Organ - Chandrachud Vasudev Tabla - Shekhar Khambete Violin - Chintamani Hate #kirtan #ghagbuva
Пікірлер: 12
@damodarjoshi47402 жыл бұрын
आज जवळपास पंचवीस वर्षे झाली घाग बुवांचा आवाज किर्तन ऐकल्यावर मन तृप्त झालं अशीच त्यांची किर्तन घाला. माझ्या जवळ ओडीओ केसेट्स होत्या पण ते आता बंद झालं, खुप खुप धन्यवाद नाट्यकर्मी मास्टर दामु जोशी गोवा.
@chintamanisamant4403 жыл бұрын
फारच छान खूप खूप आभार आपले कीर्तन जाहीर केल्याबद्दल
@vinayakbhembre25734 ай бұрын
,🙏🙏🙏🙏🙏
@ssa-001kaustubhsardesaicz43 жыл бұрын
Wa rukmini swayamvar ,krushnarjun yuddha ,pashupatastra va saubhadra plz upload kara
@sanjaykhot22353 жыл бұрын
लाखा कोल्हाटी किर्तन पुर्ण शेर करा माऊली
@vasudeoborkar81512 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@arundhatisane3249 Жыл бұрын
अवर्णनीय सुंदर वाणी नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
@rajendrakatre2072 жыл бұрын
👌
@sanjaykhot22353 жыл бұрын
लाखा कोल्हाटी किर्तन शेर केल्या बद्दल धन्यवाद नमस्कार माऊली
@shekharpanshikar2042 жыл бұрын
पूर्वरंग अपलोड करावा देव उदार उदार... देता न म्हणे थोडे फार. हा अभंग घेतला आहे. (पुरिया धनाश्रीतला )
@sanjaykhot22353 жыл бұрын
माऊली नमस्कार लाखा कोलाटी पुर्व रंग शेर करा माऊली.कारण भाग १ ते २ मध्ये ऊतररंग भाग आहे.म्हनुन
@sanjaykhot22353 жыл бұрын
माऊली पुर्ण किर्तन नाही.शेवट मिळाला नाही.कट झाला आहे.