा तिच नाव घेऊ नको बाळाला बघ आधी
@DG-ez3tb
@DG-ez3tb 4 сағат бұрын
Be strong 💪
@AshwiniChambhare
@AshwiniChambhare 7 сағат бұрын
Are baba ek tr tuzi bayko ticha ego posat ahe ani tu tuza pn madhe ti mulgi shikar hot ahe
@SantoshSonwane-j2i
@SantoshSonwane-j2i 4 сағат бұрын
Ho ka aaie chi kalji tula pn bayko chi nahi bayko ne hey sgl kel ast tr tewa te kai nst aaie ne kel tr ly moth zal ka
@janhavighaiwat1098
@janhavighaiwat1098 5 сағат бұрын
2 month zale hi bai geli porila sodun...attitude pori peksha jast aahe
@shrutikumbhalkar9277
@shrutikumbhalkar9277 5 сағат бұрын
Bal kiti mahinyach ahe
@jayashreeukirde7383
@jayashreeukirde7383 4 сағат бұрын
Admit kela changala zala adhich karayla pahije hote tu
@roshanipawar5183
@roshanipawar5183 7 сағат бұрын
Kalji ghe tu lakh chukla asen pn ek baap mhanun nehmi hero asude aru lavkar nit hoein
@sonu8098
@sonu8098 5 сағат бұрын
भाऊ तु तुझी काळजी घ्यावी।
@yashashreepradhan1664
@yashashreepradhan1664 5 сағат бұрын
आपल बोलण झालं होत तुला विचारल होत त्या मुलीचा address सांग वसंत तात्या बोलतील तू बोलला कॉल करतो खोट वागू नको
@DipaliMali-z6t
@DipaliMali-z6t 7 сағат бұрын
Dada thode divas ghya bolaun ye mhnav
@SwarnmalaGade
@SwarnmalaGade 4 сағат бұрын
Aaruchya aangavar jevha kide baghitle tevha pahavt navte balache hal tu kaskay rahu shakte yevdha dagdach kalij aahe g tuz
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 14 МЛН
خطوبة الاخ علي سامي
7:31
حسوني ميوزك
Рет қаралды 1,8 М.
Sapna Dosh | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
29:22
Pranit More Marathi
Рет қаралды 1 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН