Рет қаралды 68,115
शेखर डोंगरे | के.आत्माराम | लाली,पावडर बो-बो वाला | कॉमेडी | Zadipatti Rangbhumi All video |
चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा प्रस्तुत तीन अंकी नाटक संगीत : पापीपुत्र यांचं नाटकातील शेखर डोंगरे आणि के.आत्माराम यांची लाली पावडर बो बो वाला कॉमेडी.
◆● निर्माता/दिग्दर्शक : प्रा.डॉ. शेखर डोंगरे
◆● मुख्य मार्गदर्शक : प्रा.के आत्माराम
नमस्कार मित्रांनो....
अशाच पद्धतीने झाडीपट्टीतील नाटके,झाडीपट्टी नाटक सॉंग,मराठी प्रेमगीत,विरह गीत ऐकण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Zadipatti Rangbhumi All video या KZbin चॅनेल ला Subscribe करा.
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,शेयर करा आणि कमेंट करायला विसरु नका.