Рет қаралды 5,142,785
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत खडाजंगी झाली. असदुद्दीन ओवेसी यांनी अमित शाहांवर तीव्र शब्दांत टीका केली.
ओवेसींनी वापरलेले काही शब्द कामकाजातून वगळण्यात आले.
गृहमंत्री अमित शहांनी आरोप केला की काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन केलं.
या विधेयकामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधल्या हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शिखांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं.
या यादीतून मुस्लीम धर्मीयांना वगळल्यामुळे MIMने विरोध केला आहे.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi